🚩🚩 "14 आमदार व 2 खासदार राजीनामे घेऊन राखीव मतदारसंघ OBC/ ओपनसाठी खुले करा..."🚩🚩 मुद्दा १) महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जमातीचे लोकसंख्या ९.३५% आहे. मुद्दा २) अनुसूचित जमातीमध्ये (st) दोन भाग आहेत. A) Tsp B) Otsp मुद्दा ३) A) Tsp ( tribal sub plan) अनुसूचित क्षेत्रातील/ डोंगरावर राहणारे B) otsp (outside tribal sub plan)अनुसूचित क्षेत्रा बाहेरील/सपाट भू -भागावर राहणारे मुद्दा ४) लोकसंख्यामध्ये प्रमाण tsp ३.९ % व otsp ५.४% आहे. मुद्दा ५) !!! अनुसूचित जमाती आरक्षण !!! १) राजकीय = २५ आमदार व ४ खासदार २) शैक्षणिक व शासकीय नोकरी = ७% ३) केंद्र व राज्य सरकार tsp व otsp निधी = ९.३५% टप्पे:- १) राजकीयमध्ये वाटा otsp १४ आमदार व २ खासदार, Tsp ११ आमदार व २ खासदार २) शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये वाटा OTSP ४.२% व tsp २.८% ३) केंद्र व राज्य सरकार निधी tsp ३.९ % व otsp ५.४% वाटा मिळतो. जय आदिवासी, जय राघोजी 🐅🏹⛰️ आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.🐍🦚🔥
🏹🏹🏹 महाराष्ट्रातील कोळी समाज्यातील मधील "बोगस आदिवासी" कोण???🏹🏹🏹 मुद्दा 1) महाराष्ट्रात कोळी समाज्याचे आरक्षणावरून "2 भाग" केले आहेत. भाग 1) अनुसूचीत जमाती मधील कोळी. भाग 2) OBC/ SBC मधील कोळी. मुद्दा 2) अनुसूचित जमाती (ST) मधील कोळी 28,29,30 = कोळी महादेव,कोळी ढोर/टोकरे कोळी, कोळी मल्हार,डोंगर कोळी इ.( खरे आदिवासी) मुद्दा 3) OBC/ SBC मधील "सोन कोळी ग्रुप" 65 = सोन कोळी ,मच्छिमार कोळी, आगरी कोळी , ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला, खारवा, खारवी इ.(बोगस आदिवासी /Psudo tribes ) मुद्दा 4) सोन कोळी ग्रुप ला OBC/SBC मध्ये का टाकण्यात आले ? त्याचे कारण आहे की त्यांना "व्यवसायाच्या" आधारावर स्टार्ट समिती,मंडल आयोग, काकासाहेब कालेलकर समिती इ. टाकले आहे. सोन कोळी ग्रुप समुद्रात मोठ्या प्रमाणावर "मच्छीमारी व्यवसाय" करतात. व शासनाला "टॅक्स" भरतात. डिझेल व बोटीसाठी "अनुदान" घेतात. मुद्दा 5) सोन कोळी ग्रुप महाराष्ट्रात कोठे राहतात.👇👇👇 "counter affidavit"महाराष्ट्र शासन I say that kolis are residing in southern part of India such as Gujarat and the districts of Thane and kolaba in Maharashtra. (page no. 2) I say that the kolis are mostly residing near the coastal area and their main occupation is fishing. (Page no.3) कु.माधुरी पाटील खटला (1994) मा.सुप्रीम मध्ये श्री.s.p.बनसोडे (deputy director) TRTI पुणे 05/08/1994 महाराष्ट्र शासन यांनी सादर केले counter affidavit. तसेच SBC मध्ये "सोनकोळी व मच्छीमार कोळी" यांच्या संघटनाने मागणी केलेल्या मंत्रिमंडळ ठराव.07/12/1994 असे अनेक पुरावे... 🏹🏹🏹 - : पुरावा : - 🏹🏹🏹 👇👇बोगस आदिवासी / Psudo tribes 👇👇 १) अपर्णा बाये केस (1989) - "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" ) 2) माधुरी पाटील केस (1994)- "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" ) 3) जगदीश बहिरा केस (2017) - "आगरी कोळी" ( जमातीचा दावा केला होता "कोळी महादेव" ) असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल... 👇👇 खरे आदिवासी👇👇 1) मधुकर पिचड केस ( 2017)- कोळी महादेव. असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल... जय आदिवासी,जय राघोजी 🐅🦚🏹🐍⛰️🔥🚩☘️ आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.
Arey bikau media jara headlines barobar taka yz lokanno evdhi pan eman vikun jagu naka 🤬. Je khar te lihat ja kedrache aani rajyashasanache bikau chellyanno
माननीय आमशा दादा पाडवी ह्यांना कोणी झापू शकत नाही पाडवी दादा सहन हि करणार नाही
आमस्याजी तुम्ही बोलता लय भारी... तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे आदिवासी समाजात... जय आदिवासी
नंदुरबार चा वाघ आहे त्याला कोणी ही जापु शकत नाही जय आदिवासी
मीडिया वाल्यांची जरा नीट टायटल द्या..... शांत बसा सांगितलं आहे.. झापले. असं काही नाय आहे.
आमशा दादा नंदुरबार चे वाघ आहे.
जय जोहार जय आदिवासी
आमच्या दादा ग्रेट आहे 🔥🔥🔥
जोहार जय सेवा जय आदिवासी जिंदाबाद जिंदाबाद मॅडम जी जय आदिवासी आप की जय हो आमच्या दादा पाडवी जोहार जय आदिवासी जय संविधान
जर आदिवासी च्या नोकरी खाऊन जर कारवाई झाली नाही
तर नंतर या पुढे पण असे होईल
कां बसावे आमदार पाडवी साहेबांनी त्यांनां बोलायचं अधिकार नाही कां ?????
ऐकच वाघ आहे नंदूरबार जिलहा च आमशा दादा
🚩🚩 "14 आमदार व 2 खासदार राजीनामे घेऊन राखीव मतदारसंघ OBC/ ओपनसाठी खुले करा..."🚩🚩
मुद्दा १) महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जमातीचे लोकसंख्या ९.३५% आहे.
मुद्दा २) अनुसूचित जमातीमध्ये (st) दोन भाग आहेत. A) Tsp B) Otsp
मुद्दा ३) A) Tsp ( tribal sub plan) अनुसूचित क्षेत्रातील/ डोंगरावर राहणारे
B) otsp (outside tribal sub plan)अनुसूचित क्षेत्रा बाहेरील/सपाट भू -भागावर राहणारे
मुद्दा ४) लोकसंख्यामध्ये प्रमाण tsp ३.९ % व otsp ५.४% आहे.
मुद्दा ५) !!! अनुसूचित जमाती आरक्षण !!!
१) राजकीय = २५ आमदार व ४ खासदार
२) शैक्षणिक व शासकीय नोकरी = ७%
३) केंद्र व राज्य सरकार tsp व otsp निधी = ९.३५%
टप्पे:- १) राजकीयमध्ये वाटा otsp १४ आमदार व २ खासदार,
Tsp ११ आमदार व २ खासदार
२) शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये वाटा OTSP ४.२% व tsp २.८%
३) केंद्र व राज्य सरकार निधी tsp ३.९ % व otsp ५.४% वाटा मिळतो.
जय आदिवासी, जय राघोजी
🐅🏹⛰️ आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.🐍🦚🔥
आदिवासी विरोधी सरकार, यांना आदिवासी नी मतदान करू नये.
आमश्या पाडवी द ग्रेट जय आदिवासी जय शिवसेना
🏹🏹🏹 महाराष्ट्रातील कोळी समाज्यातील मधील "बोगस आदिवासी" कोण???🏹🏹🏹
मुद्दा 1) महाराष्ट्रात कोळी समाज्याचे आरक्षणावरून "2 भाग" केले आहेत.
भाग 1) अनुसूचीत जमाती मधील कोळी.
भाग 2) OBC/ SBC मधील कोळी.
मुद्दा 2) अनुसूचित जमाती (ST) मधील कोळी 28,29,30 =
कोळी महादेव,कोळी ढोर/टोकरे कोळी, कोळी मल्हार,डोंगर कोळी इ.( खरे आदिवासी)
मुद्दा 3) OBC/ SBC मधील "सोन कोळी ग्रुप" 65 = सोन कोळी ,मच्छिमार कोळी, आगरी कोळी , ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला, खारवा, खारवी इ.(बोगस आदिवासी /Psudo tribes )
मुद्दा 4) सोन कोळी ग्रुप ला OBC/SBC मध्ये का टाकण्यात आले ? त्याचे कारण आहे की त्यांना "व्यवसायाच्या" आधारावर स्टार्ट समिती,मंडल आयोग, काकासाहेब कालेलकर समिती इ. टाकले आहे. सोन कोळी ग्रुप समुद्रात मोठ्या प्रमाणावर "मच्छीमारी व्यवसाय" करतात. व शासनाला "टॅक्स" भरतात. डिझेल व बोटीसाठी "अनुदान" घेतात.
मुद्दा 5) सोन कोळी ग्रुप महाराष्ट्रात कोठे राहतात.👇👇👇
"counter affidavit"महाराष्ट्र शासन
I say that kolis are residing in southern part of India such as Gujarat and the districts of Thane and kolaba in Maharashtra. (page no. 2)
I say that the kolis are mostly residing near the coastal area and their main occupation is fishing. (Page no.3)
कु.माधुरी पाटील खटला (1994) मा.सुप्रीम मध्ये श्री.s.p.बनसोडे (deputy director) TRTI पुणे 05/08/1994 महाराष्ट्र शासन यांनी सादर केले counter affidavit.
तसेच SBC मध्ये "सोनकोळी व मच्छीमार कोळी" यांच्या संघटनाने मागणी केलेल्या मंत्रिमंडळ ठराव.07/12/1994 असे अनेक पुरावे...
🏹🏹🏹 - : पुरावा : - 🏹🏹🏹
👇👇बोगस आदिवासी / Psudo tribes 👇👇
१) अपर्णा बाये केस (1989) - "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" )
2) माधुरी पाटील केस (1994)- "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" )
3) जगदीश बहिरा केस (2017) - "आगरी कोळी"
( जमातीचा दावा केला होता "कोळी महादेव" ) असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल...
👇👇 खरे आदिवासी👇👇
1) मधुकर पिचड केस ( 2017)- कोळी महादेव.
असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल...
जय आदिवासी,जय राघोजी 🐅🦚🏹🐍⛰️🔥🚩☘️
आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.
Only AAMSHYA DADA 🚩🚩💯💯
जय आदिवासी जय जोहार
Nice padvi dada
Padvi Dada ❤
ढाण्या वाघ
Arey bikau media jara headlines barobar taka yz lokanno evdhi pan eman vikun jagu naka 🤬.
Je khar te lihat ja kedrache aani rajyashasanache bikau chellyanno
जर शिंदे यांनी ऊपाध्यक्षावर अविश्वास ठराव मांडला आणी सरळ सरकार पाडून सर्वोच्च न्यायालयाकडे नेला या मुख्यमत्र्यानी घोटाळा कैला त्याचे निलंबन करा
Nilam gorhye madhe bolu. Naka aamchya aadivasi saybhana
2024 madye fix congress yenar nahi ahe
Jay aadivasi aamacha nad karacha nay
Aamshya dada ...
Sarva samajyani aadivashincha nad karaycha nahi
gorhe shivshenesha ghetla ata bjp cha ghya
Varichth kadhich bhadkat nahi pan mediavale bhadkau heading