Adv. Prakash Ambedkar Exclusive : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची रोखठोक मुलाखत | Ashish Jadhao | AS1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Adv. Prakash Ambedkar Exclusive : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची रोखठोक मुलाखत | Ashish Jadhao
    #prakashambedkar #vanchit_bahujan_aaghadi #vanchitbahujanaaghadi #marathaaarakshan #marathareservation #manojjarange #manojjarangepatil #ashishjadhao #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 633

  • @mahadevsolanke8127
    @mahadevsolanke8127 10 месяцев назад +140

    आम्ही मराठा समाज म्हणून प्रकाश आंबेडकरांना सहकार्य करायला हवे

  • @user-sz6oc8lx8n
    @user-sz6oc8lx8n 10 месяцев назад +317

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदरणीय बाळासाहेब...2024 ला आम्ही सर्व मांग, चांभार, ढोर फक्त वंचितलाच मतदान करणार बाकीचे गेले उडत...जय भीम जय लहुजी जय रविदास 🙏🙏

    • @nanamore5125
      @nanamore5125 10 месяцев назад +3

    • @shantiparv21
      @shantiparv21 10 месяцев назад +19

      सर्व समाज घटक बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहतील.

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 10 месяцев назад +11

      मराठा समाजाला उच्च वर्गीय समजुन झोडपलं आता गरजवंत मराठा समजुन घ्या
      जय शिवराय जय भीम

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 10 месяцев назад +1

      Fakhat matang matdan Karel,tehi kahi tharavik.bakiche matdan karat nahit.hech Satya aahe.

    • @user-sz6oc8lx8n
      @user-sz6oc8lx8n 10 месяцев назад +4

      @@arunvibhute7632 महोदय काहीतरी जळतंय आम्ही एक झालो कि

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 10 месяцев назад +76

    बाळासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय भीम 🚩🚩🚩

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 10 месяцев назад +111

    आशिष जाधव यांना कळते की कुणाचा interview केंव्हा घ्यायला पाहिजे 👍

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 10 месяцев назад +1

      बरोबर आहे अशी जाधव पक्का शहांना आहे

    • @user-vh4gw2xg4d
      @user-vh4gw2xg4d 10 месяцев назад +1

      Jadhav mota actor aahe

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 10 месяцев назад +212

    वंचितांना, आरक्षण वाद्यांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकरच देऊ शकतात. भारतीय संविधान साक्षी आहेच

  • @anupbadge3489
    @anupbadge3489 10 месяцев назад +150

    बौद्ध,मांग चंबार,धनगर आणि तमाम वंचीत बांधवांनो गरीब मराठांनो तुम्हा सर्वां‌वर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 🇮🇳💙 उपकार आहेत बाबांनो, विसरू नका.☝🏻BJP/CNG आजही हे अस्पृश्यता मानतात.
    ❌Congress BJP❌ ला मत देउन गद्दार होउ नका‍.
    फक्त जनसामान्य माणसाची VBA🇮🇳 Ad. Balasaheb Ambedkar 👑✨
    जय भीम ,जय शिवराय 🚩

    • @Raya_Righteous9
      @Raya_Righteous9 10 месяцев назад +11

      कृपया महार शब्द वगळावा त्या ऐवजी बौद्ध लावावा.. things should be updated👍🏻

    • @sachinsvolg6154
      @sachinsvolg6154 10 месяцев назад +4

      Jay bhim Jay shivray 🙏

    • @sunildhaware8599
      @sunildhaware8599 10 месяцев назад

      जरूर...

  • @nanamore5125
    @nanamore5125 10 месяцев назад +39

    बाळासाहेब ऍड. प्रकाश आंबेडकर हे एक अत्यंत समतोल आणि अभ्यासू
    नेतृत्व आहे. आंबेडकरी जनतेने त्यांच्या
    मागे उभं राहीलं पाहिजे.

  • @user-bn7vy5ku2y
    @user-bn7vy5ku2y 10 месяцев назад +35

    साहेब🚩 आता पूर्ण मराठा समाज 🚩तुमच्या सोबत आहे 🚩एक मराठा लाख मराठा 🚩 जय शिवराय 🙏जय भिम

  • @vijaydhaneshwar8036
    @vijaydhaneshwar8036 10 месяцев назад +23

    मा. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या इतपत विचारवंत नेता आज तरी महाराष्टात दुसरा नाही हे मला हि मुलाखत बघुन जाणवत आहे ..

  • @rameshathawale
    @rameshathawale 10 месяцев назад +66

    बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो स्वाभिमानी नेता आहे बाळासाहेब आंबेडकर

  • @viratdhage
    @viratdhage 10 месяцев назад +244

    माननीय बाळासाहेब तुम्हीच गरीब मराठ्यांना न्याय देऊ शकता मी मराठा तुमच्याकडे खूप आशेने पाहतोय 🚩🙏🙏

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 10 месяцев назад +25

      Fakt pahu naka VBA madhi shamil vha itha sarva aalutedar balutedar varga ahe... Satta aaplich aali payje

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 10 месяцев назад +12

      मतदान पण करा पाहून काहीही होणार नाही तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 10 месяцев назад

      मराठा कधीच वंचितला मतदान करनार नाही यांना आरक्षण देऊन काही फायदा नाही जरांगे पाटील साधं बाबासाहेब आंबेडकराचे नावदेखील घेत नाही

    • @mr.akshay0_7
      @mr.akshay0_7 10 месяцев назад +1

      नक्कीच सर्व प्रोब्लेम क्लिअर होतील , पाहून चालणार नाही vote pn karav लागणार भाऊ🥲

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 10 месяцев назад

      ​@@Sam-vz9gq😂😂 tumhi pan milking kara ata😂 chutiyaad

  • @anupbadge3489
    @anupbadge3489 10 месяцев назад +88

    गरिबांचे‌ जन् सामान्यांचे
    ✨Ad.बाळासाहेब आंबेडकर👑💙✅
    🔥VBA🔥🙏🏻

  • @marathayoddha96
    @marathayoddha96 10 месяцев назад +20

    आम्ही गरीब मराठे वंचित बहुजन आघाडी कडून आहेत जय शिवराय जय भीम

  • @Crazy4everything500
    @Crazy4everything500 9 месяцев назад +7

    बाबासाहेबांच रक्त आहे शब्दाला धार आसनारच… जय भीम 💙

  • @aadyakidoniya5738
    @aadyakidoniya5738 10 месяцев назад +59

    Vaicharik नेता❤. Jai Bhim Jai शिवराय. ❤🙏

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 10 месяцев назад +32

    ऍड प्रकाश आंबेडकर यांनी वास्तव सत्य मांडले

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 10 месяцев назад +19

    श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर..... यांना मनापासुन आभार..... मानाचं .....जय भीम जय शिवराय 🛞 जय संविधान....💙💫🙏🇮🇳🇪🇺🚩

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s 10 месяцев назад +29

    अप्रतिम मुलाखत.आशिष जी.खूप वेगळे प्रश्न असणारी सुंदर

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 10 месяцев назад +13

    आशिष सरांनी छान मुलाखत घेतली आणि तितकीच छान उत्तरे माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी दिली

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 10 месяцев назад +50

    गेली 40 वर्षापासुन वंचितासाठी संघर्ष करणारा आणी खालच्या स्तरावरील लोकांना सत्तेत कसं बसवता येईल ,यासाठी लोकांनी 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबुत करावे हि,विनंती,जयभिम, जयशिवराय,

  • @indian7706
    @indian7706 10 месяцев назад +105

    Train ने सामान्य माणसा प्रमाणे नियमित प्रवास करणारा असामान्य नेता 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 10 месяцев назад +42

    जय शिवराय जय भीम

  • @SachinNimsarkar-yk4cn
    @SachinNimsarkar-yk4cn 10 месяцев назад +41

    रोखठोक साहेब🙏💙

  • @vijaykumarpatre4659
    @vijaykumarpatre4659 10 месяцев назад +7

    साहेब, तुम्ही निवडुन या न या पण चाळीस वर्षांच्या तुमच्या संघर्षाला प्रणाम करतो... न तुम्ही कधी तत्वांचा बाजार केला न कधी स्वाभिमानी बाणा सोडला... नेहमी सर्व समाजातील वंचित लोकांसाठी संघर्ष सुरूच ठेवलात... तुमचा आदर मना मनात कायम वाढतच राहिला... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...❤❤❤

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 10 месяцев назад +43

    सध्या च्या राजकीय साठमारीत सुध्दा वंचितांना अधिकाधिक संधी देऊन सत्तेच्या सिंहासनावर विराजमान करण्यासाठी ईमानदारी झटणारे आंबेडकर च आहेत.

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 10 месяцев назад +56

    आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागचं मराठा नेतेच कारणी भुत आहेत,, जय भिम जय शिवराय जय वंचित,

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 10 месяцев назад +46

    जयभीम साहेब नमो बुध्दाय 💙💙💙

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 10 месяцев назад +12

    बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे भगवान बुद्धाचे घोष वाक्य मनात घेऊन सव॔ सामन्य बहुजनाचा विकास करण्यासाठी तळमळीने काय॔ करणारे नेतृत्व महणजेच बाळासाहेब आंबेडकर जी

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 10 месяцев назад +125

    Garib Maratha and all vanchit should vote VBA in coming Loksabha and Vidhansabha election for solution to their problems

    • @sumitbhosale4528
      @sumitbhosale4528 10 месяцев назад

      abe Saale Maratha Samaj ki चिंता कारण छोड दे.. हम तुम्हारे से बहोत acche हाल है, 🙌🙌🙌

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 10 месяцев назад

      गरीब मराठ्यांनी आपल्या वास्तविक परीस्थिती ची अवलंब न करता जाति -पातीचा विचार न करता एक मानव- -तादी समतेचा विचार केला तरच तो खरा वंचितवादी ठरुन सर्वच समाजा -तील परंपरागत प्रथा व रूढींचा त्याग करुन रोटी बेटी आणी प्राचीन बुद्धीने भगवान बुद्धांनी दिलेल्या मार्गदर्शना- -ने अवलंबलेल्या विचारांची प्रेरणा दा -यक आर्य आष्टांगिक मार्गाने सद्बु्- -द्धि्चा वापर केला तर 50%महिलां -चे रुढी बंद होऊन पुरुषाबरोबर स्वा -भिमानी जीवन जगता येईल च! हा परिवर्तनाचा समकालीन बदलाव येने आवश्यखक्य सहानभूतीने राहन्यांने सर्व समाज बांधवांना समतेनेच् आपु -लकीनेच जीवन शांतिमय जगता ये -ईल यालाच बौद्ध धम्माची शिकवण आचरणात आणने ने सफलता मिळू शकेल! साधु साधु, साधु वाद बहुजन समाज समतामय निर्माणनतेचा होऊ शकेल!

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 10 месяцев назад

      😂😂

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 10 месяцев назад

      vba

    • @Anononymous.d
      @Anononymous.d 10 месяцев назад +1

      Melo tri pakya ambedkar la vote nhi krnr🤣🤣🤣🤣

  • @SamratDipke
    @SamratDipke 10 месяцев назад +14

    ❤ सर्वात विश्वासू, अभ्यासू खबिर नेत्रुत्व, म्हणजे, ❤आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे, ❤नमो बुद्धाय जय बहुजन जय भीम जय सविधान जय भारत, ❤

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 10 месяцев назад +4

    अतिशय लोकप्रिय व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत... बाळासाहेब आंबेडकर साहेब
    जय शिवराय

  • @PradipGawai-zs2ii
    @PradipGawai-zs2ii 10 месяцев назад +32

    बाळासाहेबंचा वीजय असो🙏

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 10 месяцев назад +89

    आंबेडकर साहेब बरोबर बोलत आहेत.......

  • @bhivabuchade8240
    @bhivabuchade8240 10 месяцев назад +45

    अनुभवी नेता, भविष्यात घडणाऱ्या गोष्टी समजणारा तज्ञं तेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर,

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 10 месяцев назад +40

    🙏🏽जय भिम साहेब 🙏🏽

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 10 месяцев назад +21

    वंचित बहुजन आघाडी सरकार आणा मग बघा बाळासाहेब आंबेडकर हे कसे न्याय मिळेल तो

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 10 месяцев назад +23

    छान घेतली आनि छान दिली मुलाखत.

  • @falconblue789
    @falconblue789 10 месяцев назад +47

    प्रज्ञावान, बुद्धिमान, हुशार, चतुर नेतृत्व
    बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @sanjaymankar6124
    @sanjaymankar6124 10 месяцев назад +36

    बरोबर आहे सर गरीब मराठा समाजाला शेती भाव आरक्षण पाहिजे

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 10 месяцев назад +21

    सत्य वचन बरोबर

  • @jiveshgawali4178
    @jiveshgawali4178 10 месяцев назад +40

    Only prakash ambedkar king👑👑

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 10 месяцев назад +31

    प्रगल्भ विचार......
    आंबेडकर सरांचे.

  • @shamraokakade7636
    @shamraokakade7636 10 месяцев назад +16

    Only,, Adarniya Advct. Prakash Ambedkar Saheb, VBA, Jai Maharashtra.

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 10 месяцев назад +20

    Khupppp hushar neta only Dr. Ambedkar Saheb ❤❤

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 10 месяцев назад +16

    इलेक्शन होतच राहणार 🙏🏽🙏🏼🙏🏽,, प्रथम.. ईव्हीएम मशीन बंद होणे गरजेचे आहे,,
    जय बुधभूषन 🔥🔥🚩 जय संविधान 💐🪔🪔

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 10 месяцев назад +15

    आमच स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी ) शिवाय पर्याय नाही

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 10 месяцев назад +11

    सप्रेम क्रांतिकारी जयभिम जयजवान जयकिसान जयसंविधान शिवशक्ती -भिमशक्ती बहुजन एकजुटीचा विजयअसो 🙏🙏🙏💙💙❤❤💚💚🔥🔥🔥✊✊✊💐💐💐

  • @Party_Line
    @Party_Line 10 месяцев назад +136

    Always with you Saheb, We love you ♥️😊
    #Vote_For_VBA ✊
    #VBA_For_Better_Maharashtra 🙏

  • @user-pi5uq9pn2e
    @user-pi5uq9pn2e 10 месяцев назад +32

    Only one VBA 🙏🙏👌👌🌹💐🌹💐🇮🇳🇮🇳

  • @yogeshkamble3937
    @yogeshkamble3937 10 месяцев назад +80

    Prefect analysis on current political situation

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 10 месяцев назад +15

    Barobar,aahe, jaybhim, jaymulnivasi, jayshivray, jaysavidan,only, VBA, ubta,garib,marata❤❤❤❤❤

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 10 месяцев назад +16

    वंचितांचे आशास्थान श्रध्दास्थान एकमेव अँड बाळासाहेब आंबेडकर आहेत.

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 10 месяцев назад +18

    Jay bhim jay shivray Jay Maharashtra

  • @ajaygarud9641
    @ajaygarud9641 10 месяцев назад +53

    Great interview ❤

  • @jaygaming5139
    @jaygaming5139 10 месяцев назад +24

    khup chan mulakhat

  • @KishorWaghmare-xq3ud
    @KishorWaghmare-xq3ud 10 месяцев назад +15

    अगदी बरोबर आहे 👍👍

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 10 месяцев назад +46

    Only Prakash Ambedkar can give justice to poor people because he wants to see Bahujan community in power.

  • @sameerwagh7991
    @sameerwagh7991 10 месяцев назад +6

    सटीक विश्लेषण. Only VBA. Jay Shivray, Jay Bhim, Jay Bharat.

  • @vijayjogdand6595
    @vijayjogdand6595 10 месяцев назад +10

    आदरणीय बालासाहेब अंबेडकर

  • @bigmachine3603
    @bigmachine3603 10 месяцев назад +24

    Well done Ashish Jadhav Sir...
    The great interview with Adv Prakash Ambedkar saheb❤

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 10 месяцев назад +58

    साहेब rokhthokt.. काँग्रेस भाजपा, एनसीपी ची चित्र दाखवल गरीब माराठा ची चित्र यांनी ठेवलं...🎉❤

  • @virendraruke7804
    @virendraruke7804 10 месяцев назад +16

    🙏🏻 फक्त बाळासाहेब..👍

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 10 месяцев назад +14

    छान मुलाखत झाली

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 10 месяцев назад +18

    Jay bhim namo buddhay Jay sanvidhan

  • @sagarwaghmare7541
    @sagarwaghmare7541 10 месяцев назад +20

    VBA 💙🧡✊🏻✊🏻

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 10 месяцев назад +156

    Only VBA king of prakash ambedkar sir 💪💪

    • @dhanushtile
      @dhanushtile 8 месяцев назад

      महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राचा मनिपुर होवू देवू नये यासाठी संयम ठेवावा.

    • @marotisatalkar8223
      @marotisatalkar8223 7 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤😅​@@dhanushtile

    • @shankarjagtap9144
      @shankarjagtap9144 7 месяцев назад

      👌only VBA❤❤

  • @siddharthpatil5150
    @siddharthpatil5150 10 месяцев назад +22

    Aamache Saaheb sarvannna aavdtaat!
    VBA is an ultimate option!☝️⚡✊

  • @bhagwanraogokhale8389
    @bhagwanraogokhale8389 10 месяцев назад +17

    VBA Jindabad.🎉

  • @vijaymohite429
    @vijaymohite429 10 месяцев назад +20

    Perfect analysis .....Greeeeat expreance...✌️

  • @6a34shreyasigawali4
    @6a34shreyasigawali4 10 месяцев назад +1

    आम्हां गरीब मराठा बांधवांची योग्य वेळ आली आहे ...आपला कैवारी पुन्हा एकदा आंबेडकर घराण्यातीलच आहे ..मनाशी खुणगाठ बांधून ..वंचितलाच सत्तेवर बसविन्यासाठी अंतःकरणातून मेहनत आणि मदत केली पाहिजे ..येणारे दिवस फक्त आपलेच आहेत ..! जय शिवराय, जयभिम..!

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 10 месяцев назад +4

    धन्यवाद सर खूप सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान.

  • @rajveer3832
    @rajveer3832 10 месяцев назад +22

    Only VBA 💙💙💙

  • @tejasjadhav888
    @tejasjadhav888 10 месяцев назад +28

    Saheb 💙💯

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 10 месяцев назад +4

    स्वाभिमानी नेतृत्व, खूप छान विश्लेषण, जयभीम 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq 10 месяцев назад +4

    अभ्यासु विचार मांडला आपण साहेब तुम्ही ग्रेट आहात 🎉🎉🎉🎉

  • @sudhakarkurware
    @sudhakarkurware 10 месяцев назад +16

    Jay,bhim,sir

  • @suniltayade6106
    @suniltayade6106 10 месяцев назад +2

    आशीष जाधव साहेब जबरदस्त, आंबेडकर साहेबांची वैचारीक प्रगल्भता आणि तुमच्या तिल हाडाचा पत्रकर. एकच नं.

  • @suhaskale7576
    @suhaskale7576 10 месяцев назад +8

    साहेब खूप छान. जय भीम

  • @vikramkhairnar5862
    @vikramkhairnar5862 10 месяцев назад +11

    Jay bhim sahib

  • @rajunarwade8495
    @rajunarwade8495 10 месяцев назад +1

    माननीय जाधव साहेब, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्रात चाललेल्या कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्या व मागासलेपणाच्या संबंधात कृपया विचारावे! ते नक्कीच या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देतील!

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 10 месяцев назад +4

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांचेवर महाराष्ट्र राज्यातील जनतेने एक वेळ पूर्ण विश्वास टाकण्याला‌ काहीही हरकत नाही.. येथील जनतेने सर्व शक्ती पणाला लावून एक वेळ पूर्ण बहुमताने वंचित ला‌सत्ता द्यावी‌ असे माझे मत आहे. जय भीम जय शिवराय जय संविधान

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 10 месяцев назад

      भिमटयांची सत्ता नको रे बाबा.😄😄😀😀😂😀😀😀😀😀😀😀

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 10 месяцев назад +28

    काँग्रेस ने वंचित च्या झेंड्या खाली निवडणूक लढवावी. यश नक्कीच.

  • @rajukamble8908
    @rajukamble8908 10 месяцев назад +15

    जय भीम साहेब

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 10 месяцев назад +2

    एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 10 месяцев назад +4

    इथे बुद्धिमान माणसाला आजपर्यंत किंमत नाही याचेच खूप वाईट वाटते आता तरी बाळासाहेबांना समजून घ्या रे बाबांनो वंचित बहुजन आघाडी ला एक संधी द्या

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 10 месяцев назад

      चंद्र सूर्य असेपर्यंत भिमटयाची सत्ता येणार नाही.😂😂😂😀😀😂😂😂😂😂😂😂

  • @rajkumarmoon6470
    @rajkumarmoon6470 10 месяцев назад +5

    Balqsaheb you are very good thinkars....such type of leadership.is essencial for us.

  • @sachin_shingane_official
    @sachin_shingane_official 10 месяцев назад +4

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 💙

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 10 месяцев назад +25

    🙏🏽100%सत्य 🙏🏽साहेब 🙏🏽

  • @bapunalage853
    @bapunalage853 10 месяцев назад +1

    जय शिवराय
    जय भीमराय
    एक वंचित मराठा म्हणून मला आपली मांडणी खूपच प्रामाणिक वाटते.

  • @bhushanghanbahadur5614
    @bhushanghanbahadur5614 10 месяцев назад +15

    Great leadership Prakash Aambedkar sir

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 10 месяцев назад +3

    माननीय लोकमत चे संपादक आशिष जाधव आपण माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेऊन वंचित ची कुणबी मराठा व मराठा व nijamudin माजलेले मराठा आरक्षण संघर्ष या बद्दल माननिय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब अत्यंत अभ्यासू वृत्तीने सत्य परिस्थीत अनुसरून प्रश्न विचारले आणि त्याच प्रमाणे प्रश्नाचे उत्तर माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे असे अनेक लोकांना वाटत असेल असे मी मानतो

  • @sandeepnikalje7092
    @sandeepnikalje7092 10 месяцев назад +5

    आशिष जाधव साहेब,
    मी आपले व्हिडिओ आणि राजकीय विश्लेषण बघत असतो, एका व्हिडिओ मध्ये आपण स्वतः बोलले होते की बाळासाहेब आंबेडकर यांना एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाबरोबर हातमिळवणी केली की तुमची जागावाटपाची चर्चा करायला जाताना जागा वाटपाची हाव वाढते आणि तुम्ही नेहमी सतत भूमिका बदलत असता कोणत्याही एका भूमिकेवर ठाम राहत नाही.
    हे प्रश्न तुम्ही आजच्या मुलाखतीत विचारलेच नाहीत.
    आंबेडकर हे ब्रँड आहे आणि कायम राहणार
    त्यांच्यासमोर बसल्यावर प्रश्न काय विचारायचे हेच मुळात भान ठेवून विचारावे लागेल.
    हेच तुम्हाला या कमेंट द्वारे सुचवायचे आहे.
    खूप छान मुलाखत घेतली आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पणं आपल्या प्रश्नांची उत्तरे खूप छान दिली.

  • @ravindradhawale218
    @ravindradhawale218 10 месяцев назад +2

    इमानदार आणि प्रखर नेत्रृत्व म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर. अंतकरणा पासुन जनतेची सेवा करु पाहतात.

  • @suhaskale7576
    @suhaskale7576 10 месяцев назад +12

    जय भीम

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 10 месяцев назад +14

    Nice sir

  • @npschool2telhara630
    @npschool2telhara630 10 месяцев назад +8

    Khup chhan madni aahe sir

  • @sanjukamble8882
    @sanjukamble8882 10 месяцев назад +7

    Your Great sir I'm Always respect you

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 10 месяцев назад +9

    आमाचा नेता .एक नंबर

  • @pintumeshram6820
    @pintumeshram6820 10 месяцев назад +25

    Hats off sir to your knowledge...🙏🙏🙏 jai bhim jai shivray....

  • @MasterStroke-pm7jc
    @MasterStroke-pm7jc 10 месяцев назад +3

    वंचित बहुजन आघाडी 🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉