फर्ग्युसन कॉलेज डिपार्टमेंटल फेस्टीव्हलची धमाल | Fergusson College Departmental Fest 2023-24
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- फर्ग्युसन महाविद्यालय म्हणजे माझं जून महाविद्यालय. मी याच महाविद्यालयातून माझी मास्टर डिग्री पूर्ण केली. कॉलेजला असताना फेस्टीव्हल ला खूप कमी वेळा गेलो मात्र आज पुन्हा एकदा कॉलेजला जावं वाटलं तर मग त्यावेळी काढलेली ही व्हिडिओ... vlog...
फर्ग्युसन कॉलेजच्या फेस्ट म्हणजे काहीतरी वेगळीच मजा असते. तोच अनुभव आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा एक प्रयत्न...
-----------------------------------------------------------------------------
Instagram : / nikhilmhaskevlogs
-----------------------------------------------------------------------------
#FergussonCollege #Fcfest2k23 #FCFest2k24 #NikhilMhaskeVlogs
❤
धन्यवाद 🚩
Nostalgia 🌸
धन्यवाद 🚩
Feeling nostalgic ❤ dear fergusson miss u.
❤️
माझं admission कोरोना बॅच मध्ये झालेलं, फेस्ट एवढीच गोष्ट एन्जॉय करायला चांस होता, तो पण गेला.🥲
पण ह्या व्हिडिओ साठी धन्यवाद मित्रा ❤🎉
आम्ही देखील त्याच काळात होतो... एक वर्ष अनुभवता आले फेस्ट ... पण आता माजी विद्यार्थी म्हणून एक वेगळाच अनुभव होता
Bhari Bhava Ekdm Aaplya College Life Chi Aatavn Aali ❤ Tu Me Gaurya Mahesh & PP bhaii ❤❤
हो भावा❤️❤️
खूप सुंदर निखिल.. आठवणी जाग्या केल्यास..
धन्यवाद 🚩
Mithai idhar bhej dena bhai ❤
नक्की पाठवतो😂
अरे यार मला तर माहीतच नव्हतं नाही तर मी पन आलो असतो
पण vlog एकदम सुंदर होता बाकी
धन्यवाद 🚩
Dhagat😢😢😢😢
हो सर एकदम ढगात😂