झोप न येणे , बेचैनी , खबराहाट,अशक्तपणा दूर करणारे स्वदेशी वनस्पती अश्वगंधा I ashwagandha fayade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 3 года назад +15

    अति सुंदर निरूपण छान.... दादाजी.... दंडवत परनाम जी.... टॉनिक.... अशवगंदा........ झाेपेची... खबराट... हाेणे... झेप... न... येणे.... सुंदर माहिती... दादाजी... दंडवत परनाम जी.... हरे कृष्ण मुरारी हरे राम जय राम शिव शिवलिंग...........?!

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 8 месяцев назад +2

    मी आज हा व्हिडिओ पाहिला
    डॉक्टर साहेब फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    डॉक्टर हे देवाचा रूप आहे असे बोलले जात होते पण आज मला जाणवलं

  • @aruntawde6812
    @aruntawde6812 8 месяцев назад +4

    छान माहिती दिलीत धन्यवाद डॉक्टर🙏

  • @ramchandraandharkar2955
    @ramchandraandharkar2955 2 дня назад

    😊vijaya andharkar age 75 yrs.mala tumche video pahun khupch chan vatte .tumhi ekdam clear v perfect mahiti dili det aahat.mazi patchankria 2 5 mahinyapadun barobar nahi.shouch saf hot nahi.vaidyanche aushadh suru aahe.bara parinamaahe.tasech urinmadhun pani jast jate.pad vaprave lagte.pl.aushdh sangave.tumhala shubhashirvad.v shubhecha.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 дня назад

      औषध नेहमीच तपासून घ्यायला हवे

  • @tanajikutal2250
    @tanajikutal2250 8 месяцев назад +4

    डाॅ साहेब आपण खूप छान माहिती दिली आहे.माझे वय ५३ आहे.आपण जी माहिती सांगितली ती सर्व मला लागु पडतेय.मग मी अश्वगंधा कोणतं घेऊ व कोणत्या वेळी कोणत्या प्रमाणात घेऊ ते सांगा .

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 2 года назад +13

    खुपच छान माहिती मिळाली सर. मी दुधातून घेते.पावचमचा. मला झोप येत नाही. थकवा येतो. आमच्या मॅडमने सांगितले त्याचे आयुर्वेद झाले आहे.

    • @PRA777
      @PRA777 2 года назад +1

      काही फरक पडला का....

    • @jsjironekar3798
      @jsjironekar3798 5 месяцев назад

      फ़रक नाही, किती महिने की वर्षे घ्यावे.डॉक्टर सांगा की.

    • @vinodbhaud5221
      @vinodbhaud5221 Месяц назад

      Mobile cha vapar kami kara 9 nantar mobile use Karu naka 😊

  • @subhashbhise6388
    @subhashbhise6388 2 года назад +7

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏💕

  • @user-y410
    @user-y410 2 месяца назад

    🙏🌺जय श्री कृष्ण 🌺🙏
    डॉ. साहेब खुपच छान माहिती दिली. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @dilipsawant3066
    @dilipsawant3066 2 года назад +34

    अत्यंत उपयुक्त आणि छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @sanjaybhoyar5444
      @sanjaybhoyar5444 2 года назад +2

      Useful information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @nilimakasturey9368
      @nilimakasturey9368 Год назад

      Very nice lnfermation.

    • @gavalanmaind1752
      @gavalanmaind1752 Год назад

      ​@@ayurvedshastra5705 उंच‌ ते❤ ना औ

    • @NandkumarBhagat-kl7fd
      @NandkumarBhagat-kl7fd 4 месяца назад

      Dhanyvad doctar very nice
      ​@@nilimakasturey9368

  • @ArunChavan-n8h
    @ArunChavan-n8h 2 месяца назад

    खूप चांगली माहिती सांगितली डॉ. आपले धन्यवाद.

  • @anujadoshi4815
    @anujadoshi4815 2 года назад +12

    Helpful advice and information..I have weight gain issues and sleep issues

    • @sunandachuri1608
      @sunandachuri1608 2 года назад

      U

    • @ganpatburde7075
      @ganpatburde7075 2 года назад

      सर आपण छान अश्वगंधा बाबत माहीत दिली त्या बद्दल धन्यवाद एखाद्या माणसाला अशक्तपणा व मंसपेशी कमी असेल .......ग.प्र बुर्डे

    • @meenakshijadhav5264
      @meenakshijadhav5264 2 года назад

      Blood vadhnysathi aswagandha kasagjyacha

    • @PramilaNehete-eb7if
      @PramilaNehete-eb7if 9 месяцев назад

      Ki in
      ,

  • @pralhadjoshi5850
    @pralhadjoshi5850 7 месяцев назад

    धन्यवाद आचार्य डाॅक्टर साहेब

  • @vandanasathe8441
    @vandanasathe8441 3 года назад +7

    अतिशय उपयुक्त माहिती मिळते.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sangmitrabhosle3158
    @sangmitrabhosle3158 8 месяцев назад

    खुपच छान माहिती दिलेली आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @shraddhakudvalkar5939
    @shraddhakudvalkar5939 2 года назад +4

    Khup chhan mahiti, thanks Dr. 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @ushapatil8230
    @ushapatil8230 2 года назад +2

    तुम्ही खुप छान पद्धतीने। सर्व समजवून सांगतात

    • @smitakangitkar4955
      @smitakangitkar4955 2 года назад

      नमस्कार डॉ.मला रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही पण मलाडायबेटीस आहे मग मी चुर्ण घेऊ का? ९३५६५2४७५१ कनगुटकर सुभाष

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @balasahebwagh4598
    @balasahebwagh4598 2 года назад +9

    मला माहिती खूप आवडली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @SantoshMadne-mf3tw
      @SantoshMadne-mf3tw 6 месяцев назад

      शुक्राणु धातु

    • @sachinpawar7595
      @sachinpawar7595 3 месяца назад

      थखवा येतो झोप कमी येते

  • @dilippophalkar1039
    @dilippophalkar1039 2 месяца назад +16

    तुम्ही स्वता डाॅक्टर आहात तर दुसऱ्या डॉक्टर ला विचारुन घ्या असे का सागंत आहे

    • @kamalkammar-ns6wp
      @kamalkammar-ns6wp Месяц назад

      हातापायाला मुग्या येतात आश्व . गंधा

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Год назад +1

    डॉक्टर तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन सर चैनल चे अभिनंदन

    • @smitashet8712
      @smitashet8712 Год назад

      Dr tumche addres pl Sanga Mala davakhanyat yayche ahe

  • @deepakmali106
    @deepakmali106 2 года назад +7

    डॉक्टर आभारी आहे खूप छान माहिती दिल्याबद्दल

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do Год назад

      सर तूमच्या सर्व व्हिडीओ खूप फायदा झालाआभारी आहे

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do Год назад

      सर माझे वय 55 आहे मला अश्वगंधा घेतायेईल का मला पित्त आहे घेऊ शकते का वजन पण कमी झाले आहे

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do Год назад

      सर मी तूम्हाला बोलू शकते का फोन नंबर द्यायला का आभारी राहीन

    • @jsjironekar3798
      @jsjironekar3798 5 месяцев назад

      डॉक्टर वैद्ध रिप्लाई का देत नाही हो.इंग्लिश औषधा सोबत घेऊ शकतो काय.झोपतांना.दुधात.
      क्रपया उत्तर द्या
      🙏🙏

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 2 года назад +7

    खुप छान माहिती आहे , उन्हाळ्यात घेतल्याने त्रास होणार नाही ना,

  • @latachapke3102
    @latachapke3102 5 месяцев назад

    सर तुम्ही छान समजावून सांगितले मी तुमचे व्हिडिओ पहात असते मला एँसिडिटी पण आहे आणि कमरेत पाठीत गँप सुद्धा आहे आँपरेशन झाले तेव्हा पासून मला अशक्त पणा आला आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 месяцев назад

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @vijendragaigole6268
    @vijendragaigole6268 Год назад +5

    खूप चांगली माहिती दिली

    • @ankushpathare2914
      @ankushpathare2914 Год назад

      Sir 31 aj hay mala jop at nahi mala upay sanga please

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 2 года назад +1

    Sir kiti chan mahiti deta तुम्ही. Mi regular he tonic ghetey

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @chaitralidhotre6496
    @chaitralidhotre6496 3 года назад +3

    खूप छान माहिती आहे धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 года назад +1

      धन्यवाद

    • @pandurangaayarekar1294
      @pandurangaayarekar1294 3 года назад

      सध्या मूत्र विकारासाठी माझे औषधं चालू आहे, पण तुमच्या सल्याने उष्णता कमी करण्यासाठी कोणते औषध घ्यायला हवे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 года назад

      @@pandurangaayarekar1294 बरीच औषध आहेत यावर विडिओ बनवलेत औषध असे सांगणे योग्य नाही आपल्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क करा चेक करून नेहमी औषध घ्या

  • @sunitanalawade1387
    @sunitanalawade1387 3 месяца назад

    😢 डॉ.खुप छान माहिती दिली धन्य वाद.स्मरण शकती कमी व झोप लागत नाही कृपया या बाबतचे उपाय सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      @@sunitanalawade1387 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @mohankankare7032
    @mohankankare7032 2 года назад +5

    खुपच चांगली माहिती दिली डाॅकटर आसव गंधा नेहमी प्रमाणे घेतली. तर काही त्राश.होनारे.नाही ना

  • @शिवाजीमराठे-भ8य

    जय सद्गुरु माहिती खुप आवडली

  • @manishagaikwad6081
    @manishagaikwad6081 2 года назад +5

    Doctor, Manisha Gaikwad her, my hand and finger of left side is painning always. And even neck and shoulder of left side .

  • @pophalepournima7479
    @pophalepournima7479 2 месяца назад

    Sir tumhi खूप छान माहिती देता तुम्ही
    खूप खूप धन्यवाद

  • @mohammedshabbirmomin325
    @mohammedshabbirmomin325 Год назад +9

    सर रात्रि झोप येत नाहि विसरभोळे पणा वाटतोय ऊपाय सांगा

    • @deepalinaik505
      @deepalinaik505 Год назад

      सर मला झोप येत नाही त्यावर उपाय सांगा

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 8 месяцев назад

    Dr saheb chan information thanku

  • @advmukundprayag2973
    @advmukundprayag2973 8 месяцев назад +3

    डॉक्टर माझे वय ६३ आहे,झोप येत नाही,अशक्तपणा आहे, गुडघे दुःखी आहे, तर मी कोणत्या प्रकारचे अश्वगंधा घेवू हे कृपया सांगावे. धन्यवाद डॉक्टर. फारच उपयुक्त माहीत मिळाली त्याबद्दल मनस्वी आभार

  • @ShyamKhamkar
    @ShyamKhamkar 3 месяца назад

    खूप छान माहिती धन्यवाद सर झोप न येणे व उत्साह न वाटणे या साठी कोणती अश्वगंधा घ्यावी ते सांगावे धन्यवाद

  • @vijayphatak9917
    @vijayphatak9917 2 года назад +7

    Dr. नमस्कार,
    माझे वय 51 आहे. मला Rheumatoid arthritis आहे. मी अश्वगंधा कोणत्या स्वरूपात घेऊ ?

    • @manishadeorukhkar8630
      @manishadeorukhkar8630 Год назад

      Mala diabetes aahe alopathy tab chalu aahet
      Me ashv gandha gheu shakte ka?

  • @satishchaudhari8010
    @satishchaudhari8010 2 месяца назад

    Very nice information sir thanks 🙏

  • @sudhakarramraje4417
    @sudhakarramraje4417 2 года назад +5

    डाॅ. नमस्कार मला रात्री झोप लागत नाही, नकारात्मक विचार येतात वय ५९ आहे.

  • @yoginidalvi5137
    @yoginidalvi5137 8 месяцев назад

    सर तुम्ही चांगली माहिती सांगितली धन्यवाद मला खरोखर रात्री तीन तीन वाजेपर्यंत झोप लागत नाही

  • @baburaojadhav8302
    @baburaojadhav8302 2 года назад +9

    सर, झोप लागत नाही, वजन कमी, आशक्तपणा, नजर कमी, स्मरणशक्ती कमी यावर उपाय कळवा

    • @vinodpandit4343
      @vinodpandit4343 2 года назад +1

      शांत झोप येत नाही

  • @prasadsawant8527
    @prasadsawant8527 2 месяца назад

    Thank you dr. For your good consultation about ashwagandha. My age is 57 l have weakness problem ling straightness please solve my problem

  • @surnava_dhyasnava
    @surnava_dhyasnava 2 года назад +3

    for a good sleep,anxiety problem, feel freshness ,power

    • @pravindubal9627
      @pravindubal9627 2 года назад +4

      पित्ता साठी आश्व गंधा चालेलका

  • @ashachaure5389
    @ashachaure5389 2 месяца назад

    खुप खुप छान माहिती. नासिक.

  • @narayanmestry2212
    @narayanmestry2212 2 года назад +40

    नमस्कार डॉ... माझं वय 49 आहे मला झोप येत नाही डोक्यात सतत विचार येतात झोप तर येते पण पूर्ण जाग असते. आणि मेंदू सुन्न झाल्या सारखा वाटतो.

    • @vasudhatagadpalle8296
      @vasudhatagadpalle8296 Год назад +4

      आश्वागंधा कोणत्या रूपात घेणे गरजेचे आहे, काही वाईट परिणाम होणार नाही का

    • @VanitaRangle-l7d
      @VanitaRangle-l7d Год назад

      ​@@vasudhatagadpalle8296😮😅

    • @banduvanshiv-fg3qt
      @banduvanshiv-fg3qt Год назад

      ​@@vasudhatagadpalle8296रचना लग्न

    • @RameshPawane-eh6hr
      @RameshPawane-eh6hr 10 месяцев назад

      नमस्कार डॉ मध्य ५7 आहे माझे खांदे व कंबर वघुडगे व टाचावरची शिर खुप दुखते

    • @santoshghogare157
      @santoshghogare157 10 месяцев назад

      Mala asch hote

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 7 месяцев назад

    Khupch upyuktt mahiti mala khup thakwa yetoy aani gudhgyacha pan trass aahe me kontya form gheu .mala pittacha trass aahe

  • @ganeshshelar6210
    @ganeshshelar6210 3 года назад +5

    अश्वगंधाच्या सेवनाने उष्णता वाढून मुळव्याध सारखा त्रास उद्भवू शकतो का

  • @maheshlohokare1484
    @maheshlohokare1484 2 года назад +3

    सर, तुम्ही सांधेदुखीवर discribtion मध्ये दिलेला व्हिडिओ This video is unavailable दाखवीत आहे.

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 2 года назад

    नमस्कार सर आपले मनःपूर्वक आभार सर उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आभार सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @meeranarsapur8482
    @meeranarsapur8482 2 года назад +9

    To increase hemoglobin in blood what is the 💊?

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 года назад +1

    खुपच छान व उपयुक्त माहिती.
    सर शिलाजीत विषयी माहिती द्या.द्रव रुपात चांगले कि खडा रुपात या विषयी पण माहिती देणे.

  • @amolbhadke3628
    @amolbhadke3628 2 года назад +6

    सर मला झोपेचा थोडा त्रास आहे. यावर अश्वगंधा किती प्रमाणात घ्यावे. कृपया सांगावे

    • @sunithashenoy5607
      @sunithashenoy5607 8 месяцев назад

      मला एसेली आहे अस्थमा आहे मला झोप येत नाही मी कुठले औषध घेऊ

    • @prachipatil1762
      @prachipatil1762 4 месяца назад

      Yachavar sir nahi bolat fkat video chagala aahe aavdala sir replay detat

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Год назад +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली

  • @deepaparate9166
    @deepaparate9166 2 года назад +4

    झोप येण्यासाठी कसे घ्यावे

    • @archnadalvi5369
      @archnadalvi5369 Год назад

      डॉक्टर मला झोप येत नाही डायबिटीस आहे आणि

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 2 месяца назад

    अनेक औषध संबंधिचे व्हिडिओ पाहीले आपला व्हिडिओ माहीती पूर्ण असतात.

  • @ushakanvale1115
    @ushakanvale1115 2 года назад +5

    Mala zop yat nahi upay suchva pl

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke1072 8 месяцев назад +1

    धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @kamalakarkulkarni6807
    @kamalakarkulkarni6807 2 года назад +40

    मला आसिडीटीचा त्रास आहे तरते कसे घ्यायचे ते सांगा धन्यवाद

  • @manishagirgaonkar2814
    @manishagirgaonkar2814 2 года назад +2

    छान उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद

    • @smgaming8677
      @smgaming8677 2 года назад

      खूपच छान माहीती दिली सर..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Год назад +5

    लैंगिक समस्या आहे तेव्हा कोणत्या स्वरूपात घेयाची

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 Год назад

    Dr sab Namaskar apan khup chhan mahiti dili dhanyawad 🙏🙏💐

  • @dineshbagde125
    @dineshbagde125 Год назад +13

    चार चौघात गेले वर घबराहत होते व कमजोरी निर्माण होते धडधड वाढते

  • @formatarmy4126
    @formatarmy4126 2 года назад +1

    सर बार छान माहीती दिली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @nishantsalunkhe3052
    @nishantsalunkhe3052 3 года назад +2

    मला रात्री उशिरा झोप लागते .शांत झोप लागत नाही. छाती धडधडते घाबरल्या सारखे वाटते .माझे वय ६० आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 года назад

      तुम्हाला बहुतेक anxiety चा त्रास आहे जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना संपर्क करा

  • @dnyaneswaravhad3079
    @dnyaneswaravhad3079 2 года назад +1

    डॉक्टर खूप छान.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @aubreylewis6949
    @aubreylewis6949 Год назад +1

    Last 1 month i am not having proper stools what should I take. Thanks take care God bless

  • @bhimraogaikwad3848
    @bhimraogaikwad3848 8 месяцев назад

    Thanks sir very very super nice.

  • @pushpapatil8488
    @pushpapatil8488 2 года назад

    अश्वगंधा याबद्दल माहिती दिली अतिशय उपयुक्त आहे सर आभारी आहे

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 года назад

    डाॅ. या माग॔दश॔नाबददल खुप खुप धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @vishakhagawde3855
    @vishakhagawde3855 3 года назад +2

    धन्यवाद , छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @rvm2121
    @rvm2121 2 месяца назад

    Doctor I am facing a sleeping issue in which form and quantity to be taken of Ashwagandha

  • @पांडुरंगपाटील-ज5ब

    मला फार अशक्त पणा फार फार आहे याबद्दल माहिती द्यावी

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 года назад

    मला कफाचा व वात, सांधेदुखी,कमजोरी, व झोप कमी आहे तरी अशवंगणधा ही कोणत्या प्रकारची घ्यावी व कशी घ्यावी ते सांगा सर आपली माहिती छान आहे

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली पण

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 7 месяцев назад

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
    सर जी पण आता मार्च एप्रिल म्हणजे कडक उन्हाळचे दिवस चालू आहेत तर ह्या दिवसात सदर अश्वगंधा सेवण केली तर चिलेल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 месяцев назад +1

      गरम असते जास्त दिवस घेऊ नका जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 Год назад

    माहीती खुप छान !गुणाने गरम कि थंड प्रकृतीचे
    ते सांगाल का?

  • @sharadraoparamanand4444
    @sharadraoparamanand4444 2 года назад

    Khoop khoop धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @pushpagadre9345
    @pushpagadre9345 8 месяцев назад

    खूप चांगली माहिती

  • @alkarangdale3930
    @alkarangdale3930 8 месяцев назад

    सर तुम्ही छान माहिती दिली मला खरोखर झोप येत नाही

    • @alkarangdale3930
      @alkarangdale3930 8 месяцев назад

      या वर उपाय सांगा

  • @bhagwankashinathsonawale7065
    @bhagwankashinathsonawale7065 2 года назад +1

    सर आपण छान माहिती दिलीत 🙏
    सर मी इन्शुरन्स एजन्ट आहे,मला कफचा त्रास आहे, मला नेहमीच इन्फेकशन होतात,आशेकता पणा जाणवतो, झोप पूर्ण होत नाही, पोटभर जेवण होत नाही, जास्त लक्षात राहत नाही

  • @KhushalraoWagh
    @KhushalraoWagh 8 месяцев назад

    सर, मी आपली व्हीडिओ क्लिप्स पूर्ण ऐकली माहिती खूप छान वाटली. माझे वय ७२ असून हल्ली माझे गुडघे व कंबर दखते आहे. मला acidity चा सौम्य त्रास आहे, छातीत कधी कधी जळजळ होते. तरी यावर अश्वगंधा कसे घ्यावे. धन्यवाद

  • @namratasawant5464
    @namratasawant5464 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली, त्या साठी धन्यवाद. मला रूमाटायड आर्थरीट आहे डायबेटिस पण आहे, झोप येत नाही, पण वजन जास्त वाढायला नको, अशा वेळी मी अश्वगंधा कोणत्या प्रकारात घेऊ आणि किती दिवस घेऊ हे सांगाल का डॉ. अशी विनंती करते धन्यवाद🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      अश्वगंधारिष्ट घेवू शकता जवळ वैद्यांच्या सल्ल्याने घ्या

    • @namratasawant5464
      @namratasawant5464 2 года назад

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद सर🙏

  • @ShaileshPatel-le8cq
    @ShaileshPatel-le8cq Месяц назад

    Depression k liye readymade tablets or liquid ka konsi buy karay. Plz brand n name bataye

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Месяц назад

      सर्व ब्रँड चांगले आहेत

  • @amit.6629
    @amit.6629 2 месяца назад +1

    Sleep problem enzity how to take ashwagandha.

    • @SirJi-up3fm
      @SirJi-up3fm 2 месяца назад

      Dr please let us know whether leaves are used to cure any kind of dease Request you to tell

  • @mohanrane5942
    @mohanrane5942 4 месяца назад

    Very good sir ok Thanks

  • @shobhapatwardhan8713
    @shobhapatwardhan8713 Год назад +1

    Since last one month am having joint pain more and filling weakness. Am healthy also my 72 kg should I take aswagandha

  • @maheshchawla6554
    @maheshchawla6554 8 месяцев назад

    छान माहिती ❤

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 2 года назад

    खूपच छान माहिती , धन्यवाद !

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @mukundmahalas1961
      @mukundmahalas1961 10 месяцев назад

      मला झोप येत.नाही अशवगंधा घेवुका सर
      मला शुगर.आहे.बीपी
      पन.आहे.घुवू का.नको
      हे.सागा.सर आपली
      माहीती.योगे.आहे.
      आसे.मला वाटते.

  • @sandeepwahane6258
    @sandeepwahane6258 3 месяца назад

    Mahiti badal dhanwad sir

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 3 месяца назад

    सर, खुप छान माहिती दिली. माझे वय 62वर्षे आहे वजन कमी झाले आहे. मधुमेही आहे. उंची नुसार व़जन कमी आहे. 5फुट दहा इंच आहे. तर वजन ७०कि . पाहिजे पण माझे ६५ कि आहे. वरील पैकी काय घ्यावे ते कळवा वे.

  • @geetamalvankar842
    @geetamalvankar842 2 года назад +1

    धन्यवाद सर छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @suhasinipatki8744
      @suhasinipatki8744 2 года назад

      @@ayurvedshastra5705 ĺ

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 Месяц назад

    Chan mahiti

  • @sushilprabhu9212
    @sushilprabhu9212 10 месяцев назад

    Sushil Prabhu
    Ckd patient, can take aswagandha?
    What is ayurvedic treatment for prostate problem?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  10 месяцев назад

      वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे नक्की बघा

  • @vinodrane75
    @vinodrane75 Год назад

    होमिपॅथी गोळ्या सोबत अस्वगनधा आणि सारस्वतरिष्ट काढा घेवू शकतो का

  • @sachinpatil-k9n
    @sachinpatil-k9n 7 месяцев назад

    छान सर

  • @mrs.walaworker-kt9cw
    @mrs.walaworker-kt9cw Год назад

    Mala mahiti khup aavdli

  • @MangalNagargoje-kd7cp
    @MangalNagargoje-kd7cp Месяц назад

    बद्धकोष्ठता साठी अश्वगंधा किती प्रमाण, व किती वेळा दूधातुन घ्यावे.

  • @munwarzari3731
    @munwarzari3731 Год назад

    डॉक्टर फार छान माहिती दिलीत, माझ वय 73 वर्षे आहे,सद्या मला फार आशक्तपना जाणवतोय,चालताना तोल गेल्या सारख वाटतय, तसेच चालताना छातीवर तान येतो.आश्वगंधाने घेतल्याने फरक पडेल का ? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 2 года назад +2

    Ashwagandharistha mdhe sakhar asalyamule diabetes la kase vaparave ? Plain capsule form madhe chalel ka ?

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 2 года назад

    🌹👌 dhanyawad, chhan mahiti dili sir 👍🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @AnilWaghmare963
    @AnilWaghmare963 2 года назад +2

    माझ्या शरीरात उष्णता खूप आहे कृपया आयुर्वेदिक उपाय सांगावा

  • @amitashah2772
    @amitashah2772 Год назад

    Useful information.Thanks
    Is Ashwagandha is useful for weightloss with sleeping prob?pl reply

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      अश्वगंधा हे उपयोगी आहे परंतु हे औषध मात्र आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे