सुरुवातीला 500 व्हिडिओ डिलीट केले |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 182

  • @SPCreation1
    @SPCreation1 Год назад +197

    भावांनो आज हे स्वप्न फक्त तुमच्यामुळे पुर्ण झाले. आज मी जो काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच ✌🏻🙏🏻 Always Love You #SPArmy
    आणि धन्यवाद जोश Talks तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल 🙏🏻🙏🏻❤️

    • @harshalkamble4546
      @harshalkamble4546 Год назад +5

      💥💘

    • @GauravKudmethe
      @GauravKudmethe Год назад +4

      Must bhawa 💚🖤🤍🤞👌👌👌👌

    • @_shabdacha_khel_.2024
      @_shabdacha_khel_.2024 Год назад +7

      आरे भावा आम्ही काय केलं आहे तुझ्या साठी yarr... आज आम्ही पण व्हिडिओ एडिटिंग करतो आम्हाला पण माहित आहे एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो ते आणि मग त्या व्हिडिओ ची जार कॉलिटी उतरली ना तर मग विषय च करू नको आरे भावा आस होते की काय करू आणि काय नाही.... आणि तू बोलतो की तुमच्या मुळे झालं आहे आरे आस काय नाही आहे भावा आज आम्ही जे काही आहे ते तुझ्या मुळे आहे....
      मी माझ्या आयुष्यात सर्वात आधी तुझ व्हिडिओ बगून KM... वर व्हिडिओ क्रियेट केला होता आणि आज मला 2 वर्ष झाले आहे मी तुझ्या सोबत आहे आणि आज माझ्या पण नाव पुढे तुझ्या मुले एक एडिटर मानून लागते भावा yarr आस काय बोलत जाऊ नको.... मला गरज होती तुझ्या या व्हिडिओ ची त्या मुळे आम्ही आलो तुझ्या या चैनल वर.... तू गुरू आहे आमचा.... आणि तुझ्या कडून खूप काय शिकायला पण भेटत आहे भावा....🙏🙏🙏🙏🙏☺️☺️☺️☺️❣️❣️❣️❣️❣️.....आस बोलून नको sagu यार.....🙏🙏 माझ्या बोलण्या मध्ये काही चुकी झाली आसेल तर sorry भावा......🙏🙏❤️

    • @erningsystem1
      @erningsystem1 Год назад +2

      Splover 😀

    • @mangalovhal6378
      @mangalovhal6378 Год назад

      Love you dada❤️❤️💯💯

  • @pramodbhosale45SP
    @pramodbhosale45SP Год назад +160

    काय पण म्हणा आमच्या एसपी दादा चे खूप स्ट्रगल आहे त्यातून पण आमचे दादा बाहेर आणि अशी झेप घेतली की कधी कुणालाच नाही होणार ✌️💥💯 आमचे दादा नेहमी म्हणतात की स्वतःवर नाही तर स्वतःच्या प्रयत्न वरती विश्वास 💯✌️❤️

  • @natsamratramabhojane
    @natsamratramabhojane Год назад +22

    माझी लय इच्छा आहे ह्या मंचावर येयची नक्की येईल .मला आत्मविश्वास आहे

    • @DJ_GAURAV_official632
      @DJ_GAURAV_official632 11 месяцев назад +1

      Majhya pan channel varche video bagha

    • @Sumit_kadam
      @Sumit_kadam 11 месяцев назад

      Mehnat kar bhava 1 divas nakki yenar josh talk vr ❤❤❤❤

    • @BanjoPremi
      @BanjoPremi 10 месяцев назад

      पण भाऊ हे मराठी मंच आहे!🙄🚩👍

  • @AKASHBEDRECREATIONS
    @AKASHBEDRECREATIONS Год назад +13

    आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनः पूर्वक अभिनंदन 💐💐 असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना 🚩🚩
    हाक तुमची साथ आमची
    #AKASHBEDRECREATIONS,

  • @SopanCreation
    @SopanCreation Год назад +6

    शेठ 😎🚩 तुमचा आजपर्यत चा संघर्षमय प्रवास ऐकून एक वेगळीच ऊर्जा मिळाली. आणि या Editing च्या क्षेत्रा मध्ये मध्ये सुद्धा आपण सर्व #editor काही मोठं करू शकतो हे तुमच्या प्रवासातून दिसून आले ❤️ नक्कीच तुमचा प्रवास तरुण वर्गा साठी प्रेरणादायी ठरेल 🎯
    आणि 🎙️ जोश Talk सारख्या मोठ्या मंचावर आपल्यातील एक Marathi Editor/ RUclipsr ला बघून भारी वाटलं 😎🚩 शेठ तुमची अशीच तुमची प्रगती होत राहो हेच ईश्वर चरणी प्रार्थना 🌼

  • @amitkoravi
    @amitkoravi Год назад +15

    भारी वाटल या मंचावर तुझे मनोगत व्यक्त करताना. असाच खुप मोठा हो अजून ❤️✌🏻😘

  • @TD_Creation
    @TD_Creation Год назад +15

    Finnally Shubham Bhau On Josh Talks🥰

  • @JyotiBarai-rg9lr
    @JyotiBarai-rg9lr 9 месяцев назад +3

    आभार दादा तुमचे .मी पण तुमचं हे स्ट्रगलं लाईफ च स्पीच ऐकून खूप प्रभावित झाली आहे ..आता मला पण आशा वाटायला लागली की माझं पण यु ट्यूब वरच स्वप्न नक्की पूर्ण होणार.माझे पण 40,000 views वाढले होते ..पण माझे कॉमेन्स्टचे सेक्शन पूर्णतः बंद असल्यामुळे माझ्या मुलींनी ते कस सुरु व्हयच ..तर ते करायला गेली तर सगळंच डिलीट झाल आपोआप..वाईट वाटलं थोड की 1 वर्षाची मेहनत वाया गेली ..मुलींनी धीर दिला ..नी आणखीन् मी जोमाने लागली वर्क करायला.नी यु ट्यूब वर व्हिडिओ टाकायला..पुन्हा एकदा sp दादा तुमचे मनापासून आभार ..मला पण थोड माझ्या चुका लक्षात आणून दिल तर दादा व्हिडिओ बद्धलं तर नक्कीच मला योग्य दिशा मिळेल..क्षमस्व..नी पुन्हा धन्यवाद..🙏🙏

  • @banti404
    @banti404 Год назад +8

    शुभम भाऊ आमचे गुरु आहेत एकदम विषय हार्ड झालेला आहे 😘😘😘

  • @ItsYashaEditz
    @ItsYashaEditz Год назад +15

    तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला कधी ना कधी नक्कीच मिळतो याचं एक अविस्मरणीय उदाहरण म्हणजे SP Creation❤️🌍🙌🏻
    .
    .
    .
    Mehnat_Bolte🔝🔥🤙🏼

  • @SdCreationyt
    @SdCreationyt Год назад +17

    keep Growing SP BHAU lvkarch 500K 🧑‍💻👑🚩
    EDITOR ✌🏻🔝🔥💯

  • @MayurMankavale
    @MayurMankavale Год назад +38

    Editing King Sp Bhau Finally Josh Talks
    Congratulations Sp Bhau 😍💯

  • @TechPB
    @TechPB Год назад +8

    Sp Bhau 🔥❤️

  • @PATILCREATION
    @PATILCREATION Год назад +7

    मेहनत बोलते #Sp Bhau 💘👑✌🏻

  • @Mayurcreationstatus
    @Mayurcreationstatus Год назад +9

    Keep Growing Sp Bhau ♥️🌍
    .... Mehant bolte 😎🔥

    • @MahadevBarkade-il3cq
      @MahadevBarkade-il3cq 6 месяцев назад

      दादा तुमचा नंबर द्या

  • @HMcreationYT
    @HMcreationYT Год назад +5

    Editor bolte🔥.. #mehnat 🔥🔥❤️❤️❤️❤️

  • @CreatorYash
    @CreatorYash Год назад +3

    प्रवास Video मध्ये आपली Story सांगणे आणि Josh Talks वर जाऊन सांगणे खूप मोठा फरक आहे.. तुझी मेहनत आज संपूर्ण महाराष्ट्र बघेल. @Josh Talks तुमच खूप खूप धन्यवाद आमच्या दादा ला तुमच्या मंचावर बोलवल्या बद्दल आणि SP दादा तुझे सुद्धा खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤😃😃

  • @djkdmofficial
    @djkdmofficial Год назад +3

    Sp Creation 💗

  • @bhimraokhot4878
    @bhimraokhot4878 Месяц назад

    शुभम तू खूप स्ट्रगल केला आहेस.तुझ्या मेहनतीला सलाम

  • @devyanikadamediting3404
    @devyanikadamediting3404 Год назад +4

    Finnally sp dada che dream complete 💯✅ houn josh talk vr sudha video 💖keep it up growing future🔥Young Generation sathi khup mote example tuze detana khup bhari vatte
    Josh talk vr che video sarv success story astata clg student sathi
    Khupp aabhar channel che👍

  • @AjuPatilCreation
    @AjuPatilCreation Год назад +8

    शुभम दादा हे महाराष्ट्रातील सर्व editor चे प्रेरणास्थान आहेत ❣️💫

  • @rohitevishal2843
    @rohitevishal2843 Год назад +20

    Finally editor king on josh talk 😍
    Sp dada 😊🥰

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak Год назад +3

    आमचे एडिटिंग चे गुरू शुभम भाऊ ग्रेट success स्टोरी #sp bhau 💯👌🤩👍😊🤝

  • @MOTIVATIONALSPEAKER27.
    @MOTIVATIONALSPEAKER27. Год назад +7

    Sp dada congratulation for your dream is completed ✌️🔥💯🙏❤️

  • @VBMUSICWORLD1
    @VBMUSICWORLD1 Год назад +5

    Sp Bhai in Josh talks 💥👑👑👑👑🔥

  • @aparnaaswale
    @aparnaaswale 6 месяцев назад

    Khup bhari Bhau...🎉 Sampurn Video pahila 😊

  • @MrShivajidesai
    @MrShivajidesai Год назад

    खूप छान, शुभम.
    हार्दिक शुभेच्छा व खूप साऱ्या सदिच्छा.
    🌹🌹🌹

  • @godzilla3904
    @godzilla3904 Год назад +5

    आमचं शुभ्या 🔥🔥😘😍

  • @kishorthigale8651
    @kishorthigale8651 Год назад +6

    Perfect ❤️

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 Год назад +4

    आपल्यातला माणूस इथ आला आहे. #Euu 🔥🔥

  • @memazimazeantrang
    @memazimazeantrang Месяц назад

    फार मेहनत आणि फोकस असावा लागतो...

  • @pscreationyt7
    @pscreationyt7 Год назад +1

    पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💯💥💞💫
    #sparmy

  • @GhanshamIrashetti
    @GhanshamIrashetti Год назад +16

    Khup mast dada congratulations 🎉🎈 dada I'm very proud of your 3+ years struggle ❤️❤️ 💥

  • @riteshmohite7464
    @riteshmohite7464 Год назад +3

    Lavakar 500k chay javala

  • @ravirajjadhav5295
    @ravirajjadhav5295 Год назад +1

    Congratulations shubham bhau💐💐

  • @yogeshkoli_yk
    @yogeshkoli_yk Год назад +2

    Euuu SP On Fire 🔥❤️ Radach Bhawa ❤️

  • @Surlichi.Blackyy
    @Surlichi.Blackyy 8 месяцев назад

    Kdkkkk bhava ❤

  • @dattadharmadhikari4677
    @dattadharmadhikari4677 Год назад +1

    Congratulations🎉🥳 SP dada

  • @EDITZBYSAMARTH
    @EDITZBYSAMARTH Год назад +2

    Sp Bhau.. ❤😍🌎

  • @VishalEditing8261
    @VishalEditing8261 Год назад +1

    Congratulations bhavu 🙏👍🎉❤️🔥

  • @jayaskitchenandhealth
    @jayaskitchenandhealth 6 месяцев назад +1

    भावा तुझे विडिओ खुप माहिती पुर्ण असतात ....माझे मोठे कुटुंब आहे.. स्वयंपाक करायला वेळ लागतो तेंव्हा मी तुझे विडिओ बघत असते मला खुप छान वाटते पण ..हो मी ad skip करत नाहि ह😅....ये घरी एकदा बहिनीच्या हातचे पोहे खायला ..... धन्यवाद दादा 🙏🏻

  • @LakshJeetmotivation.
    @LakshJeetmotivation. 2 месяца назад

    सलामा आहे भाऊ तु जा कार्यला ❤

  • @sgcreation100
    @sgcreation100 Год назад +1

    Sp Creation I love you Bhav tu ji shikav lya na bhava te konach nahi
    Editing chya duniyat la dev manus ahies tu bhava ❤️

  • @mangeshwagh7989
    @mangeshwagh7989 Год назад +1

    आपल्याला आवडला Sir ji Video खुप भारी होता 🔥

  • @vishalkhetri6954
    @vishalkhetri6954 Год назад +2

    LOVE U SUBHYA BHAU

  • @bloggersb130
    @bloggersb130 Год назад +4

    🚩💯✌️❤️Love You SP Bhau❤️❤️🚩💯

  • @sweetheartedits3094
    @sweetheartedits3094 Год назад +5

    Proud of you dada ❤️🙏

  • @shivanshcreation1694
    @shivanshcreation1694 Год назад +1

    जबरदस्त प्रवास....

  • @AjinkyaBandal-f7r
    @AjinkyaBandal-f7r 6 месяцев назад

    Great Work Dada Great 👌👍👌👍👌👍👌

  • @amit_powar__ap5655
    @amit_powar__ap5655 Год назад +2

    Shubham bhau 🔥😍❤️

  • @s.a.creation2819
    @s.a.creation2819 Год назад +2

    Feeling happy shubham dada you seeing on josh Talks

  • @barhalesnvlogs
    @barhalesnvlogs Год назад +2

    Kdk sp bhau❤❤❤❤❤❤❤❤👍❤👍👍👍👍👍

  • @sunilsuryavanshi2930
    @sunilsuryavanshi2930 24 дня назад

    खुप छान भाऊ 👍👍👍

  • @balushanvar5663
    @balushanvar5663 7 месяцев назад

    जय शिवराय जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎊🎉🎊

  • @financialeducationmarathi4494
    @financialeducationmarathi4494 Год назад +1

    Kdk bhau 🔥🔥✨️

  • @SunnyKharat92
    @SunnyKharat92 Год назад +1

    Only Sp Bhai

  • @musalevitthal3526
    @musalevitthal3526 Год назад +1

    Finally sp bhau Josh talks vr ❤️❤️

  • @shrivlogs09
    @shrivlogs09 Год назад +1

    Kadk na dada keep growing

  • @youtubespot2562
    @youtubespot2562 Год назад +2

    Yek number

  • @TechnicalTechParsha
    @TechnicalTechParsha Год назад +1

    Congratulations sp bhau 😇💝🤗

  • @Cutietrisha551
    @Cutietrisha551 6 месяцев назад

    Khup chan mahiti❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @pawangaikwad8369
    @pawangaikwad8369 Год назад

    Lay bhari dada 👑❤️🔥 तुझा प्रवास आत्तापर्यन्त चा ❤️🙏🏻

  • @Rohit96k
    @Rohit96k Год назад +1

    Shubham Dada✌🏻️💯❤️👑😎

  • @mangeshwagh7989
    @mangeshwagh7989 Год назад +2

    Video खुप खुप भारी होता ❤️😍 Sir ji

  • @aniketmore7885
    @aniketmore7885 Год назад +1

    Congratulations Bhau 😍✨

  • @LivingSandesh
    @LivingSandesh Год назад +2

    Inspired journey ☺️

  • @FactsON177
    @FactsON177 Год назад +3

    Vaa bhau

  • @shreyash_graphics_sg
    @shreyash_graphics_sg Год назад +1

    Kddddddk SP भाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @n.jcreation4475
    @n.jcreation4475 Год назад +1

    Finally💯✌🏻

  • @Anitajayale
    @Anitajayale 5 месяцев назад

    खूप छान दादा

  • @MKCreativeEditz
    @MKCreativeEditz Год назад +1

    Shhbham Dada Top 👑🔥
    @SPCreation1 👑🔥

  • @Drawing-y4
    @Drawing-y4 2 месяца назад

    Super Dada❤

  • @madhavcreationyt6762
    @madhavcreationyt6762 Год назад

    Congratulations sp bhau me pn sp family madhea ch ahe 😍💯

  • @rupeshkayande4424
    @rupeshkayande4424 Год назад +1

    Congratulations dada❤️

  • @TECHNICALDADYA13
    @TECHNICALDADYA13 Год назад +3

    Dada ❤️✨

  • @rcbiantejas18
    @rcbiantejas18 Год назад +1

    Sp BRAND 🔥❤️

  • @shardagaikwad6481
    @shardagaikwad6481 7 месяцев назад

    Proud of you 👍👍

  • @Prathmeshnarute45
    @Prathmeshnarute45 Год назад +2

    Sp bhava

  • @parasvarute6714
    @parasvarute6714 Год назад

    खुप छान व्हिडिओ आहे शुभम भाऊ ❤️

  • @SkCreationYT1
    @SkCreationYT1 Год назад +2

    SP Bhai 🎉❤️

  • @riteshmohite7464
    @riteshmohite7464 Год назад +1

    Jai Maharashtra 🚩

  • @AjCreationYT12
    @AjCreationYT12 Год назад +1

    Love You Bro

  • @sonawanepavan8145
    @sonawanepavan8145 Год назад +1

    I support shubham daaa❤️

  • @TechnicalGaming-xk8ur
    @TechnicalGaming-xk8ur Год назад +1

    🔥🔥

  • @meditationmusic9785
    @meditationmusic9785 Год назад

    Kaddakkk bhawaaa 💥💥💥💥

  • @sarkarijobupdate98
    @sarkarijobupdate98 Год назад +1

    खुपच भारी भाऊ

  • @mangalovhal6378
    @mangalovhal6378 Год назад

    Shubham patil dada khoop chan aahes tu love you aamhi nehami tula support karu jay shivray jay bhim🙏🙏🧡💙😃😃😊😊☺️☺️💯💯🙏🙏

  • @motiv_etinalstory964
    @motiv_etinalstory964 Год назад

    Congratulations sp dada

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 10 месяцев назад

    Congratulations 👍🎉🎉

  • @banti404
    @banti404 Год назад +1

    पप्या गायकवाड यांनी मुलाखात एकदा घ्या

  • @AdminVansh_01
    @AdminVansh_01 Год назад +1

    Jay Shivray Dada #Spfamily

  • @aasmeevirkar
    @aasmeevirkar 11 месяцев назад +1

    Maze 4000 tasa che watch time nahi honar kadhi bhau 😭 1k zale subscriber..
    Thank you for motivating video

  • @smgsumit_20
    @smgsumit_20 7 месяцев назад

    Congretchulation bhau mi pan nki yenar

  • @vwcreation218
    @vwcreation218 Год назад +4

    Only SP army ❤️🔥

  • @mahitichejag
    @mahitichejag Год назад

    खुपच👏✊👍👏✊👍 भारी 🔥🔥🔥

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 9 месяцев назад

    जय शिवराय जय शंभुराजे शिव सकाळ शुभम भाऊ ❤❤❤🎉🎉

  • @yashkoli4666
    @yashkoli4666 Год назад

    King of editing 😎🤙💥
    Only sp creation💫😎💥

  • @PATILEDIT
    @PATILEDIT Год назад +2

    Shubhya jann

  • @meghakore5450
    @meghakore5450 Год назад +1

    आमचे गुरू🙏🙏🙏🙏

  • @pravinkakde0143
    @pravinkakde0143 10 месяцев назад

    Ekdam kdak dada 🔥🔥🔥🔥