Maharashtra Land Rule : महाराष्ट्रात नवीन नियमांनुसार शेतजमीन कशी विकत घ्यायची? कृषी कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • बीबीसी मराठी सादर करत आहे खास शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एक विशेष लाईव्ह शो. भाग घ्या आणि विचारा तुमचे प्रश्न.
    Call 1800 1027 001
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 73

  • @niteshkumbhar6977
    @niteshkumbhar6977 2 года назад +16

    खूप आभारी आहे BBC मराठी आणि श्रीकांत.
    आपल्याला खेडेगावामध्ये जमीन कधी NA मिळत नाही, त्यामुळे आपल्या ती जमीन गुंडेवारी मध्ये घ्यावी लागते. पण आता गुंठेवारी खरेदी आणि ती गुंठेवारी नावावर होत नाही तर गावाकडे घरासाठी जमीन कशी खरेदी करायची.

  • @abhijeetlad1549
    @abhijeetlad1549 2 года назад +6

    B.B.C News चे खूप खूप आभार,हा कार्यक्रम आयोजित केला . शेतकरी बांधवांना खूप मदत होईल व त्यांचे जिवन खुप सुखी होईल.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 года назад +2

      खूप धन्यवाद. तुम्हाला अजून इतर काही विषयांवर माहिती हवी असल्यास नक्की कळवा.

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 Год назад +6

    साहेब रेखांकन मजूर करणे म्हणजे बाजारातून कोणती वस्तू खरेदी करण्या सारखी गोष्ट नाही आजच्या तारखेला महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एवढे भ्रष्ट आहेत जेवढी त्या जागेची किंमत आहे त्याच्या पेक्षा जास्त पैसे लागतील

  • @aparnadamle9307
    @aparnadamle9307 Месяц назад

    चुपचाप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @pavanmane9357
    @pavanmane9357 2 года назад +8

    BBC news ला विनंती परत एकदा असाच कार्यक्रम आयोजित करण्यात यावा त्या कार्यक्रमात फक्त नोंदणी महानिरीक्षक असावेत जेणेकरून अन्य प्रश्न ही मांडता येतील

    • @shashikalawadkar7195
      @shashikalawadkar7195 4 месяца назад

      आणि 9क 30:14 😊

    • @pavanmane9357
      @pavanmane9357 4 месяца назад

      ​@@shashikalawadkar7195काय म्हणत आहे समजलं नाही

  • @narharisawase968
    @narharisawase968 2 года назад +4

    1च no कार्यक्रम श्रीकांत सर, खूप खूप धन्यवाद.असेच कार्यक्रम घेत रहा

  • @CIChavanIAmmotivedfarmer
    @CIChavanIAmmotivedfarmer 2 года назад +4

    खुप चागल होत हे कार्यक्रम

  • @Vijayarsul
    @Vijayarsul 2 года назад +2

    Khup chhan

  • @vijayrajpadghan9970
    @vijayrajpadghan9970 2 года назад +2

    खूप खूप छान माहिती

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 Год назад +2

    महामार्गातील गेलेली शेती badal माहिती देणारा वीडियो बनवा. ...

  • @pankajrane9660
    @pankajrane9660 2 года назад +2

    खूप मस्त कार्यक्रम झाला....👍👌👌

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 года назад

      खूप धन्यवाद. तुम्हाला अजून इतर काही विषयांवर माहिती हवी असल्यास नक्की कळवा.

  • @इंडीयनsongs
    @इंडीयनsongs 2 года назад +4

    माझ्या शेजारी एका शेतकऱ्याला त्या गटातील त्याची सर्व 3 गुंठे शेत/ कृषी जमीन विक्री करायची आहे..
    तर त्या जमिनीची मी खरेदी /रजिस्ट्री करू शकतो का?
    कृपया माहिती द्यावी..

  • @SACHINBARDE44
    @SACHINBARDE44 2 года назад +4

    सर,कृपया वर्ग २ ची जमिन खरेदी करण्याची प्रक्रिया सांगा.

  • @vsk2003
    @vsk2003 2 года назад +3

    भारी होता कार्यक्रम

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 года назад

      खूप धन्यवाद. तुम्हाला अजून इतर काही विषयांवर माहिती हवी असल्यास नक्की कळवा.

  • @johnboult3938
    @johnboult3938 2 года назад +4

    शेतकऱ्यांनो जमीन विकायची नसते जमीन राखायची असते

  • @hilallohar5699
    @hilallohar5699 Год назад +1

    हिलाल कडू लोहार
    पिंपळगाव हरे जळगाव जिल्हा
    आम्ही 5 भाऊ मी सर्वात लहान
    मी अज्ञान असतांनाच वडील वारले . वडील शेती घेणार होते.परंतू तीच शेती वडील वारल्यानंतर ते शेत घेतले.मोठया भावाचे एकटयाचेच नावाने घेतली.तीचे वाटणी कशी करता येईल.

  • @dilipbagde9039
    @dilipbagde9039 3 месяца назад +1

    Seti chi rajetri jhali pan denarya kade seti nahi 7/12 karita Kay karave

  • @nayandiwatiwar2626
    @nayandiwatiwar2626 2 года назад

    Khupch sundar.shrikant dada...lay bhari tumchi anchoring

  • @abhijeetlad1549
    @abhijeetlad1549 2 года назад +2

    G.R ,किवा circular कुठे उपलब्ध होतील हे पण आपण सांगाव. किवा कोणत्या website वरती उपलब्ध होतील ते सांगितले तर खुप च छान होईल

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 5 месяцев назад

    Very nice Information

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 2 года назад +3

    Anchor not allowing officials to explain the points in detail. It is not helpful to understand. Instead of live could've points wise discussions would have helpful.

  • @karunasagarpagare2506
    @karunasagarpagare2506 4 месяца назад

    ❤ nice

  • @shaileshgaikwad1196
    @shaileshgaikwad1196 Год назад +1

    Shetkari kar wadiloparjit jameen asel tar honar barobar?

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 2 года назад +4

    खूपच सुंदर छान माहिती दिली
    वेळ वाढवा
    फालतू राजकीय रटाळ बंद.करा
    असेच कार्यक्रम आयोजित करण्यात याहवेत
    शहरातील जागा properly card online मिळेल का
    त्या संदर्भातील सर्व कायदेशीर माहीती द्या.
    Anchor नी कमी बोलावे
    Expect.should talk elaborately
    धन्यवाद शुभेच्छा सह

  • @sunilbakshi-rf1nq
    @sunilbakshi-rf1nq Год назад +1

    अकोला तालुका मध्ये पावणे दोन एकर जमीन खरेदी करता येते का. सु .अ. बक्षी

  • @sanjaylawand7653
    @sanjaylawand7653 2 года назад +4

    मुलाखतकार स्वतः मध्ये मध्ये बोलून तज्ञांना बोलू देत नाही.

  • @suryakantkhartmol62
    @suryakantkhartmol62 4 месяца назад

    Very good evening

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Год назад +1

    Sir,
    मी शेतकरी नाही तर मी शेतजमीन खरेदी करू शकतो का..
    माझ्या कडे शेतकरी दाखला नाही,
    शेतजमीन कशी घ्यायची याची माहिती द्याल का?

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 Год назад +1

    साहेब एन ए करण्याची गरज नाही परंतू रूपांतरित कर भरण्यास साठी तहसीलदार कार्यालयात लाच म्हणून 10 रूपयात पर फुट लाच द्यावी लागते या बाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 6 месяцев назад

    सर्वसामान्य लोकांची जागा येणे होत नाही

  • @sanjaytalekar2655
    @sanjaytalekar2655 Год назад +1

    नविन शर्त जमीन बक्षीस पत्रातून घेता येईल का?

  • @prakashpatil7511
    @prakashpatil7511 6 месяцев назад

    Saheb jaminiche hissa no kasa baghata yeyil disha kashi nichit hoyil tya sathi kay karawe ani kuni aapalya wadilanchya jamini war badhakam karat aasel tar pahile ligal kay karave

  • @nikhilkakade8627
    @nikhilkakade8627 2 года назад +1

    PMRDA approved R zone jage karita han tukde bandi kayda lagu hoto ka?

  • @udayfulbandhe4964
    @udayfulbandhe4964 9 месяцев назад

    Make video on encroachment in footpath mumbai

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 7 месяцев назад

    सरकारी बाबु च शिष्टाचारात प्रवीण आहे त कायदा तेच करतात तेच मोडून काढतात याची इस्टेट तपासा खरे रुप बाहेर येईल

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy Год назад

    सरकारी दर वाढले आहेत, त्यामुळे
    गरीबांना शेती घेणे अवघड आहे, त्यामुळे
    सरकारी दर कमी करण्याची गरज आहे

  • @DattaramPatil-mt3qw
    @DattaramPatil-mt3qw 6 месяцев назад

  • @dattatrayherlekar5787
    @dattatrayherlekar5787 6 месяцев назад

    सर मी 15:46 शाशनपरीसिट 2011 नूसार परवानगी देवस्तान शेतजमिनर्वग2 झाली परेतु र्वग1 करनेऐवजी ईतर हकात नावघातले आहेकायकरावे

  • @SujitGawand0001
    @SujitGawand0001 2 года назад

    Hya karykramacha bhag 2 parat Kara.... Ajun khi prashna ahet

  • @nileshk3832
    @nileshk3832 2 года назад

    Mr.hardikarani thoda samanya lokanchahi vichar karan apekshit aahe.kayada ha mansanchya bhalyasathi asato pan tyach kayadyache dushparinam lokanna hot asatil tar asa kayada radd kelelach bara.aaj family madhil members 2 nache 8 zhalet ani bhavishyat anakhi vadhatil tyamule tya drushtine dekhil ha kayada work karat nahi.....hope mr.hardikar samanya lokanchya bhavnancha adar kartil.

  • @CIChavanIAmmotivedfarmer
    @CIChavanIAmmotivedfarmer 2 года назад +1

    सर 40 गुठे जमीन खरीदी करण्याकरिता किती दिवस लागतील परमीशन काडायला जीरायती जमीन आहे ही

  • @ujwalajoshi5848
    @ujwalajoshi5848 Год назад

    Evdhe mothe mothe adhikari anchor boltana lagech thambtat,
    Pn tyanchi bolnyachi link aapn kiti Vela todlit...tyamule aiktana ani mahiti milnyat disturbance hoto...vishy changla ahe,mahitihi chan

  • @anantchavanv3833
    @anantchavanv3833 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @belindadlima3283
    @belindadlima3283 Месяц назад

    With out information my mom the property is sold pl help

  • @kunalkudu9176
    @kunalkudu9176 2 года назад

    Sir punha ekda mulakhat ghya
    Mla prashn vichraycha ahe plz

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 2 года назад +1

    गावात कायदा बदल करण्यात यावा

  • @rmanusmare
    @rmanusmare 2 года назад +1

    Anchor ne adhikaryanna bolu dyave..

  • @narayannale4632
    @narayannale4632 2 года назад

    Adur tal. . Karvir madil haywey tuch shet jaminicha redirecnar dar kay? 12.92 che 4 hissedar paiki aka hissedarachi 12 . 92 gunthe bagayat jamin us pikachi kharedhi hote kay

  • @ashokbramhankar7794
    @ashokbramhankar7794 3 месяца назад

    Land,lost in gaothan compensation not receive tilltoday

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 Год назад

    Saheb majhe purvaj shetkari nhavate , non agriculturist hote , mala sheti madhe interest aahe , sheti madhe swatahcha rojgaar ubharayacha aahe , me sheti konatya paddhati ne vikat gheu shakto , please margdarshan karave

  • @sunitashingnare5176
    @sunitashingnare5176 7 месяцев назад

    Shet jamin varsana 10 varshane kharedi karta yete ka?

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Год назад

    कायद्या मुळे लोकांना खूप अडचणी येतात त्या मुळे कायदा खरोखरच रद्द करण्याची गरज आहे सरळ कायदा पाहिजे जर तर अपवाद वगैरे नको

  • @kunalrajput6383
    @kunalrajput6383 2 года назад +1

    *Jay khandesh*

  • @bhavgirgosavi8252
    @bhavgirgosavi8252 2 года назад +1

    सर आपण सर्व प्रश्नाचं उत्तरे मध्यें कट करता असें करु नका

  • @shyamsundarvora620
    @shyamsundarvora620 6 месяцев назад

    Aawaj hi kamjoR ?ka ?kaka ji???😂😂😢😊😂

  • @yuvrajmahajan7431
    @yuvrajmahajan7431 2 года назад +1

    Anchor change kara

  • @jagderaogaikwad7188
    @jagderaogaikwad7188 5 месяцев назад

    Garmin bhagati tukda padat ya var kay karn koknat tar tukdey tukdey ahet

  • @CIChavanIAmmotivedfarmer
    @CIChavanIAmmotivedfarmer 2 года назад +1

    मला एक विचारायच होत सर
    माझ क्वॉल लागल नाही 1 एकर जमीन खरीदी केल्यावर त्याचा 7/12 नावी होतो का समोरच्याची जमीन 3 एकर आहे पन त्याना 1 एकरच विकायची आहे.

  • @AshokAshok-lr2jx
    @AshokAshok-lr2jx 8 месяцев назад

    शर्मा

  • @peacelover-pn7ze
    @peacelover-pn7ze 14 дней назад

    Thumbnail kiti funny ahe

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 Год назад

    Please contact number denes vinati dalvi sir cha no milnes vinati

  • @sujatpradhan2612
    @sujatpradhan2612 2 года назад +2

    Khup chhan