स्व बळ वगैरे विसरा आता. आपण महाराष्ट्रच्या जनतेचा व हिंदू धर्माचा पार कोथळा बाहेर काढला जे तुमचे सो काॅल्ड अनपेड सैनिक आता पुरते तुमचे दुटप्पी वागणे समजतायत.. यापुढे मराठी तरुण तुमच्या आदेशाला ओ देऊन स्वतः वर केसेस लादून का घेतील..?
मग पहिले काँगेस मध्ये कशाला गेले आयत्या बिळात नागोबा होऊन परत का बाहेर पण भाजपात येत असाल तर जोड्या टिका केल्या त्यांचे उत्तर जनतेला द्यावे लागेल नंतर बोलायचं नाही बंद खोलीत ब़ोलले. हे देतो ते देतो जनतेला सांगुनच पुढं
खूप छान निर्णय 🚩
एकत्र लढून हि अवस्था तर स्वतंत्र लढून मारून जातील त्यापेक्षा घरी बसा खर्च वाचेल
👍👍👍👍👍👍👍👍👍
बॅलेट पेपर निवडणूक घ्यावी
बहुतेक अल्लाह मेहरबांन तो उध्दव पैलवान
शेवटचे वाक्य महत्त्वाचे आहे
Great 👍👍
बोलला राव तुम्ही महत्वाचे
नंतर खोके बोकै ऐकणार नाही आम्ही हे लक्षात घेऊन केलै पाहिजे
स्वबाळाचा नारा नको चा कोणाचा वारा
हो उद्धव ठाकरे यांचा निर्णय सर्व पक्षांचा फायद्याचा आहे
बळ नसलेले स्वबळावर लढणार
स्थानीक निवडणुक वेगळी असते लढू देत वेगळे ,मिडियावर ऊगाच चर्चा ,हा भेटला तो भेटला गोदी झालेयत सर्व,
चांगल बोललास.
bjp बरोबर जाणार नाहीत हा नुसता स्टंट आहे.
स्व बळ वगैरे विसरा आता. आपण महाराष्ट्रच्या जनतेचा व हिंदू धर्माचा पार कोथळा बाहेर काढला जे तुमचे सो काॅल्ड अनपेड सैनिक आता पुरते तुमचे दुटप्पी वागणे समजतायत..
यापुढे मराठी तरुण तुमच्या आदेशाला ओ देऊन स्वतः वर केसेस लादून का घेतील..?
शिवसेना परत जोरात जोमाने मुंबई राज्य करेल
Zopun ghe😂😂
राज ठाकरे + एकनाथजी शिंदे + बीजेपी ही युती झाली तरच आम्ही वोटिंग करू. जर BJP स्वबळावर लढली तर आमचे वोट हे फक्त मनसेलाच देऊ. ठाण्यात शिंदे सेनेला देऊ
मग पहिले काँगेस मध्ये कशाला गेले आयत्या बिळात नागोबा होऊन परत का बाहेर पण भाजपात येत असाल तर जोड्या टिका केल्या त्यांचे उत्तर जनतेला द्यावे लागेल नंतर बोलायचं नाही बंद खोलीत ब़ोलले. हे देतो ते देतो जनतेला सांगुनच पुढं
Bahutek arshat baghitlya var hyana swataha cha chehera duplicate vatla asava.😢😢😢
शिव " उबाठा " हा काही दिवसांचा " पाहुणा "
आता.मतदार.लक्षात.ठेवते.लवकर.विसरत.नाही.उभाठा.सुपडा.सप.होईल
Protins fakt EVMDEV va DHANLAXMI mule milele ahe
यें तो होना हीं था !!!
ही ब्रेकिंग न्यूज नाही आणि कोणाला ही धक्का बसला नाही. 😊😂😊😂😊
Tumhi patrakar ahat na mahagaee berojgarivar sattadharyana jab vichara mahila asurkshit ahet darubaddal bola thakreche vishya kashala te bagtil tyanche
Pan rajkiy chanakya ase kahi boltat ki jinkaleli baji harate
Swatatanra ladale tar bjpcha fayada.karan shivsenechi ,rashtravadichi mate vibhagali janar.
Udhao thakreche सुद्धा shaktipat झाले.