पारनेरकरांनो भावनिक होऊन निलेश लंकेंच्या घरात आमदारकी देऊ नका, अजित पवारांचा हल्लाबोल | SA4
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Nilesh Lanke vs Ajit Pawar अजित पवारांची निलेश लंकेंच्या बालेकिल्ल्यात सभा. "निलेश लंके मोठ्या पदावर गेले आणि बदलले", "पारनेरला मी दीड ते दोन हजार कोटी दिले", लंकेंच्या घरात आमदारकी गेली तर फटका बसेल. अजित पवारांचा पारनेरकरांना इशारा | SA4
#ajitpawar #nileshlanke #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
काय दादा....तुमच्या घरात 2 आमदार 2 राज्यसभा खासदार,1 लोकसभा खासदार, अर्थमंत्री, उपुख्यमंत्री...आणि लोकांच्या घरात एक पण नको होय.... वा दादा वां.....
#जनतेच्यामनातीलआमदार
विजयसदाशिवऔटी ⌛️🙌👑
#विजुभाऊ
अगदी बरोबर बोलले दादा
दादांनी श्रीलंकेला आमदारकी मिळवून देणारे
येणार तर राणीचं.....❤
आपल्याच दादा घरातच घरात एक खाजदार पद आणि आपण मत्री घ्या पण लंकश याच्या घरी नको
Ajit dada tumchi bayko pan khasdar aahe
Dada ❤❤ Dada ❤❤ dada ❤❤❤❤
दादा म्हणतात दोन घरात पद गेली नाही पाहिजे पन आदिती तटकरेंचे वडील खासदार मग आता आदितीला आमदार किच तिकिट देणार का?
खासदार आहे आमदार दुसर्याच्या घरचा हवा हे नक्की,
King lanke 🔥🔥✌️
Dada aata ghari basa... only MVA 😊
Tumache aajoba ghari basale na rao
दादाचे वाजणार बारा 😂😂
Fact tutari saheb
Mutarri keli ja bg jaun😂😂😂
दादा दोन मराठी आणि RsI
दादा तुम्ही खूप चांगलं काम करतात हे मान्य आहे, पण आपण जो मार्ग स्विकारला आहे ते चुकीचा आहे तो विचार तुमचा नाही.. कृपया आपल्या विचारधारेत परत या आपल्याला योग्य सन्मान दिला जाईल...
Only lanke🔥✌️
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mahavikas आघाडी विजयी भव
तुम्ही 70 हजार कोटी कुणाचे घेतले
ते सांगा आधी.
तू तू तुतारी वाजवा हिरा तर आमचाच चमकनार ❤❤❤💎💎💎💎💎
दादा ताई खासदार आपण आमदार पोराला खासदार करायचं
आणि वहीनी खाजदार हायतच की राज्य सभेवर
❤❤❤❤❤
बरोबर आहे, दादा
Only Jarange Patil 🚩🚩🚩🚩
🎉🎉
❤❤
अहो दादा तुम्ही काय करायला निघाला होता तुम्ही सुद्धा खासदारकी घेतली होती ना
निधी देता तर काय उपकार करता का? तुम्हीही तुमच्या स्वार्थासाठी, स्वतःची चमडी वाचवण्यासाठी पलीकडे गेलात.
विधानसभा पारनेर नगर तुतारी वाजणार दादा तुम्ही कितीही विरोध करा राणी ताई लंके आमदार होणार ✌️✌️
दादा यझडी बुक करा..फक्त तुतारी वाजेल..🎉
करांडे काय झालं ? गेली का हवा ?
😂
ीघंीघ🎉घ गड चं🎉
घं@@abhishekchature5754
वाजली का तुतारी 😂😂😂
अजित पवार चा राज ठाकरे होईल😅😅😂😂
जनतेचा पैसे चोर म्हणा याला दादा म्हणता 70,000 कोटी संपले का बाबा
दादा बायकोला खासदार का केली दुसरी कोणी नवथी का
दादा 70 हाजार कोटी रूपये कधी वापिस करताय शेतक्याचे
तु निलेश साहेबांना बोलायलास तु कसा आहेस जनतेला माहीती आहे ना😂😂😂
🚩🚩Ajya Baramatit matala 10000 denaar🚩🚩
तुमचे ७० हज़ार कोटी चे आता १२० कोटी नक्कीच झाले आहेत. लूटा जनतेची तिजोरी.
तुमच्या घरात आमदारकी खासदारकी आहे की दादा मग सामान्य माणूस मोठा झाला तर बिघडतं कुठं
घराने शाही संपवा.खासदार झाला आता आमदार देऊ नका.
दादा तुम्हीच बदलले दुसऱ्याबद्दल काय टीका करता तुम्ही?
तुम्हाला सुनेत्रा ताई खासदार पाहिजे, स्वतःला मुख्यमंत्री व्हावे वाटते मग आमचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला का खुपतो?
Vichar kara only mahayuti
पारनेर मध्ये फक्त तुतारी वाजणार दादा
दादा चां पा दा करून ठेवला फडणवीस ने😂
2000 कोटी काय अजितदादांनी त्यांच्या घरातून दिलेत काय???
अहो हा जनतेचा पैसा.... तुम्ही असं बोलताय की जणू काय तुम्ही तुमच्या घरातून पैसे दिल्यासारखं.... आणि तुम्ही साहेब 2000 कोटी दिलेत म्हणजे त्या पारनेर करांच्या वरती काही उपकार केलेले नाही आहेत...
आपल आधी काय करायचे ते सांगा. तुम्हालाच कश्यासाठी, बस की 70हजार कोटी खाल्लेत तेवढं परत करा जनतेला.
मग घरात राज्यसभा का दिली😂
दादा गद्दारी केली ती पन सांग ना शरद पवार साहेब बरोबर तुमी ना🎉🎉
पारनेरकर मतदार अजित पवार तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार. १७० हजार कोटी रुपये चा तुम्ही घोटाळा केलात त्याचा आधी हिशोब जनतेला द्या.
तुतारी. फक्त.
अमचा मतदार संग बघा निधी द्याज्ञला
लबाड मानूस आजित पवार😮
काळया दगडावरची पांढरी रेश🎉
Fct Lanke Saheb....Kattar Pawar saheb Samrthak ❤
पारनेर कोनाचे नाही लके जरा जपुन बोला
लंकेच्या बायकोला पारनेरकरांनी निवडून द्या.पारनेरकरांचा फायदा आहे .
काका माजी खासदार अपुन आमदार पुतण्या आमदार बायको खासदार साखर कारखाना चेअरमन घरात
दादा तुम्ही parner पाहू नका बारामती पहा
दादा. म्हणा. पदा तुमी अजून महागाईचा. Vada. Ekchvadha महागाई दादा
🙏😊🙏
दादा तुमच्या घरात किती पदे आहेत ते बघा पोरगा पडला नाही तो पर्यंत बायको उभी केली
पडणार आहे
जे live आहेत tayni फोन dy
सुजयदादावर बोलायचेकाहीबोलायचेनाही
70 हजार कोटी रुपये घोटाळा करून बसला
सिंचिन घोटाला ७० हजार कोटी
🚩🚩Dattya Indapurat matala 7000 denaar 🚩🚩
घरचे पैसे दिले नाहीत
70 हजार कोटी सिंचन घोटाळा
No comments dada barobar bolata
Kayda sarvana saraka mg dada 70 hajar kotiche kay zale
mi parner cha voter nahi pan lanke saheb chhan vyakti aahe covid madhye dakhavaun dile aahe ashya condition madhe talukyat ubhe rahile
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्रचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा तुम्ही का भावनिक होऊन घरातच सुनेत्रा वहिनींना राज्यसभेची खासदारकी भेट म्हणून दिली ? आधी या प्रश्नाचे उत्तर द्या मग निलेश लंके साहेबांबद्दल व पारनेर बद्दल बोला.
❤😅
तुमच दिपोज़ीट तप्त.
अजित पवार गर्व काही गेला नाही...एवढी खोलून मारली तरी.
Mahayuti bhagao, Maharashtra bachao...aata only MVA
Baramati madhe tr Khasdar amdar ekach gharat hote ani ahet pan
स्पष्टवक्ता दादा जिवाला जिव देणारा दादा आहे.
😂😂😂😂 janta paise 70 cr koni kale dada
ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB SOBT
मग मराठाआंदोनासाठि पाठींबा का नही
Mahagai ch kay dada
Tikade pan laksha dya
Gharun Paisa dila ka dada mg
0% vyajdarat shetkari ajitdada yani 70000 koti karj ghetle 😂😂😂
पकाव😅😅
lankya 😂
दादा तू काही झक मार तू स्वतः सुद्धा पडणार
Swatache deta ka
ओन्ली तुतारी
दादा ते पैसे तुमच्या कोणाचे नव्हते.
उगाच फुकाट्या मारु नका.
Fadanvis ne Chhatrapati cha putala padalyavar .... mafi ka magitali nahi ....... Bramhan x Maratha samjave ka.....
😢😮😅😂😊😅
दादा जनतेच्या पैसाला तूमच्या पप्पा चे समजू नका.
तू किती बदलला हे सांग,कुणाचे पैसे दिले तुम्ही जनतेनेच दिलं आहे ते, या वेळी करेक्ट कार्यक्रम होणारच तुझा
Dada😂 घाबरले 😂 तुमची बायको खासदार तुम्ही आमदार 😂
तू पण बदललास नको लायकी काढायला लावू तूच शहाणा सगळे येडे काय 70000 च काय
Tula courta peksha jast kalat ka clean chit dili ahe zatu
Tuja bapasi paise hote ka
तुम्ही बदलाल नाही का
Tutari lakshat theva
Dada aata tumhi pan badala
MASHAL ,TUTARI BANDA HONAR DADA CHA AMDAR HONAR AHE
😂