नवीन युद्धाची सुरुवात झाली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 49

  • @jaihind6515
    @jaihind6515 День назад +25

    अप्रतिम....दुसरा शब्द नाही. समकालीन मराठी यूट्युबर्सना असा विडिओ बनवणे केवळ अशक्यप्राय आहे. छान माहिती मिळाली. थन्यवाद.

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 День назад +16

    तुम्ही अशा घटनांची माहिती आम्हाला देता..
    धन्यवाद

  • @sandipkulkarni1092
    @sandipkulkarni1092 День назад +13

    राजकारणापेक्षा वेगळा विषय. अनयजी, तुमच्याकडून खुपच छान माहिती मिळते. 😊😊

  • @pradiprane4354
    @pradiprane4354 День назад +5

    खुप छान माहिती तुमच्या मार्फत आम्हाला मिळते त्याबद्दल धन्यवाद

  • @kartikeyjoshi679
    @kartikeyjoshi679 День назад +5

    अतिशय मुद्देसूद. फक्त एक , जर ह्यात थोडा नकाशा जर वापरता आला एक rough idea येऊन जाईल. अगदी पेन paper वापरून सांगितलं तरीही चालेल...🎉

  • @vinay26371
    @vinay26371 День назад +16

    Namskar ..😊Anay ji ....tumche videos vegveglya vishaya n var astat Ani khup mahiti deun jatat .

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k День назад +15

    अनय जी खूप विस्तारपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विवेचन 🙏🙏

  • @vinaypatil4682
    @vinaypatil4682 20 часов назад

    आंतरराष्ट्रीय विषय हा पण भारतीय राजकारण समजण्यात फार मदत होते आणि जी चांगला प्रयोग 🌹

  • @rekhamahajan5820
    @rekhamahajan5820 День назад

    विवीधता व सुंदर व सहज मांडणी .! खुपच छान !

  • @kishorkasture3368
    @kishorkasture3368 День назад +4

    खूप छान अनय दादा, ह्या विषयात तुझा हात कोणीच धरू शकत नाही. आजचं हे विश्लेषण ऐकून तुझी 'युद्धस्य कथा रम्या' सिरिज आठवली.

  • @praveenkulkarni2976
    @praveenkulkarni2976 День назад +6

    Very nice , analysis.

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 День назад

    अन्य जी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजा मध्ये खुप मोठा होतोय.

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 День назад +6

    धन्यवाद अनयजी.

  • @shrikantbapaye2286
    @shrikantbapaye2286 День назад +1

    फार महत्त्वाची माहिती दिली दुसरे कोणी देत नाही.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День назад +4

    नमस्कार अनयजी,,
    खूप छान विश्लेषण ❤❤

  • @venkaalful
    @venkaalful 19 часов назад

    अप्रतिम विश्लेषण , मी देखील आखाती देशात राहतो . येथील राजकारण अत्यंत भयावह आहे. सीरिया हा अत्यंत प्रगत देश होता पण आता त्याची दशा अफगाणिस्तान प्रमाणे आहे.
    आलेपू हे कलेच माहेरघर होते पण आज केवळ भग्नावशेष उरले आहेत.

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 День назад +2

    Thanks Anay sir. We like all your videos no matter whether it is about local and international topic.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 День назад +1

    🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹खूप माहितीपूर्ण VDO --आभार -अभिनंदन 👏🏿🪷🦾🪷👏🏿👏🏿

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 День назад +2

    Namskar Anay Sr, Ekdam Sopya Bhashe madhe Vishleshan Karta Tumhi.

  • @mehulshah456
    @mehulshah456 День назад

    अप्रतिम... भन्नाट... अनय जी, ह्याचे भारत व भारताच्या आर्थिक विकास वर काय परिणाम होऊ शकतो ह्या वर पण एक व्हिडिओ विश्लेषण करावे ही विनंती 🙏🙏

  • @mukunddeo3734
    @mukunddeo3734 День назад +4

    Anay, according to you, the present unstable situation in the world is mainly because new government in USA is not yet came to Power and after January the situation will improve. Let hope Americans act so.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 День назад

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड День назад +7

    रशियासाठी फार चांगली बातमी नाही 🤔

  • @makaranddeshpande3654
    @makaranddeshpande3654 День назад +4

    Map var dakhavayala pahije hote
    But nice analysis

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer День назад +3

    गंभीर
    😥

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 День назад +1

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻

  • @PagareSaheb
    @PagareSaheb День назад +3

    Very nice

  • @sandeshprabhune
    @sandeshprabhune День назад

    Very knowledgeable

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy День назад +5

    नमस्कार

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy День назад

    उत्तम विश्लेषण

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 День назад

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 День назад

    ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g День назад +3

    अजून एक मुद्दा सांगतो. Syrians are classified as “white” not Arabs. म्हणून गेल्या १०-१५ वर्षात लाखोंच्या संख्येने सिरीयन लोक युरोप व अमेरीकेत पोहोचले आहेत. काहींचा दहशतवादाशी संबंध आहे तर काही उजळ माथ्याने वावरणारे आहेत. सिरीयन निर्वासितांचे फार कौतुक होते आधी !

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड День назад +2

      मग अमेरिकेत नंतर पण युरोप मधल्या अशांततेसाठी त्यांचे मोठे योगदान असावे 🤔

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 День назад +1

    संपूर्ण अरबस्तान हे अशा असंस्कृत आणि युद्ध पिपासू लोकांनी भरलेले आहे. गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास हे सिद्ध करतो.

    • @dinusamant1953
      @dinusamant1953 4 часа назад

      अरबस्तानात संपवा सगळ्याना त्रास कशाला

  • @omkarsensei
    @omkarsensei День назад

    Sir how about using google maps

  • @shraddhasadekar2012
    @shraddhasadekar2012 День назад

    Y 😅😅

  • @vikrantkaweeshwar5638
    @vikrantkaweeshwar5638 День назад +1

    Nice info.