Thyroid awareness month Jan 2024 (Marathi) प्रजनन तज्ज्ञ डॉ स्नेहा साठे I Fertility Specialist

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2024
  • जागरूकता ही उपचाराची पहिली पायरी आहे
    जानेवारी - नवीन सुरुवातींचा महिना 'थायरॉईड जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो.
    थायरॉईड रोग हे जगभरातील सर्वात सामान्य अंतःस्रावी विकार आहेत. 42 दशलक्ष भारतीय थायरॉईड आजाराने ग्रस्त आहेत, आणि दहा पैकी एका व्यक्ती मध्ये हायपोथायरॉईडीसीम चा प्रॉब्लेम आढळतो. भारतात, थायरॉईडच्या एक तृतीयांश रुग्णांना त्यांच्या आजाराबद्दल माहिती नसते. वेळेवर उपचार न केल्यास, लठ्ठपणा, सांधेदुखी, वंध्यत्व आणि हृदयरोग होऊ शकते.
    थायरॉईड ग्रंथीशी संबंधित विविध आरोग्य समस्यांबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी, जानेवारी हा जगभरात "थायरॉईड जागरूकता महिना" म्हणून ओळखला जातो.
    थायरॉईड डिसफंक्शनची लक्षणे आणि त्याचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याची ही योग्य वेळ आहे.
    #थायरॉईड #थायराइडजागरूकता #thyroidism #thyroid #thyroidismsymptoms #thyroidtest #thyroidawareness #thyroidhormone #thyroidproblems#thyroidhealth #healthylifestyle #healthawareness #bloodtest #fertilitydoctor #drsnehasathe
  • ХоббиХобби

Комментарии • 2