Lokmanch with Prakash Ambedkar and Alok Rajwade |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • आता दौरा सोलापूरात! भाडिपा 'लोकमंच'च्या चौथ्या भागात आम्ही येतोय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधायला. तर तुमचे प्रश्न तयार ठेवा, live येत आहोत '२९ मार्च' ला संध्याकाळी ७:०० वाजता संवादक आलोक राजवाडे सोबत. #lokmanch
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Follow us on :
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Television Partner: ABP Majha - abpmajha.abpli...
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa

Комментарии • 526

  • @VishayKhol
    @VishayKhol  5 лет назад +14

    येत्या ९ एप्रिलला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत लोकमंच मुंबईत होतोय. संवादक जगात भारी सारंग साठ्ये आहे. Live येत आहोत ९ एप्रिलला संध्याकाळी ७:०० वाजता. तुमचे प्रश्न तयार ठेवा.
    in.bookmyshow.com/plays/lok-manch-mumbai-with-prithviraj-chavan/ET00100291?fbclid=IwAR1YRIYbgZki25Ag_Bn4ctSswHUAW_mEiJmiDe7f9C5Yw6KFyDLJuU9LfFA

  • @dharmadhikarijayshree5421
    @dharmadhikarijayshree5421 5 лет назад +263

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणीची आजच्या महाराष्ट्रात फक्त एकच राजकारणी व्यक्ती !!! प्रकाश आंबेडकर साहेब!!

    • @virajharimkar7783
      @virajharimkar7783 5 лет назад

      उच्च राहणीमान आणि विचारसरणी असावी

    • @bholadhage1033
      @bholadhage1033 5 лет назад +1

      Right

  • @mangeshkadam4584
    @mangeshkadam4584 5 лет назад +200

    आंबेडकर घराण्याचे वारसदार आहेत हे
    बुद्धीने power full आहेत
    फक्त बाळासाहेब

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 5 лет назад +2

      Zalar arakshanachi,sind hi samaj .2% ahe pan tyani kadhihi arakshan magitale nahi. Swatachya payavar ubha rahila konakadun kubadya magitalya nahi.

    • @surajkamble8170
      @surajkamble8170 5 лет назад +2

      @@pravinnnn63 aare pan tyanna kadhi kontya gostin sati bandhane navti, economically strong aahe ha samajh saglech nastil pan barach pramanat strong aahe, jaude tula nhi samajhnar ki Aarakshan kai aahe tye, tujha mendu la kubdyanchi garaj aahe.

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 5 лет назад +4

      @@pravinnnn63 yewdhi problem ahe jaatigat aarakshan chi tar mag band Kara na jaat paat manna. Jevha jaativad Nahi rahnaar tar mag jaatigat aarakshan kasa rahnaar??? Pan tumha aukaat asti tar tumhi jaati vyavastha kadhich maanli nasti. Tumhi saale ek number Che dogle loka ahaat. Jaativad hi karaycha ahe pan jaatigat aarakshan nako. Ka nako kaaran fakt yewdhach ki to bahishkrit samajala benifit det ahe jyancha tumhi loka raag karta.
      Laaj vaatli pahije tumhala asha bursaatlelya maansikte var

    • @abhilashmahant4496
      @abhilashmahant4496 2 года назад +1

      @@pravinnnn63 history mahit nasel tr plz comment pn kru naye asle betuke comments...ambedkarani sikh dharm ka swikarla nahi yavr study kara...mg sindhi samaj arakshan ka ghet nhi smjel....tepn smjanyachi buddhi asel tr smjel

  • @theartistindiacompany7478
    @theartistindiacompany7478 5 лет назад +92

    अलोक खूप छान इंटरव्यूव घेतलास
    आणि बाळासाहेब खूप अभ्यासु नेते आहेत
    हे आज समजलं खूपच वैचारिक चर्चा
    प्रश्न छान होते सगळे. या वेळीच माझं अनमोल मत वंचित बहुजन आघडीला कारण अश्या नेत्यांची खरच गरज आज देशाला आहे. Thanks राजवाडे❤️

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 лет назад +2

      Yes👍

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 лет назад +2

      Only vanchit bahujan aghadi

  • @dhammaprakashraipure6664
    @dhammaprakashraipure6664 5 лет назад +139

    सगळ्यांनी हा एपिसोड नक्की बघावा काय अभ्यास आणि विचार, मानलं बाळासाहेब तुम्हाला 🙏🏻

    • @truthsoldier8436
      @truthsoldier8436 3 года назад +1

      @@thewolverine7478 bapala pan asch bolto ky ki lokanna certificate vatat basto tu

  • @prajyotsahadtrabuddhe9919
    @prajyotsahadtrabuddhe9919 5 лет назад +173

    वैचारिक पातळीवर तावुन सुलाखुन दिघालेले व्यक्तीमत्व म्हनजे बालासाहेब आंबेडकर
    जात धर्म बाजुला ठेवुन एकवेळ मतदान करावे.

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 5 лет назад +116

    एक भारतीय म्हणून ह्यांना मतदान करा,तुम्ही टाकलेले मत वाया जाणार नाही.एवढं ठाम सांगतो, जय शिवराय जय भिम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @santoshbhojne4742
    @santoshbhojne4742 5 лет назад +66

    प्रत्येक विषयावर खोल विश्लेषण, सोपी भाषा, update knowledge, असा नेता भारतभर सापडणार नाही, 👌

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 5 лет назад +151

    प्रकाशजी आंबेडकर यांना बोलावल्याबद्दल धन्यवाद

  • @prabhakarbagul3530
    @prabhakarbagul3530 5 лет назад +55

    सध्याच्या राजकारणात असे ग्राउंड लेव्हल वर जाऊन बहुतांश प्रश्र्नांची उत्तरे सखोलपणे मांडणारं एकमेव नेतृत्व.
    अनेक नेत्यांच्या मुलाखती पाहिल्या पण अशी सर्वंकष मुलाखत प्रथमच पाहिली.

  • @sushila_bansode
    @sushila_bansode 5 лет назад +131

    बाळासाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 5 лет назад

      Mukhyamantri kase honar karan Lal Salam savidhan la manat nahi, te tyanche vegale kangaroo lawoon adiwasina saja detat.

    • @Coolboysrm
      @Coolboysrm 5 лет назад +1

      Ekdam

    • @Coolboysrm
      @Coolboysrm 5 лет назад +4

      @@pravinnnn63 lal salam samvidhan or ambedkar dono ko mante ha

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 5 лет назад +1

      @@pravinnnn63 Abe chutiya Communist party jevha democratic established process Madhu nivdun yet ahe mag kasa mhnun rahila Tu CPIM sanvidhan maanat nahi

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 4 года назад +2

      झालेच पाहिजेत

  • @user-kd2fo3di3f
    @user-kd2fo3di3f 5 лет назад +31

    Thank you bhadipa खूपच वेगळी आणि सुंदर मुलाखत आमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी.परत एकदा बाळासाहेबांचा प्रत्येक विषयावर असणार खोल अभ्यास आणि प्रत्येक प्रश्नावर असलेली दूरदृष्टी दिसून आली.

  • @user-rc4yn1im6c
    @user-rc4yn1im6c 5 лет назад +13

    ऐव्हढा सखोल अभ्यास आत्ता पर्यंत मी कधीच बघीतला नाही .मी ऐक ब्राम्हन समाजाचा मानूस आहे पन आमच्या समाजात येव्हढा अभ्यासू वक्ती असता तर आम्ही खरच खूप पूढे असतो ..सर्व समाजाने प्रकाश आम्बेङकर यान्ना पूर्नस पोट करायला पाहीजे .आनी वंचीत बहूजन आघाङीला बहू मताने विजई करायला पाहीजेन .

  • @amitgopale11
    @amitgopale11 5 лет назад +170

    10 टक्के शिक्षणावर खर्च करणारा हा आदर्श राजकारणी नेता आहे.

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад

      शिक्षणावर किती टक्के आधीपासूनच खर्च होतात ते बघ आधी, कदाचित १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल ते आणि हा येऊन ते कमी करेल.

    • @gauravugale532
      @gauravugale532 5 лет назад

      आदर्श? Mim पण आदर्श आहे का? युती ला कमी पडला का?

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 5 лет назад

      @@shreyastamane9696 2% kharcha hoto

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 5 лет назад

      @@gauravugale532 ho MIM sobat ahe aani asaduddin oawisi sarkha extremely educated maanus aadarsh ahech

  • @mahendral2758
    @mahendral2758 5 лет назад +78

    बाबासाहेबांचा नातू बाबासाहेबांच्या सारखाच आहे संपुर्ण बहुजनानो तुमच्या आमच्या साठी भिम खरच परतुन आला

  • @marathivines2907
    @marathivines2907 5 лет назад +100

    सगळ्या प्रशनांची उत्तरे बिंदास दिली....हुशार नेता माझा मत वंचित आघाडी ला

  • @vishalmanwatkar2589
    @vishalmanwatkar2589 5 лет назад +10

    भारतात सर्वात अधिक द्वेष केला जाणारा मि मानुस आहे, ते केवळ माझ्या सत्य बोलन्यामुळे
    🙏डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर🙏

  • @tukaramkokane643
    @tukaramkokane643 5 лет назад +81

    Interview asa asava...vaicharik.... without any hate speech....! He have very great homework for sustainable development...😍

  • @sushila_bansode
    @sushila_bansode 5 лет назад +33

    खुप छान चर्चा अशा विचाराची चर्चा झाली पाहिजे काळाची गरज लोकतंत्र जिंदाबाद

  • @santoshsuryawanshi4536
    @santoshsuryawanshi4536 5 лет назад +34

    i ' m proud to say that i m with prakash ambedkar

  • @VishayKhol
    @VishayKhol  5 лет назад +101

    लोकमंच सोलापूरमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली का? आम्हाला comment मध्ये सांगा.

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 лет назад +8

      Ho...fakt prakash ambedkaranche tumchyakade aslele ajun thode june photos dakhvayla havey hote

    • @dr.darshanshinde3380
      @dr.darshanshinde3380 5 лет назад +24

      बाळासाहेब ऍड प्रकाश आंबेडकर यांना बोलवून तुम्ही योग्य केलंत..!
      सत्ताधाऱ्यां सोबत विरोधक आणि सामाजिक लोकांना ही बोलवता हे सिद्ध झालं..!
      आणि
      प्रकाश आंबेडकरांचे विचार किती दूरदृष्टीचे आणि योग्य आहेत हेही इतर लोकांना कळेल...!
      Good Job #VishayKhol

    • @MultiRocketsing
      @MultiRocketsing 5 лет назад +2

      Yes

    • @tukaramkokane643
      @tukaramkokane643 5 лет назад +6

      Khup Chan interview hota...ani tyanni dilele Answer ajunch Chan hote...salute😊

    • @Cagyfhnyo
      @Cagyfhnyo 5 лет назад +6

      आनी...खूप छान इंटरव्ह्यू घेतलास..!
      धन्यवाद #भाडीपा आणि #vishaykhol च्या टीम च..😊🙏

  • @bhartarikolekar1351
    @bhartarikolekar1351 5 лет назад +14

    या मुलाखती ची इतिहासात नोंद घेतली जाईल.

  • @abhijitwaghmare3732
    @abhijitwaghmare3732 5 лет назад +8

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे इतके उपकार आहेत की सांगू शकत नाही , आज ते होते म्हणून आज माणसात आहोत नाही तर आज ही गावच्या बाहेर कुठं तरी उष्टे खात बसलो असतो .... आणी बाळासाहेब आंबेडकर त्या घरच रक्त आहे , कसं फेडू हे उपकार

  • @prakashbhaskar9181
    @prakashbhaskar9181 5 лет назад +41

    The way Balasaheb is speaking shows thats how perfect is he for the people of maharashtra. Supporting u sir

  • @Vaibhav_VJ_9293
    @Vaibhav_VJ_9293 5 лет назад +23

    होय मिळाले आहेत सर्व उत्तर...!
    या वेळेस फक्त 'बाळासाहेब' च यायला पाहिजे...!

  • @karanbansode8741
    @karanbansode8741 5 лет назад +24

    महाराष्ट्राला अश्या व्यक्ति ची गरजच आहे सध्या.

  • @amoldhanvij5040
    @amoldhanvij5040 5 лет назад +12

    अवघ्या वंचीत समाजाचे नेतृत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर।
    माझी समस्त जनतेला आव्हान आहे की त्यांनी बाबासाहेब आंबरडकरांच्या रक्ताला साथ द्या।
    डॉ बाबाबसाहेबांचे खूप उपकार आहे भारत देशावर ।मा ऍड बाळासाहेब आंबेडकरांना भारतीय संसदेत पाठवा।

  • @vishalmankar2166
    @vishalmankar2166 5 лет назад +12

    Very learned personality .
    Every topic is well studied .
    यावेळेस फक्त #VBA
    #Lokमंच #विषय_खोल #भाडीपा great work ,khup chhan program. 💐💐💐✨🤗

  • @MultiRocketsing
    @MultiRocketsing 5 лет назад +5

    #VishayKhol च्या #Lokmanch सिरीज मधला सर्वांत जास्त पहिला गेलेला व लाईक केला गेलेला एपिसोड.
    Nice shott #Alok #Sarangdada #BhaDiPa #VBA

  • @Myhonestreaction2023
    @Myhonestreaction2023 5 лет назад +89

    हा interview पाहून बऱ्याचजणांना वाटत असेल की 2014 चं त्यांच मतदान वाया गेलं.
    तुम्ही या 2019 ला हेच प्रश्न तुमच्या आवडत्या उमेदवारांना विचारा, जर का एवढ्या details मध्ये उत्तरे आली तर खरंच तुमचं मतदान वाया जाणार नाही असं मला वाटतं....

    • @vipulsawant8567
      @vipulsawant8567 5 лет назад +5

      Waah wt a comment short and sweet and very meaning full 👶✌👍

    • @Myhonestreaction2023
      @Myhonestreaction2023 5 лет назад +1

      @@vipulsawant8567 धन्यवाद

  • @kundanmhaske1143
    @kundanmhaske1143 5 лет назад +41

    मुख्यमंत्री असावा तर असा ...एकदा वंचित बहुजन आघाडी ला वोट करुण बघा वाया नाही जाणार ..
    Suport VBA
    #MAHARASHTRAWITHAMBEDKAR

    • @vedhasganpule4818
      @vedhasganpule4818 5 лет назад +1

      Amhi Ka vote Karu? "Exclusive" jatinsathich ahet the.

    • @kundanmhaske1143
      @kundanmhaske1143 5 лет назад

      Tanmay ganpule त्यांचे उमेदवार कोणत्या एका जातीचे नाहीत...

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 5 лет назад

      Are ambedkar mukhyamantri zale tar sare naxali rastyavar yewoon raktpat kartil,jase koregoan la kele hote.

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 5 лет назад

      @@pravinnnn63 मूर्ख माणूस

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 5 лет назад

      @@vedhasganpule4818 संदीप पात्रा दलित वस्तीत जाऊन जेवण करतो क्या गरज आहे त्याला हे सांग मला तु

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 лет назад +45

    Atishay Sundar mulakhat😍

  • @buddhaghoshkasareofficial9414
    @buddhaghoshkasareofficial9414 5 лет назад +3

    आपण देखील अतिशय उत्तम प्रकारे ही चर्चा घडवून आणलीत त्याबद्दल आपले खास अभिनंदन,
    हल्ली वृत्त वाहिन्यांवरील कुठलीही ही चर्चा मोठ मोठ्याने ओरडून बोलल्याशिवाय पूर्ण होत नाही
    Hats off to you

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 лет назад +10

    Ambedkar it's not just a name but a worldwide brand😎

  • @buddhaghoshkasareofficial9414
    @buddhaghoshkasareofficial9414 5 лет назад +9

    प्रकाश आंबेडकरांसारखे सर्वव्यापी आणि आणि अभ्यास पूर्ण नेतृत्व या देशाला लाभले तर या देशात खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील

  • @deepkedare5284
    @deepkedare5284 5 лет назад +7

    अभ्यासु वेक्तिमत्व एवढा सखोल अभ्यास,सर तुम्हाला मानाचा जय भीम
    माझं मत बहुजन आघाडीला

  • @ascreation3585
    @ascreation3585 5 лет назад +3

    जात धर्म बाजूला ठेऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वला बघून सर्वानी बहुजन वंचित आघाडी ला मतदान करावे
    SupportUBA💪
    MaharashtraWithAambedkar✌✌✌

  • @abdullahm7901
    @abdullahm7901 5 лет назад +88

    मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांकडे ट्युशन लावली फ्री मध्ये शिकवतील बाळासाहेब
    नेहमी अभ्यास चालू आहे बोलत असतो

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад +2

      अभ्यास करणे आणि परीक्षेत पास होणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नुसतं अभ्यास करून काही होत नाही, परीक्षेत पास सुद्धा व्हावं लागतं.

    • @abdullahm7901
      @abdullahm7901 5 лет назад +3

      @@shreyastamane9696 कॉपी करणारे पण परीक्षेत पास होतात
      आणि मुख्याध्यापक परीक्षा देत नाही
      एवढी साधी माहिती तरी ठेवावी एवढा तरी अभ्यास करा

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад

      @@abdullahm7901 असं का बोलतोयेस रे? तुमचे हे मुख्याध्यापक सोलापूर आणि अकोल्यातून परीक्षा देणारेत म्हणे!! बघुयात अभ्यास किती कामाला येतो!

    • @abdullahm7901
      @abdullahm7901 5 лет назад +3

      @@shreyastamane9696 त्याला परीक्षा नाही बोलत त्याला निवडणूक म्हणतात त्याला अभ्यासाची गरज नाही लागत म्हणून तर कोणीही मुक्यामंत्री बनू शकते. कदाचित आकलन क्षमता कमी असावी म्हणून उत्तरे समजली नसावीत. तुमच बरोबर आहे झेपत नसेल एवढं

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад

      @@abdullahm7901 वा! खूप छान! मग जर निवडणूक ही एका राजकारण्यासाठी परीक्षा नसेल, तर त्याच्यासाठी परीक्षा ती कोणती हे जरा सांगशील का मला(शिकवशील का)?

  • @rahultagade9870
    @rahultagade9870 5 лет назад +3

    मुलाखत अभ्यासपूर्ण ....!!
    आता वोट फक्त वंचित बहुजन आघाडीलाच...!!!

  • @hellowprofessor8148
    @hellowprofessor8148 6 месяцев назад +1

    सगळ्या राजकारण्यांनी मराठ्यांचा वापर केला आहे आता आमच्या साठी एकच नेतृत्व आमच्यासाठी विश्वास बनलाय ते म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब... या वेळी फक्त वंचित

  • @dynamicninad
    @dynamicninad 5 лет назад +9

    One of the few and biggest intellectuals in India right now ...

  • @shekhpathan1583
    @shekhpathan1583 5 лет назад +36

    Akola, Solapur, Amravati, Aurangabad,
    Western Maharashtra मधून 1 तर सीट कन्फर्म सोलापूर सोडून..
    विदर्भ madhun 2-3 seat confirm..
    खान्देश मधून 2 seat..
    मराठवाडा 2-3 seat..
    Mumbai - Thane - Konkan मधून 1 तर seat निवडून येणार!!
    All over 6-8 seats confirm & good show in another 10-15 seats..
    Vanchit Bahujan Aghadi zindabad!!

    • @Rankwagh500
      @Rankwagh500 5 лет назад

      Only VBA

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад

      खाऊ वाटला का....इकडून एक सीट, तिकडून एक सीट.....

    • @satya8075
      @satya8075 Год назад

      @@shreyastamane9696 makda नीट बोल

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 Год назад

      @@satya8075 chal nigh bhikarya!

  • @jayrajavhad9170
    @jayrajavhad9170 5 лет назад +23

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर

  • @sumitsardar3121
    @sumitsardar3121 3 года назад +5

    The hope of Maharashtra ❤️ we need more political leaders like Prakash Ambedkar ❤️🙏🙏

  • @dr.darshanshinde3380
    @dr.darshanshinde3380 5 лет назад +51

    उत्कृष्ट मुलखात....!

  • @manip7726
    @manip7726 5 лет назад +10

    Thanks Bhadipa.
    For eminent interview.
    Really speechless about his intellectual and study.
    Hatsoff.

  • @mangeshkadam4584
    @mangeshkadam4584 5 лет назад +11

    ज्ञानाचा महासागर

  • @Salve.Siddhant
    @Salve.Siddhant 5 лет назад +17

    Thank u Bhadipa .. interview aasa tar aasa !!!

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 5 лет назад +4

    काहीच असे नेते आहेत ज्यांच्या मुलाखती पाहायला आवडतात आणि त्यात एक सुंदर विचारसरणीचा आणि साधी राहणीमान असणारा एक नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर टीप- मी जात धर्म मानत नाही तरी अडणावणे कोणी जज करू नये आणि असे असल्यास comment ला replay देऊ नये आणि तरीही मी नरेंद्र मोदी समर्थक आहे

  • @yashwanttompe5478
    @yashwanttompe5478 5 лет назад +33

    Well mannered personality Prakash Ambedkar.
    Thank you Bhadipa,
    You win hearts with your #Vishay Khol...Jay bhim Jay shivray Jay maharashtra.

    • @rishikeshwaghmare3343
      @rishikeshwaghmare3343 5 лет назад +1

      @@thewolverine7478 निळा कोल्हा नाही निळा वाघ आहे तो. आधी त्यांचा अभ्यास बघा , नियोजन बघा आणि त्यांचा पक्षाचा अजेंडा बघा कमीत कमी हा विडिओ तरी पूर्ण बघा .मग कदाचित तुमचे मत बदलेल.

    • @yashwanttompe5478
      @yashwanttompe5478 5 лет назад +1

      @@thewolverine7478 ...hyapeksha mi bara..ha ha ha ,
      Don't want to reply to Egoism.

    • @rishikeshwaghmare3343
      @rishikeshwaghmare3343 5 лет назад

      @@yashwanttompe5478 बरोबर बोललात

    • @rishikeshwaghmare3343
      @rishikeshwaghmare3343 5 лет назад +2

      @@thewolverine7478 पेशवाईत सगळं काही चांगलं होत याचा काही पुरावा आहे का ? आणि असेल तरी काही विशिष्ट जातींसाठीच. बाकीची पूर्ण समाजरचना ही मनुवादी जातीव्यवस्ताच होती पेशवाईच्या काळातही आणि ब्रिटिशांच्या काळापर्यंतही. डॉ. आंबेडकर म्हटल्याप्रमाणे जे लोक आज आरक्षणाचा मुद्दा उचलत आहेत ते कदाचित भारताचा गेल्या 1000 वर्षांचा इतिहास विसरत आहेत . गेल्या 1000 वर्ष्यात कोणत्या जातीने फक्त स्वतःच्या जातीचा विचार केला आहे हे सर्वश्रुत आहे. उलट हा व्यक्ती सांगतो आहे की आज देशात अनेक पक्ष असून देखील फक्त एकच जातीचे त्यातही एकाच कुटुंबातील लोक सत्ता चालवत आहेत ही एक वेगळी जातीव्यवस्था चालू नाही आहे का आजही ? त्यामुळे इतर जे लोक सत्तेपासून वंचित आहेत त्यांना सत्तेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

    • @rishikeshwaghmare3343
      @rishikeshwaghmare3343 5 лет назад

      @@thewolverine7478 आरक्षण हा विषय खुपच जोर धरत आहे. लोक काय वाट्टेल ते याविषयी बोलत आहेत. काही लोक म्हणतात आरक्षण बंद करा, काही म्हणतात आरक्षण आर्थिक आधारावर द्या, काही म्हणतात धर्मावर द्या, काही म्हणतात आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देउ नका ! अशी आरक्षणाच्या मागणीची ओरड सुरु आहे. याविषयी घेतलेला विश्लेषणात्मक आढावा. पहा खलील पोस्ट मध्ये.....

  • @Cagyfhnyo
    @Cagyfhnyo 5 лет назад +10

    😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 आता फक्त आंबेडकर सरकार.!

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 5 лет назад +10

    Ya sachyya Truly personality ...LA Vote kara...& Ya India LA aata Brilliant ..& knowledgeable... & Intelligent... Mansala ani tyanchya all Team LA Nivdun dya...specially ..ya Maharashtra chya sagdya Youth ni...

  • @rajulokhande6073
    @rajulokhande6073 5 лет назад +8

    मस्त झाला interview

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 месяца назад

    वंचितांनो आता तरी जागे व्हा! प्रस्थापित सरंजामी राजकीय घराणेशाही च्या टोळ्या नी निर्माण केलेल्या पक्षाची साथ सोडा, तन मन धनाने वंचित बहुजन आघाडी सोबत जुडा, आपले अमूल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊ या, सत्ताधारी बनुया, आपल्या समस्या आपणच सोडवुया.

  • @parvinwagmare-hx2ql
    @parvinwagmare-hx2ql 11 месяцев назад

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना बोलवल्याबद्दल आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 5 лет назад +26

    जात धर्म बघू नका विचार बघा....जय भारत...

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 5 лет назад

      @Shivoham 08 te kasa honar??? Hindu te karaila taiyaar ahe asa mala vaatat nahi

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 5 лет назад +6

    बहुजन सम्राट प्रकाश आंबेडकर साहेब वंचित सोशीत सत्तर वर्षा पासुन भारत देशात आहे का नाही त्या वंचित समोहा चे खबीर स्वाभिमाणी नेतृत्व भिक नको सत्तेची सत्ता हावी हक्काची जय भिम जय भारत

  • @pawankumarsarde6034
    @pawankumarsarde6034 5 лет назад +69

    anchor khupach hmm hmm kartoy
    baki mulakhat masta hoti 👍

    • @ApurvPirke
      @ApurvPirke 5 лет назад +1

      पर्ण नी शिकवलंय त्याला hmm hmm करायला

    • @androidguy7000
      @androidguy7000 5 лет назад

      @@ApurvPirke 😂😂

  • @MultiRocketsing
    @MultiRocketsing 5 лет назад +14

    Awesome
    Thanks #BhaDiPa

  • @prashantkharat818
    @prashantkharat818 5 лет назад +4

    माझं मत वंचित बहूजन आघाडीला ...👌👌👌अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.

  • @pankajkamble6966
    @pankajkamble6966 5 лет назад +4

    Intellectual , Talent , knowledge, straightforward , vision , experience, all down to earth person such a leadership in one personality in one person I salute you sir

  • @resetstore2055
    @resetstore2055 5 лет назад +7

    कोनाला घाबरता
    कोनालाच नाही😂😂

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 5 лет назад +7

    विचार पुर्वक बोलत आहे प्रकाशजी

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 5 лет назад +5

    Sir All India LA aapla pratek... Vedio pahatana aamha LA khup knowledge he milate ani that improvements hi note....Thank U so much...Honorable Ad. Babasaheb Ambedkar...

  • @udaywadhai
    @udaywadhai 5 лет назад +6

    एकदा सुजात आंबेडकर यांना पण बोलवा

  • @virajkochure5297
    @virajkochure5297 5 лет назад +5

    Great interview. Hats off to the knowledge of balasaheb ambedkar. I would like to appreciate Alok , buddy I really like your interview style it's very matured way.

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 5 лет назад +10

    Maharashtra chya all Youth ni Ad. Prakash Ambedkar yanche All Interview & Speech's... Jarur ...nakki paha.. Tumche knowledge he ya mule vadhatach jarar he ethe nakki aahe

  • @bilwesh
    @bilwesh 5 лет назад +23

    आलोक प्रचंड नर्व्हस दिसतोय. समोरचे माननीय बोलत असतील तेव्हा प्रत्येक वेळेस आपला दुजोरा देणं योग्य नाही. पायावर पाय ठेवून बसणं हा मुलाखतीला bad manner समजला जातो. बाकी भाडीपा प्रयत्न चांगला!

    • @amitgopale11
      @amitgopale11 5 лет назад +1

      लोक फक्त टीका करतात.

    • @amitgopale11
      @amitgopale11 5 лет назад +1

      चांगलं कांहीं दिसत नाही

    • @bilwesh
      @bilwesh 5 лет назад +3

      मी भाडीप वाल्यांचा शाळा मित्र आहे. मला जे वाटलं ते मी त्यांना सजेस्ट केलं त्यात टीका काय

    • @nikhil2.0
      @nikhil2.0 5 лет назад

      I've noticed that too..

    • @parmeshwarnavgire6013
      @parmeshwarnavgire6013 5 лет назад

      bilwesh I agree with you

  • @laxmanmore3953
    @laxmanmore3953 5 лет назад +9

    Vanchit bahujan aghadi zindabad zindabad jaibhim 🇪🇺

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 лет назад +86

    Balasaheban la pahun bhim partun alya sarkha wattay

    • @deepakb3919
      @deepakb3919 5 лет назад +3

      Tyanna samanta aanaychi hoti hyaana satte sathi samanta sodun baki kuthlya hi vishayavar bolayala aavdel :)
      Tyanni 10 varshan sathi reservation mandla hota hey 'Reservation la hath laun bagha ki dakhavto' ase mhantat :)
      Muslim lokan baddal Babasahebanche kay mat hote hey vacha/aika ani hey fakt congress aplya kade dokaun baghat nahi mhanun dusri muslim league (jyanni rashtra vibhajan kele) ashya MIM cha support ghetla :)
      Babasaheb hey congress virodhi hote pan hey congress chya samarthanachi vaat baghtat.
      Ashya Balasaheban chi tulna Babasaheban shi karun tya thor mansaache apmaan tari naka karu :)

    • @ssadd_shiva
      @ssadd_shiva 5 лет назад +2

      @@deepakb3919 आणि हेच जातीयवाद मिटवायचं आहे असे म्हणून जातीयवाद टिकवण्यासाठी वबआ च्या सर्व उमेदवार ची जाती सहित नावे दिली. एक प्रश्न सारखं घर करतो.....शाळेत असताना कधीच कुणाची जात पहिली नाही ना विचारली नाही.....मग मोठे होऊन चूक केली की खूपच शहाणे झालो

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 лет назад +4

      @@ssadd_shiva bhau ekda nit aik balasaheb kay bolle jaat lihinya magcha karan....sena,bjp,cong,ncp he lok tasa karat nahit karan te lok ekach vargatle ani ekach jaatiche umedvar detat ani bakichya vanchit dalit jaati chya lokanni fakt hyanla nivdun dyaycha....kaa bara vanchit samaj independence chya 70 varsha madhe swatah nivadnuk ladhvu shakat suddha nahi ka?? Tyanla adhikarach nahi ka nivadnuk ladhavnyacha...mhanun prakash ambedkaranni tyanchya umedvara samor jaaticha ulekh kelay ki amhi kuthlyahi ek jaati cha dharmacha rajkaran karat nahi tar sarvanla sobat gheun chalto

    • @ssadd_shiva
      @ssadd_shiva 5 лет назад

      @@Sam-vz9gq ho barobar ahe.....Pn since independence there are seperat qauta is reserved for SC..ST community in this particular seats there is only those candidates are from this are only allowed to open from this seats......If Prakash Ambedkar Saheb wanted to remove casteism then he should be fill up the form from open constituency area and then and then he Will prove there is no value for casteism from his Side and there party's side.

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 лет назад +3

      @@ssadd_shiva firstly sc st quota is just to make dalits a cabinet ministers like ramdas athawale not giving them powers just giving them seats for satisfaction of dalits, we don't want quota ministers but whole power(satta parivartan) to be and all downtrodden to be governers of this country, and that is the only way we can abolish reservations

  • @maheshghobale5725
    @maheshghobale5725 5 лет назад +4

    This is the luck of our maharshtra that we have option as a educated cm like balasaheb ji

  • @whatsnext7551
    @whatsnext7551 5 лет назад +3

    Prakash Ambedkar is the best politician. Social engineer. He has given the seats of parliament to the utmost marginalized people.India will be fateful if this type of great philosopher of humanity will become the Prime minister of India. Thanks balasaheb for starting the political revolution in Maharashtra on the path of Phule shahu Ambedkars Social revolution..... Your manifesto of bringing educational equality, economic equality, social and political equality and the clear vision for sustainable development of India great.....No one will be marginalized no one will be marginalised in India if you become PM. Khub Jiyo balasaheb......

  • @t-boy6560
    @t-boy6560 5 лет назад +5

    आपले अंबेडकर साहेब 🇮🇳🙏🏾

  • @snehalmane9362
    @snehalmane9362 5 лет назад +4

    Majha mate balasaheb ambedkar sir yaa maharashtra che CM jhalech pahije we proud of u sir.

  • @tukaramkokane643
    @tukaramkokane643 5 лет назад +13

    Great interview....

  • @shaileshkamble254
    @shaileshkamble254 5 лет назад +3

    धन्यवाद भावा, तुझे भविष्य उज्वल होवे,

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 5 лет назад +4

    समाजात समाज नसेल तर लवकर परिवर्तन होईल असं मी मनतो

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 лет назад +43

    What a coincidence bhadipa with bharipa😂😊

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 5 месяцев назад +2

    मला नाही वाटत बाळासाहेब आंबेडकर यांच्या एवढा हुशार नेता कोणी असेल ....

  • @siddharthkhune3454
    @siddharthkhune3454 5 лет назад +6

    हाच वंचितांचा बाॅक्सर प्रस्थापितांना नाॅकआऊट करणार म्हणजे करणारच.....
    VBA PATTERN....

  • @travelyourself6027
    @travelyourself6027 5 лет назад +8

    मस्त होती मुलाखत👌🙏

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 5 лет назад +18

    हो नक्की खूप सुंदर प्रयत्न आहेत

  • @ashwinshirsath844
    @ashwinshirsath844 5 лет назад +5

    Nice interview
    #Maharashtra_with_Ambedkar

  • @HindiVyakran_
    @HindiVyakran_ 5 лет назад +2

    Khup Abhyasu vyaktimatva ahe... Mala watate samanya mansachya samajnyachya palikade diste

  • @vijaysaravade928
    @vijaysaravade928 5 лет назад +12

    Great bhet

  • @prashanttambe7401
    @prashanttambe7401 5 лет назад +20

    Anchoring khup bhari ahe.. Balasaheb khup chan bolle..

  • @akshaythorat3071
    @akshaythorat3071 5 лет назад +6

    Salute to you sir ..

  • @DilipGangurdewq
    @DilipGangurdewq 2 года назад

    बघा आणि विचार करा बाळासाहेब अम्बेडकर फक्त महाराष्ट्र राज्य तारू शकतात. म्हणून. एकदा. वंचित बहुजन आघाडी सरकार ✌✌

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 месяца назад

    वैचारिक दृष्टिकोन असलेले दुरदर्शी नेतृत्व अँड बाळासाहेब आंबेडकर यांची आज सर्वाधिक आवश्यकता महाराष्ट्र व देशाला आहे.

  • @AashitSable
    @AashitSable 5 лет назад +2

    अश्या intellectuals ला बोलवून #BhaDiPa आणि #VishayKhol ने स्वतःचा दर्जा वाढवला आहे. ऍड. प्रकाश आंबेडकरांनी यावेळेस मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. डॉ. भारत पाटणकर यांच्या मताशी मी सहमत आहे की आंबेडकरांनी प्रधानमंत्री सुद्धा व्हावं. माझं मत वंचित बहुजन आघाडीला.

  • @ehsandesgsustainabilitycla575
    @ehsandesgsustainabilitycla575 3 года назад +1

    Jai Babasaheb Ambedkar...... Jai Balasaheb ambedkar.... We are wit.... Balasaheb ambedkar... We walk wit ambedkar we take forward of dr Babasaheb Ambedkar s... Mission... We talk ambedkar we sing ambedkar we love ambedkar

  • @abhijaywahul7731
    @abhijaywahul7731 5 лет назад +9

    Nice interview #bhadipa

  • @dhanrajdhaygude4220
    @dhanrajdhaygude4220 5 лет назад +7

    वंचित बहुजन आघाडी

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 5 лет назад +7

    Aaple Qus. Others TV news & Other Interview peksha difrant vote....that's a good sign for ur channel...

  • @nikhil5727
    @nikhil5727 5 лет назад +13

    Abhyasu vyaktimatva!!!!!
    Navin disha rajkarnala!!!!
    Maharashtra needs Adv. Prakash Ambedkar as its Chief Minister.

  • @roshansalve5932
    @roshansalve5932 5 лет назад +4

    भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर साहेब💪💪

  • @swapnilhankare2662
    @swapnilhankare2662 5 лет назад +8

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व

  • @sandeepmore9132
    @sandeepmore9132 5 лет назад +3

    जय🙏भिम जय🙏भारिप

  • @asitwankhade4707
    @asitwankhade4707 5 лет назад +5

    1:14:19
    Konala ghabrta??
    Konalach nahi..ajibat nahi 🐯
    😎😎😎😎

  • @j.r.n5039
    @j.r.n5039 5 лет назад +5

    खुप छान बरं वाटलं खुप राजनैतीक लालच देता आलि असतीही परंतु इतर राजनेत्यांपेक्षा जमेल तेच आणि घेता येईल तेच असे अनुभवले जयभिम जयमहाराष्ट्र।