tv9 Marathi Special Report | महायुतीच्या खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी काय ? | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 29

  • @HaridasGhatole
    @HaridasGhatole 2 часа назад +1

    हलके खाते शिदे कडे जय महाराष्ट्र🙏

  • @vbcdjvthjxr699
    @vbcdjvthjxr699 3 часа назад +22

    पैसा भरपूर छपता येतो. दिवसाला 100 कोटींची वसुली सुरू राहते

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 часа назад +1

      He kahi mahavasuli aaghadi sarkar nahi ahe.divsala100 kotinchi vasuli karayala he mahayuti sarkar ahe ani ase ghanerade sanskaar mahayutiche nahi ahe.

    • @Nk77910
      @Nk77910 2 часа назад

      100 carore plus

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 часа назад +1

      सूत्र - उद्धव ठाकरे

    • @Nk77910
      @Nk77910 2 часа назад

      @@chetannikam7283 सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी असतात.

    • @Nk77910
      @Nk77910 2 часа назад

      @@krishnabhilare5370 सरसकट सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 3 часа назад +10

    या पाळीव मीडियाला काही 🔔🔔माहित नसते

    • @Chandulal-f5v
      @Chandulal-f5v 3 часа назад +2

      खर आहे,TRP साठी हे काहीही सांगतात, स्वतः मोदी, शहा यांना सांगितले, अश्या थाटात सांगतात, काय ही पत्रकारिता, यापेक्षा आम्ही कुलकर्णी, भाऊ, सूर्वंवशी, न्यूज डंका पाहतो

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 2 часа назад +3

    जरा नंगे ल राष्ट्रीय मनोरुग्ण घोषीत करावं फक्तं भावी मुख्य मंत्री यांनी 😅.

    • @ankitadesai2613
      @ankitadesai2613 2 часа назад

      ते छगन बदकाची चोच काडून का बोलतो ते समजत् नाही...

  • @vishnukor1058
    @vishnukor1058 2 часа назад +1

    ग्रह मंत्री शिंदेंना द्यायला हवा

  • @banupawar2
    @banupawar2 2 часа назад +1

    अर्थ खाते शिंदे साहेबाना द्या आणि गृह खाते अजिदादांना द्या.

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 2 часа назад

    मुख्यमंत्री पद नाही गृह खाते नाही अर्थ खात अजित पवार साहेबाना मग काहीच नसेल मिळत एक तर विरोधी पक्ष म्हणून बसा नाहीतर महाविकास आघाडी ला घेऊन मुख्यमंत्री व्हा..... शिंदे साहेब काहीतरी करा द्या एकदा झटका 😂😂😂

  • @AshishKatkar19
    @AshishKatkar19 3 часа назад +3

    एकनाथ शिंदे गृहमंत्री

  • @SudhirGujar-v2x
    @SudhirGujar-v2x 3 часа назад

    जनतेची किती काळजी आहे

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 3 часа назад +2

    खोट्या बातम्या

  • @rameshshelavale6845
    @rameshshelavale6845 2 часа назад

    फडणवीस हे गृह खाता कोणाला देऊ शकत नाही कारण की राज्यातील ईडी ची कार्यवाही करता येणार नाही ईडी डिपार्टमेंट महाराष्ट्र ा मधून गायेब होईल😂 या भीतीने कोणाला ही देणार नाही 😂😂😂

  • @akanshabiradar5823
    @akanshabiradar5823 2 часа назад

    घर खात शिंदे साहेब ला धाया

  • @SatyajitLavate
    @SatyajitLavate 3 часа назад

    अजित पवार मुख्यमंत्री होणार आहे.

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 2 часа назад

      धरणात मुतायला 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 3 часа назад +4

    शंभर टक्के दिलेच पाहिजे

  • @johnyrodriques5016
    @johnyrodriques5016 2 часа назад

    Ghanerad rajkaran

  • @SuhasDinde-z4p
    @SuhasDinde-z4p 2 часа назад

    चढा एकमेकावर 😂😂😂😂😂😂😂हा 😂😂चार

  • @saifnipanikar-io9ph
    @saifnipanikar-io9ph 2 часа назад

    ग्रुहखाता फसवणीस अजिबात देणार नाय! नाय तर बाहेर पडा पण महनतील पण गुहखाता नाय देणार! अन मुख्यमंत्री तर नायच! अता कस वाटतय .. लय झाल 2.5 वर्ष दिल ते एक गेमचेंजर होत . पाप

  • @patilpune7505
    @patilpune7505 3 часа назад

    ग्रह खात्यात पैसे लय

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 2 часа назад

    फडणवीस आहे तो, गृहखाते , मुख्यमंत्री पद जिव गेला तरी सोडणार नाही तो. अशी पण त्याला शिंदे ची आता काहीच गरज नाहीये, जिथं बसं बोलेल तिथंच बसावं लागणार गप्प😂😂😂

  • @MangeshKatalkar-r5f
    @MangeshKatalkar-r5f 2 часа назад

    Dada dharnat mutanar ani rupalila gheun dhoghe nutanar