ग्रामीण भागातील युवक पुढे जाताना मनाला भारी वाटले... भावा थांबू नको आता लोक नाव ठेवत असतात. आपल्या ना त्यांच्या तोंडाला हात लावता येत नसतो... आपल्या मनाला जे आवडते तेच करायचे... लोकांच काम आहे... नाव ठेवायचे ते कधी बंद होणार नाही... एक दिवस खुप मोठा अभिनेता होणार तु भावा... तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....💯✌️👏
Whatever he has said everything is correct.he lives beside my home.Kudos to you Rushi for reaching at this stage.more power to you .Keep working hard❤❤
ऋषी भाऊ तुमचे आणि विराज अवचित व्हिडिओ मी कायम बघतो बघून खूप आनंद वाटतो तुम्ही असेच पुढे जात राहावा हीच आमची प्रार्थना एक नगरकर म्हणून मला तुमचा सार्थ अभिमान आहे
खुप मोठा हो भाऊ, मेहनत केली आणि यश मिळवलं, खुप छान विडियो असतात तुझे, काहीतरी वेगळं करून दाखवल्याशिवाय जग आपल्याला मानत नाही, पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤
माझ्या भावा तू कायम पुढे जाणार.. गुंडेगाव चा अभिमान आहेस तू ❤
Taluka konta aahe
Ahmednagar
@@india_4567 ha
@@india_4567 nagar taluka
@@moviemadvs1 नगर तालुका
ऋषी भाऊ तुझ्यामध्ये खूप छान कला तर आहेच त्याचबरोबर तुझ्यामध्ये जी जिद्द आहे ती अशीच राहूदे ज्वलंत ❤️👏👏👏
ऋषिकेश भाऊ तुझे बोलणे ऐकून मन भरून आले आणि डोळ्यातून पाणी आले 😊
भावा आजच्या काळातील लक्षा आहेस तू❤
आमच्या नगरचा हीरो❤
ग्रामीण भागातील युवक पुढे जाताना मनाला भारी वाटले... भावा थांबू नको आता लोक नाव ठेवत असतात. आपल्या ना त्यांच्या तोंडाला हात लावता येत नसतो... आपल्या मनाला जे आवडते तेच करायचे... लोकांच काम आहे... नाव ठेवायचे ते कधी बंद होणार नाही... एक दिवस खुप मोठा अभिनेता होणार तु भावा... तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....💯✌️👏
ग्रामीण गावा मध्ये internet पोचणाऱ्याच आभार मानायला पाहिजे त्यांच्या मुळेच हे पुढे जात आहेत
रुषीभाऊ तु एक नंबर खुप हसवतो तुझी सर्व व्हिडिओ पाहतो तुझे व्हिडिओ खुप छान असतात एक दिवस खुप मोठा होशील
वा भाई वा !!ऋषी एकदम भारी, अजून खुप पुढे जा❤
ऋषी हराळे नाव आहे.
Whatever he has said everything is correct.he lives beside my home.Kudos to you Rushi for reaching at this stage.more power to you .Keep working hard❤❤
स्वतः वर विश्वास असणारा माणूस पुढे जातोच जातो. अभिमान वाटतो तुझा.
Tu khup great aahes rushii♥, khup successful honar tu tujhya life mdhe,
And your language is your quality♥,
Keep growing
गुंडेगावचा कोहिनूर..(ऋष्या)❤💎
संघर्ष कोणालाच चुकला नाही हे अजून एकदा सिद्ध झाल, भाऊ पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
खूप छान real story आहे खूप मेहनत केली तू मित्रा असाच खूप पुढे जा all the best
खूप साधा आणि सिंपल मुलगा आहे खूप पुढे जाणार❤
ऋषी भाऊ तुमचे आणि विराज अवचित व्हिडिओ मी कायम बघतो बघून खूप आनंद वाटतो तुम्ही असेच पुढे जात राहावा हीच आमची प्रार्थना एक नगरकर म्हणून मला तुमचा सार्थ अभिमान आहे
खूप मोठी फॅन आहे तुझी ऋषी ❤❤❤ पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻
आपली नागरी सगळ्यात भारी
पुढील आयुष्यात आणखी प्रगती
You are actor writer & content creator... and your comic timing and acting of crying person is my most fav..
You are real artist
U deserve it ❤🎉🎉
भावा तु नगरचा अभिमान आहे
खूपच भारी अक्टिंग करतो ऋषी भाऊ तू असच चालू राहूदे
तू नक्की मोठा अभिनेता होणार भावड्या मनापासून मेहनत करत रहा..
Ek number Bhava👍💖
मस्त ऋषी तुझे व्हिडिओ खूप विनोदी असतात . आपल्या भाषेचा गर्वच नाही तर माज पण असला पाहिजे. मी पण नगरचा आहे . ता. अकोले
सलुट तुझा कार्याला ❤
आपली भाषा आपला अभिमान 🎉🎉
Khup chan all the best 🎉👌
अभिमान आहॆ तुझा छान डॉयलॉग खूप मस्त असतात
Big fan rushi❤
Kya baat hain Rushi 👌🏻👌🏻 Changla artist 💐💐
सलाम भावा तुझ्या जिदीला 🫂
शेवटी आपली भाषा ति आपली भाषा.
Nice ❤❤❤
Kharch tumchr video khup Chan astat great asch pudhe java ani khup mothe wha👍
Congratulations sir tumhi kup chan rells krata 🎉
Nagarchi aan ban shan Rushi❤❤
शाब्बास ऋषी 🎉❤
मि एक सांगेल मकरंद अनासपुरे साहेब सुधा गावठी बोल मुले प्रसिद्ध झाले ❤
❤Keep it up Rushi.. Nice... Best of luck for future ❤😊
Bhari वाटलं दादा तुला जोश talk la पाहून ❤😊
मस्त काम करतोय पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
ऋषी भाऊ तू खूप पुढे जाणार आहे सर्वांचा आशीर्वाद शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी 👌👍👍👍✌️✌️✌️
Tu khup changla ahe bhasevar kahi naste manus kasa te mathtavacha
Bro khup chaan video astat tuje....natural acting aste tuji aani tujya sobth Kam kartat tyanchi....
तुझा Comedy time खरच खुप छान आहे
Dada Tula swamincha aashirwad aahe asach pudge jashil tuze video khup chan astat
Khup chan Rushi..☺️ Proud of you
Bhava ekdam mast video astat tuze कामाचा कंटाळा आला की मी तुझे व्हिडिओ पाहतो ❤❤❤❤❤❤❤
Purna Maharashtra chi भाषा bhari aahe aapla Maharashtra aapli bhasha Shevti MARATHI
🎉🎉🎉खुप संघर्ष करणारा कलाकार आहे तू 🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
One of the best artist..❤❤
keep it up bro we will support you ❤
❤ bhava proud of you. Ajun khup milvaych ahe. Keep going ahed
Great🌹🌹🌹🌹🌹
Tu amcha abhiman ahe rushi bhau.. love from nagar
Aamcha nagri hiro 👌👌👌
👍👍👍
भाऊ तू महाराष्ट्राचा कॉमेडी किंग बनणार ❤🎉
Rushi तू झकास रे ..
8:00 Life can go from zero to hero In a while.......just wait for your moment
Salute bhava
फक्त प्रेम❤ भावा❤
खुप छान comedy करतोय...हराळ मला तुझे instaचेvideo खुप आवडतात
ऋषि एक नंबर 🔥🔥👌👌
Josh talks 👌 thanks
Good Bhai...I m also from Gundegaon.... Feeling Good To saw u at this level.....
अभिनंदन मित्रा
💥✌️✌️
Rushi tu khup struggle kelay khup chan 👍
खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓
Keep It Up Rushi❤
मानल भावा🎉
Khup khup chan👌👌👌👌khup motha ho ani aai vadilanche nav mothe kar
खुप मोठा हो भाऊ, मेहनत केली आणि यश मिळवलं, खुप छान विडियो असतात तुझे, काहीतरी वेगळं करून दाखवल्याशिवाय जग आपल्याला मानत नाही, पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤
नगरकर एकच नंबर
भावा तू असाच हसवत रहा❤️❤️❤️❤️
🎉🎉🎉
खरंय खरंय
Bhava proud of you 🫶🏻❤️
Bhava tu star ahes....🌟
विनोदी ऋष्या मागचा ऋषी आज कळला
ek number brooo
🥰🥰🥰
Fakt Nagar sodu nako😅😅😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🤧🤧
मस्त
Khup chan...❤️❤️❤️❤️
khup bhari bhau
Kddddk rushi
Khup Chan bhau sangharsh khup mast tuza
Congratulations rushii😊
1 नंबर भाऊ
भावा खुप छान
Bhau amchcya college cha camp ala hota 2011 12 la tumcya gawala...👌kup chaan ahe tuze video
Nagarker🥰
Best of luck for your future
Good 👍 Rushi
Keep it up Rushi
RAUSHI BHAU GAVTHI BHASH APLA ABHIMANN AHE....
Great