I really appreciate Sir.... as per Last video I worked n got High yeild of corn🌽. Now this time i am going to increase the total area of corn.....Thank you sir.
Sir very nice information excellent work hatup salute you chandikurhe amalnee dist jalgaon take seminar of harbhara and maka in Amalner for helpful farmer i always seens all video
सर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की यूट्यूब वर बरेच लोक शेती व्यवस्थापनाचे व्हिडिओ बनवतात पण उद्देश फक्त लाईक आणि सबस्क्राईब साठी असतो तुमचा तसा काही एकही उद्देश शुद्ध राहत नाही ही मात्र मला शंभर टक्के खात्री आहे त्यासाठी तुम्हालाच व्हिडिओ बनवायची विनंती
सर जानेवारी 2023 मध्ये आपल्या मार्गदर्शनानुसार ADV 751 ELITE या वाणाची लागवड केली होती खुप छान पिक आले मे महीन्यात मळणी केली एकरी 50 क्विंटल गळीत झाले. आपल्या बहुमुल्य मार्गदर्शनाचा चांगला फायदा झाला धन्यवाद . त्याच बियांण्यातून आता लागवडीसाठी बियाणे वापरले तर योग्य राहील का जेणेकरून गळीतावर काही परीणाम होणार नाहि .
सर मी पश्चिम महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातुन आहे आमच्या कडे तिन्ही सिझन मध्ये मका असते पण पावसाळ्यातील मकेला जेवढं ऐवरेज निघत तेवढं ऐवरेज उन्हाळ्यात निघत नाही पावसाळ्यात=32 क्विंटल हिवाळा उन्हाळा=20/22
ओके.. अधिक माहितीसाठी आमच्या सोबत जुळून राहाल तसेच खालील नंबरवर वेळोवेळी फोटो तसेच आपले प्रश्न पाठवत राहाल जेणेकरून आपणास मार्गदर्शन करने सोपे होईल. whatsapp : 9923974222
200 ग्रॅम एका कनिसचे वजन असेल तर 25000 रोप नाही तर 25000 कणीस लागेल 5000किलो उत्पन्नासाठी एका रोपाला 2 कणीस येत असेल तर 12500 रोप पुरेसे आहे आपल्या calculation नुसार😊
आत्ता आमच्या शेतात मक्का आहे बेड वर लावलेली एका रोपाला दोन तर काही रोपाला तीन कणसे आहेत सर तुमच्या विडिओ चे मार्गदर्शन घेऊन मकेची लागवड केली आभारी आहे 🙏
मका पिकाची लागवड माहिती दिलीस त्यां बद्दल अभिनंदन साहेब🙏🙏
Thanks
I really appreciate Sir.... as per Last video I worked n got High yeild of corn🌽. Now this time i am going to increase the total area of corn.....Thank you sir.
All the best
खुपच छान माहिती देताय सर तुमही
Thanks
खूप छान माहिती दिलीत.
धन्यवाद साहेब
सर आपण अतिशय महत्वाची माहिती दिली.तुमच्या मार्गदर्शना मुळे शेती करणे सोपे जाते.व अवांतर जास्तीचा खर्च कमी होतो.खुप खुप धन्यवाद सरजी.
आभारी साहेब.
खूपच छान माहिती दिली आहे सर.
तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
धन्यवाद
thank you
सर फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधव ऋणी आहोत
thx
खूप छान सर
Thanks
खुंप छान साहेब
धन्यवाद साहेब
अतिशय सुंदर अस मार्ग दर्शन
धन्यवाद साहेब.
सर २ फूट सरी मध्ये खाली, बाजूला, माथ्यावर नक्की कोणत्या ठिकाणी लावले ल योग्य राहिल. कृपया मार्गदर्शन करा.
फार छान माहिती दिली आसी माहिती देनारे फार कमी लोक आहेत
Thanks
Very nice and useful information, Thank you so much sir
thanks keep watching
Sir very nice information excellent work hatup salute you chandikurhe amalnee dist jalgaon take seminar of harbhara and maka in Amalner for helpful farmer i always seens all video
yes.. sure
Chan margadarshan
धन्यवाद
सर नमस्कार मी आपले बरेच व्हिडिओ पूर्ण बघतो माहिती खूप चांगली असते पण पपई पिकासाठी अगदी शॉर्ट पद्धतीने खत व्यवस्थापन चा पूर्ण एक व्हिडिओ लवकर
Ok .... Thanks
सर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की यूट्यूब वर बरेच लोक शेती व्यवस्थापनाचे व्हिडिओ बनवतात पण उद्देश फक्त लाईक आणि सबस्क्राईब साठी असतो तुमचा तसा काही एकही उद्देश शुद्ध राहत नाही ही मात्र मला शंभर टक्के खात्री आहे त्यासाठी तुम्हालाच व्हिडिओ बनवायची विनंती
Nice information
Thanks
1नबर
thx
सर खुप खुप धन्यवाद
मला दोन एकर हळद लागवड करायची आहे त्या बाबतीत मार्गदर्शन मिळेल का सर
thx
❤Sambhaji maharaj nagar❤❤
ok
Super
Thanks
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार...सर आमच्या कडे पाण्याचा TDS हा जास्त आहे पाणी खारट असते तर याला काही पर्याय करता येईल का...
nahi
Tq sir
Welcome
Best कोरडवाहू मक्का variety sanga..
ata naka lau
Thank sir 🙏🙏
Maka lagvd mahithi dilyabadal
आभारी
😊
Thanks
लागवड अडीच फूट बाय सहा इंच
घरीचं मी व मिसेस ने केली
पक्षांनी खूप खाल्ले
एक जुन. २०२३लागण
परत लागवड करून घ्या जेवढे पक्ष्यांची खाल्ले तेवढे
यापूर्वी चा व्हिडिओ पाहुन लागवड एक जुन ला केली
पक्षांनी पंधरा ते वीस टक्के खाऊन घेतले
टोकन पध्दतीने लागवड अंडव्हाटाचे
बिया दोन एकर केली
परत लागवड करून घ्या जेवढे पक्ष्यांची खाल्ले तेवढे
सर आत्ता नोव्हेंबर डिसेंबर कोणती varity लावावी
dile ahe video madhe
Thibak war kas lagwad karaychi maka please sanga kiti by kiti lavaychi
video madhe dile ahe
Sir Humal gold means humic acid ka...
पोटॅशियम सॅल्ट ऑफ ह्यूमिक अॅसिड
Sir deckalp Jun zal aata advanta एकच नंबर आहे
ok
एकरी किती magnesium वापर करावा चुनखडी असलेले शेत
मॅग्नेशियम -५ किलो द्या आणि युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेट वापरा
पावसाळ्यात सर्वात जास्त उत्पादन देणार मका कोणता आहेत...
video madhe dile ahe
सर जानेवारी 2023 मध्ये आपल्या मार्गदर्शनानुसार ADV 751 ELITE या वाणाची लागवड केली होती खुप छान पिक आले मे महीन्यात मळणी केली एकरी 50 क्विंटल गळीत झाले. आपल्या बहुमुल्य मार्गदर्शनाचा चांगला फायदा झाला धन्यवाद . त्याच बियांण्यातून आता लागवडीसाठी बियाणे वापरले तर योग्य राहील का जेणेकरून गळीतावर काही परीणाम होणार नाहि .
Nahi
पहिल्या पासून डोस ची माहिती द्या ना सर
तुर मध्ये मका लागवड केली तर चालेल का सर
शक्यतो नको
मका किळ नियंत्रण फवारनि. एकरी kiti पंप करावी
9923974222 ya photo taka pikache
👌👌👌🙏
धन्यवाद साहेब.
Very nice sir 🎉🎉🎉
वेळापत्रक नाही येत साहेब व्हाट्सअप ला
7507775355 ya no la WhatsApp Kara
पावसाळ्यात मका लागवड किती ऊशीरा चालेल
chalel ajun mahinbhar
सर मी पश्चिम महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातुन आहे आमच्या कडे तिन्ही सिझन मध्ये मका असते पण पावसाळ्यातील मकेला जेवढं ऐवरेज निघत तेवढं ऐवरेज उन्हाळ्यात निघत नाही
पावसाळ्यात=32 क्विंटल
हिवाळा उन्हाळा=20/22
ओके..
अधिक माहितीसाठी आमच्या सोबत जुळून राहाल तसेच खालील नंबरवर वेळोवेळी फोटो तसेच आपले प्रश्न पाठवत राहाल जेणेकरून आपणास मार्गदर्शन करने सोपे होईल.
whatsapp : 9923974222
Harbhara vavthapan video banava amalner
ruclips.net/user/livez4ZBpyJUuxQ
माहितीपर हा विडियो आपण नक्की बघा
Sir maka ek mahina zala pivala padla ahe 102626takla ahe maka kahi tikani ५foot and kahi tikani 4foot pivala ahe tari upay suchava
ok .. पिकाचे सद्य स्थितीतील फोटो शेयर करावेत .
9923974222 whatsapp
Sir mi 1. Januray 2024 la advanta 751 maka chi lagvad keli tr chalel ka..
late hoil far
Sir mala aata make chi lagvad karaychi asel tr Konte make che biyane vaprav
मका बियाने कसे तयार करावे...याची माहिती द्या
ghari nahi tayar karta yet
कंपनी कसे तयार करते
याची माहिती द्यावी
१५ फेब मका टाकतोय सर गुरांना विकण्यासाठी कोणत बी चांगल
advanta cha sugar
सर चाऱ्यासाठी या प्रकारे नियोजन केलं तर किती टन चारा मिळेल.
variety var depend ahe
@@PatilBiotech 756?
Adv 756. बियाणे ऊत्पन कसे आहे
सर नमस्कार
मका लागवड करून पाण्याची पाळी देऊन ओलावा असताना atrazin तणनाशक मारले तर चालेल का?
प्रमाण पण सांगा
ho
Kolhapur madhe
NPK conso milel ka..
Ho lucky k s k kolhapur la milel
@@PatilBiotech okk chalel
Thank you
Humold gold chi advertising ahe
dhanywad
Adv 759 drip madhe kru shkato ka
yes
Namashkar sir me shankar dhondge rahanar telagaana mazha prshna aahy ki aapan gelya varshiche be gharche lavle tar chhalate ka te mala saaga.
Nahi
कापूस लावून किती दिवस झाले आहे कापसा विषयी माहिती द्या
ruclips.net/user/livedQtkJ5N5aVY?feature=share
Plot cha maka utarto ka sir
nahi
मका जुलै महिन्यात 20ता पर्यंत पेरणी केली तर चालेल का? अमळनेर जि जळगांव
पेरणी २८ मे ते २० जून
झेडु लागवडVido द्या सर
नक्की साहेब.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो काय मका
Yes
वर्षाच्या बाराही महिने पीक घेतल्यास जमिनीचे काही नुकसान होणार नाही का? उदा; जमिनीतील पूरक घटक नाश पावतील का?-
जळगाव
nahi
Charya sathi Don olitil distance
Sarkhech theva
पटा पद्धत चालत नाही कां साहेब पटा पध्दत मध्ये अंतर किती ठेवायचे
मका टोकन कराल.
साहेब बांधावर जास्त कणीस का राहतात
jaga jast milte
एकरी किती किलो मका लावायची
7-8 kg
Ganga kaveri king 3059
ok
कांद्याच्या बद्दल व्हिडिओ टाका ना सर
lavkarach karu
सर कोकणामधे मका लागवड होऊ शकते का
सर रत्नागिरी जिल्हा मधे मका बनवू शकतो का आपण.लाल माती मध्ये
नाही
नाही
मका कालावधी किती महिन्याचा आहे?
चार महिन्याचा कालावधी लागतो
आम्हाला आता पाऊस झाला आहे मका पेरली तर चालेल का 🙏
लेट होईल साहेब
सर मला 5 एकर मका करायची आहे पण मका सरी काढूनच लावू किंवा साऱ्या मध्ये पेरू काहीच कळत नाही लवकरात लवकर मार्गदर्शन करा
9923974222 YA NO LA WHATSAPP KARA
Rabi ki best variety kon si he
754 advanta
हयुमाल जी सुगरकेन आहे ते सर
ho aaahe - 7875266444
त्या चे फोटो टाका सर व कन्नड ला कुडे मिळेल
व किट मायोको डिल
चूनखडी जमीनीला सलफर व झिंक मगनेशिम प्रमाव सांगा
Sir maka 3302 bijpakrriya keli and sop tumcha 9inch by tractor
ok
Sir plz shimla (Shadnet) video banva
नक्की सर
Sir २ pkanis येते ti vharity sanga
जवळपास एकच कणीस येते चान्गले
@@PatilBiotech ok sir
Pac elite perli hoti last time roga la itar varaity peksha khup bali padte
ओके
कावेरी 8333 कशी आहे
छान आहे
Npk conso kut milel
tumcha taluka sanga
@@PatilBiotech madha solapur
एकरी किती खर्च लागणार
12000-15000/-
खत टाकने ची मशीन भेटेल का सर
No idea
200 ग्रॅम एका कनिसचे वजन असेल तर 25000 रोप नाही तर 25000 कणीस लागेल 5000किलो उत्पन्नासाठी एका रोपाला 2 कणीस येत असेल तर 12500 रोप पुरेसे आहे आपल्या calculation नुसार😊
1 झाडाला 1 कणीस येते
भाऊ एका झाडाला एकच कणीस येतं
I am somewhat agree with Piyush, sometimes there are multiple
आत्ता आमच्या शेतात मक्का आहे बेड वर लावलेली एका रोपाला दोन तर काही रोपाला तीन कणसे आहेत सर तुमच्या विडिओ चे मार्गदर्शन घेऊन मकेची लागवड केली आभारी आहे 🙏
रोपाची संख्या 13000 हजार आहे सर
सर adv 759 veriety
कशी आहे
चांगली आहे
पठ्ठा पद्धत चालेन का
टोकन करा
तूर व्यवस्थापन एक विडिओ
लवकरच बनवू सर
Sir मका लावला आहे पण व्यवस्थित उतरला नाही कुठे दा ट कुठे विरळा झाला आहे काय करु कही समजत नाही कुठे वाडा व्यवस्थित आहे कुठे वाडा कमी आहे
शेतातील सद्यस्थितीतील 3-4 फोटो शेयर करावेत जेणेकरून डोस सांगता येईल.
whatsapp : 9923974222
टोकन द्या जिथं नहीं उतरला तिथं
मका सिजेंटा 7328कशी आहे
चांगली आहे.
6240+ maka ek no.hai
धन्यवाद
Nice information
Thanks
Nice information
Thx