संपूर्ण कान्हदेशात एंटरटेंटमेंट विषयक कंटेंटची क्वालिटी वाढणे अत्यंत आवश्यक आहे आणि रोहीत तुझ्या माध्यमातून त्याची सुरुवात झालीये याचा आनंद आहे. उत्तम पॉडकास्ट ✨😄
खूप छान होता हा podcast खरंच मावशीने सध्याची रिॲलिटी आहे लग्नाला बद्दल खूप छान पटेल अस सांगितल धन्यवाद मावशीने आणि रोहित भाऊचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मावशी बिनधास्त खूप मस्त बोलल्या..😊
सर्वप्रथम तुम्हाला अगदी मनाच्या कोपर्यातून नमस्कार, मी दोन्ही विडिओ बघितले खुपच छान, तुमचे जे विचार आहेत ते अगदी करोडो रुपयांपेक्षा मोलाचे आहेत, विडिओ बघून खुपच माहिती भेटली, ताईसाहेब तुम्हाला व तुमच्या विचारांना मनापासून सलाम.... #नाशिक जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
First video tumcha channel cha ha pahila n khupch jabardast😅😅😅....tya khup mast ,khankun boln Karan te khar ahe.❤❤❤love u kaku ❤❤ Kai Kai thikani Anchor che expression 😅😅😅
Tumhi kharach big boss madhe pahijet kaku ❤❤❤❤❤😊🎉 purn podcast pahila na speedup karta ....khup serious conversation n sgl khar ahe❤❤❤❤.mi khandesh mdhe 9yr jhale maybe he amch last year asel transfer jhalitr pn purn khandesh mdhe vangyachi bhaji varan batii ,daalganduri,kadi,khichadi ekdam superrrr n kranti kaku tumchi goooooooooooood (sweet) boli. Ajun ajun aaikav vatat. Love u kaku n khandesh too❤
Chan video pn tyane je question kele hote amhala tyache mhnje tumchya life mdhlya happy sad moments aikayche hote pn tumhi te naa sangta dusrch sangat bslet...plz next time sangal amhala te pn aikayla aawdel
खानदेशी आपली जी जन्मभूमी आहे आपली ती माती अरे त्या मातीमध्ये आपण जन्म घेत नाही मग खानदेशी मा बोलाले काय होईल आपली मातृभाषा शेख खानदेशी मी खानदेशी जय खान्देश मनी आवडती भाषा शेती खानदेशी मा सुद्धा पिक्चर आणि सिरीयल काढा आई म्हणी विनंती से तुमने आपला खानदेश का मागे रास जाऊद्याना पुढे तुम्ही दत्तच नाही का एवढं जग पुढे चालले गेले जय खान्देश 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🍫🍫
आवडेल मला पण असा माझा पहिला broadcast करायला...इच्छा होती आणि एका video त मी हे share देखिल केले आहे. पण सुरवात आपल्याखंदेशातून झाली तर खूपच छान . अजून खूप कमी आहे मी पण पोहचेल लवकरच तुमच्यापर्यंत 😊🙏🏻 ...by the way या part 2 and 1 मधून खूप काही शिकायला मिळाले 😊
ताई तुमच्या मंगळसूत्रची डीजाईन दाखवा एकदा विडीओ मध्ये डीजाईन बघायची आहे आज घातलं मंगळसुत्र छान आहे जरूर दाखवा नक्की हा ताई किती तोळ्यामध्ये आहे रिपला द्या
एवढे मस्त विचार मांडले आहेत. मन अगदी प्रसन्न झालं, ❤❤❤😊
संपूर्ण कान्हदेशात एंटरटेंटमेंट विषयक कंटेंटची क्वालिटी वाढणे अत्यंत आवश्यक आहे आणि रोहीत तुझ्या माध्यमातून त्याची सुरुवात झालीये याचा आनंद आहे. उत्तम पॉडकास्ट ✨😄
धन्यवाद गौरव जी 🙏☺️
Correct gaurav bhau
Khup chan podkast hota mavshi pan chan bolyat khup masta..... 👌
खूप छान होता हा podcast खरंच मावशीने सध्याची रिॲलिटी आहे लग्नाला बद्दल खूप छान पटेल अस सांगितल धन्यवाद मावशीने आणि रोहित भाऊचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मावशी बिनधास्त खूप मस्त बोलल्या..😊
Thanks ☺️
खूप छान झाली मुलाखत.
मावशी आणि माझी आत्या सेमच आहे.
माझ्या आत्याचा स्वभाव पण असाच मनमोकळा आहे 😊😊😊
सर्वप्रथम तुम्हाला अगदी मनाच्या कोपर्यातून नमस्कार, मी दोन्ही विडिओ बघितले खुपच छान, तुमचे जे विचार आहेत ते अगदी करोडो रुपयांपेक्षा मोलाचे आहेत, विडिओ बघून खुपच माहिती भेटली, ताईसाहेब तुम्हाला व तुमच्या विचारांना मनापासून सलाम.... #नाशिक जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
बरोबर क्रांती ताई आपणच आपल्या बोलिभाषेचा सन्मान ठेवला पाहिजे
Khup chan 👌👌
खूप अभिमानास्पद रोहित.... तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💯🎊😊
Thank you ☺️
खूप छान ताई तुमचे रिल बघते नेहमी
ताईंनी लग्नाबाबातच्या प्रश्नाचे उत्तर एकदम व्यवस्थित समजावून सांगितले .आज काल बाहेर वातावरण असंच आहे.एकच नंबर समजावून सांगितले.
ताई तुमचे विचार खुपच छान आहे जय खानदेश 🙏
Next big bos marathi contestant ❤🎉
नमस्कार क्रांतीताई 🙏🙏💐💐
खूप छान स्वभाव आहे ताई मनमोकळेपणाने खूप छान विचार आहे
First video tumcha channel cha ha pahila n khupch jabardast😅😅😅....tya khup mast ,khankun boln Karan te khar ahe.❤❤❤love u kaku ❤❤
Kai Kai thikani Anchor che expression 😅😅😅
खूपच सुंदर विचार आहेत ताई तूमचे ❤❤❤ धन्यवाद ताई
ताई तुमच बोलन मला खुपच आवळत
khupach Chan ❤❤
Tumhi kharach big boss madhe pahijet kaku ❤❤❤❤❤😊🎉 purn podcast pahila na speedup karta ....khup serious conversation n sgl khar ahe❤❤❤❤.mi khandesh mdhe 9yr jhale maybe he amch last year asel transfer jhalitr pn purn khandesh mdhe vangyachi bhaji varan batii ,daalganduri,kadi,khichadi ekdam superrrr n kranti kaku tumchi goooooooooooood (sweet) boli. Ajun ajun aaikav vatat. Love u kaku n khandesh too❤
खूब छान मावशि तुमच मन खूप मोठं आहे
Khupch chaan mavshi karch bolyy❤
Khupch chan dakhavala vidio kahi tari ghene sarkh ahe yat
Mavsine t dadu na interview li lidha 😂mavsi allrounded se bho🔥🔥💕
क्रांती ताईचे विचार खूप छान आहे 🎉
खूप खूप शुभेच्छा
जय खान्देश ❤
खूप छान विचार आहेत ताई तुमचे आणि खूप छान ॲक्टिंग पण करतात ताई तुम्ही
छान मुलाखत रोहीत
Taai khup Chan vichar aahet tumche. great aahat tumhi. Kash sagale khandeshi lokanche vichar asel rahile tar nakkich khandesh aapla ajun pudhe jaail me pn khandeshi aahe.
Khup chan
Chan video pn tyane je question kele hote amhala tyache mhnje tumchya life mdhlya happy sad moments aikayche hote pn tumhi te naa sangta dusrch sangat bslet...plz next time sangal amhala te pn aikayla aawdel
Part 3 baghyala aavdla asta 😃😀 mast podcast
मला अवडतात ताई चे व्हिडिओ👌👌
लय छान वाटल ताई मले बी लेकर अशे सपोर्ट ले असले तर आपण नवीन क्षेत्रात भरारी घेऊ शकतो
Manushi ek no ....
Mast video aahy 😊🎉
ताई तुमचे विचार खूप छान आहेत हे विचार आपल्या खान्देशाला खूप पुढे घेऊन जातील
खुप छान आणि रियल विचार आहेत मावशींचे
खुपच छान विचार मांडले ताई
Khup chhan kandeshla nav devu naka kami lekhu naka
खुपच छान
Nice dada🎉🎉😊
Kharach khup changle v4 ahet tumche tai...kharach aikanya sarkhe ani aaikavnya sarkhe vakya ahet tumche.
छान
Changl kam karat she bhai tu and kranti mavshi
खुपच छान माहीत 😊💯
या नवीन पिढीला अशीच मास्तरिण पाहिजे बाई 🎉
Mast 👌👌
खानदेशी आपली जी जन्मभूमी आहे आपली ती माती अरे त्या मातीमध्ये आपण जन्म घेत नाही मग खानदेशी मा बोलाले काय होईल आपली मातृभाषा शेख खानदेशी मी खानदेशी जय खान्देश मनी आवडती भाषा शेती खानदेशी मा सुद्धा पिक्चर आणि सिरीयल काढा आई म्हणी विनंती से तुमने आपला खानदेश का मागे रास जाऊद्याना पुढे तुम्ही दत्तच नाही का एवढं जग पुढे चालले गेले जय खान्देश 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🍫🍫
खुप छान ताई , लई भारी ❤🎉
Mst 😊
Nice ❤
Very nice video and krint tai
khup chan dada 😊❤
👌👌👍🏻👍🏻
Ek no tai😊
मावशीची आणि रोहित ची मुलाखत एकदम छान प्रकारे समजली आहे.....
Thanks ☺️
खूप छान विचार मांडले ताई तुम्ही 👌👌 जय खान्देश 👍😊
Mast kaku
हो हे खर आहे ताई जय खानदेश
👍👌
आवडेल मला पण असा माझा पहिला broadcast करायला...इच्छा होती आणि एका video त मी हे share देखिल केले आहे. पण सुरवात आपल्याखंदेशातून झाली तर खूपच छान . अजून खूप कमी आहे मी पण पोहचेल लवकरच तुमच्यापर्यंत 😊🙏🏻 ...by the way या part 2 and 1 मधून खूप काही शिकायला मिळाले 😊
उत्तम होती मुलाखत ❤❤👌👌👌
& Also One Podcast with Nikita Patil...
Mawshi kiti awesome aht tumhi
Da you are smiling is very amazing and cute I am so like it❤❤❤
Loveee You Aunty ❤❤❤
Mast and unique podcast she bhai
Thank you ☺️
Perfect Khandeshi Aai , Dadu ne barach maar khalalela distoy lahan pani
१च नंबर ताई
Mavshi तू एकदम मस्त ❤ भेटायची इच्छा आहे तुला मुंबई ला आली तर हककाने ये
ताई तुमच्या मंगळसूत्रची डीजाईन दाखवा एकदा विडीओ मध्ये डीजाईन बघायची आहे आज घातलं मंगळसुत्र छान आहे जरूर दाखवा नक्की हा ताई किती तोळ्यामध्ये आहे रिपला द्या
हो मला पण baghychi
Mast
👍🥳
Mavshi on fire
I know you are close to Mahajan Brother..for that do a podcast with Dipak-Prakash Mahajan & Mother...❤
Nakkich karu☺️
Aunty ❤❤❤❤
Tai blause khupch chhan aahe fitting pan khup sundar aahe plz cutting dakhva
Mavshi jabrdast
जय खानदेश❤❤
Tai 1 number aahe jabardasth
❤❤
🎉❤❤
Dada kuthle ahet tumhii gav konta tumcha ekdum chhan video ahe tumcha👌👌
ताई बाग फॅमिली आहे भडगाव मध्ये
Mast ✨ It's Reality
Me pan khandesh chich aahe
jay khandesh😊
ताई भडगाव लाकुठे राहतात
छान विचार आहे सर्वांनी अशा विचार केला पाहिजे तुम्हाला सपोट केला आहे तुम्ही पण करा
मी पण भडगाव ची आहे मला मावशींच्या दुकानाचा एड्रेस भेटेल का...?
Pachora road la kranti boutique aahe auntyanch
ताई भडगाव पेठ मध्ये माझे आत्या राहते
Tai kuthalya aahet te kalalach nahi
Ya mashi tamye ma kay kartin
Dada i am actually girl i am use mobile my dad dada you are single please reply 😢
😂😂😂
मस्त 👌👌
Mast
❤❤