खूप महत्वाचे महिती मिळाली सर धन्यवाद. सर्वात महत्वाचे शेतकऱ्यांना एक गोष्ट तुम्ही सांगितली तिचे महत्व अनमोल आहे ती म्हणजे खत कोणते(कंपनी) वापरावे नाहीतर हल्ली सर्वच तज्ञ सांगतात की हे खत सोडा ते सोडा धन्यवाद.मला एक प्रश्न अनेक वेळा पडतो सर की आपण tisue ची केळीची रोपे आणून शेतात ठेवली, आणि त्या रोपांवर शेतात लावण्यापूर्वी जर कीटकनाशकाची फवारणी करून लावले तर योग्य राहील का क्रुपया सांगावे
चालेल साहेब.. पाटील बायोटेक टिश्यूकल्चर प्रयोगशाळेत विकसित केळी रोपे (G-9) बूकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा. 8080677492 केळी पिकाचे संपूर्ण शेड्यूल मिळविण्याकरिता खालील whatsapp नंबरवर केळी लिहून पाठवावे. 7507775355 7507775355
Changli mahiti dilel❤
thx
Sir Yellaki cha fertigation badal mahiti dya and plot cha vedio show kara
99239 74222 ya number SMS kara
खूप महत्वाचे महिती मिळाली सर धन्यवाद. सर्वात महत्वाचे शेतकऱ्यांना एक गोष्ट तुम्ही सांगितली तिचे महत्व अनमोल आहे ती म्हणजे खत कोणते(कंपनी) वापरावे नाहीतर हल्ली सर्वच तज्ञ सांगतात की हे खत सोडा ते सोडा धन्यवाद.मला एक प्रश्न अनेक वेळा पडतो सर की आपण tisue ची केळीची रोपे आणून शेतात ठेवली, आणि त्या रोपांवर शेतात लावण्यापूर्वी जर कीटकनाशकाची फवारणी करून लावले तर योग्य राहील का क्रुपया सांगावे
Thanks
9923974222 ya number la SMS kara mla
Sir mala Keli lagvad karaychi ahe rope bhettil ka?
august che booking chalu ahe ata
Baramati ausede kote bhettil
mahalaxmi k s k baramati
Sir tumhi ji fruit care treatment dili tich 2/3 thousand paryant Amazon la miltay aani tumhi mahntay ki 600 / 700 chy vr janar nhi
total treatment ahe dada ti
सरजी 🙏🙏 मी आपल्या मार्गदर्शना खाली केळीचे लागवड करेल
नांदेड़ जि ता अर्धापुर
ok
Saheb tumchya guidance madhe keli lagvad kraychi ahes solapur madhe aple products ani guidance kute milel ..
84218 37077 yanna cal kara
मी जननी बायोटेक ची रोप मागवली आहेत कशी राहतील
nav pahilyanda aikle ahe me he
Jaiinchi rope miltil ka
G -9 miltil 8080677492 ya no la call kara
😅
To momo
ok
जामखेड मधे औषधे कुठे मिळेल
Tukaram Narwade- +91 88558 64220
याना संपर्क संपर्क कराल साहेब.
अधिक माहितीसाठी whatsapp ने संदेश पाठवाल
7875266444
5 मार्च 2024 ही लागवडी साठी योग्य वेळ राहील का?
nahi
पाटीलबायोटेकचि ओषधी बार्शी त कुणाकडे मिळतात
नागनाथ कृषि केंद्र, बार्शी
साहेब डिसेंबरमध्ये लागवड केली तर चालेल का??
चालेल साहेब..
पाटील बायोटेक टिश्यूकल्चर प्रयोगशाळेत विकसित केळी रोपे (G-9) बूकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा. 8080677492
केळी पिकाचे संपूर्ण शेड्यूल मिळविण्याकरिता खालील whatsapp नंबरवर केळी लिहून पाठवावे.
7507775355
7507775355
युरिया 45 कि. अमोनियम सल्फेट 25 कि. 200 लि. पाण्यात एकावेळेस?? हे प्रमाण खुपच जास्त होतय. याने जमिनीवर अपाय होणार नाही का?
दोघांपैकी एकच द्यावे .. युरिया किंवा अमोनियम सल्फेट
साहेब तुम्हीं दिलेले फोन नंबर उचलत नाहीत आणि लागत पण नाही
Whatsapp 7875266444 यांना त्वरित संपर्क साधाल.
५०० रू दर चालू आहे
ok