सर तुमच्या माध्यमातून आम्हाला मामांचा हा समाधीचा फोटो बघ्यला मिळाला . आज पुत्रदा एकादशी सुद्धा आहे. आज हा फोटो बघायला मिळाला खूप छान वाटत . सर तुमचे खरच खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏👍👍
चांगभल बाळुमामाच्या नावांन चांगभल सतोष सर चांगभल आजच्या विडीयो मुळे तम्ही एक इतिहास घडवला लाख लाख धन्यवाद पाटील मामाना नमस्कार फार मोठेधन त्यानी जपुन ठेवले आहे
माऊली नमस्कार अतिशय सुंदर असे मामांचे दर्शन फोटोंतून घडवले. अगदी दुर्मिळ असा मामांचा समाधीचा फोटो आपल्या माध्यमातून दर्शन घडले .खूप खूप धन्यवाद माऊली. चांगभलं चांगभलं चांगभलं सदगुरू संत श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सतगुरु श्री गुरुदेव बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏 हालशिद्धनाथाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏🙏🙏💐💐
बापरे संतोष भाऊ खरंच तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे हेच कळत नाहीआणि आज मामाचे फोटो बघून खरंच खूप खूप मनापासून आनंद झाला की ते शब्दात सांगता येत नाही आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये असे वाटते की अक्षरशा बाळूमामाच्या चरणीच आहोंत
देवा बाळुमामाच्या नांवान चांगभलं 🙏🙏💐💐 खरच संतोष सर तुम्हि खुप भाग्यवान हाआत आणि जेकोणि तुमच्या बरोबर आहेत तेसुधा आणि ज्यांच्याकडे हे फोटो आहेत तेसुधा आजपर्यंतचा सर्वात भारी व्हिडिओ वाटला सर धन्य झालो सर🙏 ramkrishnahari🙏
सर आज तुमच्यामुळे आम्हाला हे फोटो बघायला मिळाले तुम्ही पण भाग्यवान आहात ना आम्ही पण भाग्यवान आहोत सर आज एकादशी एकादशीच्या दिवशी अशा फोटोंचा दर्शन होणे मी भाग्यवानच आहे सर धन्यवाद सर्व खुप खुप आभार आहे 🙏🙏
1 ) ऊँ श्री राजीव लोचनाय नमः 2) ऊँ श्री रामाया नमः 3) ऊँ श्री रामभद्राय नमः 4) ऊँ श्री राजेन्द्राय नमः 5) ऊँ श्री जानकी पतये नमः 6) ऊँ श्री परमेश्वराय नमः 7) ऊँ श्री जनार्दनाय नमः 8) ऊँ श्री शत्रुजिते नमः 9) ऊँ श्री सर्वज्ञाय नमः 10) ऊँ श्री बालिमर्दनाय नमः 11) ऊँ श्री आत्मवते नमः 12) ऊँ श्री विश्वरूपाय नमः 13) ऊँ श्री कौसलेशाय नमः 14) ऊँ श्री विश्वकृते नमः 15) ऊँ श्री सत्यव्रताय नमः 16) ऊँ श्री परमधार्मिकाय नमः 17) ऊँ श्री लोकात्मने नमः 18) ऊँ श्री अनादये नमः 19) ऊँ श्री दयाकराय नमः 20) ऊँ श्री ब्रह्मण्याय नमः 21) ऊँ श्री हरये नमः 22) ऊँ श्री पुरातनाय नमः 23) ऊँ श्री हंसाय नमः 24) ऊँ श्री सुग्रीववरदाय नमः 25) ऊँ श्री चतुर्वाहवे नमः 26) ऊँ श्री स्मृति मते नमः 27) ऊँ श्री धीराय नमः 28) ऊँ श्री श्यामाय नमः 29) ऊँ श्री लक्ष्मणाग्रजाय नमः 30) ऊँ श्री शूराय नमः 31) ॐ श्री आनन्दाय नमः 32) ऊँ श्री धनुर्वेदाय नमः 33) ॐ श्री गुण श्रेष्ठाय नमः 34) ऊँ श्री दुर्ज्ञेयाय नमः 35) ऊँ श्री पूर्णाय नमः 36) ऊँ श्री अनन्त दृष्ट्ये नमः 37) ऊँ श्री धनुर्धराय नमः 38) ॐ श्री गुणश्रेष्टाय नमः 39) ऊँ श्री महाकायाय नमः 40) ऊँ श्री विनीतात्मने नमः 41) ऊँ श्री तपस्वीशाय नमः 42) ऊँ श्री जनेश्वराय नमः 43) ऊँ श्री कल्पाय नमः 44) ॐ श्री सर्वकामदाय नमः 45) ऊँ श्री पुरुषाय नमः 46) ऊँ श्री केशवाय नमः 47) ऊँ श्री हनुमतप्रभवे नमः 48) ऊँ श्री सत्यवादिने नमः 49) ऊँ श्री सुखदाय नमः 50) ऊँ श्री संसारोत्तमाय नमः 51) ऊँ श्री सीताशोक विनाशकृते नमः 52) ऊँ श्री पुण्डरीकाक्षाय नमः 53) ऊँ श्री मारीच मथनाय नमः 54) ऊँ श्री किरीटिने नमः 55) ऊँ श्री जन्मरहिताय नमः 56) ऊँ श्री सर्वगोचराय नमः 57) ऊँ श्री अनुत्तमाय नमः 58) ऊँ श्री गुणसागराय नमः 59) ऊँ श्री सदगतये नमः 60) ऊँ श्री उउपेन्द्राय नमः 61) ऊँ श्री गोविन्दाय नमः 62) ऊँ श्री रत्नगर्भाय नमः 63) ऊँ श्री वाचस्पतये नमः 64) ऊँ श्री जानकी बल्लभाय नमः 65) ऊँ श्री प्रीति वर्धनाय नमः 66) ऊँ श्री निरंजनाय नमः 67) ऊँ श्री जगन्नाथाय नमः 68) ऊँ श्री वसुदाय नमः 69) ऊँ श्री सिद्धिदाय नमः 70) ऊँ श्री शक्ति मते नमः 71) ऊँ श्री कमला पतये नमः 72) ऊँ श्री मत्स्य रुपाय नमः 73) ऊँ श्री नर नारायणाय नमः 74) ऊँ श्री व्यासाय नमः 75) ऊँ श्री पृत्थु नमः 76) ऊँ श्री दत्तात्रेयरूपाय नमः 77) ऊँ श्री उपेन्द्राय नमः 78) ऊँ श्री मोहनी रुपाय नमः 79) ऊँ श्री पर्जन्याय नमः 80) ऊँ श्री राक्षसान्त कृते नमः 81) ऊँ श्री दिव्ययुधधराय नमः 82) ऊँ श्री जनकप्रिय कृते नमः 83) ऊँ श्री सूक्ष्माय नमः 84) ऊँ श्री अच्युताय नमः 85) ऊँ श्री निर्लेपाय नमः 86) ऊँ श्री सर्वव्यापिने नमः 87) ऊँ श्री वर्णश्रेष्ठाय नमः 88) ऊँ श्री सुखप्रदाय नमः 89) ऊँ श्री देवाधिदेवाय नमः 90) ऊँ श्री शांगपाणये नमः 91) ॐ श्री पितृभक्ताय नमः 92) ऊँ श्री मुनिसेविताय नमः 93) ऊँ श्री कलानिधये नमः 94) ऊँ श्री भवभंज्जनाय नमः 95) ॐ श्री सहस्त्रपदे नमः 96) ऊँ श्री अधर्म शत्रुवे नमः 97) ऊँ श्री हिरण्यगर्भाय नमः 98) ऊँ श्री शिवपूजारलाय नमः 99) ऊँ श्री भवानी प्रियकृते नमः 100) ऊँ श्री नीललोहिताय नमः 101) ऊँ श्री कलाधराय नमः 102) ऊँ श्री सुलभाय नमः 103) ऊँ श्री पापनाशकृते नमः 104) ऊँ श्री चतुर्वर्गफलाय नमः 105) ऊँ श्री परमार्थ गुरवे नमः 106) ऊँ श्री मधूसूदनाय नमः 107) ऊँ श्री भूवनेश्वराय नमः 108) ऊँ श्री प्रीतिवर्धनाय नमः
बाळू मामांच्या फोटो पाहून खूप धन्य झालो... फोटो संग्रह त्यांच्याकडे आहेत त्यांना आमचे साष्टांग दंडवत..🙏 बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏 संतोष भाऊ तुमचे कीती आभार मानले तरी कमीच आहे.. तुमच्या मुळे हे सगळे शक्य झाले.. तुम्हाला सादर प्रणाम🙏
नतमस्तक झालो हे फोटो पाहून...शब्दच नाहीये आज.. 🙏🌹बाळू मामाच्या फोटोनां दंडवत प्रणाम असो 💐👏..है फोटो व आजचे EPISODE SPECIAL झालं आहे तसेच प्रसिद्ध केल्याबद्दल राऊत सराना खुप खुप आभार व 🙏 Thanks a lots...👏💐👌व तुमच्या सोबतीना व सर्वांना खुप खूप धन्यवाद.. 🙏🌹..🔱..🚩🐑🚩🐐🚩🐏🚩..🔱..🌹🙏 🙏🌹🙏||..बोला बोला सदगुरू श्री संत बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं..|| 🙏🌹🙏
जय श्री बाळुमामा चे फोटो गॅलरी पहाण्याची संधी मिळाली.धनयवाद
🌻श्रीबाळूमामांच्या🌻नावानं🌻
🙏 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏
🙏🌻श्रीबाळूमामांचा फोटोंचा दुर्मिळ अनमोल खरा त्याकाळचा ओरिजिनल असा सुवर्ण खजाना डॉ.ताताप्पा कांबळेजींनी जीवापाड सांभाळून विशेषतः तिर्थस्वरूप ग्रंथ लिहिण्यासाठीच जपून ठेवलेत त्याबद्दल डॉक्टरांना मनापासून लक्ष लक्ष सलाम आणि धन्यवाद 🌻🙏
🙏 श्रीयुत : राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
सर तुमच्या माध्यमातून आम्हाला मामांचा हा समाधीचा फोटो बघ्यला मिळाला . आज पुत्रदा एकादशी सुद्धा आहे. आज हा फोटो बघायला मिळाला खूप छान वाटत . सर तुमचे खरच खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏👍👍
Nice
Madam tumhi kutu. N ahet
खुपच छान संग्रह , धन्यवाद संतोषसर , ।। जय बाळूमामा जय हरी विठ्ठल ।।
धन्यवाद, अहो भाग्य आमचं,बाळूमामा देवावतारी,नतमस्तक ..
चांगभल बाळुमामाच्या नावांन चांगभल सतोष सर चांगभल आजच्या विडीयो मुळे तम्ही एक इतिहास
घडवला लाख लाख धन्यवाद पाटील मामाना नमस्कार
फार मोठेधन त्यानी जपुन ठेवले आहे
Balu Mama Reminds me of my Dattatreya Mama! Balu Mama chya Navane Chang Bhala🙏
मस्त फोटो आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 बाळूमामा च्या नावंन चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य धन्य झालो आम्ही , सदाशिव पाटील आणि संतोष सर आपणास खूप खूप धन्यवाद.
चांगभल चांगभल चांगभल बाळूमामाच्या नावान चांगभल 🙏
धन्य झालो संतोषदादा हे फोटो पाहुन आज साक्षात मामाच दर्शन झाल अप्रतिम आम्ही सगळेजण आभारी आहोत संतोष सर धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
श्री हालसिध्दनाथ अप्पांच्या नावानं चांगभलं श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌹☘️🌷🙏
माऊली नमस्कार अतिशय सुंदर असे मामांचे दर्शन फोटोंतून घडवले. अगदी दुर्मिळ असा मामांचा समाधीचा फोटो आपल्या माध्यमातून दर्शन घडले .खूप खूप धन्यवाद माऊली.
चांगभलं चांगभलं चांगभलं सदगुरू संत श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं
कौतुक करावे तितके कमीच आहे.. धन्य आहे आपल्या सर्वांची सेवा.. देवा सगळ्यांचं भल कर.. बाळू मामांच्या नावानं चांगभलं..
❤❤❤❤
धन्यवाद संतोष सर खुप छान माहिती दिली साक्षात बाळूमामा चा दर्शन झाल चांगभल बाळू मामाच्या नावान चांगभल🙏🚩
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सतगुरु श्री गुरुदेव बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏 हालशिद्धनाथाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏🙏🙏💐💐
Hii
@@karanpatil2288
@@karanpatil2288
बापरे संतोष भाऊ खरंच तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे हेच कळत नाहीआणि आज मामाचे फोटो बघून खरंच खूप खूप मनापासून आनंद झाला की ते शब्दात सांगता येत नाही आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये असे वाटते की अक्षरशा बाळूमामाच्या चरणीच आहोंत
बाळू मामांच्य नावाने चांग भल आम्ही खूप भाग्य वान आहोत तुमच्या मुले आज ऐकादिशी दिवशी फोटो पाहायला मिळाला🙏🙏🙏🙏🙏
हो खरं आहे,नाहीतर आम्हांस हे फोटो कधीच बघायला मीलाल नसतं
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼 श्री गुरु हलसीध्दनाथ आप्पांच्या नांवान चागंभल. देव माझा बाळुमामाच्या नांवान चागंभल
🌼🌼🙏🙏
रामकृष्ण हरी
सदगुरु श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं
फोटो पाहून खूप समाधान झाले.जय बाळूमामा
राम कृष्ण हरि.चांगभलं चांगभलं बाळुमामांच्या नावानं चांगभलं...
संतोष सर , तुमच्या प्रयत्नामुळे हे फोटो बघायला मिळाले.खुप खुप धन्यवाद.
Jai Shree Balumama ji....🙏🙏🙏🙏
देवा बाळुमामाच्या नांवान चांगभलं 🙏🙏💐💐 खरच संतोष सर तुम्हि खुप भाग्यवान हाआत आणि जेकोणि तुमच्या बरोबर आहेत तेसुधा आणि ज्यांच्याकडे हे फोटो आहेत तेसुधा आजपर्यंतचा सर्वात भारी व्हिडिओ वाटला सर धन्य झालो सर🙏 ramkrishnahari🙏
Balumamnchya navane changbhala
🙏🙏
खूप खूप धन्यवाद राऊत सर मामांचा प्रत्यक्ष दर्शन घडवला आभारी आहोत
खुप छान फोटो बाळू मामांचा आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Santosh Sir, khup khup dhanyavaad 🙏🙏🙏🙏
Khup khup chan anubhav
Apratim photo ..Devache darshan bhetale....& thanks sir.
Changbhal changbhal changbhal Balu Mamachya navan changbhal🙏🙏🙏🙏
🙏🌹🙏🚩🚩 बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अप्रतिम व्हिडिओ🙏🌹🙏🚩🚩🚩
Shree sadguru sanat Balu Mama Chya navane Chang bhala 🙏🙏
🙏Changbhal...Changbhal...Changbhal...Shree...Sadguru...Sant...Balumamancha...Navan...Changbhal...🙏
खूप खूप धन्यवाद सर तुमच्यामुळे आज आम्हाला मामांच दर्शन मिळालं
Shree sadguru Sant Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🙏🏻ॐ श्री सद्गुरू संत बाळूमामा नमो नमः🚩
आदेश नुसार वागणे,पुरावा नि ग्रंथ लिहीणे सोपे काम नाही . चांगभलं चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं
सर तुमच्यामुळे बाळुमामाची सर्व माहिती मिळतात❤❤❤❤❤ बाळूमामाच्या नावानं चांगभलं हर हर महादेव
Sir तुमचं हे कार्य खूप मोठ आहे,अशीच माहिती बाळू मामांची मिळावी❤❤
बाळू मामांना नमस्कार🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
तुमच्यामुळे आम्हाला फोटो बघायला मिळाले। धन्यवाद🙏🏻
Changbhal balu mamanchay navan chagbhal🙏
हा सुख सोहळा स्वर्गीय नाही समाधी सोहळा फोटो पाहून धन्य झालो 🙏श्री बाळूमामां च्या नावान चांगभल राम कृष्ण हरी 🙏🌹
Jay Balu Mama ki Jay🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर.. बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻
🚩 Jay Gurudev 🚩🌿🙏🙇🌳🌍
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal Changbhal Changbhal🙏🙏🙏🙏🙏
श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏
बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏
ॐ बाळु मामा नमः शिवाय 🙏🌹🙏
खुप चांगलं काम आहे, 🙏🙏 बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏 खुप खुप आभार🙏🙏
🙏🏻🌺🙇🏻♂️बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙇🏻♂️🌺🙏🏻
बाळू मामाच्या नावान चांगभल🙏🙏🙏🙏
🙏🚩 सिद्ध महायोगी समर्थ बाळुमामा आपको कोटी प्रणाम ❤️❤️🙏
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🚩
Jay balumama
🌺🙏🌺बोला श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावान चांगभलं🙏🌺🙏
Jay Balumama deva
Very nice 👌
Khup khup dhanyavad Santosh sir
Changbhal Changbhal Changbhal Balumamanchya navane Changbhal.
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌺🌼🌺☘️💐बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं..... 🌺🌼🌺☘️💐....
सर आज तुमच्यामुळे आम्हाला हे फोटो बघायला मिळाले तुम्ही पण भाग्यवान आहात ना आम्ही पण भाग्यवान आहोत सर आज एकादशी एकादशीच्या दिवशी अशा फोटोंचा दर्शन होणे मी भाग्यवानच आहे सर धन्यवाद सर्व खुप खुप आभार आहे 🙏🙏
चांग भल चांग भल बाळू मामांच्या नावानी चांग भल
1 ) ऊँ श्री राजीव लोचनाय नमः
2) ऊँ श्री रामाया नमः
3) ऊँ श्री रामभद्राय नमः
4) ऊँ श्री राजेन्द्राय नमः
5) ऊँ श्री जानकी पतये नमः
6) ऊँ श्री परमेश्वराय नमः
7) ऊँ श्री जनार्दनाय नमः
8) ऊँ श्री शत्रुजिते नमः
9) ऊँ श्री सर्वज्ञाय नमः
10) ऊँ श्री बालिमर्दनाय नमः
11) ऊँ श्री आत्मवते नमः
12) ऊँ श्री विश्वरूपाय नमः
13) ऊँ श्री कौसलेशाय नमः
14) ऊँ श्री विश्वकृते नमः
15) ऊँ श्री सत्यव्रताय नमः
16) ऊँ श्री परमधार्मिकाय नमः
17) ऊँ श्री लोकात्मने नमः
18) ऊँ श्री अनादये नमः
19) ऊँ श्री दयाकराय नमः
20) ऊँ श्री ब्रह्मण्याय नमः
21) ऊँ श्री हरये नमः
22) ऊँ श्री पुरातनाय नमः
23) ऊँ श्री हंसाय नमः
24) ऊँ श्री सुग्रीववरदाय नमः
25) ऊँ श्री चतुर्वाहवे नमः
26) ऊँ श्री स्मृति मते नमः
27) ऊँ श्री धीराय नमः
28) ऊँ श्री श्यामाय नमः
29) ऊँ श्री लक्ष्मणाग्रजाय नमः
30) ऊँ श्री शूराय नमः
31) ॐ श्री आनन्दाय नमः
32) ऊँ श्री धनुर्वेदाय नमः
33) ॐ श्री गुण श्रेष्ठाय नमः
34) ऊँ श्री दुर्ज्ञेयाय नमः
35) ऊँ श्री पूर्णाय नमः
36) ऊँ श्री अनन्त दृष्ट्ये नमः
37) ऊँ श्री धनुर्धराय नमः
38) ॐ श्री गुणश्रेष्टाय नमः
39) ऊँ श्री महाकायाय नमः
40) ऊँ श्री विनीतात्मने नमः
41) ऊँ श्री तपस्वीशाय नमः
42) ऊँ श्री जनेश्वराय नमः
43) ऊँ श्री कल्पाय नमः
44) ॐ श्री सर्वकामदाय नमः
45) ऊँ श्री पुरुषाय नमः
46) ऊँ श्री केशवाय नमः
47) ऊँ श्री हनुमतप्रभवे नमः
48) ऊँ श्री सत्यवादिने नमः
49) ऊँ श्री सुखदाय नमः
50) ऊँ श्री संसारोत्तमाय नमः
51) ऊँ श्री सीताशोक विनाशकृते नमः
52) ऊँ श्री पुण्डरीकाक्षाय नमः
53) ऊँ श्री मारीच मथनाय नमः
54) ऊँ श्री किरीटिने नमः
55) ऊँ श्री जन्मरहिताय नमः
56) ऊँ श्री सर्वगोचराय नमः
57) ऊँ श्री अनुत्तमाय नमः
58) ऊँ श्री गुणसागराय नमः
59) ऊँ श्री सदगतये नमः
60) ऊँ श्री उउपेन्द्राय नमः
61) ऊँ श्री गोविन्दाय नमः
62) ऊँ श्री रत्नगर्भाय नमः
63) ऊँ श्री वाचस्पतये नमः
64) ऊँ श्री जानकी बल्लभाय नमः
65) ऊँ श्री प्रीति वर्धनाय नमः
66) ऊँ श्री निरंजनाय नमः
67) ऊँ श्री जगन्नाथाय नमः
68) ऊँ श्री वसुदाय नमः
69) ऊँ श्री सिद्धिदाय नमः
70) ऊँ श्री शक्ति मते नमः
71) ऊँ श्री कमला पतये नमः
72) ऊँ श्री मत्स्य रुपाय नमः
73) ऊँ श्री नर नारायणाय नमः
74) ऊँ श्री व्यासाय नमः
75) ऊँ श्री पृत्थु नमः
76) ऊँ श्री दत्तात्रेयरूपाय नमः
77) ऊँ श्री उपेन्द्राय नमः
78) ऊँ श्री मोहनी रुपाय नमः
79) ऊँ श्री पर्जन्याय नमः
80) ऊँ श्री राक्षसान्त कृते नमः
81) ऊँ श्री दिव्ययुधधराय नमः
82) ऊँ श्री जनकप्रिय कृते नमः
83) ऊँ श्री सूक्ष्माय नमः
84) ऊँ श्री अच्युताय नमः
85) ऊँ श्री निर्लेपाय नमः
86) ऊँ श्री सर्वव्यापिने नमः
87) ऊँ श्री वर्णश्रेष्ठाय नमः
88) ऊँ श्री सुखप्रदाय नमः
89) ऊँ श्री देवाधिदेवाय नमः
90) ऊँ श्री शांगपाणये नमः
91) ॐ श्री पितृभक्ताय नमः
92) ऊँ श्री मुनिसेविताय नमः
93) ऊँ श्री कलानिधये नमः
94) ऊँ श्री भवभंज्जनाय नमः
95) ॐ श्री सहस्त्रपदे नमः
96) ऊँ श्री अधर्म शत्रुवे नमः
97) ऊँ श्री हिरण्यगर्भाय नमः
98) ऊँ श्री शिवपूजारलाय नमः
99) ऊँ श्री भवानी प्रियकृते नमः
100) ऊँ श्री नीललोहिताय नमः
101) ऊँ श्री कलाधराय नमः
102) ऊँ श्री सुलभाय नमः
103) ऊँ श्री पापनाशकृते नमः
104) ऊँ श्री चतुर्वर्गफलाय नमः
105) ऊँ श्री परमार्थ गुरवे नमः
106) ऊँ श्री मधूसूदनाय नमः
107) ऊँ श्री भूवनेश्वराय नमः
108) ऊँ श्री प्रीतिवर्धनाय नमः
Great original photos. Humble request to trustee to publish in official website as well as put in mandir with frane.
🙏🙏👍👍
Ganpat dada mazya kade Balloomamanchya halldiche bhandaryache chinha aale aanni te char mahine rahi le maze ahobhagya
HAR HAR MAHUDVA JA SE PARVTE MATA KE JA JA SE BALU MAMA CH NAVUNA CHGBALU❤❤
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏
Mst photo aahet 🙏🌷🙏
बाळूमामा य नमह बाळूमामां च्या नावंन चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं चांगभलं 🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बोला बोला बाळुमामांचा नावान चांगभल चांगभल 🙏🙏
बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏❤️❤️🌹🌹🙏❤️❤️❤️🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🌹❤️🙏🙏🚩🙏🌹
।।चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
बाळू मामांच्या फोटो पाहून खूप धन्य झालो... फोटो संग्रह त्यांच्याकडे आहेत त्यांना आमचे साष्टांग दंडवत..🙏 बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏 संतोष भाऊ तुमचे कीती आभार मानले तरी कमीच आहे.. तुमच्या मुळे हे सगळे शक्य झाले.. तुम्हाला सादर प्रणाम🙏
Balumama chya navana changbhala 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
चांगभल चांगभल चांगभल बाळुमामाच्या नावानं चांगभल
jai balu mama 🙏💛🌼
बाळू मामांच्या नावानं चांग भलं👍👌👌👌👌💐💐💐💐😊
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
नतमस्तक झालो हे फोटो पाहून...शब्दच नाहीये आज.. 🙏🌹बाळू मामाच्या फोटोनां दंडवत प्रणाम असो 💐👏..है फोटो व आजचे EPISODE SPECIAL झालं आहे तसेच प्रसिद्ध केल्याबद्दल राऊत सराना खुप खुप आभार व 🙏 Thanks a lots...👏💐👌व तुमच्या सोबतीना व सर्वांना खुप खूप धन्यवाद..
🙏🌹..🔱..🚩🐑🚩🐐🚩🐏🚩..🔱..🌹🙏
🙏🌹🙏||..बोला बोला सदगुरू श्री संत बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं..|| 🙏🌹🙏
मामांच्या नावानं चांगभलं नक्कीच भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷
श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं
Jay Balumama 🙏🙏
चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं
Jay balumama🎪🙏
बाळूमामा नावाने चांगभलं
बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐💐💐💐🙏
बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🌺🙏🌺
🙏🙏सद्गुरु बाळूमामा महाराज प्रसन्न 🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभल 🙏🙏🌺🌺🙇
🚩जय बाळु मामा 🙏🙏
Shree Balu mama chya navan chang Bhal Mama tumacha charni Koti koti namskar 🙏🙏🚩🚩♥️♥️🌷🌷
खूप खूप धन्यवाद संतोष सर 🙏🙏🙏
बाळूमामाच्या नावाने चांगभलं❤
जय बाळुमामा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावान चांगभलं🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा 🌺🙏
Changbhala Santa sadguru shree balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏 samadhicha photo aani bakiche photo parat ekada singal karun dakhawa. Aabhari aahot tumche.
सद्गुरू संत बाळु मामांच्या नावाने चांगभल
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्आप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻
🌹🌹🙏🙏🌷🌷ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌷🌷🙏🙏🌹🌹