Riteish Deshmukh आणि Genelia Dsouza कसे झाले VEGAN? आवडीनं मासे खाणाऱ्यांनी मांसाहार का सोडला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 216

  • @sunilpotdar5873
    @sunilpotdar5873 2 года назад +70

    सोळा वर्ष नोनव्हेज खानारा मी एक दिवस ठरवल की आज पसुन नोनव्हेज बंद आज दहा वर्ष झाली हाथ नही लावला. आणी नोनव्हेज सोडुन जो बदल घडला तो खूप चमत्कारी आहे. शाकाहार हाच सर्वात बेस्ट आहार आहे ॐ 🙏

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 2 года назад +1

      Tu tharvnar ka ?

    • @omkaaaar
      @omkaaaar 2 года назад +1

      @@Mambo05-f5k ho , pratyekana tharvava !

    • @akashdodochauhan8136
      @akashdodochauhan8136 2 года назад +4

      खूपच छान..... म्हणजे पशू जीवना पासून मनूष्य जीवन जगु लागतो कारण आपला जन्म मांसाहार करणाऱ्या प्राण्यांमध्ये नाही केला देवाने जे मांसाहारी प्राणी आहे त्यांचे दात सुळ्या सारखे असतात, ते जीभेने चाटुन पाणि पितात वाघ,कुत्रा,मांजर... शाकाहारी प्राणी ओठांनी पाणी पितात त्यांचे दात फ्लॅट असतात गाय,बैल,....आता माणुसालाच समजायचं आहे कि तो कोणत्या कक्षेतील आहे देवाने तर साफ सांगितले आहे ....पण छान आहे तुमचा संयम

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      👌👌👌

  • @lucifermorningstar7019
    @lucifermorningstar7019 2 года назад +155

    शाकाहार श्रेष्ठाहार!
    जैसा अन्न वैसा मन!😊

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 года назад +91

    भुवन बामला सुद्धा कट्ट्यावर बोलवा मराठी माणूसच आहे तो सुद्धा ....आणि श्रद्धा कपूरला सुद्धा

    • @bluestonegreen9325
      @bluestonegreen9325 2 года назад

      Shraddha Kapoor tar khatach naahi ti fakt cigarette fukte faka faka maal bharun 😀 baghitla nai Kay sushant case madhe?

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 2 года назад +18

    Great !! His thoughts r different n this will tk him at different level.. God bless both of them..

  • @anuj8427
    @anuj8427 2 года назад +69

    मीही मटन खान सोडलय..कारन एकच कुनाच्या जीव घेऊन आनंद मिळवन चुकीच वाटल..

    • @mansimore1836
      @mansimore1836 2 года назад +4

      Mi pan nonveg sodal

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +2

      @@anuj8427 😄मी जेनेलिया सारखी पत्नी मिळावी महणून दारू सोडले 🙄

    • @pratik_yewle
      @pratik_yewle 2 года назад +2

      Same👍

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад +4

      झाडे आणि पालेभाज्यांचा पण जीव नका घेऊ, ते पण सजीव आहेत.

    • @nileshpatil7359
      @nileshpatil7359 2 года назад +1

      @@thegodfather2271 🤣🤣🤣

  • @sachinbansode818
    @sachinbansode818 2 года назад +12

    Very good message to people 🙏🏻👍✌️

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 года назад +32

    ☺️मी पण नॉनव्हेज सोडलं आहे👍मी तूप खातो😋😋 तूपा मधे मटण पेक्षा जास्त प्रोटीन आसते💪😀जय हिंद जय भारत 🚩🚩🚩

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 года назад +128

    खूप खूप छान शाकाहारी हाच आपला आहार आहे ठाणे

    • @ajaygaikwad9696
      @ajaygaikwad9696 2 года назад +6

      Wadhichya age madhye Non veg ani dairy chi garaj aste.. 30 warsha age zali ki vegan/shakahari zalela changla..

    • @dr.ameytandel5246
      @dr.ameytandel5246 2 года назад +1

      Vegetarian.. म्हणजे फक्त अंडी मांस खात नाही दूध पितात दुधाचे पदार्थ खातात. या उलट
      Vegan म्हणजे... प्राण्याचं ना दूध ना दुधाचे पदार्थ, अंडी मास लांब राहिल. ते आजिबात नाही.. प्राण्या पासून मिळालेली कोणतीच गोष्ट खात नाही घेत नाही उदा.. चामड्याचे पट्टा, बॅग, सौंदर्य साधणे क्रीम साबण इत्यादी,.

    • @pratikpowar5878
      @pratikpowar5878 2 года назад +2

      @@abolikulkarni0327 vegetables madhe cellulose astay jyach pachan manus kru shakt nahi tyamule hiravya bhajya pachayla jad astat. Tyamanane non vege halke aste..ani tshi mansala protein chi garaj non vege ch bhagu shakte

    • @abhijeetpatil7407
      @abhijeetpatil7407 2 года назад

      पालगर

    • @durgakatke5864
      @durgakatke5864 2 года назад +1

      Mi pan shudh shahkari ahe

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 года назад +41

    महा शक्तीमान पैलवान दारासिंग शाकाहारी होते.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +2

      तो तूप खात होता 😋तूपा मधे मटणा पेक्षा जास्त प्रोटीन आसते 💪😀

    • @sanjayramchandrakeluskar4442
      @sanjayramchandrakeluskar4442 2 года назад +6

      एवढा मोठा प्राणी हत्ती ही साधं गवत खातोय ना.

    • @sanjayramchandrakeluskar4442
      @sanjayramchandrakeluskar4442 2 года назад +1

      @@thegodfather2271 गूळ सुद्धा जास्त प्रमाणा खात असत.

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 2 года назад

      @@thegodfather2271 tup yetai pranya pasun mag te shakahari kasa kay ?

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      ​@@Mambo05-f5kकुठल्या जगात राहतो तू भावा 😂
      तूप हे दुधापासून बनतं, प्राण्यांपासून नाही

  • @Raj30487
    @Raj30487 2 года назад +17

    Vegan आणि vegetarian वेगळं.....
    गाई-म्हशी-शेळी जो झाडपाला खातात, तो ते पचवून त्यांचं दूध तयार होत असतं...आणि त्यामुळे ते माणसाला व्यवस्थित पचतं...आणि त्यामुळे तेच घेणं जास्त योग्य आहे..,processed milk(Vegan) पेक्षा..
    आणि मांसाहार सोडला हे उत्तमच आहे..

    • @nitee2100
      @nitee2100 2 года назад +1

      Barobar

    • @geek5075
      @geek5075 5 месяцев назад

      70% भारतीय लोक Lactose Intolerant आहेत... म्हंजे ७०% भारतीय लोकं दुध पचवू नाही शेकत... आणि निसर्गानं दुध गायी च्या बचड्या साठी तयार केलं माणसं साठी नाही....

  • @world_conquerer
    @world_conquerer 2 года назад +35

    मांस तर सोडाच पण प्राण्यांवर अत्याचार करून मिळालेले पदार्थ जसे दूध, अंडी, लोकर, मध सगळं सोडाच आणि विगन व्हा, प्राणिमात्रांवर दया करा

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Год назад +1

      Tumhi vegan activist whaa.tumchyaa saarkhyaa lokaanchi aaj garaj aahe.

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      शाकाहारी होणं चांगलं आहे.
      पण दूधाने प्राण्यांना कधीही त्रास होत नाही

  • @PjkidsLove
    @PjkidsLove 2 года назад +21

    खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sagardharmadhiakri6123
    @sagardharmadhiakri6123 2 года назад +16

    शाकाहार श्रेष्ठ आहार

  • @justaminute6339
    @justaminute6339 2 года назад +1

    खूप छान,प्रशंसनीय

  • @adityakale2989
    @adityakale2989 2 года назад +57

    Vegan होण काळाची गरज आहे.

    • @sanjayramchandrakeluskar4442
      @sanjayramchandrakeluskar4442 2 года назад +1

      नक्कीच

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад +1

      का रे काळाची गरज, नोकरी गेली म्हणून महागाचे बकऱ्याचे मटण घ्यायची लेव्हल नाही उरली का?

    • @dhananjayrajput9194
      @dhananjayrajput9194 2 года назад

      किमान शाकाहारी होणं तरी काळाची गरज आहे

    • @dhananjayrajput9194
      @dhananjayrajput9194 2 года назад

      @@VK-pd8zz जर पैसे आहे म्हणून तुम्ही माणसाचे ही मांस खासाल का?

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад

      @@dhananjayrajput9194 प्राण्याचे खाईल, आणि पक्षी, मी मानवतावादी माणुस आहे,

  • @bharatijoshi3060
    @bharatijoshi3060 2 года назад

    Good

  • @zoyak9254
    @zoyak9254 3 года назад +25

    Shreyas talpade ani deepti Talpade la pan bolava ki majha katta var

  • @kunalkhobragade1412
    @kunalkhobragade1412 2 года назад +2

    कोणता पराक्रम केलं असं कि मुलाखत घेताय

  • @dilipkhandelwal144
    @dilipkhandelwal144 2 года назад +1

    Right choice aahaa

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 3 года назад +6

    Very good !

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 2 года назад

    हा छान मेसेज तुमच्या मुळे आम्हाला मिळाला तुमची जोडी खुप छान आहे 💓💓💓

  • @riteshshirke6227
    @riteshshirke6227 2 года назад +20

    They have started a startup that make artificial meat

  • @kailashmadewad6875
    @kailashmadewad6875 2 года назад +2

    श्रेष्ठ आहार म्हणजे शाकाहार्

  • @jaalifestylemarathi2319
    @jaalifestylemarathi2319 3 года назад +9

    Real hiro

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 2 года назад +3

    शाकाहार च हा मानवी आहार आहे.🍍🍎🍈🍌🥕🍆🥜🍅👍

  • @comradejumbo3068
    @comradejumbo3068 2 года назад +25

    ह्या दोघांनी मिळून एक कंपनी काढलीय, Plant based meat बनवण्याची imagine mi नाव आहे कंपनीचं..
    शाकाहारी बनून प्रमोशन करत आहे..
    हे सगळे पैशावाल्यांचे चोचले..
    By the way Bhari strategy aahe लोकांना "C" बनवायची..

    • @surajjadhavsrj7474
      @surajjadhavsrj7474 2 года назад +4

      बरोबर बोललास भावा...हे नक्कीच लोकांना चुतीया बनवणार आहेत...

    • @comradejumbo3068
      @comradejumbo3068 2 года назад +13

      @@surajjadhavsrj7474 आपल्या middle class लोकांच्या आयुष्यात एकच वार म्हणजे रविवार त्यादिवशी जर चिकन,मटनाचा बेत नसेल तर चुकचुकल्यासारखं होतं.. अंगात रक्तच नसल्यासारखं वाटतं..
      कटाचा रस्सा,सुकं चिकन/ मटन आणि ज्वारीची भाकरी त्यात कांद्यावर लिंबू पिळून कटाचा झुरका म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद.. आत्मा तृप्त होतो..
      ह्या हायफाय पैशांवाल्यांचं खाणं म्हणजे बोनलेस चिकन अनं ते चिकन नगेट आणि बकेट.. नुसतं मिळमिळीत आणि पानचाट
      आमच्याकडं तालमीतला पैलवान अख्खा गावरान कोंबडा हाणतो, ह्यांनी नुसता कटाचा झुरका जरी मारला तर दहा तांब्या पाणी पितील..
      जरी ह्यांनी Plant based meat आणलं तरी चिकनच्या तंगडीची लज्जत नसणार.. ह्यांना गावरान कोंबड्यांची चव काय कळणार.
      जरी आर्थिकदृष्ट्या middle class असलो तरी बुधवार,शुक्रवार,आणि रविवार घरात चिकन,मासे आणि मटनाचा बेत असणं हे पण एक श्रीमंतीच लक्षण आहे आमच्यासाठी..
      ती काळी पिशवी जरी दिसली तरी घरातलं लहान पोरांचा आनंद गगनात मावेनासा होतो
      त्यातल्या त्यात आम्ही सातारकर म्हणजे वशाटाशिवाय आयुष्यात रस नाही..
      सातारकर म्हणजे विषय डायरेक्ट पंपावर🔥🔥
      जाळ अनं धूर संगटच..❤️❤️🙏

    • @surajjadhavsrj7474
      @surajjadhavsrj7474 2 года назад +2

      @@comradejumbo3068 हो भावा... सातारकरांचा विषयचं हार्ड असतो...खूप छान लिहिलंस 🔥🔥🔥

    • @comradejumbo3068
      @comradejumbo3068 2 года назад +4

      कुणी काय खावं याला माझा विरोध नाही, फक्त कुणाला फोर्स करू नका..
      मी करतोय म्हणून तु पण कर.. आणि स्वताच्या फायद्यासाठी तर अजिबात करू नका...
      शेवटी आयुष्य हे एकदाच भेटतं आणि मरण पण येणारच आहे..
      तुम्ही शाकाहारी झालाय म्हणून काय तर आमच्यापेक्षा पाच-एक वर्ष जास्त जगाल.. पण शेवटी मरणासन्न अवस्थेत चेहर्यावर समाधानी हास्य महत्त्वाचं आहे.
      जो जे खाईल तो ते पचवेल ही..
      शेवटी पैसा जास्त झाला, कि माणूस चंगळवादी बनतो, गरजा वाढतात..
      जिभेचे चोचले पण वाढतात..
      जिकडे भाकरी खाऊन पोट भरते तिकडं पिझ्झा बर्गर खाणार..
      (पिझ्झा म्हणजे काय तर Italian stuff Paratha च की) 😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 года назад +2

      @@comradejumbo3068 निष्पाप जीवाला तडफडून मारून स्वर्गीय आनंद घेत आहात ।
      वा रे माणसा , किती स्वार्थी तू ।

  • @PK-zm1jl
    @PK-zm1jl 2 года назад

    Ek no manus ani jodi

  • @Rahul_Dudhade
    @Rahul_Dudhade 2 года назад +5

    Vegan hoych main reason sangat nahi coz te plant based products launch karnar ahet lavkar ch ani tya sathi he promotion chalu ahe. In short lokana chu banvun aple products vikyche bus.

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 года назад

    GOOD.

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 2 года назад +3

    मी पण शाकाहार सोडला उगाच वनस्पती मारून खाने योग्य नाही त्या ऑक्सिजन देतात.. कोंबडी कधी ऑक्सिजन देते का

    • @sachingite132
      @sachingite132 2 года назад

      तु शाकाहारी माणसाचा गु खा, म्हणजे तुला अक्कल येईल.

  • @pghadage
    @pghadage 2 года назад +4

    Plant based meat chya gondas navakhali Soyabean che products viknar....full of additives n chemicals 😂😂😂😂😂

  • @MP-eq8fx
    @MP-eq8fx 2 года назад +2

    Just being vegeterian is good coz AFAIK milk and milk products are the only source of vitamin B12 for vegeterians. I am a vegeterian and hate milk and some years ago I had to take shots of B12.

    • @claustrophobic0015
      @claustrophobic0015 2 года назад

      Ever heard of milk propoganda? Milk is the most dangerous and may be most cruel among them. There is only vit b12 that we cant get from plants bcz of fertilizers (otherwose it was available in root vegetables) or u can get that from natural source of waters. But the fermentated tabs are best among em it only costs 3.50 rs and u only have to take them thrice a month. So thats not even an excuse to continue vegetarianism

  • @namrataraghuvanshi2437
    @namrataraghuvanshi2437 2 года назад

    Khup chan

  • @aniket631
    @aniket631 3 года назад +30

    हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहे

  • @akshayy3006
    @akshayy3006 2 года назад

    DIP Diet Follow karat ahet te...!! Dr. Bishwaroop Roy chaudary cha

  • @gadgetunboxing8-3
    @gadgetunboxing8-3 2 года назад +12

    अरे हि काय सागायची गोष्ट ऐ का सोडल......अरे आपण संत भुमीतील माणस आहोत....जय जय राम कृष्ण हरि...

  • @kingrajarai
    @kingrajarai 2 года назад +1

    मानवीय आहार शाकाहार

  • @sagarmore9456
    @sagarmore9456 2 года назад

    Best decision

  • @aniketkulkarni905
    @aniketkulkarni905 2 года назад

    👍🏻👍🏻

  • @devanshnagare2764
    @devanshnagare2764 2 года назад

    I like fish 🐟🐟

  • @Chris-hd8hl
    @Chris-hd8hl 2 года назад

    Mi kay kru mg

  • @dnyanadasp2996
    @dnyanadasp2996 2 года назад +30

    थापा मारल्या 😂😂😂

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 2 года назад +1

    Chan shakhahar

  • @nileshpatil2409
    @nileshpatil2409 2 года назад +1

    💫 चंदेरी दुनियेतील लोकांचं वागणं हे खुप बेगडी असतं, त्यांची खानपान, पोषाख, सौंदर्यप्रसाधने, ते वापरत असलेल्या विविध वस्तु या सगळ्यांचे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आकर्षण असते आणि म्हणूनच नकळतपणे चाहते सुद्धा आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करायला लागतात अर्थात त्यासाठी त्यांना तशी किंमत मोजावी लागते आणि ह्याच गोष्टीचा फायदा मोठ मोठे ब्रँड्स, कंपन्या यांना होतो आणि त्या मोबदल्यात चाहत्यांच्या आवडत्या कलाकारांवर अशा कंपन्या करोडो रूपये खर्च करतात किंबहुना त्यांच्यात चढाओढ लागलेली असते की ज्या कलाकाराचे सर्वाधिक चाहते असतील त्यांना कसे आपल्या जाहिरातीसाठी पटवता येईल... पण मग ही लोकं जी आपल्याला आपलं राहणीमान बदलायला भाग पाडतात ती खरोखरच त्या गोष्टी करतात का ज्या आपण त्यांचं बघुन करतो, तर याचं उत्तर नाही असं आहे... त्यांचं राहणीमान अथवा ते खरोखर वापरत असलेल्या वस्तु सामान्य चाहते विचारसुद्धा करू शकत नाही अनुकरण करण्याचा... म्हणून म्हटलं चंदेरी दुनियेतील लोकांचं वागणं हे खुप बेगडी असतं 💫

  • @gdbakshimemes2848
    @gdbakshimemes2848 2 года назад

    India is largest beef exporter now

  • @Vaibhav_Gadekar.
    @Vaibhav_Gadekar. 2 года назад +3

    Vegan is not healthy but being vegetarian is healthy

    • @anu3798
      @anu3798 2 года назад +1

      Yes, right in vegan diet milk products like paneer, are also supposed to be not used ..

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Год назад

      Mi 15 varshaanpaasun vegan aahe.mi nirogi aahe.

  • @satyendrayeram6038
    @satyendrayeram6038 2 года назад +1

    not interested topic ...!

  • @archanakale1838
    @archanakale1838 2 года назад +9

    They are running business for plant based meat product

    • @world_conquerer
      @world_conquerer 2 года назад +3

      You are also running meat and dairy industry

    • @saritapatil1788
      @saritapatil1788 2 года назад +1

      Yes n unfortunately its not really plant based but full of lab products...its a propaganda if anyone really wants to know they should look into soylent green. They r just working on elites agenda 2030.

  • @Wellesly
    @Wellesly 2 года назад +8

    It is just fashion nowadays to show you are vegan.

    • @claustrophobic0015
      @claustrophobic0015 2 года назад

      Let it be. Its better than being a part of worlds biggest cruelty.

  • @DPxOP
    @DPxOP 2 года назад +21

    He is not telling the reason 😂 why did he becomes vegan might be more interesting 😄🤗

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 2 года назад +4

      Political reason mule kiva family reasons mule nahi sangu shakat. Aso tyancha vaiyaktik prashna ahe.

    • @pranilpankhade7355
      @pranilpankhade7355 2 года назад +8

      त्यांनी काहीतरी नवस" असा शब्दाचा उल्लेख केलाय..सगळ त्यातच आल

    • @saritapatil1788
      @saritapatil1788 2 года назад +3

      Yes n unfortunately its not really plant based but full of lab products...its a propaganda if anyone really wants to know they should look into soylent green. They r just working on elites agenda 2030.

    • @DPxOP
      @DPxOP 2 года назад +1

      @@saritapatil1788
      agreed 👍🏻
      अगर सच में मांस खाना है तो मांस ही खाओ... ये विगन बनकर खूद को बेवकूफ बना रहे है और unnatural खाने की चिजे शरीर के लिए कितनी सेफ है ये भी तो सोचने वाली बात है..

    • @jayeshwagh2871
      @jayeshwagh2871 2 года назад +2

      Because his father died.

  • @pranavtendulkar7142
    @pranavtendulkar7142 2 года назад +2

    Comments karnaryani vegetarian ani vegan yatla farak bagha, ani publicly interview madhe he ka sangtayat..sagala jaahiraticha prakaar ahe.

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 7 месяцев назад

    Original गाईच म्हशीचं दुध घ्यायला काही हरकत नाहीं योग्य प्रमाणात...

  • @rahulnimishe1352
    @rahulnimishe1352 2 года назад +16

    Animal protein is not bad, this concept has come from western world.
    आपल्या वेदां मध्ये गाइ च दुध म्हणजे भारतीय वंशा ची, ( A-2 ) अमृत सांगितला आहे ।
    सगळे आजार विदेशी गाईं मुळे आले आहेत.

    • @world_conquerer
      @world_conquerer 2 года назад +3

      वासराच्या वाटेचं दूध चोरी करून पिता हे लक्षात ठेवा

    • @rohitlandge7033
      @rohitlandge7033 2 года назад

      @@world_conquerer मग तुम्ही वांग्याच्या झाडाचे गर्भाशय खाता आहात
      आणि असं असतं तर गोवंश कधीच नष्ट झाला असता

    • @world_conquerer
      @world_conquerer 2 года назад +1

      @@rohitlandge7033 वांग्याच्या झाडाला गर्भाशय नसतं एवढे देखील माहित नाही

    • @euphoria3902
      @euphoria3902 2 года назад

      @@world_conquerer dairy farming naav aiklay ka??

    • @world_conquerer
      @world_conquerer 2 года назад

      @@euphoria3902 तुला तुझं नाव माहीत आहे का

  • @ygjoshi
    @ygjoshi 2 года назад

    Go for desi cow A2 products

  • @dineshsetupati9314
    @dineshsetupati9314 2 года назад

    Aho business start kelay Yani new ..swata soadav lagnar na

  • @vsbhangdiya
    @vsbhangdiya 2 года назад +8

    त्यांनी कम्पनी उघडली आहे, ती कम्पनी चालावी म्हणून फ़ंडे आहेत ! लपून छपून खातच असतील 😂

  • @abhishekchougule4938
    @abhishekchougule4938 2 года назад

    बदलत्या काळनुरूप जीवनही बडलदले माहणून नव्या काळासाठी नवे अन्न चांगलीच आहे. आता समण्या माणसाचा खिशाला है कसे परवडेल हा खरा प्रश्न.

  • @123abc-z7u
    @123abc-z7u 2 года назад +1

    Tyanchi life aahe te kahi krot...
    Aapn ka aapla amulya vel deun ya celebraties baddal vichar krto kalat ni mla...
    Everyone has their choice....

  • @kanakization
    @kanakization 2 года назад +2

    जे इथे कौतुक करायला आले आहेत त्यांच्यासाठी वेगन ब्रँड्स आपले प्रॉडक्ट्स विकण्यासाठी त्यांना तस करायला सांगत आहेत. त्यामुळे उगाच हुरळून जाऊ नका

  • @genuinereview8286
    @genuinereview8286 2 года назад +10

    👉 i think earth var koni veg nahit karan vegitables madhe pan jiv asto.

    • @anu3798
      @anu3798 2 года назад +1

      For that one need to have nervous systems... Even. Our hairs on head grows after cuttimg, trimming..does that mean hair also have life

    • @genuinereview8286
      @genuinereview8286 2 года назад

      @@anu3798 100%.without life hair will not grow.

    • @anu3798
      @anu3798 2 года назад

      @@genuinereview8286 but hairs are not considered as living being... Even nails on our fingers are not

    • @genuinereview8286
      @genuinereview8286 2 года назад

      @@anu3798 ha but non-living bhi nahi bol sakte na bhai.may be i wrong but I comment what i feel.

    • @anu3798
      @anu3798 2 года назад

      @@genuinereview8286 it is classified under non living being.

  • @vishalghorband8819
    @vishalghorband8819 2 года назад +1

    क्रिचनला ऑल राऊंड सगळ चालत

  • @स्वरमैफिल
    @स्वरमैफिल 2 года назад +7

    माझे हाड पण नाही बाटले

  • @ajaysalvi1343
    @ajaysalvi1343 2 года назад +23

    जल्ला काय फालतुगिरी हाय. तललेला म्हावरा नाय आयुष्यात मग कसला आयुष्य. सगळं मलमलीत. हाट मजा नाय आयुष्यात. जल्ला आमी मरान पत्कारू पन हे आसं मिलमिलीत जीवन नाय.

  • @netabenna5567
    @netabenna5567 2 года назад

    MASE SHUDD PANYATIL KHA
    MASE AGGS HE SHAKAHARICH

  • @rahulsakpal3849
    @rahulsakpal3849 2 года назад +4

    दुसर्‍या प्राण्याच्या आईचं दुध आयुष्यभर पिणारा प्राणी म्हणजे माणूस.

  • @Rane0606
    @Rane0606 2 года назад

    Karan tr bolt ny milk pn sodl

  • @aadarshchoudhary4321
    @aadarshchoudhary4321 2 года назад

    Bullya karan tar sang ka sodl tar?

  • @HandmadeByDreamer
    @HandmadeByDreamer 2 года назад

    मी सुद्धा मटण सोडलय and I'm feeling really good

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад

      महाग झालंय म्हणून सोडलं का रे बकरा मटण,
      काम धाम करून income वाढव, मटण नको सोडू

    • @HandmadeByDreamer
      @HandmadeByDreamer 2 года назад

      @@VK-pd8zz tumcha knowledge jara kamich distay mala, tyamule vichar karun comment kara..and for your kind information I'm business women..आमचं income वाढेल च पण तुम्ही तुमची बौद्धिक क्षमता वाढवा..गरज आहे त्याची.. Best of luck.

  • @thinlinewalker4394
    @thinlinewalker4394 2 года назад

    Ho kam zala ki sodaw mansahar

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 2 года назад +1

    BJP RSS चा हा डाव यश स्वी होत आहे

  • @newworldorder9491
    @newworldorder9491 2 года назад

    Genetically modified meat chi company ahe yachi. Bhadyachi

  • @prash3367
    @prash3367 2 года назад +2

    मी पण veg सोडल❤️

  • @nil55criclover
    @nil55criclover 2 года назад +1

    Animal product free india

  • @amiee7227
    @amiee7227 2 года назад +2

    DAYA KELI TYA MUKA JANARAN VAR, TUM CHE KHUP KHUP ABHAR.

  • @maheshbohra5127
    @maheshbohra5127 2 года назад +2

    पर plant based 'Meat' ऐसा भी न बोले ... जैसा अन्न वैसा मन ... मन से भी मांसाहार छोड़े

  • @vish5718
    @vish5718 2 года назад +1

    जगून घ्या ,,खायचं ते खावा

  • @subhasht843
    @subhasht843 2 года назад +1

    Aare tyani kay sodlay kay dharlay asha faltu lokansathi amacha vel ka ghalvtay

  • @sachinpresent9488
    @sachinpresent9488 2 года назад +1

    रिकामा मिडीया 😀😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @veenagaikwad4265
    @veenagaikwad4265 2 года назад

    शाकाहारी आणि वेगानं वेगळे आहे....हे is so called vegan...shakahari nahi.....

  • @dipakk1542
    @dipakk1542 2 года назад +1

    Non veg or eggs are very imp for brain health. Do not leave it.

  • @vaijeet
    @vaijeet 2 года назад

    Vegan is over rated, just go vegetarian that is good. There is no need to skip milk products, just have it in proportion not too much

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 года назад

      Reasons can be and are for moral values also...
      I am not vegan. It's very hard to do but I respect vegan people.

  • @jitesh184
    @jitesh184 2 года назад +1

    आयुष्य एकदाच मिळत जे खायचय ते खा.. माणसाचा आयुष्यात टेन्शन नसेल तर त्याला काहीच बदल करण्याची गरज नाही त्याचा लाईफ स्टाईल मध्य...👍👍वढ दाबून 😂

  • @Liverpool-s1d
    @Liverpool-s1d 2 года назад

    Glorification of Dsouza family.vegetarian zale pan hindu nahi zale.kalya dagdavarchi resh !!!!

  • @RockStar-nr3im
    @RockStar-nr3im 2 года назад

    Daru ,drugs soda pan non veg 😏

  • @Scorpian480
    @Scorpian480 2 года назад

    Vegan ahe pan sagla mitra parivra non vegan ahe tyana mi he salle det nahi 😂

  • @सुशीलकुमार-छ1घ

    गाढव पणा दुध सोडल म्हणे

  • @pawade.sandip
    @pawade.sandip 2 года назад +2

    They are lying on this show think, look at Jeneliya's expressions. Ritesh chi tone teleshoping valya sarkhich ahe. 🤣🤣🤣

  • @sagarjadhav750
    @sagarjadhav750 2 года назад +1

    एवढे तर नक्की दोघेही बन्डलबाज आणि खोटे आहेत

  • @varunpacharne8595
    @varunpacharne8595 2 года назад +5

    eat vegan

    • @dr.ameytandel5246
      @dr.ameytandel5246 2 года назад

      Vegetarian.. म्हणजे फक्त अंडी मांस खात नाही दूध पितात दुधाचे पदार्थ खातात. या उलट
      Vegan म्हणजे... प्राण्याचं ना दूध ना दुधाचे पदार्थ, अंडी मास लांब राहिल. ते आजिबात नाही.. प्राण्या पासून मिळालेली कोणतीच गोष्ट खात नाही घेत नाही उदा.. चामड्याचे पट्टा, बॅग, सौंदर्य साधणे क्रीम साबण इत्यादी,.

  • @factworldmarathi128
    @factworldmarathi128 2 года назад

    Prani. Premi. Va. Pan. Vegan.
    Havatar. Kami. Kha. Pan. Chickan. Muttan. Pan. Vegan

  • @roshansonawane7105
    @roshansonawane7105 2 года назад

    Paishya sathi swatala viktil he tar mashe ky mothi goshta nahi.khandekar chataycha kami kar

  • @kiranshelke8047
    @kiranshelke8047 2 года назад +1

    Shakhari...

  • @akashm4655
    @akashm4655 3 года назад +32

    फालतुगिरी आहे.. आता मार्केट मध्ये हेच प्रोडक्ट आणतोय म्हणून चाललंय.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 года назад +27

      आज वातावरण बदल आणि जागतिक तापमान वाढ जो होतोय त्यात मांसाहार उद्योगाचा तेवढाच वाटा आहे जेवढा गाड्यांच्या प्रदूषणाने होतो ।
      त्यामुळे या पृथ्वीला आणि स्वतःला वाचवायचे असेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची असेल तर शाकाहार हा राजमार्ग आहे ।
      जिभेची चव पाहिजे असेल तर निसर्गाने अनेक गोष्टी दिल्या आहेत ।
      दिवाळी आली तरी थंडी नाही, पाऊस पडतोय ।
      येणारा धोका लक्षात घ्या....

    • @adityakale2989
      @adityakale2989 2 года назад

      @@dhirajjadhav29 💯💯💯👍👍

    • @चित्रपटवाणी
      @चित्रपटवाणी 2 года назад

      @@dhirajjadhav29 👍

    • @anu3798
      @anu3798 2 года назад

      Mag bhau support kara changlya kamasathi aplya lokana.. 🙏

    • @akshaynaik3305
      @akshaynaik3305 2 года назад

      @@dhirajjadhav29 khar ekdum 💯

  • @VK-pd8zz
    @VK-pd8zz 2 года назад +3

    मी बायको सोडेल पण कधी मटण, गावरान चिकन आणि मासोळी नाही सोडणार.

    • @sonalilife986
      @sonalilife986 2 года назад

      तुझ जिवंत अस्ताना मटन केल तर चालेल का तु तुलाच कापुन खा

    • @sayalimasane8351
      @sayalimasane8351 2 года назад

      😂😂😂😁😁

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад

      @@sonalilife986 सोने, जिवंत असताना थोडीच खातो मी प्राणी, त्यांना पैदा केलेच आहे खाण्यासाठी, जर आमच्यासारखे खाणारे नसते तर त्यांना पैदाच केले नसते आणि ते मेलेही नसते,
      तुम्ही लोक शेतातील गहू, ज्वारी आणि इतर झाडांचा जीव घेताच ना तुमच्या खाण्यासाठी,
      पण तुम्ही ते खात म्हणून त्यांना शेतात लावले, म्हणून त्या झाडांचा जीव घ्यायला तुम्हाला काही वाटत नाही,
      तसेच कोंबडी, बकरे पाळलेच आहे कापण्यासाठी, जशी आपल्या शेताला farming म्हणतात, तस ही Goat farming, Fish farming, हे नॉन व्हेज च शेत आहे, इथे नॉन व्हेज पिकते, तुम्ही व्हेज चा जीव घेता, आम्ही नॉन व्हेज चा,
      शेतकरी जोड धंदा करतो, poultry farming, goat farming त्यांना पण कमवू दे ना थोडे पैसे सोने.

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад

      @@sonalilife986 आणि सोने, माझे अजून लग्नच झाले नाही, म्हणून वरचे comment फक्त मजाक मध्ये म्हटले आहे, जास्त मनावर घेऊ नको, बाकी मी पोरी खूप बघितल्या, आधीच विचारत असतो मुलीला की तू व्हेज आहेस का नॉन व्हेज, आणि पोरगी फक्त व्हेज आहे म्हणून मी बऱ्याच पोरी रिजेक्ट केल्या, कारण लग्नानंतर खान्यावरून वांदे नको, कारण खाणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी जगण्यासाठी खात नाही, खाण्यासाठी जगणारा माणूस आहे, मग व्हेज बायको करून काय करू, जगण्यातला मजा निघून जाईल.

  • @csoa9322
    @csoa9322 2 года назад +1

    जैन झाले आहेत का हे आता

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 2 года назад +6

      Daru soldi tar houn jail.

    • @theearth9177
      @theearth9177 2 года назад

      जैन खूप दूध, दहु ,लोणी ताक आसे पदार्थ पितात.

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 2 года назад

      @@theearth9177 khup sare Gujarati Jian aata vegan zale ahe. Tyancha lagnat pan soy chi sweet aste

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 года назад

      जैन लोक लसूण , कांदा , बटाटा असे अनेक पदार्थ व्यर्ज मानतात ।
      वैष्णव पंथी नॉनव्हेज सोबत लसूण कांदा वर्ज्य करतात ।
      ब्राह्मण सात्विक ।
      क्षत्रिय राजसिक ।
      शूद्र तामसिक खातात ।

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 2 года назад

      @@dhirajjadhav29 karan jamin kandh kanya sathi purn zadala marwa lagte . Karan te jad astat ani manhun jain lok te khat nai

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 2 года назад +8

    तुम्ही हाना मटण मच्ची त्याशिवाय अंगात ताकद नाही.
    सोबत कांदा आणि लिंबू

  • @FullHD-ng2mg
    @FullHD-ng2mg 2 года назад

    This interviewer is not even allowing to talk

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 года назад +2

    good