Nikhil Mhaske Vlogs
Nikhil Mhaske Vlogs
  • Видео 54
  • Просмотров 131 231
कैलासगडावरील गुहेच्या शोधात | Kailasgad Fort | Offbeat Fort near Pune
कैलासगड हा किल्ला मुळशी धरणाच्या अगदी पोटात असल्यासारखा आहे. किनाऱ्यावरून येणाऱ्या घाट वाटांवर असलेला हा एक पहारेकरी किल्ला. या किल्ल्यावर घोडमांजरीचे पाण्याचे टाके आहे. डोंगराला घोडमांजरीचा डोंगर म्हणत असल्याने कदाचित या कातळातील पाण्याच्या टाक्याला देखील तेच नाव देण्यात आले असावे.
कैलासगडाच्या माथ्यावर वाड्यांचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर कैलासपती शंकराचे राउळ आहे. हे मंदिर आता उभारण्यात आले असून पूर्वी इथे उघड्यावरच दगडात कोरलेली शिवपिंडी होती. गडाच्या दुसऱ्या बाजूने आम्ही शोधत असलेली गुहा होती. तिथपर्यंत मार्ग जरी असला तरी खडतर असल्याने तिथपर्यंत पोहोचणे थोडंस भीतीदायक कठीण होत.
गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
------...
Просмотров: 408

Видео

चोर दरवाजा, भुयारी मार्ग... एकूणच न पाहिलेला नारायणगड | Narayangad Fort | शिवनेरी वर जाणारी वाट?
Просмотров 1,3 тыс.21 день назад
नारायणगाव या गावाजवळून अगदी 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याशी गडाचीवाडी गावात मुकाईदेवी मंदिर आहे. नारायणगाव खोडद रस्त्यावर तुम्हाला हे गाव लागते. नाशिक पुणे हायवेवरून जाताना हा किल्ला आपल लक्ष्य वेधून घेतो. बायपास ने जाणार असाल तर खोडद गावाकडे वळणाऱ्या रस्त्याने तुम्हाला किल्ल्याकडे जाता येते. जवळील बस स्थानक नारायणगाव आहे. पेशवाई काळात नारायण गडाचा उल्ले कैद्यांना ठेवण्याची...
विविध सत्तां निर्मित 7 दरवाज्यांची अभेद्य रचना | दुर्गश्री किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 4
Просмотров 412Месяц назад
लवकरच .... गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुर्गश्री शिवनेरी साखळी मार्ग भाग 1 : ruclips.net/video/25fvYiWn_Os/видео.html दुर्गश्री शिवनेरी उत्तर पठार व बालेकिल्ला भाग 2 : ruclips.net/video/Z7ilVKqQ2D0/видео.html शिवनेरी किल्ला गुगल मॅप लिंक: maps.app.goo.gl/GyDebkTPJDzNmWcWA शिवनेरी किल्ला साखळी मार्ग गुगल मॅप लिंक: map...
दक्षिण लेणीमधील शिलालेख व शिवाई देवी | अर्थात दुर्गश्री - शिवनेरी | Shivneri Fort | Part 3
Просмотров 482Месяц назад
शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत. शिवनेरी किल्ल्याच्या या सिरीज मध्ये आपण सातवाहन कालीन लेणी समूह आणि त्यातील शिवाई माता मं...
बालेकिल्ला व उत्तर पठारावर नक्की काय बघायचं? | दुर्गश्री - किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 2
Просмотров 651Месяц назад
शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत. आज आपण गडाच्या उत्तर पठारावर आणि बालेकिल्ल्यावर असलेल्या वास्तू बघण्यासाठी आलो आहोत. आपला...
साखळदंडाच्या मार्गे शिवनेरी | अर्थात दुर्गश्री -किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 1
Просмотров 4,3 тыс.Месяц назад
थोडा रोडव्हील राणे अर्थात प्रथमेश दादा सारखा व्हिडिओ वाटला असेल ते त्याच पूर्ण श्रेय त्यांच्या महत्वपूर्ण व्हिडिओ ला जाते. त्या सतत बघत राहिल्याने थोडा शैली वर प्रभाव पडणारच... शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वे...
आणि आम्हाला गडावर जाणारी वाट सापडत नव्हती... | बिरवाडी किल्ला रोहा | Birwadi Fort Roha
Просмотров 4452 месяца назад
रोहा परिसरात अवचितगड पासून एक नवीन डोंगररांग सुरु होते आणि याच डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे बिरवाडी किल्ला होय. इतिहासात या किल्ल्याचा उल्ले आढळत नाही मात्र किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि भुयार बघण्यासारखे आहे. भवानी मातेच्या मंदिरा पासून पुढे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथून पुढे आपण एका बुरुजाच्या जवळ येऊन पोहोचतो. बुरुजावर जाण्यासाठी लोखंडी शिडी असते मात...
रोहा भागातील घोसाळगड उर्फ वीरगड | Ghosalgad Fort | Veergad Fort Roha | ft- @wings_of_traveler
Просмотров 3172 месяца назад
रोहा परिसरात तळा आणि घोसाळे ही गावे आहेत. या गावांच्या अगदी जवळच एक एक किल्ला आहे. त्यातील घोसाळगड या किल्ल्याला आपण आज भेट देत आहोत. किल्ल्यावर काही ठिकाणे आम्ही बघितली नाहीत तर त्याविषयी आधी सांगतो. गडावर दरवाजा आहे त्याला आम्ही वरूनच दाखवले मात्र तुम्ही तिथे खाली देखील जाऊ शकता. गडावर एके ठिकाणी शिवमंदिर आहे जिथे तुम्हाला चौकोनी दगडावर शिवलिंग बघायला मिळेल. तिथे तुम्ही नक्की भेट द्यावी. गड अ...
वाघेश्वर मंदिर पवना धरण | Wagheshwar Mandir Shilimb Pavana Dam | Wagheshwar Temple Maval
Просмотров 4892 месяца назад
वाघेश्वर मंदिर पवना धरण | Wagheshwar Mandir Shilimb Pavana Dam | Wagheshwar Temple Maval
Royal Enfield Himalayan Scram 411 Cinematic View | Maval Area Pune
Просмотров 2712 месяца назад
Royal Enfield Himalayan Scram 411 Cinematic View | Maval Area Pune
पन्हाळेकाझी लेणी दापोली | Panhalekaji Leni Dapoli | The Caves of Panhalekaji | Dapoli Series
Просмотров 2892 месяца назад
पन्हाळेकाझी लेणी दापोली | Panhalekaji Leni Dapoli | The Caves of Panhalekaji | Dapoli Series
लोकमान्य टिळक स्मारक व लक्ष्मी केशव मंदिर दापोली | Lokmanya Tilak Smarak Mandir | Dapoli Series
Просмотров 3452 месяца назад
लोकमान्य टिळक स्मारक व लक्ष्मी केशव मंदिर दापोली | Lokmanya Tilak Smarak Mandir | Dapoli Series
भगवान परशुराम भूमी बुरोंडी, दापोली | Shree Bhagwan Parshuram Hill Dapoli | Dapoli Series
Просмотров 1803 месяца назад
भगवान परशुराम भूमी बुरोंडी, दापोली | Shree Bhagwan Parshuram Hill Dapoli | Dapoli Series
श्री व्याघ्रेश्वर व झोलाई देवी मंदिर आसूद दापोली | Vyaghreshwar & Zolai Temple Asud | Dapoli Series
Просмотров 2243 месяца назад
श्री व्याघ्रेश्वर व झोलाई देवी मंदिर आसूद दापोली | Vyaghreshwar & Zolai Temple Asud | Dapoli Series
श्री देव केशवराज मंदिर आसूद बाग दापोली | Shree Keshvaraj Temple Asud Baug Dapoli | Dapoli Series
Просмотров 3083 месяца назад
श्री देव केशवराज मंदिर आसूद बाग दापोली | Shree Keshvaraj Temple Asud Baug Dapoli | Dapoli Series
नवीन ट्रीप साठी काहीतरी शिजतंय | When Pre Planned Trip Execution Starts! | Varandha Ghat Update
Просмотров 1843 месяца назад
नवीन ट्रीप साठी काहीतरी शिजतंय | When Pre Planned Trip Execution Starts! | Varandha Ghat Update
ट्रेकर्ससाठी एक अवघड व दुर्लक्षित किल्ला - किल्ले मोरगिरी | Thrilling Trek of Morgiri Fort
Просмотров 6943 месяца назад
ट्रेकर्ससाठी एक अवघड व दुर्लक्षित किल्ला - किल्ले मोरगिरी | Thrilling Trek of Morgiri Fort
गायकवाड वाडा व गढी - दावडी | Gaikwad Wada Dawadi | Gaikwad Gadhi Dawadi Khed
Просмотров 3,2 тыс.3 месяца назад
गायकवाड वाडा व गढी - दावडी | Gaikwad Wada Dawadi | Gaikwad Gadhi Dawadi Khed
दिलावरखानाची घुमटी व मशिद - खेड || Dilawarkhan Ghumati & Mosque- Khed | ft- @wings_of_traveler
Просмотров 4134 месяца назад
दिलावरखानाची घुमटी व मशिद - खेड || Dilawarkhan Ghumati & Mosque- Khed | ft- @wings_of_traveler
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ वाडा | Hutatma Rajguru Wada - Khed | ft- @wings_of_traveler
Просмотров 2254 месяца назад
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ वाडा | Hutatma Rajguru Wada - Khed | ft- @wings_of_traveler
उत्कृष्ठ दुर्गस्थापत्य शैलीचा नमुना दुर्ग अंकाई-टंकाई | Ankai Tankai Fort Trek with Hidden Places
Просмотров 2 тыс.4 месяца назад
उत्कृष्ठ दुर्गस्थापत्य शैलीचा नमुना दुर्ग अंकाई-टंकाई | Ankai Tankai Fort Trek with Hidden Places
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर खेड | Shree Siddheshwar Temple Rajgurunagar | ft - @wings_of_traveler
Просмотров 2165 месяцев назад
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर खेड | Shree Siddheshwar Temple Rajgurunagar | ft - @wings_of_traveler
2 बालेकिल्ले असलेला किल्ले राजमाची | Unplanned Camping at Rajmachi | @risingbullstockeducation
Просмотров 3255 месяцев назад
2 बालेकिल्ले असलेला किल्ले राजमाची | Unplanned Camping at Rajmachi | @risingbullstockeducation
पुरंदर तालुक्यातील किल्ले ढवळगड | Dhavalgad Fort via Unexplored Route | अनोळखी वाटेने ढवळगड ट्रेक
Просмотров 4,7 тыс.5 месяцев назад
पुरंदर तालुक्यातील किल्ले ढवळगड | Dhavalgad Fort via Unexplored Route | अनोळखी वाटेने ढवळगड ट्रेक
मराठ्यांची अखेरची दुर्ग निर्मिती : किल्ले मल्हारगड / सोनोरीचा किल्ला | Malhargad Fort (Sonori Fort)
Просмотров 3596 месяцев назад
मराठ्यांची अखेरची दुर्ग निर्मिती : किल्ले मल्हारगड / सोनोरीचा किल्ला | Malhargad Fort (Sonori Fort)
पवन मावळाचा उत्तुंग पाठीराखा किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड | Kathingad / Tung Fort Trek Vlog
Просмотров 4186 месяцев назад
पवन मावळाचा उत्तुंग पाठीराखा किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड | Kathingad / Tung Fort Trek Vlog
फर्ग्युसन कॉलेज डिपार्टमेंटल फेस्टीव्हलची धमाल | Fergusson College Departmental Fest 2023-24
Просмотров 2,5 тыс.7 месяцев назад
फर्ग्युसन कॉलेज डिपार्टमेंटल फेस्टीव्हलची धमाल | Fergusson College Departmental Fest 2023-24
सह्याद्रीचा राजमुकुट किल्ले केंजळगड || Kenjalgad Fort || Raireshwar & Kenjalgad Trek
Просмотров 2527 месяцев назад
सह्याद्रीचा राजमुकुट किल्ले केंजळगड || Kenjalgad Fort || Raireshwar & Kenjalgad Trek
Raireshwar Fort : Witness to Swarajya's pledge || श्री रायरेश्वर पठार : स्वराज्याची शपथ
Просмотров 3467 месяцев назад
Raireshwar Fort : Witness to Swarajya's pledge || श्री रायरेश्वर पठार : स्वराज्याची शपथ
स्वराज्याची धारातीर्थे : एक दिवस सात समाधीस्थळे | 1 Day 7 Samadhi's Trip to Historical Bhor
Просмотров 3987 месяцев назад
स्वराज्याची धारातीर्थे : एक दिवस सात समाधीस्थळे | 1 Day 7 Samadhi's Trip to Historical Bhor

Комментарии

  • @swapnilkand7077
    @swapnilkand7077 День назад

    स्वराज्य 🚩🚩🚩

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 19 часов назад

      maps.app.goo.gl/XewAy7wg4ywrT6Sm8 एका दिवसात भेट देता येतील अशा स्वराज्यातील 10 धारातिर्थांची सफर!

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 День назад

    मनपुर्वक धन्यवाद..!! 🙏🏻 अशीच उपयुक्त माहिती उपलब्ध करून द्यावी.. RUclips Link कृपया पाठवा

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 День назад

    इसाप याने लिहिलेल्या इसापनीती या जुन्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये भारुंड या पक्षाविषयी एक कथा आहे.... ज्या पक्षाला दोन तोंड असतात..... ही कथा आपल्या मनाच्या अवस्थेवर भाष्य करते, जसे काही गोष्टी करताना आपल्या डोक्यामध्ये एक विचार येतो की हे आपण करायला पाहिजे आणि दुसरा विचार त्याच क्षणी आपल्याला सांगतो की हे करू नको...... गोष्टीतील भारुन पक्षी एकदा एका तळ्याकाठी जातो, त्या तळ्याच्या काठावर एक विषारी फळ पडलेले असते.... भारुड चे पहिले मुंडके म्हणते मी हे फळ खाऊन घेणार.... तर दुसरे म्हणते अरे हे फळ विषारी दिसतंय खाऊ नकोस बाबा, मात्र पहिले मुंडके दुसऱ्या मुंडक्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ते फळ खाऊन घेते.... व काही क्षणातच भारुड पक्षाचा मृत्यू होतो..... आपलं मन सुद्धा असंच आहे, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या अंतर्मनातून सूचना मिळतात की हे योग्य नाही तरीदेखील हव्यासापोटी आपल्या मार्फत केलेले काम दुर्गती कडे नक्कीच घेऊन जाते. ✨✨

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs День назад

      मस्त माहिती आहे... धन्यवाद!

  • @amitarmori2729
    @amitarmori2729 3 дня назад

    Gajsodum ahe sinh ani hatti

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 5 дней назад

    Thank you very much 🙏

  • @satishsonawane860
    @satishsonawane860 6 дней назад

    Very Good observation ❤❤

  • @sonaligokhale6658
    @sonaligokhale6658 6 дней назад

    याला व्याल असेही म्हणतात असे वाचल्याचे आठवते

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 6 дней назад

      हो याला व्यालशिल्प म्हणून देखील ओळखले जाते.

  • @jitendrauikey3600
    @jitendrauikey3600 6 дней назад

    चूक माहिती देत आहात तुम्ही. हे गोंडवाना चे राज चिन्ह आहे. गज सोंदुम आहे. गोंडी चिन्ह आहे . लोकांना संभ्रमित करू नका . आमचा इतिहास असा पण तुम्ही लोकांनी चुरुडून टाकलं आहे . नीट इतिहास वाचा आणि नंतरच रील बनवा. सगळी माहिती चुकीची आहे तुमची 🙏🙏🙏🙏

  • @user-or6vq9jq9e
    @user-or6vq9jq9e 6 дней назад

    Aho sir kay itihas sangtay ya mulech tar aplayvar jag hast aplayvar

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 6 дней назад

      आपली संस्कृती आहे. गर्वाने मिरवायच सोडून जग हसत आहे. वा रे वां

  • @saurabhdeshmukh3514
    @saurabhdeshmukh3514 7 дней назад

    ते शरभशिल्प आहे हे माहिती होते पण त्याची ही कथा पहिल्यांदा ऐकली. माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @bhimraoatram2635
    @bhimraoatram2635 7 дней назад

    हे गजसोडुम आहे . या चा वापर या भारतातील सर्वात आद्य राज्यकर्त्यांनी केला. शाकाहरी मध्ये हत्ती म्हणजे गज आणि मांसाहारी मध्ये सिंह या दोन शक्तिशाली प्राणी यांना त्यांनी आपले राज्य चिन्ह बनवले ते राज्यकर्ते कोण होते त्याचा शोध घ्या तुम्हाला उत्तर सापडेल.

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 8 дней назад

    अमोल माहितीबद्दल अत्यंत आभारी आहे..!! 🙏🏻

  • @saurabhtaktodecreation9418
    @saurabhtaktodecreation9418 8 дней назад

    सगळ हिरण्यकश्यपू शीच जोडा .. हिरण्यकश्यपू चा खरा इतिहास उघडकीस आला पाहिजे ..

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 8 дней назад

    चुकीची माहिती आहे

  • @rekhanerkar7908
    @rekhanerkar7908 8 дней назад

    तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही.🙏🙏

  • @praharshparchake7477
    @praharshparchake7477 9 дней назад

    चुकीचा माहिती आहे...

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 9 дней назад

    भाऊ, तुम्हास खरी माहिती नसेल तर अशी ऐतिहासिक चिन्हांची चुकीची माहिती देऊन,इतिहासाची ऐशीतैशी करू नका.😮

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 9 дней назад

      माहितीला पुरावा आहे म्हणून टाकलेली आहे. संदर्भ - महेश तेंडुलकर सर यांचे गड मंदिरावरील द्वार शिल्प

    • @vivekmalvi6695
      @vivekmalvi6695 9 дней назад

      @@nikhilmhaskevlogs तुमचे संदर्भच चुकीच्या माहितीच्या आधारावर तयार केलेले आहेत. मग, तुमची माहिती कशी खरी असेल??

    • @Preity-vdos
      @Preity-vdos 7 дней назад

      ​@@vivekmalvi6695तुझ्या कडचे संदर्भ टाक, तो दुसरी रील बनवेल..

  • @Avinash_dhurve_gond
    @Avinash_dhurve_gond 9 дней назад

    चुकीची माहिती देत आहात

  • @jagdishmali5195
    @jagdishmali5195 9 дней назад

    "गजसोडूम" चा अर्थ शोधा त्या बरोबर योग्य माहिती व सत्यता पण प्रसारीत करावी...

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 9 дней назад

      मी पहिल्यांदा ऐकतो आहे हा शब्द. स्पष्ट करू शकता का कुठे ऐकायला मिळाला?

    • @jagdishmali5195
      @jagdishmali5195 9 дней назад

      ​@@nikhilmhaskevlogs गोड आदिवासी संबधित शब्द आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 9 дней назад

      हो आधी तुम्ही सोडूम लिहिलं होत. गजसोडूम म्हणजे हत्तीवर विजय मिळविलेला सिंह. गोंडवाना राज्य चिन्ह म्हणून हे प्रसिद्ध आहे. अनेकांनी जेव्हा मला प्रश्न केला तेव्हा गजसोडुम विषयी देखील मी अभ्यास केला. माहिती बद्दल धन्यवाद

  • @vikramborikar5539
    @vikramborikar5539 9 дней назад

    चुकीची माहिती आहे हे गोंडवाना राजचिन्ह आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 9 дней назад

      चुकीची माहिती आहे की नाही हे माहीत नाही. कारण दिलेल्या माहितीला महेश तेंडुलकर सरांचे पुस्तक पुरावा म्हणून आहे. तुम्ही म्हणता ती गोष्ट देखील १००% खरी आहे. गोंडवाना राज्य चीन्हात देखील हत्तीवर आरूढ झालेला सिंह अशी रचना असते. त्याला गजसोडूम म्हणून ओळखले जाते. तुमच्या कमेंट मुळे माहिती मिळाली. धन्यवाद!

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 10 дней назад

    ही माहिती चुकीची आहे या शिल्पाला व्याल शिल्प असे म्हणतात यामध्ये सिंह आणि वाघ यांचं कॉम्बिनेशन आहे तसेच हाता पायामध्ये जखडलेले चार हत्ती म्हणजे शिवकाळातील शिवाजी महाराजांचे विरोधक असणाऱ्या चार शाह्या आहेत कृपया चुकीची माहिती देऊ नका माहिती घेऊन व्हिडिओ बनवा..... तुम्ही दाखवलेल्या चित्रांमध्ये अर्ध मनुष्य आणि अर्ध प्राणी असं कुठेही दिसत नाही चुकीची माहिती देऊ नका

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 10 дней назад

      धन्यवाद आपल्या माहिती बद्दल! शिवकाळातील हे वर्णन पुढे रायगड सिरीज मध्ये येणार होतंच. मात्र त्याच्या आधी देखील हे शिल्प अनेक गड किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर आहे. अनेक ठिकाणी 1 ही हत्ती नाहीये या शिल्पाच्या हातात, पायात. 4 हत्ती असतील तर त्या 4 शाह्यांना विरोध हे मलाही मान्य आहे. हातात गंड भेरुंड असेल तर? मुखात सरपटणारा घोरपडी सारखा प्राणी असेल तर? शेपटी आणि मुखात आणखी 2 हत्ती असतील तर? रायगडावरील प्रतिकात्मक शिल्पकृती तुम्ही म्हणता तशी आहे. मात्र त्या ठिकाणी दाखविलेला प्राणी हा शरभ असून बलाढ्य स्वराज्याच ते प्रतिक आहे.

    • @jaydippatil6992
      @jaydippatil6992 10 дней назад

      @@nikhilmhaskevlogs ok माझ्याकडून शुभेच्छा

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 10 дней назад

    खूप खूप धन्यवाद भैय्या, तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या कुशीत दडलेला हा गड रुपी खजिना आम्हाला बघायला मिळतोय 👏👏✔️✔️♥️

  • @nehabagul1810
    @nehabagul1810 10 дней назад

    अरे एकदम wow वाटल बघून..ट्रेक छोटा असला तरी नजारा भारावून देतो..

  • @maheshlode8443
    @maheshlode8443 10 дней назад

    Lai bhari...😍😍😍

  • @Nomaanpatel77
    @Nomaanpatel77 10 дней назад

    अतिशय छान❤ असे वातावरण मला फार आवडते...❤

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 10 дней назад

    🥰 khup mast trek hota

  • @timely868
    @timely868 10 дней назад

    ये तो बुद्ध है 😂😂😂

  • @rajratnarandive8901
    @rajratnarandive8901 10 дней назад

    Wrong

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 10 дней назад

      तुमच्या अभ्यासातून खरं काय हे नक्की सांगा. अनेक पुस्तकांचा संदर्भ घेऊनच योग्य ती माहिती आम्ही देत असतो. (संदर्भ - महेश तेंडुलकर सरांचे पुस्तक गड मंदिरावरील द्वार आणि जुन्नरच्या परिसरात - प्र. के. घाणेकर सर) यांच्या पलीकडे आपला अभ्यास असेल तर पुरव्यासोबत बोलावे.

    • @vivekmalvi6695
      @vivekmalvi6695 9 дней назад

      आरएसएस चे लोकं अशीच खोटी नाटी माहिती देऊन जनतेत संभ्रम पसरवत आहेत.😂

  • @user-qx8vp5eq2m
    @user-qx8vp5eq2m 10 дней назад

    Bjp Ani Rss nahi rahili tar hey faqt reel varach rahil.

  • @uttambhalerao952
    @uttambhalerao952 11 дней назад

    Hiranykashapu indian hoto chukichi mahiti deu naka histry baghawe

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 10 дней назад

      हिरण्यकश्यपू भारतीय संस्कृतीतीलच होता. व्हिडिओ नीट बघितली तर समजेल. व्हिडिओ मध्ये अस सांगितल आहे की याशिवाय परदेशात सुद्धा शरभ हा प्राणी बघायला मिळतो. व्हिडिओ मधील माहिती नीट न बघता केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏

  • @deepapatil2098
    @deepapatil2098 11 дней назад

    खूप छान माहिती 🙏

  • @krishnapatil8919
    @krishnapatil8919 11 дней назад

    खूप खूप छान माहिती मिळाली ❤❤❤❤ सुंदर वर्णन केले thank you....

  • @psm4727
    @psm4727 11 дней назад

    सुंदर माहिती

  • @kakakuralupe4392
    @kakakuralupe4392 11 дней назад

    तो विक्रांल प्राणी नसून, तो सिंह आहे, चुकीची माहिती देऊ नका

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 10 дней назад

      (संदर्भ - महेश तेंडुलकर सरांचे पुस्तक गड मंदिरावरील द्वार आणि जुन्नरच्या परिसरात - प्र. के. घाणेकर सर) यांच्या पलीकडे आपला अभ्यास असेल तर पुरव्यासोबत बोलावे.

  • @rkbirdsetup3779
    @rkbirdsetup3779 12 дней назад

    Sir khup Chann vatla tumchi mahiti aikun.. mi mazya bal pana pasun kelle rasargad la khup javalun ya akruti pahilyat pn Aaj tumchya mule mala samjla ki yacha artha ky ahe..🙏 Kille rasalgad tal. Khed. dist. Ratnagiri 🙏

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 12 дней назад

    Nice Work

  • @yogeshpatole2703
    @yogeshpatole2703 13 дней назад

    खूप छान ❤❤

  • @krushnasagar11
    @krushnasagar11 13 дней назад

    सर.. नमस्कार... खूप छान माहिती दिली.. आणिक ही ..काही शास्त्रात संदर्भ आहेत का या विषयावर प्लीज माहिती असतील तर व्हिडिओ मार्फत आपल्या चॅनल मार्फत शेअर करा.. पंचानन हा शब्द सिंहाला उद्देशून असतो... 🙏🏻

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 13 дней назад

      धन्यवाद... पंचानन विषयी नवीन माहिती मिळाली. मला वाटल की याचा अर्थ पाच मुख असलेला होत असावा.

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 13 дней назад

    खूप खूप धन्यवाद भैय्या तुमच्यामुळे अगदी दुर्लक्षित झालेला आपला इतिहास पुन्हा नव्याने समोर येतोय.....✔️✔️✨

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 14 дней назад

    मनापासून धन्यवाद भैया, तुमच्यामुळे ही अनमोल माहिती मिळाली. आतापर्यंत बर्‍याच गड-किल्ल्यांवर ती हे शिल्प मी बघितलं होतं मात्र ते कशाचे प्रतीक आहे हे माहीत नव्हत.... तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप छान माहिती गड किल्ल्यां विषयी सातत्याने देत आहात, तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा ♥️♥️✔️✔️✨

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 16 дней назад

    Thank you very much bhaiya 👏👏

  • @prakashshilimkar6078
    @prakashshilimkar6078 23 дня назад

    गड दाखवलास नाही फक्त तु तुझाच व्हिडिओ काढलाय आरे काय ??😢

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 23 дня назад

      संपूर्ण व्हिडिओ बघितली तर गड पण दिसेल. प्रत्येक वास्तूला पाठीमागील कॅमेरा ने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ न बघता केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @prataprashinkarpatil3791
    @prataprashinkarpatil3791 27 дней назад

    हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आमचे आराध्यदैवत, पराक्रमाचे मूर्तिमंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहित नसलेली माहिती आपल्या माध्यमातून निखिल आम्हाला बघण्यास मिळाली,सार्थ अभिमान! 😊❤

  • @Krishnabhakt24
    @Krishnabhakt24 28 дней назад

    खूपच सुंदर दादा🎉

  • @nageshkapate07
    @nageshkapate07 Месяц назад

    Mi khup vela train ne jatana pahilay ha durg❤

  • @ni3awachar
    @ni3awachar Месяц назад

    तुम्ही मुख्य आकर्षण जे आहे ते नाही पाहिलं सर मागे खाली उतरण्या साठी पायऱ्या आहेत तिथून पाण्याचा टाक्या चां बाजूने चालत चालत गड पाहत जाण्यात खरी मज्जा आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Месяц назад

      हो तेव्हा भीती वाटायची आणि ट्रेकिंग मध्ये खूप नवीन होतो. नक्कीच आपला अहील्यानगर जिल्हा पूर्ण पुन्हा रेकॉर्ड करायचा आहे.

  • @AngadChoudhari-lz6ri
    @AngadChoudhari-lz6ri Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 27 дней назад

      जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashokv6565
    @ashokv6565 Месяц назад

    👌👌👌👌

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 Месяц назад

    khup chan

  • @user-zu3og8rv4d
    @user-zu3og8rv4d Месяц назад

    Bhau war kontya road ni gela sanga

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Месяц назад

      गुंडेवाडी धावडी मार्गे गेलो होतो... मांढरदेवी MIDC रोड ला आहे. मेणवली मार्गे दुसरी एक वाट आहे