Ashok Saraf sirancha chehra bagha. Te fakt changlya joke var hasat hote ani bakiche jan kahi pan falatu scene la once more magat hote. Hyavarun samajte ki comedy karane he khaycha kam nahi. Sadhya nivval falatu ani aachrat chale chalu ahet comedy chya nava khali.
भावा मी सेट वर जायचो आधी 300rs 1 दिवस शूटिंग... सगळं खोटं असत... त्याह्याकडे कॅमेरा मारला जातो तेव्हा ते हसतात...... जोक वर कोण हसत नाही नंतर एडिट करून आपल्याला दाखवलं जात.. हसण्याच पण शूटिंग कॅमेरा मारून आधीच केल जात 🤣🤣🤣
स्वप्नील जोशी आला तेंव्हा पासून आमच्या परिवाराने चला हवा येऊ द्या कार्यक्रम पाहाणे बंद केले आहे. कारण हा माणुस मनापासुन हासत नाही. आणि तो हसताना कार्यक्रम पाहावासा वाटत नाही.
M. H. J.हा कार्यक्रम आमच्या परिवारासाठी महत्वपूर्ण आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे जज्ज प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर अप्रतिम आहेत. हा कार्यक्रम पाहताना मण तृप्त होते.
ते स्वप्नील जोशी च काय काम आहे तिथे खुर्ची वर बसून ते काही कळत नाही. त्याच्याकडं कॅमेरा फिरला की आपल्याला आलेलं हसू पण जातंय. चला हवा ये द्या आणि चॅनेल ला विनंती आहे की स्वप्नील जोशी ची हकालपट्टी लवकरात लवकर करावी. नाहीतर महाराष्ट्राची हस्यजत्रा आहेच की आम्हा प्रेक्षकांना
boss riteish u r son of such a great person deshmukh name but still you dont have used its power support or anything even once on screen or bollywood u struggled just like normal person still u dont haave attitude arrogance or anything else u r just so much simple man u have this simplicity great ness of a man simple bold standard not cheap not heavy not arrogant not bad
मी कॉमेंट वाचल्या पण खूप कमेंट निगेटिव्ह आल्यात. कधीतरी आपल्या माणसांना चागलं मनाला शिका. मान्य आहे काही जोक बरोबर नसतील प्रयत्न करताहेत हे मोठं नाही आहे का ?. आवडत नसेल स्किप करा पण आपल्या माणसांनबद्दल वाईट कॉमेंट करू नका. Plz
हा कार्यक्रम लई भारी असा कार्यक्रम पुढील एक हजार वर्षात होणे नाही फक्त अजून थोडे दर्जेदार विनंदी लेखन करायला वाव आहे बाकी सगळे कलाकार तर एक्सट्रार्दीनरी aahet
Hya haramkhor swapnil mule show bgn band kel mi....bandra sarkha basto mothya khurci vr aani pagla sarkha hasat asto binakamane...changlya show chi what lawun thewli aahe yane
ए चुप बस तुला काय करायचंय रे गप्प बस तुला काय समस्या आहे रे स्वप्नील जोशी यांच्या बद्दल गप्प बस तुला बघणे जमत नसेल तर बघू नकोस पण फालतू बडबड करु नकोस 😠
काय ते चला हवा येऊ द्या...अतिशय बोरिंग आणि रटाळवाणी वाटायला लागलंय...सारखं सारखं तेच तेच...अजय अतुल आणि देशमुख फॅमिली येणार म्हणून काही तरी भन्नाट पाहायला मिळेल अपेक्षा होती पण सगळ रटाळ वान वाटलं 👎👎👎👎👎👎👎
Ashok Saraf sirancha chehra bagha. Te fakt changlya joke var hasat hote ani bakiche jan kahi pan falatu scene la once more magat hote. Hyavarun samajte ki comedy karane he khaycha kam nahi. Sadhya nivval falatu ani aachrat chale chalu ahet comedy chya nava khali.
kiti sukada aahe ha RItesh.Ashok saraf fakt hasat nahi aahet karan tyana comedy mhanaje kaay asate he mahit aahe.Bakiche ugach ka hasat aahet he kalat nahi.
Bollywood actor Riteish Deshmukh has landed in a controversy over the allotment of a 2.55-lakh-square-meter plot for an agro-processing unit in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area in Latur in central Maharashtra. The land was allegedly allotted to Riteish’s company, Desh Agro Private Limited, within three weeks of its formation and a mere ten days after an application was made for the allotment.😮
एखादा विनोद/पंच भारी असतो, हसायला येतं आणि नेमकं स्वप्नील जोशी च थोबाड समोर येतं... हसण्याची आणि कार्यक्रम बघायची इच्छाच मरून जाते.
Very true
😛😛
Ha mud off hoto
दळभद्री एका डोळ्याने आलेल्या पाहुण्यां कडे बघतो once more म्हणताना बघा त्याच्या कडे . तळवे चाटू आहे तो.
@@pravinbawane6261 6:03
नक्की स्वप्नील जोशी चे काय काम आहे ते कोणी तरी स्पष्ट करा
Kadhun takla pahije tyala. No value addition by him...
Tula geun kay karaych aahe teni producer aahe judge aahe to actor aahe nidan .. tari
Fa latu comment karane band kara niwwal bawal at
Tondachya
येथे मकरंद अनासपुरे sir पाहिजेत
ए कोण तु 😠 आणि तुला काय करायचंय रे गप्प बस तुला काय समस्या आहे रे स्वप्नील जोशी यांच्या बद्दल तुला बघणे जमत नसेल तर बघू नकोस पण फालतू बडबड करु नकोस 😠
मकरंद अनासपुरे पाहिजे त्याच्या जागी.
कधी कधी काही scene वर आपल्याला अजीबात हसू येत नाही अश्या पण scene वर हे लोकं जोरजोरात हसतात तेंव्हा खरं काय ते कळते...
Ashok Saraf sirancha chehra bagha. Te fakt changlya joke var hasat hote ani bakiche jan kahi pan falatu scene la once more magat hote. Hyavarun samajte ki comedy karane he khaycha kam nahi. Sadhya nivval falatu ani aachrat chale chalu ahet comedy chya nava khali.
भावा मी सेट वर जायचो आधी 300rs 1 दिवस शूटिंग... सगळं खोटं असत... त्याह्याकडे कॅमेरा मारला जातो तेव्हा ते हसतात...... जोक वर कोण हसत नाही नंतर एडिट करून आपल्याला दाखवलं जात.. हसण्याच पण शूटिंग कॅमेरा मारून आधीच केल जात 🤣🤣🤣
शपथ यार आजिबात हसायला आल नाही
ruclips.net/video/LPI4n1D6n5c/видео.html
हास्य जत्रेने केव्हाच या शो ला मागे टाकलेय... आता तो चालु ठेवणे हा त्या चँनेल व टिम साबळेचा केविलवाणा प्रयत्न आहे......
स्वप्नील जोशी च्या डाव्या बाजुची मुलगी खूप छान दिसते😍😍
Best Jodi In Bollywood! Making Marathi Manus Proud!
😅😅😅
RITESH is a True Hero.
Kahi mhanje... he flopped in Bollywood. So marathit shahrukh samajtoy swatahla
@@dancerchick LOL . TYACHE PRATEK PICTURE HIT GELET . BOLLYWOOD MADHE /
@@ayush_d17 what a joke🤣🤣🤣 Vilasrao deshmukh cha flop porga🤣🤣🤣
@@dancerchick Ritesh is best and we should support him he is only mahrashtrian actor who if famous in Bollywood ritesh is always best ❤️❤️❤️
लै खतरनाक लेजंड आहे
अशोक सराफ (मामा)
तो कुठल्याही फालतू कॉमेडी ला नाय हसत
Barobar bhava. ..💯
अशोक च मार्केट भाऊ बद्रिकेने गुल केलं आहे अशोक ची गांड जळत आहे म्हणून हसत नाहीये
Nigha aa wadal nasel tr kade kade ne nigha .. tumchya sarkhe 4 lok kuthenaa kuthe astatch bc .. jagachi nahi tr manachi tri laaj balaga jalakyaa haad
@@vikaspotadar2709 Flatu mans aasat nahit ka? as bolayach aahe ka? Ashok saraf tar hasat hote....potadar tu ani mane falati aahes ka?
@@vijaykamble8690 अरे दादा आमच्या म्हणण्याचा उद्देश तो नाही..जो तु समजत आहेस..अरे जिथे कॉमेडी होते..जिथे खरचं हास्य निर्माण होत..तिथेच अशोक मामा हसत होते..काही कलाकार कॉमेडी होत नाही..तिथ पण हसतात..
मराठी गाणी पूर्वीच्या गाण्यानसारखी आता बनणे शक्य नाही...दर्जा प्रचंड घसरलेला आहे..
स्वप्नील जोशी आला तेंव्हा पासून आमच्या परिवाराने चला हवा येऊ द्या कार्यक्रम पाहाणे बंद केले आहे. कारण हा माणुस मनापासुन हासत नाही. आणि तो हसताना कार्यक्रम पाहावासा वाटत नाही.
Hahyajatra paha 100% comedy
Same here
M. H. J.हा कार्यक्रम आमच्या परिवारासाठी महत्वपूर्ण आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे जज्ज प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर अप्रतिम आहेत. हा कार्यक्रम पाहताना मण तृप्त होते.
काहीच गरज नव्हती स. जोशीची.... परंतु चँनल ला काय सुचले काय माहित.......
you are correct ..........Swapnil joshicha hya karyakrmat kahi upyog nahi .....
ते स्वप्नील जोशी च काय काम आहे तिथे खुर्ची वर बसून ते काही कळत नाही. त्याच्याकडं कॅमेरा फिरला की आपल्याला आलेलं हसू पण जातंय. चला हवा ये द्या आणि चॅनेल ला विनंती आहे की स्वप्नील जोशी ची हकालपट्टी लवकरात लवकर करावी. नाहीतर महाराष्ट्राची हस्यजत्रा आहेच की आम्हा प्रेक्षकांना
Ashok mama is so great,त्यांची comedy timing ya chyd valyanna bap janmat jamnar nahi..👍🙏
Wow ritesh dance
जय महाराष्ट्र 🚩
कुशल बद्रिके नी निलेश सराना तुझा बाप आहे .हे म्हणणे आम्हास पटले नाही .माझा हा अतिशय आवडीचा कार्यक्रम आहे .
स्वप्निल जोशी मुळे येवढे चांगले नाटक पाहणे बंद केले 😂😂😂😂😂😂
Ajun dada Wahini vale koni nahi aale watat comment dyayla 😂🤣😅
अशोक मामा नंतर रितेश मराठी ची शान
Ño 1 मराठी जोडी
अप्रतिम
My favourite best jodi
भाऊ मस्त
स्वोप्नील जोशींच्या जागी अशोक मामा तरी पाहिजे
Maharashtra chi Hasya jatra is best 🔥
🌺👍
Bhau kadam you are a great great star.
Bhau & kushal 🤣🤣🤣😀😂😂👌🙏
भाऊ कदम निव्वळ पांचट आहे ✔ भारत गणेशपुरे एक नंबर ✔
Beautifilmakeup of Bhau kadam...
Naturaly हसू आलं पाहिजे. इथे हे बळजबरी हसतात. जसेकाय कुणी पाठीत बुक्का हाणला
boss riteish u r son of such a great person deshmukh name but still you dont have used its power support or anything even once on screen or bollywood
u struggled just like normal person
still u dont haave attitude
arrogance or anything else
u r just so much simple
man u have this simplicity
great ness of a man
simple
bold
standard
not cheap
not heavy
not arrogant
not bad
👍👍👍
🌹 .
पहिल्यांदा स्वप्नील जोशीला हाकलून देण्यात यावे ही विनंती
दादा वहिनी मराठी खुप छान आहे ❤😊
लय भारी शो आहे हा... हसूच येत नाहीये
Swapnil Joshi Yeun maza geli
खूपच पांचट शो आहे, यापेक्षा राजकारण्यांचे व्हिडिओ बघितले तर जास्त मनोरंजन होते😄
स्वप्नील जोशी चा माईक चा आवाज बंद करा.....
कुशल great
Full episode please
PR tak
मी कॉमेंट वाचल्या पण खूप कमेंट निगेटिव्ह आल्यात.
कधीतरी आपल्या माणसांना चागलं मनाला शिका. मान्य आहे काही जोक बरोबर नसतील प्रयत्न करताहेत हे मोठं नाही आहे का ?.
आवडत नसेल स्किप करा पण आपल्या माणसांनबद्दल वाईट कॉमेंट करू नका.
Plz
Barobar ahe.
स्वप्नील जोशी बळच हसतो
Hakla tyala
ए कोण तु आणि तुला काय समस्या आहे रे स्वप्नील जोशी यांच्या बद्दल गप्प बस 😠 तुला बघणे जमत नसेल तर बघू नकोस पण फालतू बडबड करु नकोस 😠
बळच हसायचेच पैसे घेतो तो...,... बाकी त्याच काही काम नाही तिथे.
@@dhananjaydeshmukh3222 ए गप रे तुला का झोंबतय
Barobar........Swapnil joshicha kahi upyog nahi ithe.........
Kadhun taka swapnil joshila
खूप छान कार्यक्रम 👍👍👍👌👌👌👌👏👏👏👏👏👏😄😄😄😄😄❤❤❤❤🤩🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
सर्व कलाकार एक नंबर ❤👏👏👌👌👍😊
मी शितल जाधव🙏
Love U..
no1 jodi
The kapill Sharma show my fav,❤️
Ok...
Ritesh ❤️
Swapnil जोशी la फुकट पोसत आहे झी😄😄
What a amazing hook step... 🔥🔥🔥
Khup chhan sho aahe
Bhau is super talented
#Boycott swapnil Joshi from show
स्वप्नील जोशी चे काम फक्त बसून खुर्ची गरम करायचे हे काम आहे. उगाच खिदळत रहायचे
Lhan mulana ek selfi det nay kay samjto swatala
Hasya jatra is the best show , hawa yeu dya la hasuch yet nahi
हा....manjil...दक्षिण चित्रपट आहे. ....... मराठी चित्रपटात अनुवादित ..... "वेड"
शपथ यार आजिबात हसायला आल नाही
Ashok मामा ना कस वाटतं असेल अशी विचित्र कॉमेडी पाहून.
रितेश आणि जिनीलियाचे २ वाक्ये तरी आहेत का व्हिडिओ मध्ये? म्हणे त्यांच्या केमिस्ट्रीने वेड लावले! 🙄
Swapnila काढा काय काम आहे त्याच त्याच्यापेक्षा मोठे दिग्गज येतात आणि हा वरती ते खाली म्हणजे त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे का
बिना दाडी छान दिसता रितेश दादा
ह्यात रितेश आणि जेनीलिया ह्यांची केमिस्ट्री नक्की कुठे आहे तरी कुठे !?!?!?
Formula चुकला बहुतेक 😂😂😂
त्या स्वप्नील जोशाची एकच स्टाईल बघुन कटाळा आलाय
भाऊ कदम सोडला तर या शोमध्ये बघण्यासारखं काहीच राहिलं नाही आणि ती तर सगळ्यात जास्त पाणचट आहे
Script copied from Kapil. But good one
हा कार्यक्रम लई भारी असा कार्यक्रम पुढील एक हजार वर्षात होणे नाही फक्त अजून थोडे दर्जेदार विनंदी लेखन करायला वाव आहे बाकी सगळे कलाकार तर एक्सट्रार्दीनरी aahet
Swapnil Joshi cha ky roll ahe kadha tyala
Swapnil joshi la kadha show madhun 🙏
5:03.. 😂😂😂
बऱ्याचदा स्वप्नील जोशी मुळे मूळ कार्यक्रम कंटाळवाणा होवून जातो ...
Khupch panchatttttt
Swanil la kahi laaj aahe ka nahi, legend Asokji Saraaf aalet aani ha tith baslaay 😡
दर्जा पडलाय.
स्वप्नील जोशीला तुम्ही ठेवलेलं आहे म्हणून येतो की पिक्चर मध्ये काम भेटत नाही म्हणून गावात जस झाडाखाली लोक् करमणूक म्हणून येऊन बसतात तस येउन बसतो शो वर
होय खर आहे 😵💫 कपिल शर्मा शो किती पुढं गेला पण इथ काय चाललय ? 😵💫
Hya haramkhor swapnil mule show bgn band kel mi....bandra sarkha basto mothya khurci vr aani pagla sarkha hasat asto binakamane...changlya show chi what lawun thewli aahe yane
ए चुप बस तुला काय करायचंय रे गप्प बस तुला काय समस्या आहे रे स्वप्नील जोशी यांच्या बद्दल गप्प बस तुला बघणे जमत नसेल तर बघू नकोस पण फालतू बडबड करु नकोस 😠
@@dipak6075 सही रे भाई
सही
ते कुशल बद्रिके लय ओव्हर करतय....
मला पण प्रश्न पडला आहे की स्वप्निल जोशी एवढी मोठी खुर्ची घेऊन काय करतो काय करतोय काय पण तो काम याचा रोल काय
Are te kapil sharma show sharkhe kray bgtat.
सर्वच कमेंट हसण्यासारखे नसतात आणि त्यावर हसूही नाही... नाहीतर बघण्याची मजा निघून जाते ex. स्वप्निल जोशी
काय ते चला हवा येऊ द्या...अतिशय बोरिंग आणि रटाळवाणी वाटायला लागलंय...सारखं सारखं तेच तेच...अजय अतुल आणि देशमुख फॅमिली येणार म्हणून काही तरी भन्नाट पाहायला मिळेल अपेक्षा होती पण सगळ रटाळ वान वाटलं 👎👎👎👎👎👎👎
जेनीली देशमुख असं का बर लिहला नाहीत ....
स्वप्नील जोशी ला काम नाही हसायला बसवला वाटत
Sauth remek aahe ha cinema pan ❤️u
Majhili
बाकी सगळ ok आहे पण chemistry कूठे आहे 😂😂😂
Bhau cha nadach khula 😂😂
Swapnil Joshi hakala dr sabale
प्रत्येक वेळी केमेरा त्याच्याकड गेला की त्यानं तो अंगातला कोट पुढे ओढने त्याला म्हणाव एकदा च सगळी कपडे काढून भोंगळा हो जोश्या
hasaylach yeina
Boycott Swapnil Joshi
Swapnil जोशी 🙄🙄
Ashok saraf la appreciate karan shikaval naahi.....too mean
तू असं म्हण बाई गं कसं डांबर मला बनवले गं करमत नाही गं
Ashok Saraf sirancha chehra bagha. Te fakt changlya joke var hasat hote ani bakiche jan kahi pan falatu scene la once more magat hote. Hyavarun samajte ki comedy karane he khaycha kam nahi. Sadhya nivval falatu ani aachrat chale chalu ahet comedy chya nava khali.
Joshya la hakla
kiti sukada aahe ha RItesh.Ashok saraf fakt hasat nahi aahet karan tyana comedy mhanaje kaay asate he mahit aahe.Bakiche ugach ka hasat aahet he kalat nahi.
Swapnil joshi ahe mhanun show cha swaad kmi zala gela,khot hasn jabrdasti ne hsto as vaat tyachi garj nhi ...
ruclips.net/video/LPI4n1D6n5c/видео.html
त्याला हसण्यासाठी ठेवलाय
Are kharch tya swapnil la ka haklat nhit tumi.... Ha kay kamacha ahe ka
फालतू लेवल झाली आहे ह्या कार्यक्रमाची. अजिबात हसू येत नाही.
Bollywood actor Riteish Deshmukh has landed in a controversy over the allotment of a 2.55-lakh-square-meter plot for an agro-processing unit in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area in Latur in central Maharashtra. The land was allegedly allotted to Riteish’s company, Desh Agro Private Limited, within three weeks of its formation and a mere ten days after an application was made for the allotment.😮
Nobody cares.
@@piyushpatil1539 that means, what I said is true but nobody cares. You don’t care, but what about poor farmers?
😝
Really farmers are food providers. Who is going to care for them. Poor people