मला hey समझ नही ईतकी चांगली मुलगी hyacha शी लग्न करयला काशी काय तयार झाली किती सुंदर दिसत ति हा कुठे आणि ति कुठे काय मजबुरी असेल बिचारी ची काय महित ह्यचा शी लग्न करते बगून tar well educated diste mag asa kay mulga pasand kela kay mahit 😢
हि गोष्ट वैयक्तिक आहे तुम्ही लोक समोर कशाला आणलो आहोत बरोबर केलो नाही सख्यी आई कोणती म्हण..... त्या आई ला किती वाईट वाटलं असेल जरा विचार करायच काम होत तुमच नाहीतर मला तुमचे व्हिडिओ खुपच पसंद येतात हि अजिबात आवडला नाहीच
भाऊ आई खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे तुझे बाबा गेले त्या एकटया आहे तु अतर नको देऊ मला खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आवडते आई जन्म देणारी छान आहे पालन पोषण करणारी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप मायालु आहे दादा मला मला वाटते तु विषय काढला मणुन नाराज झाली आई पिलिज पिलीज पिलिज पिलीज दुःख देऊ नका बा मलाहे ही वाटतय विडीयो बणवाय नाही पाहिजे होता कोणी विचारत नवहत बर दादा पिलिज पिलीज मी नांदेड़ वरून आहे प्रिया
Viju tu as सोशल मीडिया वर सांगायचं नसते दादा त्यांना आहे ३ मूल आहे पण त्यांना नाही mnun tula Mazi नम्र विनंती आहे दादा plz तू तुझ्या तू जया आई कडे राहते त्या आई च नाव लाव plz तू sagayla नको होत अरे वागवणारी पण आई सगळ्यात मोठी असते आणि तू तिला टाकू नको दादा plz
तुझ्या सख्ख्या आई ला जीव लावत जा ना. सांभाळणारी आई तर असतेच मोठी. पण जन्म देणारी आई पण खूप मोठी असते. तिला अंतर देऊ नको. सांभाळणाऱ्या आई कडे राहतो पण राधिका ल सुध्धा समजून सांग की तुला दोन्ही आई ल महत्त्व द्यावं लागेल
जन्म देणाऱ्या आई पेक्षा सांभाळणारी आई महत्वाची सांभाळणाऱ्या आई ला जीव लावा...
मला hey समझ नही ईतकी चांगली मुलगी hyacha शी लग्न करयला काशी काय तयार झाली किती सुंदर दिसत ति हा कुठे आणि ति कुठे काय मजबुरी असेल बिचारी ची काय महित ह्यचा शी लग्न करते बगून tar well educated diste mag asa kay mulga pasand kela kay mahit 😢
तुझ्या आईने तुला सांभाळला त्या आईला जास्त जीव लाव जन्म दिल्यानंतर पेक्षा सांभाळणं हे खूप मोठी गोष्ट असते
दादा पालन करणारी आई ला कधीच विसरू नकोस आणि तिला बिचारीला अंतर देऊ नकोस 🙏🙏
जन्म देण हे एखदा मरणाच्या दारात जाऊन येणं आहे पण बाळाला मोठं करणं हे 30वर्ष रोज मरण यातना भोगण आहे ते फक्त आईच करू शकते
Tu kam kay karto te sang aadhi
Dada lagna zalyas kuthalya aai kade rahnar
हि गोष्ट वैयक्तिक आहे
तुम्ही लोक समोर कशाला आणलो आहोत
बरोबर केलो नाही
सख्यी आई कोणती म्हण.....
त्या आई ला किती वाईट वाटलं असेल जरा विचार करायच काम होत तुमच
नाहीतर मला तुमचे व्हिडिओ खुपच पसंद येतात
हि अजिबात आवडला नाहीच
Arre Kay viju....kasala vdo taakla re tu....gappa basayacha n.....aatu la baghwat nahi aahe asa...mann dukhawala tu aatyacha
Dada hy dhogi cha Kay releshon aahi sang pls
भाऊ आई खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे तुझे बाबा गेले त्या एकटया आहे तु अतर नको देऊ मला खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आवडते आई जन्म देणारी छान आहे पालन पोषण करणारी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप मायालु आहे दादा मला मला वाटते तु विषय काढला मणुन नाराज झाली आई पिलिज पिलीज पिलिज पिलीज दुःख देऊ नका बा मलाहे ही वाटतय विडीयो बणवाय नाही पाहिजे होता कोणी विचारत नवहत बर दादा पिलिज पिलीज मी नांदेड़ वरून आहे प्रिया
वागविणारा नाही भाऊ सांभाळलं म्हणा.
खरी आई जी तिने तुझा आभाळ केला ती
Brother you are lucky to have two mother's God bless you take care of them ❤❤
Dada I hope tumcha haldich mehendi ch decoration Chan honar
दोन्ही आई. एकमेकांच्या कोण लागतात
Tumache baba kadhi n kase gele
are you made tula kalty ka tu kay kartoy
Dada tula Marathi pn bolta nahi yet ka barobr
ओम दादा कोण आहे काय नात आहे विजू भाऊचे
Boltanna jra vichar karun video bnvla asta bhau,, tu nit bghitl Ka tuzya bolnya ne Aai cha chehra ksa zala te
Tu veda aahes ka ..bichari aatya cha chehara kiti utrlay
कमेंटला रिप्लाय करा लवकर दादा प्लीज
किती वेळा तेच ते सांगतो
Samalnara aaila dusare mul nahit ka
Doni aai la prem kr dada khup nashibvan aahe don aai aahe tuza kade❤❤
Devki aani yashoda... Khup chan doghi mast aahet tuza donhi aai😍🥰😍
Sambhalnari aai ahe amchya atya tyana khup jiv lava dada khup bhari aatya tya mahtvachya
Jini tula sambhal tila visru nko
दादा तुम्हचे गाव कोणते आहे
Bahini kiti ahet
Dada tu asa video nhi banvayla pahije hote
विजु असे नाही बोलायचे
Hya aai la mule kiti
आमच्या घरात पण आहे हा किस्सा
Aai ca man khup dukhvly dada
Tya aai cha ky v4 kela tu... Kahipan karta.... Jyana aai ahe tyana tyache mahtva nahiye😢
Dad he baro bar nahi re krush na la devkina jamdila pan yeshoden pala aasa video takayla nko hota aai la kiti vayet vatl aasel
Mast Fimlay ❤
Aamhala kahi confusion nahi tu videos nako banvoo an lagnala ootavale ki bavle
Dada atuala mul nahit ka
2gh aai ti aaich aste 2ghina sambhal
Video mst astat bhau tuze
Viju tu as सोशल मीडिया वर सांगायचं नसते दादा त्यांना आहे ३ मूल आहे पण त्यांना नाही mnun tula Mazi नम्र विनंती आहे दादा plz तू तुझ्या तू जया आई कडे राहते त्या आई च नाव लाव plz तू sagayla नको होत अरे वागवणारी पण आई सगळ्यात मोठी असते आणि तू तिला टाकू नको दादा plz
Tu aai la naraj kele ase nko krayla pahije
Dada vahini khup sunder ahe❤❤
Hi
तुझ्या सख्ख्या आई ला जीव लावत जा ना. सांभाळणारी आई तर असतेच मोठी. पण जन्म देणारी आई पण खूप मोठी असते. तिला अंतर देऊ नको. सांभाळणाऱ्या आई कडे राहतो पण राधिका ल सुध्धा समजून सांग की तुला दोन्ही आई ल महत्त्व द्यावं लागेल
Dada ya Jawa Jawa aahe ka
ho
@@Vijaywarhade dhanyawad reply dilya baddal
Super dada
दादा तु पिंजर महान चा आहे का ओमदादा चा विडोओ पाहीला मी शेलुबाजार ची आहे
tapovan karanja lad
@@Vijaywarhade हो का मी अवगण प्रिंप्री ची
Kiti vela bolto tu
Hii dada💕💕💕
🙏🏼🙏🏼🙏🏼
माझी पहिली कमेंट आहे ह्या आई ला किती मुल आहे
Are tula jyani lahanach moth kel tya aaila jast jivha lav re tya aali la kiti kharab vatle asel