झालेल्या अपमानाला असं दिलं उत्तर |
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- जन्मतःच त्याचा एक डोळा लहान होता. या वरून त्याला बरेच जण चिडवायचे, टिंगल टवाळी करायचे. तेव्हाच त्याला समजलं समाजात आपल्याला तेव्हाच किंमत आहे जेव्हा आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व असेल आणि आज हाच मुलगा एक आदर्श बनला आहे पाहुयात विजय पाटील (@VijuKiVideos ) यांची आजच्या जोश टॉक्स वर.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
Viju ki Videos पाहणाऱ्या सर्व पेक्षकांचे मनापासून आभार आज तुमच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहचू शकलो. आणि मला संधी दिल्या बद्दल जोश टोक च्या टीमचे व खासकरुन आशुतोष सरांचे मनापासून आभार. असच प्रेम कायम राहू द्या
Video kadhi thaknar
@@divyabaviskar4640लवकरच
Good👍 All The Best
Khup chan bhai❤
विजू भाऊ या जगात ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत आहे भाऊ , तुम्ही हिम्मत केली म्हणून तुम्हाला किंमत आहे आज
विजु भाऊ हा शिरसाळा मारोती चा आशिर्वाद आहे तुमच्या सोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ग्रेट....
विजू भाऊ
आपल्याला Josh talk वर पाहुन मनस्वी आनंद झाला.
अस्सल आणि प्रामाणिक भावना.... हाच प्रामाणिक भाव एक दिवस आपल्याला यशाच्या परमोच्च शिखरावर नेईल हा विश्वास आहे....... पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा......
आपल्यातील आपल्याला ओळखायला खूप हिम्मत लागते तीच तुम्ही मिळवली आणि खान्देशी तावडी भाषा जपायला सुरुवात केली. @vijukivideo हे पहिलं चॅनल आहे ज्यावर खान्देशी भाषा ऐकायला मिळायला लागली आणखी प्रगती करा आणि यशस्वी व्हा 🙌 दादा तुझ खूप कौतुक ❤
खरं आहे विजू भाऊ एक काळ येतो प्रत्येक माणसाचा परंतु त्यासाठी संयम खूप महत्वाचा असतो all the best 🎉🎉🎉
एक नंबर विजु भाऊ 👍👌👌🔥🔥
आमच्या जळगांव जिल्हाचे कॉमेडी वीर 🙏
आता कळलं तुम्ही इतके यशस्वी झालात. कारण तुमच्या आयुष्यातील संपूर्ण कथे मध्ये काहीच महत्वाचं नाही एकच महान महत्वाचे म्हटल म्हणजे तुमच्या अर्धांगिनी ने साथ दिली हेच महत्त्वाचं बस...
विजू भाऊ तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे आणि त्याच यश तुम्हाला आज या रूपात मिळाले आहे , तुमचे व्हिडिओ अगदी दुःखी माणसाला पण हासुवून जातात खूपच शान व्हिडिओ असतात तुमचे
विजू भाऊ तुम्ही अशीच मेहनत चालू ठेवा. एक दिन तकदीर तेरे कदमो मे होगी और तू मुकद्दर का बादशहा बनेगा❤❤
खानदेशी तावडी मराठी भाषेचा आम्हाला खूप अभिमान आहे सर धन्यवाद विजुभाऊ
सलाम तुमच्या मेहनती ला विजुभाऊ खूप काही कमवले तुम्ही , तुमच्या पाठीशी ,आई ईधाशि माता आहे असेच व्हिडिओ बनवत रहा आणि सर्वांत सगळ्या महाराष्ट्राला हसवत रहा तुमचा सबस्क्राईबर , केकतनिभोरा
तुमच्या कडे पद प्रतिष्ठा पैसा,
आणि या तिन्ही गोष्टीचा माझा कडे पत्ता नवह्ता 😅😅 एक्दम कडक भाऊ
जय यावल जय फैजपूर जय रावेर
आता पर्यंत पहील्यांदाच आपली भाषा you tub var ऐकली भाऊ
खूप छान विजय अशीच प्रगती करत रहा, तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
ग्रेट विजू भाऊ तुमचा संघर्ष मोठा आहे,
Viju bhau lavkarch tumchi team marathi चित्रपटात दिसणार आहे... बोलू द्या लोकांना.....
त्या पोलीस अधिकाऱ्या विषयी तक्रार कायला हवी होती भाऊ पोलीस कमिशनर ला मारहाण प्रकरणी फाईन द्या बोलायला हवं होत मारायला नको आणी तुमच जीवनात पण खूप दुःख शन कराव लागलं आहे 😢
खूपच छान विजू भाऊ... भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
जय योगेश्वर...
Khupch chan viju bhau, iam proud of you
दादांचे युवक असेच dashing असता
Bilkul bahu ❤❤
धन्यवाद भाऊ तुम्ही खूप अमूल्य मार्गदर्शन केले. तुमची व्हिडिओ पाहिल्यावर खूप आनंद होतो.
Khup chan viju bhau
खूप छान विजय दादा, आम्ही आपले व्हिडीओ बघितल्यावर खूप एन्जॉय करतो, टेन्शन वगरे सगळं विसरतो, खूप छान आपण आपला संघर्ष शेर केला त्यामुळे नक्कीच बाकीच्यांना ही पेरणा मिळेल
@vijukivideos आम्हाला आपला अभिमान आहे भाऊ...
जय महाराष्ट्र 🚩
विजू भाऊ आपण पहिल्यासारखे विडिओ बनवा... बाकीच्यांचे टेन्शन नाही घ्यायचं जीवनात चढ उतार चालूच असतात......
Vijubhau tumhi kharch khup great ahat tumhi jagala patvun dilaye jivan kase jagave.... Tumchyavar purn vishvas ahe purn khatri ahe tumhi satya ahat... Ak divas tumhi purn jagat nav kamval..... All the best vijubhau.... Vinayak, Varangaon
विजू भाऊ खुप छान👍 पुढील वाटचालीच शुभेच्छा
Love you viju bhau ❤ commedy king
Great, best of luck
Respect 🙏
Congratulations viju bhau.... For a great success🏆💪🏆💪
खूप छान आहे vdo.
Congratulations Viju Bhau ❤For A Great Success ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Vijay bhau...
Khupach chaan..
Ani kharach tumchya pasun shiknya sarkhe khup kahi aahe....
Thank you....
And best of luck for bright future....
एक नंबर विजू भाऊ❤
जबरदस्त
khup chhan vijubhau....u r great
Congratulations viju bhau great success 💪💪💪
Congratulations viju bhau
Far Sundar Vijubhau......aani tumche video fakt maharstat nahi tar madhy pradesh madhy pan bhagtat......me mudcha ....savda ithla aahe pn 30 varsh zale ekde burhanpur madhe aahe aani kam kam 1 varsha pasun tumche video baghto aahe.....tumhi asech lokana hasva ...ashich Echa aahe.....sundar
फारच छान जिद्द शिकण्याची चिकाटीने प्रयत्न केले विजू पाटील 👍
जगण्याची एक उमेद मिळाली......
Gretest storry 👍🏻
सलाम तुझ्या जिदीला 🤝
Congratulations viju bhau great
Success 👍👍💪💪💪💪🙏💐💐
Great Viju Bhau❤️
Vijay sir ❤
Nice
खुफ छान भाऊ😮
अभिनंदन विजूभाऊ 💐💐💐🎉🎉
Khup khup dhanyavad 🎉🎉
Viju bhau tum great ho
Viju dada nice video ,khup chan platform milala tumhala
1 no bhau sahi he
निवृत्ती भाऊच आणि तुमचं काहीतरी खटकल वाटते. म्हणूनच तुम्ही दोघे एकत्र दिसत नाही.हेच ते कारण आहे का..
MH.30...
Dada ji che vichar ❤❤
Viju bhau great
Viju bhau Tumcha mude khup prerana bhetli rao
जय योगेश्वर❤
विजू भाऊ लव फ्रोम ❤️ पाचोरा तालुका तुला❤️
Congratulations 💐💐
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ...💐💐💐🥰
Viju bhau barobar
Great viju bhau ❤
विजु भाऊ अभिनंदन तुम्हाला
Nice creativity
Great Viju Bhau ❤ Khtrnak 💥
You are diamond ❤
Bhari viju Bhau......jay khandesh
Superb content creater ..viju bhau... congratulations
Khup Mast Viju Bhau ❤️😇
एक नंबर भाई सेठ 🎉
Bhau... Mi pn fan aahe tumcha
Jai Maharashtra bhau , me Bhusawal cha ❤❤❤❤
Love you viju bhau❤
Love you bhau❤❤❤
Great Viju Bhau🎉🎉🎉
Jay Khandesh❤❤❤
छान व्हिडीओ आहे 🎉
मी कांडवेल चा आहे विजू भाऊ तुझा गाव शेजारचा धन्यवाद विजू भाऊ
सुपर विजू भाऊ
Congratulations bhau
Great Viju Bhau, mi tumche sagle video bhgto
Congratulations 🎉🎉🎉
1no. viju bhau ❤
Keep Going Vijuu Sir❤
Good❤
Viju bhau Jay khandesh ❤
❤
Viju bhau apn college la asatana मोर्फु तूर्फु chi भाषा तू बोलायचा ते आठवलं का? वाकडी ला असताना आपण सोबत राहायचो
Lay bhaari
जय खानदेश ❤🎉भाऊ
Bhau jordaar viju dada dont take the tention 😢😢😂❤❤❤
Kadk viju bhau
Vijay,🙏🙏🙏🙏🙏
Viju bhau ❤
Dada ❤❤
Proud of kishana bhau
Well done Viju Bhau ❤
जय खानदेश भाऊ
जय खान्देश विजु दादा
Congratulations viju bhau👍👍👍
Jay yogeshwar ❤