SCT-टोमॅटो गुणवत्तेत तडजोड नसते,गरदार क्वालिटी माल म्हणून व्यापाऱ्यांकडून वारंवार बांदावर येऊन मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6/7/8/9/10

Комментарии • 59

  • @shrikantbadgude8673
    @shrikantbadgude8673 2 года назад +8

    फक्त जाहिरात करू नये
    1}एकरी कृषी अमृत किती बॅग वापले
    2)रूट चार्जर किती वापरले
    3)फ्रुट चार्जर किती वापरले
    4) वाटर चार्जर किती वापरले
    5)फवारणी चे नियोजन कसे केले
    इत्यादी माहिती सांगा?

    • @dadabhaukhodade4661
      @dadabhaukhodade4661 Год назад +1

      He fakt sct vaidik chi publicity chalu ahe

    • @abhimag
      @abhimag 6 месяцев назад

      Aaytya pithavr regotya, arey bhau cal krun mahiti ghe study kr and wapar ki .... Chamchyane kiti divas bharwayche 😅

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +4

    खूप छान प्लॉट आहे सरांनी लाख दीड लाख रुपये चा जॉब सोडून शेतात काम करतात आणि आणि पुढील पिढीसाठी सुपीक जमीन देण्याचं ध्येय खरंच कौतुकास्पद आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 года назад +2

    खूप सुंदर रिझल्ट मिळालेत शेतकऱ्यांना ,टोमॅटो ची खूप चांगली क्वालिटी व मैकोरैजा जबरदस्त देवलोप झाला आहे

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 2 года назад +1

    सुपर प्लॉट आहे झाडाच्या पानेची कॅनोपी मस्त आहे रोग प्रतिकार शक्ती वाटलेली आहे फळांची काॅलीटी मस्त आहे

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 2 года назад +2

    खूप छान सरांनी जॉब सोडून शेतीमध्ये काहीतरी नविन करून दाखवून पुढल्या पिढीसाठी नविन चैतन्य निर्मांण करण्याची दिसत आहे.व पुढील वाटचालीस सरांना खूप शुभेच्छा🌹🌹👌👌👌💪💪🙏🙏

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 2 года назад +1

    खरंच खूप छान नियोजन केले आहे प्लॉट चे आणि सिर म्हणले तसं sct वैदीक हे work for नेशन ahe👍🌱🍅

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 2 года назад +1

    खुपचं छान प्लॉट आहे.100 % sct चा वापर केला तर अप्रतिमच उत्पादन मिळू शकते.

  • @dhirajsalunkhe1629
    @dhirajsalunkhe1629 2 года назад +3

    औषधी फळे पौष्टिक अन्न म्हणून सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची ओळख होत आहे धन्यवाद आदरणीय राम सर

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    टोमॅटो चा प्लॉट खूप चांगला सरांनी आपले दीड लाखाचे जॉब आपली शेती सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून जिवंत केली

  • @cjadhav192
    @cjadhav192 2 года назад +1

    खूप सुंदर अशा टोमॅटो प्लॉट आहे धन्यवाद सर 💐💐👏👏

  • @dinkaraware9248
    @dinkaraware9248 2 года назад +3

    खुपच छान प्लॉट आहे, धन्यवाद नवले नावदाम्पत्य, पण थोडी शंका येते आपण या कंपनीचे agent नाहीतना, कारण माझ्या शेजाऱ्यांनी पण त्यांना reult नाही मिळाले या soil charger technologiche

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      तुम्ही स्वतः वापरले आहे का? 🤔

  • @tirthmunde6273
    @tirthmunde6273 2 года назад +4

    खूपच छान💐
    राम sir खूप सुंदर कामगिरी करत आहेत👍

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 2 года назад +1

    Yes work for next generation SCT & वैदीक

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 2 года назад +1

    जबरदस्त मुळी पानाच रुंदीकरण झाडाची उंची जाड फांद्या मजबूत खोड भरपूर फळ मोठी साईज समाधानी शेतकरी हे फक्त एस सी टी वापरल्यामुळे होऊ शकतात

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 Год назад

    ताईदाजीखुपछान

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 2 года назад +1

    फॉरेनला जाण्याऐवजी औषधी फळे व भाजीपाला पिकवून पौष्टिक अण्णा व औषध म्हणून एस सी टी ची ओळख होत आहे धन्यवाद आदरणीय राम सर

  • @kaushaldheringe339
    @kaushaldheringe339 2 года назад

    Khup channnn amhi pan waprto amchi mati chi pot sudharli ekch waprat ani ata tithech second pik tomato lagawd keli ahe krushi amrut waprun

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 2 года назад

    जबरदस्त कॉलिटी आणि एक नंबर साईज ए सिटी वैदिक ची कमाल

  • @tanajibhong5459
    @tanajibhong5459 2 года назад +1

    खूपच छान प्लॉट आहे.मी वापरले होते व माझा पण प्लॉट असाच होता.

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 9 месяцев назад

    Good Tai .. Information thanks 🙏

  • @pralhadmeshre3665
    @pralhadmeshre3665 2 года назад +1

    व्यवस्थापन बरोबर सांगा जसे फवारणी कसी केली व किती घेतली केली प्रत्येक फवारणीत काय काय घेतले खत कसे व कुठे टाकले किती दिवसांनी

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 2 года назад +1

    SCT शेड्यूल म्हणजे माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 года назад +1

    शेती साठी श्री राम मुखेकर सरांचे SCT वैदिक वापरणं म्हणजे "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" ची निर्मिती होणे. 💐

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад +1

    बोले तो एकदम झकास

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 года назад +1

    Super se ऊपर

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 года назад +1

    मालाची कॉलिटी जबरदस्त आहे

  • @savataboratesct1627
    @savataboratesct1627 2 года назад +1

    सावता बोराटे
    1 नंबर टोमॅटो

  • @pundlikdeshmukh8548
    @pundlikdeshmukh8548 2 года назад +1

    Sct वापर केले टमाटा पिक छान आहे सर

  • @pankajahir6083
    @pankajahir6083 Год назад

    Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe bhi

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 2 года назад +1

    मस्त आहे टोमॅटो प्लॉट शेतकरी मित्राचा अभ्यास आणि विश्वास पण जबरदस्त विश्वास सकारात्मकता आणि पूर्ण शेड्युल खूप महत्त्वाचे आहे मग पहा सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची जादू

  • @sureshwarule9604
    @sureshwarule9604 2 года назад +1

    एकच नंबर👍👍

  • @chhayabaisukalkar7247
    @chhayabaisukalkar7247 2 года назад +1

    1 acer la खर्च kiti येतो

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 2 года назад

    टोमॅटोची साई अतिशय सुंदर आहे

  • @dhaneshmhetre1515
    @dhaneshmhetre1515 2 года назад +2

    जात कुठले आहे

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 2 года назад +1

    Nice video sir 👌👌👌

  • @rahulaldar9038
    @rahulaldar9038 2 года назад

    100 % soil charger tecnology 🔥❤️🌹💪👌 waprali pahije

  • @marutilengare1380
    @marutilengare1380 2 года назад +1

    खूप छान रिझल्ट मिळाला आहे सर.
    Sct schudule चा 100% वापर केला तर
    रिझल्ट अतिशय उत्तम मिळतो. मी स्वतः अनुभवला आहे मका पिकसाठी .खूप छान व
    कमी खर्चात जास्त उत्पादन
    व रोग खर्च कमी होतो.

  • @puranejyoti6341
    @puranejyoti6341 2 года назад +1

    Soel pawr koThe Bhetn sir

  • @anilmagadum3240
    @anilmagadum3240 2 года назад +1

    Tumach products price kiti kiti ahe sir

  • @rahullambe6743
    @rahullambe6743 2 года назад

    झुमकेच झुमके आहेत 👌👌🙏

  • @prashantwabale9901
    @prashantwabale9901 2 года назад

    1no.

  • @chikharakasai2450
    @chikharakasai2450 2 года назад +1

    😊👌

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 года назад +1

    Shetkari la khare Samadhan honar SCT Vadik

  • @narayankothalkar795
    @narayankothalkar795 2 года назад +2

    विडियो कधिचा अाहे

  • @shantaramgavit3644
    @shantaramgavit3644 2 года назад

    कोणती व्हरायटी आहे?

  • @shubhamshinde6590
    @shubhamshinde6590 2 года назад

    👍👍

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 2 года назад

    👌👌👌👌

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 2 года назад

    Tainchya cheharya varcha Anand baghunach sct chya gunvattechi khatri patate .

  • @udaythete3910
    @udaythete3910 2 года назад

    आर्यमानला माल खुप माल असतो पेपर खाली काही करा आगर नका करू तरी पांढरे मुळ खुप आसता

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 8 месяцев назад +1

    फोननबरलेखीलदिसावा

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 года назад +1

    जबरदस्त टोमॅटो प्लॉट फळांची संख्या जास्त कॅनॉपी चांगली हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य