अप्रतीम नेहमी प्रमाणे... एक suggestion आहे विडिओ शेवटी आपण जाल त्या ठिकाण ची माहिती कसे जाणे मार्ग वगरे एक संक्षिप्त स्वरूपात दिलीस तर खूप मदत होईल दादा... एका स्क्रीन वर
मला फिरायला खूप आवडत... पण नोकरीमुळे खूप फिरता येत नाही... पण खरं सांगू जेव्हा माझा मूड चांगला असतो... Specially saturday half day असला की मी दुपारी झोप काढण्यापूर्वी दादा तुमचा एखादा तरी video पाहते... आणि हो रानवाटा चे subscrition अलर्ट तर नेहमी chek करत असते... नविन अलर्ट आलं की मला अतिशय आनंद होतो.. जणूकही मीच फिरून आलेय असं वाटत तुमचा video पहिल्यावर 😊आणि या सर्वांवर अगदी सुवर्णकलश म्हणजे दादा तुमचा आवाज... देवाने एखाद्याला किती भरभरून द्यावं याच अप्रतिम उदाहरण आहे तुमचा आवाज 👌👌👌
The OG Vlogger..प्रवासवर्णनकार♥️ इथल्या जगात Vloggerची लाट येण्याच्या आधीपासून ड्रोनमधून सह्याद्री दाखवणारा.. Discovery , Nat Geoचा आनंद देणारा अनुभव म्हणजे #रानवाटा ♥️♥️🎥💕🙏
स्वप्निल सर मी सिंहगड किल्ल्या जवळच रहातो खडकवासला मध्ये पुन्हा जेव्हा येणार असाल तेव्हा नक्की आधी कळवा, तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल तेवढीच..... बाकी महाराष्ट्रा देशा या गडकिल्ले च्या मालिके साठी मनापासून धन्यवाद 🙏 🚩⛺
मल्हार गड येथे सापडलेले तळघर हे राजा शिवछत्रपती परिवार या दुर्ग संवर्धन कार्य करणाऱ्या संस्थेच्या पुणे विभागाला सापडले आहे, या गडावर राजा शिवछत्रपती परिवार - पुणे विभागाचे संवर्धनाचे काम प्रत्येक महिन्याला चालू असते,
can you reupload all your episodes related to forts in hindi by AI dubbing on separate channel ? for sharing the content with my non marathi friends for them to explore on their own
दादा, तुमच्यामुळे आम्ही सुद्धा सहयाद्रीचा आनंद घेऊ लागलो. कधीतरी भेट व्हावी, तुमच्याकडून भरपूर काही शिकायचंय ♥️
अप्रतिम निसर्ग, आणि अप्रतिम drone शॉट्स.. खूप छान ❤
अप्रतीम नेहमी प्रमाणे... एक suggestion आहे विडिओ शेवटी आपण जाल त्या ठिकाण ची माहिती कसे जाणे मार्ग वगरे एक संक्षिप्त स्वरूपात दिलीस तर खूप मदत होईल दादा... एका स्क्रीन वर
नेहेमी प्रमाणे.. अप्रतीम ❤
मला फिरायला खूप आवडत... पण नोकरीमुळे खूप फिरता येत नाही... पण खरं सांगू जेव्हा माझा मूड चांगला असतो... Specially saturday half day असला की मी दुपारी झोप काढण्यापूर्वी दादा तुमचा एखादा तरी video पाहते... आणि हो रानवाटा चे subscrition अलर्ट तर नेहमी chek करत असते... नविन अलर्ट आलं की मला अतिशय आनंद होतो.. जणूकही मीच फिरून आलेय असं वाटत तुमचा video पहिल्यावर 😊आणि या सर्वांवर अगदी सुवर्णकलश म्हणजे दादा तुमचा आवाज... देवाने एखाद्याला किती भरभरून द्यावं याच अप्रतिम उदाहरण आहे तुमचा आवाज 👌👌👌
same feeling here. स्वप्नील दादा आणि टीम ला खूप खूप
धन्यवाद..... अजून असेच खूप नवीन नवीन विडिओ बनवत रहा.....
अतिसुंदर भाऊ
खूप काही शिकलो दादा तुमच्या कडुन.. ..... इतकंच सांगू शकतो.. 🙏🏻🚩🌍
🙏🏻
धन्यवाद
महाराष्ट्र देशा सिरीज पुन्हा सुरू झाली हे ऐकून सुखावलो❤
धन्यवाद
Maharashtracha khara vaibhav jya padhatine tumhi mandata❤ , pratyek vedio pahatana me pan thithech aslyacha bhas hoto.... Ty
Apratim. Khoop. Sundar. 💚
ढग वाहत असतानाचा ड्रोन शॉट निव्वळ अप्रतिम!
खूप खूप धन्यवाद
Khoop chann❤❤❤❤❤
खूप छान!!!!!
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती स्वप्निल सर..महाराष्ट्र देशा ही सिरीज पुन्हा सुरू झाली याचा खूप आनंद झाला.. अशेच व्हिडिओ येत राहूदे.. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
सुंदर धन्यवाद
खुप सुंदर धन्यवाद!!!व्हिडिओ असेच येत राहोत!!!
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ 😊आणि महाराष्ट्र देशा सिरीज चालू केल्याबद्दल धन्यवाद😊
धन्यवाद
You definitely transport us to the location with your narration 😊
Mast video dada miparvach apla video pahun shirpunje bhairavgad kela.❤❤❤❤
नेहमी प्रमाणे सुंदर...
धन्यवाद!!!व्हिडिओ असेच येत राहोत!!!
धन्यवाद
महाराष्ट्र देशा सिरीज अशीच बहरत राहो ❤🎉
अप्रतिम शब्दाची रचना❤️ recent RUclips वर भरपूर channel आहेत सर्वात best रानवाटा ❤
Very nice
Jabardast
खूप सुंदर व्हिडिओ !!! ह्या सिरीजसाठी खूप खूप धन्यवाद!!!🙏
खूप खूप धन्यवाद
Thank you dada tu punha series start kelis khup chan🎉
झालाय पाहून, अप्रतिम वर्णन... ❤
धन्यवाद
अप्रतिम..
पुढील दुर्ग भ्रमंती ची वाट पाहतोय..
धन्यवाद
अप्रतिम, रामदरा मंदिर जवळ आहे तो हाच मल्हारगड का?
खूप छान विडिओ आणि प्रवास वर्णन पण छान ❤
खूप खूप धन्यवाद
So happy to see you do what you love the most
Thank you so much
thank you so much dada, for starting this series again, please make a video of your trekking gears...
खूप छान आवाज आहे. तुमचा अप्रतिम आहेत सर्व मनाला खूप खूप आनंद देऊन जातात विडिओ....
खूप खूप धन्यवाद
Nice to you see back !! Keep exploring
Thank you
अप्रतिम ❤
धन्यवाद
खूप छान दादा 👌👌
धन्यवाद
चला आता पुन्हा नव्याने निसर्गाचे दर्शन घेता येईल!
धन्यवाद
Amazing as usual! Waiting for more episodes
Thank you. Glad you liked the video
भारी सर 👌
धन्यवाद
The OG Vlogger..प्रवासवर्णनकार♥️
इथल्या जगात Vloggerची लाट येण्याच्या आधीपासून ड्रोनमधून सह्याद्री दाखवणारा.. Discovery , Nat Geoचा आनंद देणारा अनुभव म्हणजे #रानवाटा ♥️♥️🎥💕🙏
खूप खूप धन्यवाद
Dada khup chan mahiti sngitli ❤ sidhagad murbad ch ek video yeude plz
Chan
Excellent
Thanks
Plz series continue kara...khup chhan mahiti milte ,tumcha sadrikaran khup chan ahe
खूप खूप धन्यवाद
Khup chan dada
धन्यवाद
Jay shivray 🚩
जय शिवराय रायगड चा व्हिडिओ नाही हे दादा
Best❤❤❤❤
धन्यवाद
सिरीज खूप शान वाटते अशीच चालू राहूदे 🚩🚩
खूप खूप धन्यवाद
रानवाटा ❤
धन्यवाद
उत्तम व्हॉइस ओव्हर
उत्तम वाचन
उत्तम व्हिडिओग्राफी
दादा❤❤
खूप खूप धन्यवाद
छान माहिती आहे.
धन्यवाद
खुप छान दादा...❤
खूप खूप धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
@@Raanvata07
मी कैंप साईड वर आलो होतो पण तुम्ही तेथे नव्हते
खुप सुंदर 🚩
धन्यवाद
@@Raanvata07 🙏
छान।❤
धन्यवाद
Swapnil bhau salher cha video nahi ka ranvata varti, please replay
मला ही सिरीज खुप आवडते😊...thank you
धन्यवाद
नमस्ते स्वप्निल दादा .
तुझे पुर्वीच्या सारखे व्हिडिओ पहायला मिळत नाहीत.
व्हिडिओ येत नाहीत की शुट् बंद आहे.
ह्या सीरिज मध्ये वासोटा कराल का??
🙏🌍🕉💙🔱🇮🇳🌞🌛👪🦋🌻🏕🌺🐬✌️🐵🐶🦚🥥🦁🕉HAPPY TO SEE YOU IN ACTION KEEP ROCKING FOREVER JAI MAHARASHTRA JAI HIND 🙏 🌍🕉💙🇮🇳
Swapnil sir mhnje vishyach bhari😊
धन्यवाद
खूप छान व्हिडीओ 👌👌👌 दादा असेच नव नवीन गड किल्ल्यांच्या व्हिडीओ येऊ देत. पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐
खूप खूप धन्यवाद
सुंदर ❤
धन्यवाद
आम्ही या किल्याला सोनोरी किल्ला म्हणतो. आमचे गाव या किल्याच्या पायथ्याशी आहे आळंदी म्हातोबाची(चोराची आळंदी)
स्वप्निल सर मी सिंहगड किल्ल्या जवळच रहातो खडकवासला मध्ये पुन्हा जेव्हा येणार असाल तेव्हा नक्की आधी कळवा, तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल तेवढीच..... बाकी महाराष्ट्रा देशा या गडकिल्ले च्या मालिके साठी मनापासून धन्यवाद 🙏 🚩⛺
Mast ❤
धन्यवाद
धन्यवाद ही सिरीज परत चालू केल्या बद्दल, परदेशात राहून पण आम्हाला आम्ही तिथे आहोत याचा भास होतो.
क्या बात.. धन्यवाद
Kiti divas ekta fhirnar dada? Yandaa kartavya ahe ka?
👌👌👌
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ केला आहे 📷🚩🏣
धन्यवाद
या किल्ल्याला pmpml ने जाता येते का किंवा इतर पब्लिक tranport ने जाता येते का
ब्लॉग करणे सुरू ठेवा
खूप छान असतात
प्रवासवर्णन ही छान करता तुम्ही
खूप खूप धन्यवाद
@@Raanvata07 most welcome
Dada ek da Sagargad var pan ek vlog kar please ❤
dada lavkarch kolhapur pn explor kr ya pavsalyat plz😍
हो नक्की
खूप छान 🙏🙏 रेंज ट्रेक पण करा
हो नक्की..या पावसाळ्यात बरेच plans आहेत
👌
धन्यवाद
Mala Tumhala join kryla avdel.. Me goregaon, mumbai rahto.
❤😊
तुम्ही महाराष्ट्र देशा ही सिरीज चालू केली त्या साठी तुमचे धन्यवाद
🎉❤🎉
खूप खूप धन्यवाद
❤❤❤
धन्यवाद
👍👍👍
धन्यवाद
Background music junach changl hot tech theva
महाराष्ट्र देशा! 🫡
धन्यवाद
मल्हार गड येथे सापडलेले तळघर हे राजा शिवछत्रपती परिवार या दुर्ग संवर्धन कार्य करणाऱ्या संस्थेच्या पुणे विभागाला सापडले आहे,
या गडावर राजा शिवछत्रपती परिवार - पुणे विभागाचे संवर्धनाचे काम प्रत्येक महिन्याला चालू असते,
can you reupload all your episodes related to forts in hindi by AI dubbing on separate channel ? for sharing the content with my non marathi friends for them to explore on their own
Good Idea
❤❤😊
धन्यवाद
No1 bhawa
धन्यवाद
पश्चिम महाराष्ट्र( खास करून कोल्हापूर) मधले किल्ले यांची भ्रमंती करायला या नक्की🚩
हो नक्की
Public transport ने कसं जायचं ते पण सांगत जावा कारण खूप ट्रेकर्स कडे प्रायव्हेट गाडी नसते
Tumche video bagunch mala gad kile firayeche ved lagle
महाराष्ट्र देशा सिरीज पुन्हा सुरू झाली हे ऐकून सुखावलो❤
खूप छान दादा❤
सुंदर 😍
खूप सुंदर
धन्यवाद
खूप छान विडिओ आणि प्रवास वर्णन पण छान ❤
खूप खूप धन्यवाद
❤❤❤
धन्यवाद
👍👍👍
धन्यवाद
❤️❤️❤️
धन्यवाद