कमलाकर काका देवमाणूस होते. असल्फा नगर मध्ये सर्व लोकांची कामे करीत होते, म्हणून विभागातील नागरिकांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा निवडून दिले होते. नगरसेवक म्हणून आणि महानगर पालिकेत भरीव योगदान होते काकांचे. ओम् शांती🪔
अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वःतचे बलिदान देऊन सेना वाढवली, परळ लालबाग मध्ये आणि नंतर ठाण्यात पाहिलेला, अनुभवलेला हा इतिहास आताच्या राऊत, उद्धवजी आणि अदित्यला माहित तरी असेल का ?
शिवसेना आज bjp बरोबर नाही आहे, म्हणूनच आज bjpला दुसर्यांचे पक्ष फोडूनपण निवडणुका घेण्याची हिम्मत होत नाही. कारण bjpला पण माहित आहे शिवसेना हा brand आहे.
सुपारी घेतली आसन सेने नी, कारण इथून पूढच गिरणी कामगार देशो धडीला लागला व मराठी माणूस मुंबई मधून बाहेर पडत गेला. आणि सेणे नी मराठी राजकारण केल व स्वताच त्याना देशो धडीला लावला 😢
कृष्णा देसाई ना मारून शिवसैनिकानी चूक केली.मी पण त्या वेळचा शिवसैनिक होतो.आणि बंडू शिंगरे बरोबर होतो.गिरणी कामगार बहुसंख्य कोकणातील होते.आणि देसाई संगमेश्वर चे होते.कोकणातील हे गिरणी कामगारांना खूप मदत करायचे.जोगेश्वरी मध्ये भैय्या आणि मराठी लोकांमध्ये जी दंगल झाली तेव्हा कृष्णा देसाई धावून गेले होते.तेव्हा शिवसेना नव्हती.१९६३/६४चा काळ होता
Shivsenaika cha hatya zalya..pan Thackeray family la dhakka lagla nahi...party majha vadilanchi, family chi, private property karun takli, pan shivsainik jyani rakt sandla public hoti. paksh ha fakt eka family cha kasa kay
उद्धव बाळासाहेब ठाकरे मिधेनी भाजपला विचारून गोविंदाचा पक्षप्रवेश केलाय ना ? त्यावेळी मला हरविण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती - राम नाईक नाईक यांनी त्यांच्या 'चरैवेति.. चरैवेति' या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. Written by लोकसत्ता टीम Updated: May 03 2016 03:32 PM
साहेब आपणाला कृपया अर्धवट महिती मिळाली आहे असे वाटते कारण 92 ते 93 सालाच्या काळात शिवसेनेच्या सर्वात महत्वाचा नेता अंधेरी मरोळ मतदार संघाचे आमदार रमेश मोरे यांची दिवसा ढवळ्या नीवासथानी हत्या झाली होती जंग जंग पछाडून देखील रमेश मोरे यांच्या हत्येचे खरे मारेकरी मिळत नव्हते अखेर पाच वर्षांनी या हत्येचे खरे शूटर सापडले ही हत्या अरुण गवळी टोळीकडून झाली होती कांजूर मार्ग चां खतरनाक Gangstar योगेश पराडकर ऊर्फ परड्या सह अरुण गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु ही हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव झाली हे मात्र कधीच उघडकीस आले नाही या हत्येचे कोडेच राहून गेले त्या वेळीं छापून आलेल्या वृत्त पत्रा मध्यें ही हत्या खुद्द पक्षाकडून सुपारी देवून घडवून आणल्याचे बोलले जात होते म्हणूनच की काय या हत्येचे कोडे गुलदस्त्यातच राहिले
'Farach chagle' reporting Mr. Salvi 👏 One day you will be impressive anchor. Do a derail research and write a book Rise, Murders and Fall of Shivsena in Mumbai.
❤ साहेब खूप चांगली माहिती दिली आहे मी देखील पनवेल पेणधर चा शाखा प्रमुख आहे.. साहेब.. जय महाराष्ट्र..
Konti pn
शिशे
गुंडगिरीवर शिवसेना नेत्यांनी बोलावे म्हणजे किती हास्यास्पद आहे राव 😆
बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेना चा मुंबई त एक दरारा होता शिवसेना शाखा हि मंत्रालय सारखी होती ..
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी
Congress cha support hota Balasaheb yana… congress ne ch vadhvli sena
Udhav sahebni toch darara thevla,ane jr udhav Balasaheb thakare smjt nstil tr tumhi ek tr aandbhakt ahat nahi tr tumhi shivsenik nahi
पण राडे कायम चांगले नसतातच.❤
म्हणुन ऊध्दव ठाकरे बाळासाहेबांच्या नव्हे ,तर,प्रबोधन ठाकरेंच्या विचारावर चालत आहेत,व तेच 100% योग्य आहे.❤
..
फार सुंदर विचार व्यक्त केले आहेत. आभारी.
विषय गंभीर जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥❣️💪
कमलाकर काका देवमाणूस होते. असल्फा नगर मध्ये सर्व लोकांची कामे करीत होते, म्हणून विभागातील नागरिकांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा निवडून दिले होते. नगरसेवक म्हणून आणि महानगर पालिकेत भरीव योगदान होते काकांचे. ओम् शांती🪔
Title वाचताच समजत की चिन्मय असणार आहे 👏🏻👍🏻
अभ्यास अपूर्ण आहे, आमदार रमेश मोरे आणि नगरसेवक के टी थापा ह्यांच्या हत्या प्रकरण राहून गेले
थापा..उल्लेख झाला नाही..
रमेश मोरे यांचा उल्लेख झाला आहे
Crime patrol ❌ Chinmay✅
Patrol ❌ petrol ✅ 😂😂😂😂
छान अभ्यास आहे.मित्रा जय महाराष्ट्र
अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वःतचे बलिदान देऊन सेना वाढवली,
परळ लालबाग मध्ये आणि नंतर ठाण्यात पाहिलेला, अनुभवलेला हा इतिहास आताच्या राऊत, उद्धवजी आणि अदित्यला माहित तरी असेल का ?
@@Graysharker बरोब्बर
बरोब्बर नाही बरोबर
Badidan karun ka bali gheun mothi zali ?
Badidan nahi Balidan
खतरनाक भाउ मुंबई शिवसेना 👍
बोल भिडू चिन्मय भाऊ विषय हार्ड ❤
यात बर्या पैकी शिवसेनाचा हात. दिघे साहेब त्यातील एक हात्या प्रकरण
उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? असेल तर शोधून सांगा.
Tujhya bapa chya angavar kiti kes aahet
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤
@@Sgaming-p3dनपुंसक नेता आणि त्याचे वडापावसैनीक
खूप छान मराठी माहिती दिली आहे 👍👌👌✨❣️
बाळा साहेब हे असे व्यक्तिमत्व जे कायम अमर आणी चिरतरुण राहील
शिवसेना brand आहे !
आता नाहीं राहिली
Eknath shinde saheba chi
😂😅😅😅😅 खंडणी खुन हा ब्रॆड
@@akshaysubhedar4731ghanta gujrati dalal.. balasaheb dilli pudhe zukat navhate kadhi😂😂😂😂😂😂
शिवसेना आज bjp बरोबर नाही आहे,
म्हणूनच आज bjpला दुसर्यांचे पक्ष फोडूनपण निवडणुका घेण्याची हिम्मत होत नाही.
कारण bjpला पण माहित आहे शिवसेना हा brand आहे.
सुपारी घेतली आसन सेने नी, कारण इथून पूढच गिरणी कामगार देशो धडीला लागला व मराठी माणूस मुंबई मधून बाहेर पडत गेला. आणि सेणे नी मराठी राजकारण केल व स्वताच त्याना देशो धडीला लावला 😢
परफेक्ट 👍👍
Correct ani ya hatya pn .....ne ghadvun anle
शिवसेनेने महाराष्ट्राचे काय नुकसान केले आहे ह्याचा कोणी तरी तटस्थपणे सांगण्याची लिहिण्याची गरज आहे
@@Bhalshankar8130 नुसती वाट लावली आहे गेल्या 58 वर्षात
खूप आवडलं मला प्रेम आहे
एवढ्या हत्या होउन सुध्दा मुंबईत शांतता राहिली...
Jeva Mumbai police che haath mokle kele teva kuthe Mumbai madhe Shantata aali.
@@mein3324haa, aani aata pan tech karayla pahije aase mala vatte
@@mein3324
बरोबर आहे. पण अजून काही कारण आहेत.?😅
Modi ,ajit doval ani guptachar yantrana.
त्यात शिवसेनेचा हात त्यामुळे मुंबई शांत राहिली
एक प्रकरण आकोला विदर्भ चे पण आहे. अनील रुईकर चे. आहे. गुलाब राव गावंडे नाव आले होते
फक्त पाय फाक्चर.. आणि लघेच च आनंद दिघेना दोन हार्ट अट्याक आले... आनंद दिघेचा संशयस्पद मृत्यु... अक्खा ठाणे पोरका झालं.. 😔
दादा तुम्ही दिघे साहेब , रमेश मोरे, आणि कांता गावडे यांच्या बद्दल काहीच बोलला नाहीत
कामगार नेते डॉ.दत्ता सामंत यांच्या खून प्रकरणात देखील शिवसेनेवर संशय व्यक्त केला गेला होता.
1987 साली, नवरात्री उत्सवाच्या काळात कल्याण शहरात शिवसेनेचे शहर प्रमुख पदी असलेले श्री. दिलीप कपोते यांची झालेली हत्या आपण नमूद करायला विसरलात.
दादा आनंद दिघे वर detail vedeo बनवा
काँग्रेस ने कम्युनिस्ट संपवण्यासाठी सेनेला वाढू दिले पण कालांतराने काँग्रेसच सम्पली अन आज सेनेची पण काय अवस्था आहे ते पहा
Vasant Rao naik yani vadhvli sena
Atishay chaan maahiti saangitlee. Dhanyawad 🙂🙏
कृष्णा देसाई ना मारून शिवसैनिकानी चूक केली.मी पण त्या वेळचा शिवसैनिक होतो.आणि बंडू शिंगरे बरोबर होतो.गिरणी कामगार बहुसंख्य कोकणातील होते.आणि देसाई संगमेश्वर चे होते.कोकणातील हे गिरणी कामगारांना खूप मदत करायचे.जोगेश्वरी मध्ये भैय्या आणि मराठी लोकांमध्ये जी दंगल झाली तेव्हा कृष्णा देसाई धावून गेले होते.तेव्हा शिवसेना नव्हती.१९६३/६४चा काळ होता
Sundar mahiti milali.
शिवसेना वाढ़त असताना, मुंबईतील भाजपा नगरसेवक/ आमदार यांच्या हत्येविषयी एक विडीओ करावा.
चिन्मय सुंदर विश्लेषण..
Very good information
Everyone wants to listen Chinmay and Shardul and one One Beautiful Girl ☺️😊
शिवसेनेतलं सर्वात मोठं 'हत्या प्रकरण' झालं त्या बद्दल बोलला नाही तुम्ही... आनंद दिघे
तुमच्या कडे काही माहिती आहे का असेल दम तर शेर करा नुसती फालतू फेका फेकी करू नका .मला नक्की सांगा
मला तुमचा टेलैटपाहीचा आहे
शिवसेना कशी वाढली हे तुम्ही सांगितलंत करच मराठी माणसाने मराठी माणसाला मारून वरती चढला ....कसा विकास होणार....
सदाकांत ढवण याची आठवण कशी विसरलात?
अतिशय सुंदर माहिती
Jai Maharashtra
बोल बिडू ला नागपुर मध्ये चाललेला आदिवासी गोवारी आंदोलन बाबत माहित आहे की हा मुद्दा मुद्दामा डावलण्याच्या प्रयत्न केला जात आहे ?
#adivasigowari
ह्याच शिवसैनिकांन मुले, महाराष्ट्र त ले उद्योग धंधे गुजरातला गेलेत
पाणी टाकून पीत जा
एक नाव राहील... शिवसेना नगरसेवक केदारी रेडेकर
खुप सुंदर माहीती दिली
किणी प्रकरण सांगितल नाही तुम्ही
Aanna Lashkare🚩
हे असच चालत राहणार त्याला पर्याय नाही
Bolbhidu pls ek video jagprasidha music band the Beatles bhartat ala hota tyavr banava 🙏😊
Shivsenaika cha hatya zalya..pan Thackeray family la dhakka lagla nahi...party majha vadilanchi, family chi, private property karun takli, pan shivsainik jyani rakt sandla public hoti. paksh ha fakt eka family cha kasa kay
DALIT PANTHER PARTY VAR VIDEO PAHIJE BHAU
बापरे किती बिनधास्त पणे बोलतोय हा मुलगा 😊
पंडित देशमुख मोहोळ यांचे देखील नाव घ्या
रमेश किणी प्रकरण राहिलं
Ghosalkar cha incident thoda suspicious ahe. Mehul ani Mishra chi changli kaukashi kara.
सखोल माहितीचा व्हिडिओ हवा..
पोलिस अकार्यक्षम भूमिका वटवीत आहेत..
😡😡😡😡😡
भाऊ ढाके बंधू हत्याकांड विसरला पुण्यातलं
Information bharpur Kami aahe K T thapa he pan information kadun show kara
विनायक मेटे साहेब ह्यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवा
शिवसेना नगरसेवक कै. विनायक वाबळे ह्यांची ही हत्या करण्यात आली होती, त्यांचा उल्लेख केला नाही, ती ही हत्या 1990 च्या दशकात झाली होती
this book was written or published in 1957 ? tevha ShivSena astitvat hoti ka ?
Chinmay Chinmay Chinmay 👏👏👏👏👏👏
यात नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार प्रकाश खेडकर हे राहिले
Bro swatacha chanel kad ❤
हे सर्व मर्डर जाले पण मेले ते शिवसैनिक च जेल मधे शिवसैनिक गेले 😂😂
Kini ?
Keni
शेवटी मराठी माणसाने मराठी माणसाला संपवले आणि आता पण तेच होत आहे परप्रांतीय लोकांना जवळ करून स्थानिक मराठी लोकांना संपवले जात आहे
❤❤
कर्म चांगले फळ चांगले
आवाज low आहे,
Snehal Mane ❤la Ana parat mast anchoring karaychi ti pan ❤
1992 Amdar Vithal Chavan yanchi hattya ( Shiv Sena)
खूपच छान❤
Very nice 👍
केदारी रेडेकर प्रकरण राहिलं, मी तेच ऐकायला आलो होतो
चिन्मय भाऊ 1न. विष्लेशन मस्त करतो
बोरीवली राजेंद्र नगर महादेव खांडेकर शाखा प्रमुख यांची हत्या अजुन ही शोध अपुर्ण
हस्यजत्रा मधील प्रसाद खांडेकर चे वडील होते ना...?
सुसंस्कृत कुटूंब प्रमुख मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤
एक केंद्रीय मिनिस्टर महाराष्ट्राच्या माजी विधानसभा अध्यक्षांना मारण्याची धमकी देतो.
बाकी सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार??
नारया ची औकात नाही 😮😂🤪🤣🤣
नगरसेवक विनायक वाबळे , शिवडी
❤ u चिन्मय भाऊ
माझ्याकडून तिला plz request करशील 🙏
खुप छान chinmay
केदारी रेडेकर या विषयावर व्हिडिओ बनव भावा..
Mi pan tech aaikayla alo hoto
कामगार नेते रमेशराव मोरे साहेब 💐
मी आधीच बोललॊ होतो काहीही असो विकास झालाय मान्य करा आता हजारो करोड चा टॅक्सचा पैशाचा चुराडा होतोय विकास झालाय पटवायला 😂😂🤣😂
😂😂😂
तुमची ट्रीटमेंट अजून चालू आहे का? 😂😂
story madhe ji gundgiri aahe tyapeksha tari aatacha vikas thik aahe .........kahi tharavik gharini mh chi vat lavali tya peksha aata aahe te thik aahe
@@swapnilpawar3284 समजू शकतो 😂🤣😂😂
Ramesha kiniche nav visarle ka ?
Chinmay bhai ❤
दादा नागपुर Haunted House वर एखादा video बनवा ना
Ok banvto nagpurchi story
aaj jar balasaheb asate kinva raj thackeray mukhyamantri asate tar aaj maharashtra hindu rashtra asata😢😢🧡🚩
घंटा, एक पण मराठी औषधालाही दिसला नसता, दलाल खंडणीखोर होता
Bhau tumhi Sunday la basat nahi ka ?
Anand dighe saheb no 1 hotey, bhale bala saheb thackeray muley te hotey pan tyanchya muley aapla thane zilla hota ❤
पुढील विधान सभेच्या निवडणुकी नंतर , कॉंग्रेस चे नाना पटोळे मुख्यमंत्री होणार
काळ्या दगडा वरची रेघ !
लिख के ले लो ! 🚩🙏
एक मराठा कोटी मराठा !🚩🙏
शिवसैनिक व्हायचं तर डोक्याला कफन बांधूनच❤❤❤
ते जुन झाल आत्ता नाही
उत्तमनगर एन डी ए शाखाप्रमुख स्व.चंद्रकांत दादा पारगे
रमेश, बेर्डे, सावंत, त्रिभुवन विजय,आणी शरद ला का सोडला?
किनी प्रकरण सांगितल नाही तुम्ही
रक्तचरित्र पिक्चर रीलिटी सांगा
उद्धव बाळासाहेब ठाकरे
मिधेनी भाजपला विचारून गोविंदाचा पक्षप्रवेश केलाय ना ?
त्यावेळी मला हरविण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती - राम नाईक
नाईक यांनी त्यांच्या 'चरैवेति.. चरैवेति' या आत्मचरित्रात हा दावा केला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated: May 03 2016 03:32 PM
चिन्मय दादा ❤❤❤
Justice for Krishna Desai
देसाई प्रकरण खूपच गंभीर आहे
साहेब आपणाला कृपया अर्धवट महिती मिळाली आहे असे वाटते कारण 92 ते 93 सालाच्या काळात शिवसेनेच्या सर्वात महत्वाचा नेता अंधेरी मरोळ मतदार संघाचे आमदार रमेश मोरे यांची दिवसा ढवळ्या नीवासथानी हत्या झाली होती जंग जंग पछाडून देखील रमेश मोरे यांच्या हत्येचे खरे मारेकरी मिळत नव्हते अखेर पाच वर्षांनी या हत्येचे खरे शूटर सापडले ही हत्या अरुण गवळी टोळीकडून झाली होती कांजूर मार्ग चां खतरनाक Gangstar योगेश पराडकर ऊर्फ परड्या सह अरुण गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु ही हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव झाली हे मात्र कधीच उघडकीस आले नाही या हत्येचे कोडेच राहून गेले त्या वेळीं छापून आलेल्या वृत्त पत्रा मध्यें ही हत्या खुद्द पक्षाकडून सुपारी देवून घडवून आणल्याचे बोलले जात होते म्हणूनच की काय या हत्येचे कोडे गुलदस्त्यातच राहिले
कामगार नेते दत्ता सामंत
'Farach chagle' reporting Mr. Salvi 👏 One day you will be impressive anchor. Do a derail research and write a book Rise, Murders and Fall of Shivsena in Mumbai.