गावरान शेळ्या मेंढ्यांच्या दुधाची धनगर वाड्या वरची धनगरी (कढी) 😘

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • गावरान शेळ्या मेंढ्यांच्या दुधाची धनगर वाड्या वरची धनगरी (कढी) 😘 #youtube #dhangarijivan #marathi
    धनगर वाड्या वरची कढी
    कढी रेसिपी
    मराठी रेसिपी
    कढी
    ताकाची कढी
    दह्याची कढी
    गोड कढी
    मिठी कढी
    पारंपरिक कढी रेसिपी
    खानदेशी कढी
    आंबटगोड कढी
    कढी भात रेसिपी
    खमंग दह्याची कढी 😘
    मराठी ब्लॉग
    राहुल ठोंबरे
    धनगर वाड्या वरची धनगरी कढी
    #rahulthombare #vlog #maharashtra
    #food
    ‪@_rahul.thombare‬

Комментарии • 29

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 Месяц назад +1

    तुमचं धनगरी जीवन लय भारी आहे महाराज

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 Месяц назад +3

    तुम्ही लय भारी व्हिडिओ करतात नमस्कार साहेब तुम्हाला कढी लय भारी झाली आहे साहेब

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  Месяц назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Месяц назад +2

    मस्त झालीय कढी. एकच नंबर ❤

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  Месяц назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 🤗💫🙏

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Месяц назад +2

    Mast 🎉🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Месяц назад +1

    खूपच छान व्हिडिओ लवकर व्हिडिओ टाकत जा

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  Месяц назад

      नक्कीच असेच प्रेम राहुदया 😇♥️

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 Месяц назад +2

    1ch no kalwan Nasik

  • @Vocationlocation
    @Vocationlocation Месяц назад +2

    Keep it up chote❤

  • @unknown_28117
    @unknown_28117 Месяц назад +1

    मस्त

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  Месяц назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @z.pscholar1797
    @z.pscholar1797 Месяц назад +1

    आम्ही मूळ चे टेकवडी गावचे गदादे आहोत .

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +2

    तुम्ही उद्धट नाही तुम्ही स्पक्त वक्ता आहात गोड बोल्या पेक्षा स्पष्ट वक्ता चांगला

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  Месяц назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 Месяц назад +1

    Wada. Kuthe bsavla aahe

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Месяц назад +1

    खूपच छान व्हिडिओ लवकर व्हिडिओ टाकत जा