Maharani Yesubai | महाराणी येसुबाई यांचं माहेर, विस्मृतीत गेलेलं इतिहासकालीन शृंगारपूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.. रत्नागिरी जिल्ह्यातलं शृंगारपूर हे गाव छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर.. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासात कायम केंद्रस्थानी राहिलेलं हे गाव.. त्यामुळे शृंगारपूरचा इतिहासदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.. पण, आज हे गाव दुर्लक्षित आहे.. इतिहासात कायम केंद्रस्थानी राहिलेलं आणि येसुबाई यांचं माहेर आज नेमकं आहे तरी कसं? पाहुयात यावरचा एक रिपोर्ट..
    ABP MAJHA |Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MaharaniYesubai #MarathiNews #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India.
    The Mumbai-based company was launched on 22 June 2007.
    The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region,
    ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time.
    सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel.
    ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world.
    Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 290

  • @gajutupkarsir999
    @gajutupkarsir999 4 года назад +38

    महाराणी येसुबाईंचे माहेर म्हणुन शृंगारपुरचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे.

  • @diprajnimbalkar9685
    @diprajnimbalkar9685 4 года назад +15

    महाराणी येसूबाई साहेब यांचं माहेर म्हणून तरी यांची वंशज पाहिजे होतीत खूप दुःख त्यांच्या वाट्याला आलं. खूप वाईट वाटलं

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +1

      Ho khup sosal maharani yesubai sahebani,pan har manali nahi shevti rakt shirkyanch hot,
      Aani aamche purvaj maharani yesubainche bhache pan maharani kaidetun suteparyant tyanchyabarobarach hote ahmadnagarla ,shevatparyant sobat rahilyabaddal mala mazya purvjancha abhiman aahe

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 2 года назад

      @@akshayrajeshirke2535 दादा तुम्हाला contact कसा करता येईल ??

  • @ajaykharade4472
    @ajaykharade4472 4 года назад +28

    स्वराज रक्षक संभाजी राजे मालिका बघा ...आणि वाद विसरून पुढे चला.....🚩🚩

  • @स्वराज्य-थ6ड
    @स्वराज्य-थ6ड 4 года назад +7

    राणी येसूबाई चा आम्हाला अभिमान आहे पण कश्या दिसतील पाऊल खुणा स्वराजचा महाराणी येशूबाई सोडून विचार करणारे शिर्के नव्हते शिर्के फितूर होते खर तर या गावांमध्ये सध्या 1 ही शिर्के चे घर नाही चांगलीच गोस्ट आहे

  • @durgakadu5085
    @durgakadu5085 4 года назад +21

    Thank you ...tumchya mule samjl tri ❤👍

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +5

    जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय येसुबाई महाराणी साहेब

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 года назад +7

    आपल्या पूर्वजांनी अपार कष्टाने इतिहास रचला त्यांच्या पाऊलखुणा सुद्धा आपल्याला जतन करता येत नाही ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे,स्वतंत्र खाते असताना सुद्धा हे लोक याकडे दुर्लक्ष करतात शरम कशी वाटत नाही.

  • @swapnilsawant9249
    @swapnilsawant9249 Год назад +4

    ज्या वतनासाठी शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी केली ते शिर्के तेथे राहिले नाहीत ....यालाच नियती म्हणतात......

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 2 года назад +4

    शिर्के कुठे आहेत, त्यांना सांगा पुनर्वसन करायला औरंगजेबाने दिली असेल ना संपत्ती

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 4 года назад +214

    ज्या वतनासाठी शिर्के्यानी स्वराज्याशी गद्दारी केली. संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबाच्या ताब्यात दिलं त्याच शृंगारपुरातून शिर्के नामशेष झाले. याला नियती म्हणतात.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +21

      Aho madam shamburajena pakadlyanantar tyana sodvanyasathi aamchi sarv shirke mandali shrungarpurapasun bahadurgadaparyant maharani yesubainchya sangnyavarun aali aani ganimi kavyane ladha dila,kahi shahid zale,rahilele shevti thethech rahili kahi,sataryala gele,kahi wai parisarat staik zale,aamhi kadhich fitur navhato,purvihi swarajyanisth hoto, aajhi aahot aani fature madhe pan rahu.

    • @prasadgawali2103
      @prasadgawali2103 4 года назад +44

      @@akshayrajeshirke2535
      भाऊ तू कशाला मनाला लावून घेतो
      पण जे सत्य आहे ते सत्य आहे
      शिर्के नि च स्वराज्य चे धाकले धनी दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात सगळ्या त मोठा सहभागी होते

    • @rushiikesh5249
      @rushiikesh5249 4 года назад +18

      @@akshayrajeshirke2535 Aho phili chuck kelich na pn..punha pshatap krun Kay fayda
      Phili fituri kelich na..punha ldhla tyach Kay mg...
      Ek chuk kiti mahagat pdli bghitl na tumhi
      Chatrapati gele aamcha tumchya eka chukine

    • @amitghadge5500
      @amitghadge5500 4 года назад +2

      Ekdam barobar

    • @amitghadge5500
      @amitghadge5500 4 года назад +2

      Bhandu Naka ho jau dya.

  • @bharatisawant570
    @bharatisawant570 4 года назад +70

    महाराणी येसूबाई चे माहेर म्हणून तरी श्रुंगारपूर जतन केले पाहिजे..

  • @gajananchenage9464
    @gajananchenage9464 4 года назад +4

    श्रुंगारपूर रत्नागिरी जिल्ह्यात आहे, पण नक्की कुठे आहे याचा उल्लेख आला असता तर ज्यांना कुतूहल आहे त्यांना त्या गावाला भेट देण्यास सोपे झाले असते. गुगलवर लोकेशन मिळत नाही.

    • @amarmalap7801
      @amarmalap7801 3 года назад +1

      रत्नागिरी मध्ये संगमेश्वर तालुक्यातुन २५ कीलो मिटर अंतरावर शुंगारपुर गाव आहे

  • @kashinathmurbade1553
    @kashinathmurbade1553 2 года назад +2

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल खूप छान

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 4 года назад +6

    छत्रपति संभाजी महाराज यांच्या महाराणी येसूबाई यांचे माहेर म्हणून , छत्रपती संभाजीराजे यांच्या निघृण हत्ते नंतरही राज्य टिकवणे करिता दूरदर्शीपणाही ही नोंद घेवून तसेचऐतहासिक वारसा म्हणून राज्य सरकारसह तेथील विकासाचे दृष्टीने जारीने प्रयत्न केला पाहिजे ही खरी उतराई होइल.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      Aamhi shambhuraje pakdale tya veli tyana sodavnyasathi shrungarpur sodle aani Tyana sodavnyasathic ganimi kavyane ladha dila bahadurgadaparyant.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 8 дней назад

    हिंदवी स्वराज्याच्या महाराणी तथा कुलमुखत्यार सकल सौभाग्यवती वजृचुडेमंडीत
    यांच्या माहेरघरच्या खुणा सगळ्याच पुसल्या गेल्या आठशे वस्ती आसलेल‌ गाव आज दुर्लक्षित झालेले आहे,तर‌ स्वराज्याच्या साठी बलिदान देणाऱ्या दोघांनाही त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Год назад +2

    माहारानी यसूबाई
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @gauravshivle44
    @gauravshivle44 4 года назад +49

    एका शिर्के कुटुंब मुळे संपूर्ण शिर्के कुटुंबाला दोष देणे चुकीचेच आहे. होता एक गानोजी शिर्के लालची म्हणून काय सगळेच शिर्के लालची न्हवते. आत्ता मला सांगा जर तुमचा घरातला कर्ता माणूस बेवडा आहे तर आम्ही तुमचा अख्या खानदानाला बेवडयांच खानदान म्हणायचं का????

    • @pankajvaishampayan2546
      @pankajvaishampayan2546 4 года назад

      Very good reply mitra
      jyanna Maharaj kalale te maharajanche mavle zale mag tyanchi jaat urli nahi ani jyanna Maharaj kalale nahi kiwa tyancha hetu jyanna patla nahi te shatru zale ani tyanchihi jaat urli nahi.

    • @mromkarchavhan3375
      @mromkarchavhan3375 4 года назад

      1 no bhau

    • @aniketdesai7846
      @aniketdesai7846 4 года назад +1

      Gaurav shivle ekdam barobar bolalat ekachya chuki mule sampurn kutumb doshi hot nahi.

    • @rupeshchalke2117
      @rupeshchalke2117 4 года назад

      बेवड्याची उदा . देऊ नुकोस हे गद्दार शिर्के आहेत

    • @Pune122
      @Pune122 4 года назад +1

      एका शीख माणसाने इंदिराला गोळ्या मारल्या म्हणून ६००० शीख मारलेत, १००००० शीख बेघर केलेत, आजही त्यावर कोणीही माफी मागत नाही, १९८४ पासून २००४ पर्यन्त सर्व कोर्ट केसेस कुजवल्या, पुरावे नाहीसे केले. हे योग्य झाले का?

  • @SameerShaikh-eb9ou
    @SameerShaikh-eb9ou 4 года назад +12

    ज्या शृंगारपुराने महाराणी दिल्या त्याच शृंगारपुराने आमच्या छत्रपती शंभूराजे यांना मोगलांच्या ताब्यात दिले होते.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +2

      Aamhi shambhuraje na sodavanyasathi shevatparyant prayatn kela hota,tumchya vachnyat chukicha itihas aala asel,aamch koni fitur navhat. Chukichi history vachun aamchi badnami karu naka.

    • @jyotipatil1726
      @jyotipatil1726 4 года назад +3

      Mla tr prashn pdto ki ekach aaibapaachi 2 lekr itki vegveglya vicharanchi kshi asu shktat

    • @SameerShaikh-eb9ou
      @SameerShaikh-eb9ou 4 года назад +4

      @@jyotipatil1726
      आपल्या अवती भवती असलेल्या लोकांचा असलेला प्रभाव आणि लोभी मानसिकता.
      स्वराज्य हा विचार मानला पाहिजे होता.

    • @juidesipoltrifarmingsangli2185
      @juidesipoltrifarmingsangli2185 4 года назад

      Fitur village

    • @jyotipatil1726
      @jyotipatil1726 4 года назад +1

      Kuthe aamchya yesubaisaheb n kuth te ganoji..

  • @supriyawagh5341
    @supriyawagh5341 4 года назад +83

    फितूर शिर्केही संपलेच शेवटी!..यालाच म्हणतात करावे तसे भरावे..👍👍

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +8

      Aho madam puratatv khatyacha purava paha tyat aamch shirkench kunich fitur nahi as latter dilele aahe,tumchya vachnyat chukicha itihas aala asel,aamhi purvihi swarajyanisth hoto aajhi aahot aani future madhe pan rahu,aani Shirke sampale as mhanu naka aamhi 5vya shatkapasun maharashtrat aahot aani aajahi tath manene rajeshirke mhanunch vavrato.

    • @rupeshpatil607
      @rupeshpatil607 4 года назад +8

      त्याकाळी राजे हि उपमा फक्त छत्रपती यांनाच होती, बाकी सर्व निष्ठावान सरदार-मावळे यांना राव ही पदवी होती. जसे प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते ई.... 🚩🚩🚩

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +2

      @@rupeshpatil607 aamhi svatantra hoto, shirke 705 pasun maharashtra t shirkan pattyache raje hote,parantu swarajya vadhavanyasathi tyani aapal rajya swarajyat vilin kel aani maharajanbarobar natesambandh jodle

    • @ravis.413
      @ravis.413 4 года назад +12

      @@akshayrajeshirke2535 pan ganoji shirkeni kay kele he visrlat ka...chatrpati sambhaji raje na fact vatana sathi daga dila...he pan lakshat asudya...ani to itihass koni visrnaar hi nahi

    • @avinashsalunkhe9941
      @avinashsalunkhe9941 4 года назад +4

      @@akshayrajeshirke2535 तू कुठला रे?स्वतःला राजेशिर्के म्हणवतोस?शिर्के परागंदा झाले व त्यांनी शृंगारपुरे आडनाव धारण करून राहतात दुसरीकडे,

  • @rrk8899
    @rrk8899 4 года назад +2

    धन्यवाद abp माझा

  • @ranjitrajemahadik250
    @ranjitrajemahadik250 4 года назад +14

    जे लोक शिर्केंना गद्दार म्हणतात यांना इतिहास वाचता येतो का .. कुणीतरी लिहिलेली पिवळी पुस्तके वाचायची आणी राजेशिर्क्यांना फितुर म्हणुन अक्कल पाजळायची ,हा राजेशिर्क्यांचा नाही , हा इतिहासाचा अपमान करत आहात....

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +2

      बरोबर बोलताय राजे तुम्ही..

  • @sachinpawar2622
    @sachinpawar2622 4 года назад +2

    Thanks ABP Maza

  • @avinashsalunkhe9941
    @avinashsalunkhe9941 4 года назад +7

    शिर्के परागंदा झाले,त्यांनी आता दुसरीकडे जाऊन 'शृंगारपुरे'आडनाव धारण केले आहे

  • @ajagtap976
    @ajagtap976 4 года назад +14

    आहो ज्यांना शिवाजी महाराज कळले संभाजी महाराज कळले,, अशी फार थोडे लोक होते, आमच्या पण बाकी बहुतांश जगताप, खोपडे, ढमाले, घोरपडे अशी बरीच मांडले सुरवातीला विरोधात होतीच ना
    पण मग नंतर शिवाजी महाराज कळले त्यांना

    • @pankajvaishampayan2546
      @pankajvaishampayan2546 4 года назад +1

      Very good reply jyanna Maharaj kalale te maharajanche mavle zale mag tyanchi jaat urli nahi ani jyanna Maharaj kalale nahi kiwa tyancha hetu jyanna patla nahi te shatru zale ani tyanchihi jaat urli nahi.

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 4 года назад +2

    खूप वाईट

  • @sumankitchan
    @sumankitchan 4 года назад +6

    👌👌

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +2

    अरे भाऊ शुंगारपुर गावात सुर्वे यांची घर आहेत जरा नीट माहिती घेऊन बातमी देणे

  • @Alisha1012
    @Alisha1012 4 года назад +4

    My village

  • @akashpathare3143
    @akashpathare3143 4 года назад +2

    Changli video aahe

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 4 года назад

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

  • @aniketthorat7523
    @aniketthorat7523 4 года назад +27

    Amchi mansa 1 no. Politician nivdun deto. Tyamule amcha itihas ha pusla janarch..

  • @marathiporkabir7810
    @marathiporkabir7810 4 года назад +6

    Amchya gavachya bzuche gav❤️❤️

  • @ganeshahire9630
    @ganeshahire9630 2 года назад +1

    पण याच शृंगार पुराणे स्वराज्याचे धाकले धनी हिरावले याचे काय?

  • @bhagyeshjadhav4360
    @bhagyeshjadhav4360 7 месяцев назад

    Jai Bhavani Jai Shivrai♥️🙏

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 4 года назад +11

    Jay Shambhuraje

  • @jeegarsurve
    @jeegarsurve 4 года назад +4

  • @pabulumdesk2889
    @pabulumdesk2889 4 года назад

    Very nice 👌👍👍👌🔥🔥

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 4 года назад

    Very nice

  • @indianmoviestrailer1255
    @indianmoviestrailer1255 4 года назад +3

    Aplya rani sahebNsathi tari ya gavche jatan zale pahije 🙏🙏

  • @jharanabarik4685
    @jharanabarik4685 4 года назад +1

    What is the meaning of dhakle dhani in Hindi???

  • @Shafsall
    @Shafsall Месяц назад

    इथून जवळच शृंगारतळी बाजारपेठ आहे , त्याचा काही संबंध आहे का ?

  • @vikrampatil8634
    @vikrampatil8634 4 года назад

    Mast abp

  • @shyamraoshinde8863
    @shyamraoshinde8863 4 года назад +1

    पूर्वीपासून आत्तापर्यंत हीच मानसिकता आहे
    इतक्या वर्षात बदलली नाही आता काय हे असेच

  • @sagargavadesagar
    @sagargavadesagar 4 года назад +6

    Shirkeni chuk keli pn bakicha shirke mandalini Shambhu rajana sodavnya sathi raktache pat pn vahilet

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +2

      Aamch koni fitur navhate chukicha itihas aahe to. Aamhi shambhuraje na sodavanyasathi shevatparyant prayatn kela hota bahadurgadaparyant. Ugachch aamchya garanyachyi badnami karatat kahi lok.

  • @VaibhavMisale005
    @VaibhavMisale005 4 года назад

    Hoy barobar ahe👍🏻👍🏻

  • @Vishal_muley
    @Vishal_muley Год назад +1

    Yesubai yannni 30 varsha kaydet kadle 😓

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 года назад +7

    maharani yasubai nche maher mhnun tri hya gavat tyanche smark vhayla have.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +4

      Shirke garanyachi kuldevta aslelya shirkolila bhandhle aahe maharani yesubai sahebanche smarak

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 4 года назад +1

      @@akshayrajeshirke2535
      dhnywad mahiti sangitlya
      bddl.
      amhi nkki javu tya gavi.

  • @akshayrajeshirke2535
    @akshayrajeshirke2535 4 года назад +10

    Aamchya junya RAJDHANICHI history cover kelyabaddal RAJESHIRKE parivaratarfe,ABP MAZALA THANKS

    • @kunaltathare2135
      @kunaltathare2135 4 года назад +4

      अहो तुमची राजधानी कशी असेल ही सुर्वेंची राजधानी होती ही म्हणून तर सुर्वे आज ही त्यांच कुलदैवत असलेल्या भैरी भवानी ला पायापडायला गावात जातात होळीचा मान आज ही त्यांना आहे शिर्केच मुळ गाव शिरकवली आहे शुर्गारपुर नव्हे.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +3

      Pilajirajenchi sasarvadi survenchi hoti tyamule shirke shrungarpurla gelte. Aamch rajeshirkench khar gav kutare aahe aani shirkolila aamch rajeshirkench shirkai devstan aahe je sahyadrichya shirkan pattyatach yete,tyachbarobar raygadavaril shirkai devichi stapana pan shirkenich kelti.

    • @kunaltathare2135
      @kunaltathare2135 4 года назад +2

      @@akshayrajeshirke2535 माझ म्हणन तेच होत कि शिर्केंच मुळ गाव काय राजधानी काय शुर्गारपुर नाही तर अन्य ठिकाणी आहे
      शुर्गारपुर हे सुर्वेंच वतनाच गाव होत पण शिवाजी महाराजांनी तळकोकणातील मोहीमेत हा भाग जिंकून घेतला सुर्वे शुर्गारपुरातन निघून गेल्यावर त्यांचे जे कारभारी होते पिलाजी शिर्के त्यांनाच महाराजांनी तिथला कारभार सांगितला व तिथे स्वराज्याच्या वतीने राहायला सांगून महाराज राजगडी परतले. पुढे त्यांच्याशी नाती संबध जोडून आपली मुलगी पिलाजी शिर्केच्या मुलाला गणोजी शिर्केंना देऊन त्यांची मुलगी म्हणजे महाराज्ञी येसुबाई छत्रपती संभाजी राजांना केली व रक्त संबंध जोडले. पुढे शिवाजी महाराज जेव्हां दक्षिण दिगंविजयाच्या स्वारीवर गेले असताना संभाजी महाराजांना प्रभावल्ली चा सुभा सांभाळयला सांगितला तेव्हा ते शुर्गारपुरातच वास्तव्याला होते म्हणजेच शुर्गारपुर हे स्वराजातल गाव होत हे लंक्षात घ्यावे.
      पिलाजी शिर्केची सासरवाडी सुर्वेची असली म्हणजे ते गाव तुमची राजधानी होती अस होत नाही म्हणूनच तर महाराजांनी शुर्गारपुर हे वतन खालसा करून स्वराज्यात विलीन केल व पुढे संभाजी राजांनी सुध्दा शुर्गारपुर हे गणोजी शिर्केना वतन न देता स्वराज्यात ठेवलं .

    • @nazimmulla2781
      @nazimmulla2781 4 года назад

      @@kunaltathare2135 shirke krushnaji Bhaskar Cha Manus hota ka ?

    • @darpansurve6852
      @darpansurve6852 4 года назад

      Shirke he diwan hote survyanche.. shivaji mharajanna gad jinkna impossible hota.. tevva shirkyanni survyanshi dhokebaji krun tyanna intoxicat kela.. ani mhnun maharajanna gad gheta ala

  • @ajagtap976
    @ajagtap976 4 года назад +2

    जय श्री राम

  • @sandeeppatil3725
    @sandeeppatil3725 4 года назад +16

    Puratatav khata yevdha active asat tar
    Etihasic vastunche jatan zhale aste

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 года назад +1

    Rang.nath.gosavi.pralhad.pant.yanchi.mahiti.sanga.plz

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 4 года назад +5

    Hach pharak ahe aplya madhe ani baherchya lokan madhe.. tithe vastu japli jate.. apn phakta swarta poti apli purna bhoomi vikun baslo ahe.. are ata tari jahe vaha.. kalach Maharajancha Balidan diwas zala.. koni koni tyanna athavla.. Muslim loka baga cristain baga ye kadich visrat nahi.. tumhi Kadi vichar kela Ka he loka Jesus la ajun tasch cross var thevtat

  • @asmitabhadrike8121
    @asmitabhadrike8121 4 года назад +1

    Jay jijau Jay Shivray jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🚩

  • @shilpadesai7123
    @shilpadesai7123 4 года назад +5

    Kashala pahijye motha nav...amcha Sabhaji Rajan barobar Shirke yani fituri gadhari keli...devaacha darat nayay ahi....manun kadich Shirigarpurcha. Bhala honar nahi...Yesubai Maharani yaha Shirigarpurcha rani nahi tar purna Maharashtra Cha ahi...ani Raigadacha ahi...Shrigarpurny tyana khup khup vait diwas dakhwaly

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +1

      Aho madam shamburajena pakadlyanantar tyana sodvanyasathi aamchi sarv Shirke mandali shrungarpurapasun bahadurgadaparyant aali aahe aani ganimi kavyane ladha dila, aani lekhani aamchya hatat naslyane aamcha chukicha itihas sangitala gela aamhi purvihi swarajyanisth hoto aajhi aahot aani future madhe pan rahu,tumhi puratatv khatyacha purava paha tyat aamch shirkench kunich fitur nahi as sangital aahe, aamche shambhurajenantarhi bhosale gharanyashi soyarsambandh zale aahet fitur asato tar zale asate ka? ugach aamchya garanyachyi badnami karu naka.

    • @babasoysolkhe6427
      @babasoysolkhe6427 4 года назад

      Shirke gaddar zaale gaddar te gaddar mhanla pahije

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      @@babasoysolkhe6427 chukicha itihas aahe to tumhi puratatv khatyacha latter paha,ugachach aamchi badnami karu naka.

    • @ravis.413
      @ravis.413 4 года назад

      @@akshayrajeshirke2535 ganoji shirke ne kay kele te sanga jara

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      @@ravis.413 ganoji shirkenich rajaram maharajana jinjichya killyachya vedhyatun sodvun maharashtrat aanale aani swarajya vachavale 1697sali

  • @dhananjaywaghmare9893
    @dhananjaywaghmare9893 4 года назад

    Jay shivray Jay shambhu raje

  • @darpansurve6852
    @darpansurve6852 4 года назад +2

    Shirke he diwan hote survyanche.. shivaji mharajanna gad jinkna impossible hota.. tevva shirkyanni survyanshi dhokebaji krun tyanna intoxicat kela.. ani mhnun maharajanna gad gheta ala

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 4 года назад +10

    Bhitipoti shirkyanni tyanchi aadnava badalli.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +5

      Aamhi nahi badalale aamhi aajhi tath manene rajeshirke mhanunch vavrato. Shevti brand is brand

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 4 года назад +3

      @@akshayrajeshirke2535 Nice, bro 👍🚩🚩🚩

    • @scccc526
      @scccc526 4 года назад +1

      Pn fitur mhnach olakhatat barech loi

    • @nazimmulla2781
      @nazimmulla2781 4 года назад

      Gaddar shirke

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +1

      @@scccc526 tyana history chukichi sangitali geli,pan aamhi purvihi swarajyanisth hoto aajhi aahot aani udyahi rahu,jay shamburaje,jay ganojiraje

  • @prakashbhosale4196
    @prakashbhosale4196 4 года назад +1

    Fitur kase gavat rahtil

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +1

      Khara itihas vacha,aamhi fitur navhto,aamch koni fitur navht to khota itihas sanhitalele aahe. Aamhi shevatparyant shambhurajanbarobar hoto........ Jay shirkai,jay yesubai,jay shamburaje,jay ganojiraje...

    • @prakashbhosale4196
      @prakashbhosale4196 4 года назад +2

      @@akshayrajeshirke2535 bhava kashavarun Tu khara ahes

    • @legendcager7271
      @legendcager7271 4 года назад

      @@akshayrajeshirke2535 Konta book sir?

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      @@legendcager7271 पवनेचा प्रवाह

    • @legendcager7271
      @legendcager7271 4 года назад

      @@akshayrajeshirke2535 lekhak?

  • @omjay5455
    @omjay5455 4 года назад

    History

  • @akshayrajeshirke2535
    @akshayrajeshirke2535 4 года назад +5

    जय पिलाजीराजे शिर्के,जय गणोजीराजे शिर्के,जय महाराणी येसूबाई,जय शंभुराजे,जय शिरकाई

    • @luckysawant1930
      @luckysawant1930 4 года назад +3

      गणोजी शिर्के भिकारचोट नालायक साला... आणि तू जय गणोजी शिर्के काय बोलतोस

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +2

      @@luckysawant1930 mi vanshaj aahe. aani ji History tumhala sangitali geli ti sagali khoti aahe,puratatv khatyacha latter paha jara mag samjel,aamhi shambhurajana sodavnyasathi sevatparyant bahadurgadaparyant prayatn kela hota, tas kahi asat tar aamche tyanantar chatrapati gharanyashi soyarsambandh zale nasate,ugachach chukicha itihas vachun aamchya garanyachyi badnami karu naka, aamhi purvihi swarajyanisth hoto aajhi aahot aani future madhe pan rahu,

    • @vpbhiwandi5707
      @vpbhiwandi5707 4 года назад +1

      Shirke gaddaar

    • @kirankumarghotekar7930
      @kirankumarghotekar7930 4 года назад +5

      बरोबर ........
      कोणत्याही भावाला आपली बहीण विधवा झालेली राहवत नाही मग तो रावण का असेल
      मग हे तर शिर्के होते. व छत्रपती शिवाजीराजे यांचे सख्खे जावई राजकुंवर बाई यांचे धनी...
      शिर्के घराण्याबद्दल ब्राह्मण लोकांनी खोटा इतिहास लिहीला ......

    • @366590
      @366590 4 года назад

      Shirke adnavala parat javal thara nahich

  • @iamboss5661
    @iamboss5661 4 года назад +1

    🚩🙏😔

  • @shekharsakate7798
    @shekharsakate7798 4 года назад

    Shashan laksh denar
    Kadhi dil hot laksh shasna ne
    Maazya rajya ch ekach chukal maazya raaja ne asha lokansathi swaraj nirmaan karun dil jyachi lokanna kadhi kimatach kalali nahi
    Jya raajyachya history ikalya var vachalya var dolyat paani yet aaj to raaja fakt netyanchya nivadnukicha ajinda saathi tyach naav ghetal jaat

  • @karanmhaske6611
    @karanmhaske6611 4 года назад +1

    Maje pahile poling kendra
    Election duty che pahile thikan 21Octomber 2019

  • @umakantsonawane4448
    @umakantsonawane4448 4 года назад +2

    शिर्के गेले कुठे ?

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      Shirkeni sambhaji maharajana sodavanyasathi shrungarpur sodle aani bahadurgadaparyant prayatn kela aani tyach margat staik zale

    • @abhi134679
      @abhi134679 4 года назад

      shirke ethe ahet

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      @@abhi134679 aapla khara itihas sanga lokana,khup chukichya comment kartat kahi lok

    • @abhi134679
      @abhi134679 4 года назад +1

      @@akshayrajeshirke2535 kay sangnara bhava ata
      itihas sangyacha nasto
      ghadvaycha asto

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      @@abhi134679 itihas ghadavane aaplya raktatach aahe pan aapan jo parakram kela te tar sangital pahije na.
      Nahitar lok tar shirkyani shambhurajana pakdun dile mhantat je ki khot aahe...

  • @SantoshVichare-uq8yw
    @SantoshVichare-uq8yw Месяц назад

    Ekhalaskhanala sangmeshwar cha rasta GANOJI ne dakhawala....Anuskura marg

  • @Priya-cq3hw
    @Priya-cq3hw 3 года назад

    शृंगारपूर शिवाजी महाराजांनी कधी जिंकले साल

  • @SantoshVichare-uq8yw
    @SantoshVichare-uq8yw Месяц назад

    Vishwas patil yanchi ....SAMBHAJI kadambari vacha......GANOJI ne rasta dakhawala

  • @akshayrajeshirke2535
    @akshayrajeshirke2535 4 года назад +1

    जय गणोजीराजे,जय महारानी येसुबाई,जय शंभुराजे ,जय जिजाऊ,जय शिवराय....

  • @nik2903
    @nik2903 4 года назад +3

    Shirke he ghatavar stiravalyane Gav ouss pasdale ahe

  • @8ft3__ae66
    @8ft3__ae66 4 года назад

    Ganhoji Shirkene vatna sathi sambhaji Maharajahs maravle

  • @shalmaleesworld8871
    @shalmaleesworld8871 4 года назад +5

    काही गरज नाही हे शृंगारपुर जतन करायची ज्या गावाने शंभु राजांना पकडून दिलं आणि त्यांचा घात केला त्या गावाचं कसलं आलंय कौतुक

    • @kirankumarghotekar7930
      @kirankumarghotekar7930 4 года назад +2

      अरं बेटा अगोदर पुस्तक वाच तुझ्या बुद्धीवर गंज चढलाय तो साफ कर पहिले महाराणी यसुबाईं च्या
      घराण्याची बदनामी करू नको...
      चल एक उदाहरण तो मग तुच ठरवं कोण पकडून दिलं शंभू राजांना.....
      समज तुला एक बहीण आहे . तु स्वत:च्या दाजीला शत्रू च्या हावाली करशील का?
      मला वाटत नाही तुला कीती पण संपत्ती दिली तरी
      तु तस करशील
      स्वत:ची बहीण विधवा झालेली कोणत्याही भावाला पाहवत नाही मग तो कितीही नीच माणुस असू दे.... समजलं
      ब्राह्मण लोकांनी खोटा इतिहास लिहीला आहे... शिर्के घराण्याबद्दल....

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +1

      @@kirankumarghotekar7930 महाराणी येसुबाईंच्या माहेरच्या राजेशिर्के घरान्याचा वंशज म्हणुन मी आपल्या मतासी सहमत आहे.धन्यवाद

    • @kirankumarghotekar7930
      @kirankumarghotekar7930 4 года назад +1

      @@akshayrajeshirke2535 आम्ही लोकांना हेच सांगतो की शिर्के स्वराज्यासाठी फितुर होण्याचा प्रश्नच नाही कारण गणोजी शिर्के शिवरायांचे सख्खे जावई होते. (शिवकन्या राजकुंवर) शिर्क्यांनी स्वराज्यासाठी स्वतः च्या शिरकाण करून घेतलं पण बामणांनी उगीच शिर्के घराण्यांना बदनाम केलं.

    • @kirankumarghotekar7930
      @kirankumarghotekar7930 4 года назад

      अक्षय शिर्के आपला ph no मिळू शकेल का?

    • @kirankumarghotekar7930
      @kirankumarghotekar7930 4 года назад +2

      हा बघा न कसा म्हणतो शृंगार पुर जतन करायची काय गरज मग काय ताजमहाल जतन करायचा का कि औरंगजेबाची कबर जतन करायची?

  • @prasaddukarepatil5716
    @prasaddukarepatil5716 4 года назад

    छत्रपती संभाजी महाराज कि जय,

  • @kinggautam5709
    @kinggautam5709 4 года назад

    aani verul, shahaji rajencha mul gao ahe tyabaddal kahi nahi...

  • @harsh6346
    @harsh6346 4 года назад +1

    Muslim nahi mughal bolayla hv hot as mala vatatay

  • @prasadkurte1929
    @prasadkurte1929 4 года назад

    Aapala barachasa itihas Parkiy akramanmule lupt hot gela ..nasht kela gela..britishani jast tyat dhavala Dhaval keli tyachi mod tod keli ani apalyasamor thevala.
    Jya maratha mavalyani he swaraj ubharale. Tyana apan ethe comment karun dosh deu naye...tya veli marathe ekatrach hote.. Chatrapatinchya adesh ha antim asayacha. Ani marathe nishthavant hote..
    British hech karanibhut aahet ya sarvana..aani deshavarahi tyanich Rajya kel nantar.

  • @sonalshegde4232
    @sonalshegde4232 4 года назад

    Kahi shirkenchya gaddarimule sarvana dharevr yogya nahi.sakshat aaplya mulati shirkyanchi soyrik chhtrapati Shivaji Maharaj Ani Keli to ka ugich.ya katat bramhan tevdech samil hote.gaddarila jatpat naste asto fakt swarth.nytr swatachya bahinich kunku fusayla ganoji dhajavla nasata

  • @milindgawand2539
    @milindgawand2539 4 года назад

    yach gavatla shirkyani gaddari keli , aani swarajyacha rajkumarala aaurangajebacha tabyat dile

  • @darpansurve6852
    @darpansurve6852 4 года назад

    Google search kra "prachitgad" . Wikipedia vacha.. jyanna knowledge nhiye tyanna history smjel..

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      Tu pavnecha pravah pustak vach mhanje tula khar kay te samjel

  • @kiraningle7463
    @kiraningle7463 4 года назад

    Itihaas punha ubha kela pahije.

  • @sayalikatkar236
    @sayalikatkar236 4 года назад

    राणीसाहेबांच माहेर आहे ़जतन करायला हवं

  • @sandeshbhosale7904
    @sandeshbhosale7904 4 года назад

    Fakt 3 minitat sampavle tumhi

  • @jitendramhatre2251
    @jitendramhatre2251 4 года назад +2

    ज्या शिर्के्यानमुले छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. त्या शिर्के्यांनच्या एक एक वारसाला जिवंत जालले पाहीजे.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад +3

      Nit changali khari history vacha aani mag bola. Aamhi shambhuraje na sodavanyasathi shevatparyant prayatn kela hota,maharajanchya bhosale gharanyashi shambhurajenchya prakarnanantarhi aamche soyarsambandh zale aahet fitur asto tar zale aste ka?aamch konich fitur nahi asa purava puratatv khatyacha aahe tyamule nit mahiti ghya sabhya bhashet bola.

    • @akshayrajeshirke2535
      @akshayrajeshirke2535 4 года назад

      Kuthe yeu bola 24*7

    • @sdgole9999
      @sdgole9999 4 года назад +2

      Are ..mhatre...buang khaun aal ka... Ki khup dhosli...Corona virus sihrla ka dokyat..😂😂

    • @anandsakhalkar2688
      @anandsakhalkar2688 4 года назад +2

      अस करू नये पुर्वजानी चूक केली ते गेले आताच्या वंशजांना जबाबदार ठरवणं योग्य नाही असे मला वाटतं ते आपलेच बांधव आहेत

  • @kingViki637
    @kingViki637 4 года назад

    😪😪😪

  • @harshadvshirke9755
    @harshadvshirke9755 3 года назад +1

    खोटी माहिती आहे