मावशी तूमचा interview एकच नंबर आहे तूमचे विचार खूप चांगले आहेत. तूमच्या सारखी स्त्री जर प्रत्येक घरात असेल तर देश पुढे जायला वेळ लागणार नाही .तुमचे विचार तरुण पिढीला ही लाजवतील असे आहेत .आम्ही फक्त तुमचे कॉमेडी च video पाहून हसत होतो पण हा व्हिडिओ पाहून अस वाटत की तुम्ही आपल्या खान्देशी भाषेत व्हिडिओ करून खूप छान पद्धतीने स्त्रियांना motivate karu शकतात पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐😊😊
ताई तुम्ही आमच्या घरच्याच आहेत असंच वाटतं आम्हाला.. अत्यंत निर्मळ वाटतात तुम्हाला सदैव यश किर्ती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.. आम्ही वाटच बघत राहतो ताई की तुमचा पुढचा व्हिडिओ कधी येईल आणि ताई माझ्या पण मुलाला आम्ही दादूच म्हणतो 😄😄😄👌👌👌 पुढील यशप्राप्ती साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
आज प्रवासात सहज मोबाईल चाळत असताना शिवणकाम ते ३लाख फोलोअर्स .. हे वाचलं आणि पाहूया म्हंटल कारण शिवण हा माझाही आवडीचा विषय.. छंद.. आणि तुम्हाला पाहताना मला तुमच्यात माझी ताईच दिसत होती ती अशीच आहे.. आम्ही दोघी बहिणी अशाच आहोत.. क्रांती ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .. अशाच आनंदी रहा.. ❤
Khupch chan rohit dada and kranti mavashi ..kranti mavashi kuth rahate sangital nahi ch ...shivanclasd gheta ka ajun pan mavashi tumhi ..bhadgav la dukan kuthe ahe mavshinch te pan sang bhau ..mi bharti patil

खूपच मोठ्या मनाच्या आहेत ताई तुम्ही माझे मूल सांगतात तूझा सारख्या च आहेत क्रांति मावशी 🎉🎉❤😂😊
She is a pure soul!!! खूप गोड बोलता पण त्याचबरोबर गहन जीवन सोप्प करून सांगता ❤
Love you mavshi ❤🙏
Hya madam negativityla samor ubha pan karat nahi.. full positive woman , energetic i have ever seen
खूप छान क्रांती ताई.. निर्मळ आणि सडेतोड व्यक्तीमत्व आहे आपलं
ताई तुम्ही आमच्या घरच्याच आहेत असंच वाटतं आम्हाला.. अत्यंत निर्मळ वाटतात तुम्हाला सदैव यश किर्ती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.. आम्ही वाटच बघत राहतो ताई की तुमचा पुढचा व्हिडिओ कधी येईल आणि ताई माझ्या पण मुलाला आम्ही दादूच म्हणतो 😄😄😄👌👌👌 पुढील यशप्राप्ती साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
ताई तुम्ही खूप खूप चांगला व्हिडिओ टाकतीस ज्या कामे आपण खांनदेशण्या बाया दररोज करतीस
Kupach chan mausi 😊
God bless you ✨
Thank you bro podcast sathi kup chan hota 💯
खुप छान क्रांती ताई....... तुमच्या मुलाखतीत जे तुम्ही शेअर मार्केट बद्दल बोलल्या खुप खुप छान
ताई तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण आली, तुमच्यासारखी च कष्टाळू आहे ती, अशीच आनंदी राहा ताई 🎉
किती मनमोकळ्या आहे क्रांती मावशी ❤
खूप नैसर्गिक आहे.. मला मीच दिसत होते.. इंस्पिरेशन मिळते..
Rohit dada ati uttam kam kele ... Interview ghevun 💯👍🎉💐💐
आज प्रवासात सहज मोबाईल चाळत असताना शिवणकाम ते ३लाख फोलोअर्स .. हे वाचलं आणि पाहूया म्हंटल कारण शिवण हा माझाही आवडीचा विषय.. छंद.. आणि तुम्हाला पाहताना मला तुमच्यात माझी ताईच दिसत होती ती अशीच आहे.. आम्ही दोघी बहिणी अशाच आहोत.. क्रांती ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .. अशाच आनंदी रहा.. ❤
खूप छान आहे तुमचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहे
माझं पण असंच होतं जोपर्यंत कस्टमर ब्लाउज घालून सांगत नाही छान बसलाय तोपर्यंत डोकं दुखत असतं जोपर्यंत सांगत ब्लाऊज चांगला बसला की खूप आनंद होतो
माझ्यासारखं च 😂
Maushi ekdam RAW ahe 😅❤😊....lab laba blaa blaa was epic 😅😊... Te piastaana😑 asha cheharya peksha 😅 as asava, hepn mast 😂😊...blablabalbala 😅......baki stock market vager knowledge mast 😊❤🎉
Vedio khupch mast ahe mavshi Motivational and inspiring ahet 👌👌 👌👌
Khup sundar ❤
Khup motivation bhetale
Kupchan mavshi you inspiring all so sweet 🎉
Kranti Tai Rocks....
खूपच छान व्हिडिओ 👌👍
Ekch number 🎉
खूप छान आहे दादा व्हेरी नाईस 😂😊❤🎉🎉👌
खरंय की खोटंय 😅😅
Mast master 👍👌👌👌👌
Khupch chhan 😊
खुपच इंप्रेसिव्ह 🎉❤आमची वैदर्भीय ग्रामीण मिक्स भाषा ताईचि
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे ताई तुम्ही. आपल्या खानदेशाची शान आहात.तुम्ही.
क्रांती वंदे भारत एक्स्प्रेस
Khup chan hota interview❤❤
खुप छान व्हिडिओ होता दादा मी पण यूट्यूब ला रेसिपी चे व्हिडिओ टाकते आणि ब्लाउज पण शिवते मावशी मध्ये मी स्वतःला बघितलं आज
खूपच मस्त बोलण्यात ताई तुम्ही पिवर खानदेशी मन भी चैनलशे सुरेख किचन तुमी नक्की पाहिघ्या सबस्क्राईब बी करा बर का तुमन बोलणं माले भलतं आवडस, जय खान्देश, आमी बी खान्देश ना शेतस 😊
खरंच ताई तुम्ही ओरिजनल आहेत ❤
खरं आहे ताई तुम्हच मन स्वच्छ आहे
खूप छान ताई तुम्ही खूपच महत्त्वाचा सल्ला दिला
ताई तुमचे कष्ट खूप सत कारणी लागले देव तुमच्या पाठीशी आहे❤
Khup chan mawshi ❤❤
Ek No.Video Bhai❤️💯🔥
क्रांती ताई तुम्ही आम्हाला खूप आवडतात आणि खूप हसवतात
लय भारी .❤👌👌
Khup Chan tai
Khup chaan vatale
Khup chan ahe tumi mavshi
Khupch intresting video
Kiti god ahet ❤
Such an inspirational Story ❤
क्रांती ताई मस्त पुढे जा आणि आमच्या रोहित भाऊला पुढे पण न्या आणि आपल्या पिंपळगावाच नाव पुढे आन भो
खरं आहे ताई
Ekdam realistic video...❤❤❤
खरय ताई मी पन 35 वर्ष झाले ब्लाउज शिवते
Lai bhabi mavshi❤❤ MI pan blouse shivte.. Ani laxmi pujela baykana blouse dilyavar tumcha anand pahun mala pan bare vatte Khup...
खुप छान जय सद्गुरू ताई 🙏🙏
खूप छान विडिओ
Mast Video Rohit Dada ❤❤
एक नंबर मावशी
खूप छान ताई १च नंबर लय भारी
वा खूपच मस्त
खुप छान
ही भाषा कुठेली आहे दादा 🫢🤔🤔
अहिराणी भाषा आहे ताई 🙏☺️
Mavashi ajunhi jaminishi jullelya ahe
kharach khup chan dada ❤
Thanks ☺️
Mastch😂 🔥🔥
Lai bhary❤❤❤❤
Kranti moshi ek number ❤❤❤❤❤
Eagerly waiting for next episode, pure soul mavshi ❤
Yup 👍
मराठी चित्रपट क्षेत्रात संधी मिळाली तर अभिनय करायला आवडेल का ❤
जय खानदेश मावशी .मी पन भडगांव ची आहे भडगांव आले की तुम्हाला निकी भेटायला ईल चालेन
Motivational For Today's Generation ❤
Yup ☺️
Khupch original podcast ❤
Thank you ☺️
खुप चं भारी ताई
Khup mst ❤
खूप छान रोहित दादा ❤
Thank you ☺️
खूप छान रोहित बाळा 🎉❤
Thanks ajoba 😂
@patilrohit2 😂👏
Great mavshi ❤
तुम्ही खान्देश चे कुठले proper? तुझी मावशी कोणत्या गावची?? मालेगाव?? जळगाव?
Nice video tai
खूप छान ताई❤🎉🎉
Mavashi rock 🎉
Next part kadhi takshil dada khup aaturtene vat bhagtoy aami❤😊
Saturday
@@patilrohit2 ok thank you so much reply dilya baddal
रोहित दादा छान च 💕
मावशीचा shop कुठल्या city मधे आहे भाऊ
Bhadgaon
खूपच छान रोहित & क्रांती मावशी👍👍🤩🤩🥰❤️❤️
Thank you ☺️
Hi.....me pan Bhadgoan chi aahe..me tumchya daduchi (Bhavesh)2 nd standardchi teacher aahe
Rohit dada nakki reply deja dada please nakki sanga bhadgav la dukan kuth he ani shivanclass ajun ghetat ka mavashi
मावशी तु गहिरीच भारी शे भो❤
Chan ...mast mulakhat ..maushi Ani dada doghehi good
भारीना ताई🎉🎉
Bhai tu mara video bhut acch ne
Ekach no.❤❤❤❤❤ missing khandesh... Waiting for next episodee🎉
Khupach chhan rohit👍
भडगाव माझे माहेर आहे
Ekch no .
❤❤❤❤❤
Khupch chan rohit dada and kranti mavashi ..kranti mavashi kuth rahate sangital nahi ch ...shivanclasd gheta ka ajun pan mavashi tumhi ..bhadgav la dukan kuthe ahe mavshinch te pan sang bhau ..mi bharti patil
Stock market. Rachana Ranade kadun shika maushi
loveeeeeeeee
Pachora kont gaon amhipan pachorache ahot ekdam best Jay khandesh
Konte gaon aahe?
Next video nahi ala ajun ka yenar nahi ka video yancha 2 part
Ala 🙏☺️
शेयर मार्केट साठी कोणत्या चॅनलचे व्हिडिओ बघता ताई... ते सांगा ना...