Pudhari News|लोकसभेचं बिगुल वाजलं, पुणेकरांना काय वाटतंय, पाहा पुढारी मुद्दा| Pune Loksabha Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @balushelke7506
    @balushelke7506 11 месяцев назад +297

    सतर वर्षे एव्हढी गुंडगिरी नव्हती तेव्हढी दहा वर्षांत वाढली

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 11 месяцев назад

      SatthaRupi Boka Dole Band Karun 70,warshe Dhud Peet😮 Hota.Modinee Dandkayanee Hanla.

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 11 месяцев назад +67

    महाराष्ट्रात लोकसभा hi महाविकास आघाडी विजय होणारज्य काँग्रेसाने

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 11 месяцев назад +228

    प्रसन्न जोशी जय महाराष्ट्र. भाजप हटाव लोकशाही व देश बचाव उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 11 месяцев назад +173

    महागाई बेरोजगारी का रावण जळलाच पाहिजे

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 11 месяцев назад +67

    ब्रँड रविन्द्र धंगेकर....जय शिवराय

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 11 месяцев назад +289

    जणता उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहेत
    मिडियावर विस्वास ठेवण म्हणजे अवघड आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 месяцев назад +1

      फक्त मुस लमान जनता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी.
      मराठी माणूस आणि हिंदू काफीर असल्यामुळे सच्चा मुस लमानाला त्यांची मतं नकोच.

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 11 месяцев назад +96

    रविंद्र धंगेकर...कामाचा माणूस....सामान्य नागरिक....रवी भाऊ .. यांनाच देतील निवडून..जय श्रीराम 🎉🎉🎉

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 11 месяцев назад +156

    भाजपाला कधीच आता मतदान करणार नाही आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पार्टीला पण

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 11 месяцев назад +221

    भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 11 месяцев назад +84

    समोर कोणीही येऊदे निवडून येणार रवींद्र भाऊ धंगेकर भावी खासदार

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 11 месяцев назад +4

      🪔 Diwa Swapn Bhagtos Kai.Puneri Matdar Nehami Pramane Kamal Fulwinar.Modi Hai 👍 To 100% Mumkin.Baaki Sab Namkin.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 месяцев назад

      कोण आहे रविंद्र धांधरेकर.

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 11 месяцев назад +281

    bjp हटाव लोकशाही बचाव

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 месяцев назад

      जनतेला हुकुमशहा पाहिजेच.

    • @fiber2156
      @fiber2156 9 месяцев назад

      लाचार लोकशाही

  • @kishorpanchal8081
    @kishorpanchal8081 11 месяцев назад +114

    मी मरेपर्यंत बीजेपी ला मतदान करणार नाही

    • @prashantingale911
      @prashantingale911 11 месяцев назад +5

      Right 👍👍👍

    • @Vishal-mohite
      @Vishal-mohite 11 месяцев назад +4

      मी मरेपर्यंत BJP लाच करेल 😂😂

    • @narendra3671
      @narendra3671 11 месяцев назад +1

      तूझा प्रश्न आहे काही फरक पडत नाही

    • @Indian__07
      @Indian__07 10 месяцев назад +1

      हा घाबरली bjp 😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 месяцев назад

      एकदम बरोबर.
      कुठलाही मुस लमान भाजपाला मत देतच नाही.

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 11 месяцев назад +308

    भाजप हटाव देश बचाव

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 11 месяцев назад

      Are BABA Congresschi Purtl Waat Lagli Ki Urli Surli Atta 2024 Anter Ak Thee Congress Party Mhanawe Lagel.

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 11 месяцев назад +2

      ​@@nandkumargaikwad3053😂😂good joke

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 11 месяцев назад +2

      भाजप हटाव

    • @deepakkotian3270
      @deepakkotian3270 9 месяцев назад

      Bjp hatao ani Kay deshdrohi congress lao??

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 месяцев назад

      अतुलभाऊ सांगत आहेत की भाजपा हटवून पाकिस्तान या देशाला वाचवा.
      पाकिस्तानला भिकारी बनवलं आहे मोदीने.

  • @jayeshdalvi7517
    @jayeshdalvi7517 11 месяцев назад +56

    उतरवूया हुकूमशाहीची झिंग..
    फुंकूया संघर्षाचे "रणशिंग" !
    #साहेब ❣️

  • @sachinlondhe9240
    @sachinlondhe9240 11 месяцев назад +55

    भाजप हटाव.....
    देश बजाव...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 11 месяцев назад +30

    शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये नको. शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे.

  • @madhukarkharde1439
    @madhukarkharde1439 11 месяцев назад +219

    मी एक सदन शेतकरी आहे, पण महाराष्ट्रात मिंधे, व फहसवनिक सरकार आल्यापासून शेतीमालला भाव नाही म्हणून मी मरेपर्यंत भाजपला मतदान करणार नाही.

    • @vaibhavraundale8780
      @vaibhavraundale8780 11 месяцев назад +10

      तू शेतकरी होताच केव्हा 😂😂

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 11 месяцев назад +7

      Good decision 🙏🙏👍👍🚩🚩🚩🚩

    • @navnathnicecmpawar3798
      @navnathnicecmpawar3798 11 месяцев назад +2

      शेतीकरुण बग समजेल

    • @vaibhavg5198
      @vaibhavg5198 11 месяцев назад +1

      Kiti bhi ord yenr tr bjpch

    • @Vilas-mx1do
      @Vilas-mx1do 11 месяцев назад +4

      50 लोकांमधून कोण pm होणार याचा मेळ नाही .आणि झालेच तर देशाचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही 😂😂

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 11 месяцев назад +75

    पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगैकर फिक्स आहै सामान्य जणतैचा आवाज रवींद्र धंगैकर

  • @harishborude8431
    @harishborude8431 11 месяцев назад +166

    पुण्याचे वाटोळे केले भाजपने

    • @open_challenge007
      @open_challenge007 11 месяцев назад +7

      अजून पूर्ण व्हायचं आहे... अजून 5 वर्ष दया पूर्ण वाटोळं करू 🚩🚩

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 11 месяцев назад +6

      ​@@open_challenge007जे अस्सल पेठी पुणेकर आहेत त्यांना कमरेत दोन दिल्या तरी मत हे कमळाबाई लाच देणार.

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 11 месяцев назад

      विकासाच्या नावाखाली पुणे भकास करायचं ठरवलं आहे हे लक्षात घ्या विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांना माज आला आहे,

    • @harunshaikh6327
      @harunshaikh6327 11 месяцев назад

      😂😅​@@PK-qe2py

    • @Vishal-mohite
      @Vishal-mohite 11 месяцев назад +3

      येणार तर BJP च 🎉

  • @prashantdeore2835
    @prashantdeore2835 11 месяцев назад +81

    BJP नको रे बाबा. खूप कंटाळा आला Bjp

  • @manojmete277
    @manojmete277 11 месяцев назад +452

    बीजेपी नकोरे बाबा

    • @anandpatil9801
      @anandpatil9801 11 месяцев назад +20

      बरोबर आहे

    • @dyandeogawari
      @dyandeogawari 11 месяцев назад +17

      बीजेपी हटाव देश बचाव...

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 11 месяцев назад +7

      amhala bp ch ahavi

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 11 месяцев назад

      Bjp hatao desh bachao

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 11 месяцев назад +5

      . जर मोदी परत आलात तर शेतकरी सपला

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 11 месяцев назад +100

    काँग्रेसाने 70 वर्षात ज्या सरकारी कंपन्या उभ्या केला त्या निम्या कंपन्या bjp सरकारने सर्व खाजगी करून कामगारांना देशोधडीला लाव्ल्

    • @itsnikhiltech4790
      @itsnikhiltech4790 10 месяцев назад

      Tumcha khupch study zalela disatoy ​@astranger626

    • @anjalikakade9495
      @anjalikakade9495 10 месяцев назад

      ​@astranger626ईईईईईईीीईीईईईइखखीईइुचीईज्ञडळ‍😊

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 10 месяцев назад

      ​@astranger626ala ka bhakt

    • @mothabhaupagar1175
      @mothabhaupagar1175 10 месяцев назад


      North

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 11 месяцев назад +213

    कॉग्रेस बाजी मारणार

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 11 месяцев назад +37

    पुणे जिल्यातील सर्व उमेदवार बीजेपी आघाडीचे पडणार हे नक्की जनता हुकूमशाही वृत्तीला आता कंटाळली आहे..

  • @sanjayadkine1246
    @sanjayadkine1246 11 месяцев назад +134

    पुणे काँग्रेस येणार

  • @sunilpatil-lu9nd
    @sunilpatil-lu9nd 11 месяцев назад +42

    भाजपने केलेला विकास 1 बी एस नल बंद केले 2 शासकीय शाळा बंद करने 3 शासकीय नोकरीच खाजगी करण करने 4 पक्ष फोडले 5 खोटी असवासने देणे 6 गुंडाना बळ देणे अनेक विकास कामे केली आहेत

  • @nitinborkar7238
    @nitinborkar7238 11 месяцев назад +36

    Only Dhangekar

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 11 месяцев назад +31

    रविंद्र धंगेकर भावी ,, खासदार,,,

    • @Vishal-mohite
      @Vishal-mohite 11 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 11 месяцев назад +130

    भाजप येणार नाही

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 11 месяцев назад +80

    भाजप मुक्त होणार महाराष्ट्र!

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 11 месяцев назад +30

    पुण्यात येणारा सर्वात मोठा प्रकल्प गुजरातला कसा गेला? शिंदे फडणवीस झोपले होते काय.प्रधानमंत्री देशाचा असतो का केवळ गुजरातचा.

  • @sahiljadhav5367
    @sahiljadhav5367 11 месяцев назад +31

    चित्र स्पष्ट आहे महाविकास आघाडीचा खासदार पुणे
    मध्ये 100% निवडून येतोय

  • @bhaiyyasahebdeshmukh9602
    @bhaiyyasahebdeshmukh9602 11 месяцев назад +79

    बीजेपी हटाओ देश बचाओ.......

  • @satishkasar6154
    @satishkasar6154 11 месяцев назад +38

    पुणे करांनो लक्षात ठेवा रस्ते पूल बांधणे म्हणजे विकास नाही खरा विकास म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या जनतेचा विकास झाला पाहिजे श्रीमंत श्रीमंत होत चाललाय गरीब गरीबच राहतोय हाच तो भाजपचा विकास का

    • @Indian__07
      @Indian__07 10 месяцев назад

      शिक्षण घे काम कर 😂

  • @karankishayari.
    @karankishayari. 11 месяцев назад +5

    पुण्यात फक्त महाविकास आघाडी..🚩👑

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 11 месяцев назад +97

    भाजपा हटाव देश बचाव 💯💯💯💯💯

  • @nimbajimarathe222
    @nimbajimarathe222 11 месяцев назад +46

    शिदे सरकार चा जाहीर निषेध

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 11 месяцев назад +26

    महाराष्ट्रात लोकसभा hi महाविकास आघाडी विजय होणार

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 11 месяцев назад +66

    पुण्याची पसंत मोरे वसंत, मनसे 🚂🚩

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 11 месяцев назад

      तिकीट मिळूदे आधी😂

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 11 месяцев назад +63

    मनोज पाटील दादा जरांगे 🚩🚩🚩🔥

  • @sopanpawar744
    @sopanpawar744 11 месяцев назад +18

    भाजपनेच पुणेची वाट लावली हेच खरे आहे?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 11 месяцев назад

      एकदम खरे आहे.
      निदान गृह खाते तरी अजित पवार यांना द्यायला हवे होते.

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 11 месяцев назад +53

    आकाशात सूर्य आणि चंद्र पुण्यात फक्त रविंद्र.

  • @सागरसुतारअधिकृत
    @सागरसुतारअधिकृत 11 месяцев назад +5

    पुणे की पसंत मनसेचे वसंत

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan 11 месяцев назад +13

    Only Dhagekar

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 11 месяцев назад +24

    धंगेकर 🎉

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 11 месяцев назад +21

    मोदी बद्दल बोलले की भाजपा लोकांना एवढा राग येत असेल तर
    मला एक सांगा की उध्दव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपा आमदारांनी खालच्या पातळीवर टिका केली तेव्हा काय केले वरिष्ट नेते गप्प का होते

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 11 месяцев назад +30

    रविंद्र भाऊ धंगेकर🎉

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 11 месяцев назад +21

    खासदार वसंत (तात्या) मोरे 🔥💯
    बीजेपी हटावो लोकशाही बचावो 🇮🇳

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 месяцев назад

      जनतेला हुकुमशहाच पाहिजे.

  • @vilasgaikwad66
    @vilasgaikwad66 11 месяцев назад +10

    ईव्हीएम मशीन हटाव आणि बॅलेट पेपर ने मतदान करावे.मग,सर्व भारतीय मतदाता ना समजेल खरी लोकशाही. बॅलेट पेपर ने निवडूनूक घेतली तर ते खरी लोकशाही आहे.आणी, समजले की दूध का दूध और पानी का पानी.

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 11 месяцев назад +40

    मराठा आरक्षण हा एक मुद्दा कळीचा ठरणार

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 10 месяцев назад +2

    ते दहा टक्के दिले ते टिकणारच नाहीये घाईघाईत दिले इलेक्शन साठी

  • @amoldhole9902
    @amoldhole9902 11 месяцев назад +22

    भाजप नकोस झाले आहे फक्त जरांगे पाटील

  • @jayeshdalvi7517
    @jayeshdalvi7517 11 месяцев назад +9

    फक्त महाविकास आघाडी..

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 11 месяцев назад +40

    पवार साहेब only

  • @NoManLand20
    @NoManLand20 10 месяцев назад +1

    पुणेत १५ वर्षे फक्त निष्क्रिय खासदार होते. गुन्हेगारी, ट्राफिक, पाणी टँकर व प्रदूषणमुळे पुणेकर वैतागले आहेत . त्यामुळे दंगेकर व वसंत मोरेना संधी आहेत.

  • @Patil.k.l8446
    @Patil.k.l8446 11 месяцев назад +20

    भाजपा हटाव देश बचाव

  • @tusharkadam1592
    @tusharkadam1592 9 месяцев назад +1

    मला तिसरा पर्याय योग्य वाटतो
    तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी
    दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप कांग्रेस यांनी माझ्या मताची काहीच किंमत ठेवली नाही महाराष्ट्र व देशाचं वाटोळं करून ठेवले आहे
    ज्यांनी संविधान लिहिले त्यांचेच घराने संविधान टिकवायला राबवायला योग्य आहेत.योग्य वाटतात

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 11 месяцев назад +7

    धन्गेकर किवां वसंत मोरे दोन्ही पैकी एक फिक्स करा नाहीतर BJP आलाच म्हणून समजा 😊😊

  • @umajipatole5176
    @umajipatole5176 11 месяцев назад +8

    निखिल वागळे याची कसली ही प्रवृत्ती असुदे ..त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या

  • @sanjayadkine1246
    @sanjayadkine1246 11 месяцев назад +26

    भाजप नको

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 11 месяцев назад +3

    पुणे या सांस्कृतिक शहराला बाहेरील लोंढे येऊन या शहराची ओळख खराब झाली आहे . प्रत्येक शहरात त्या त्या ठिकाणी रोजगार, विद्यापीठ निर्माण करावी ही विनंती

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 11 месяцев назад +26

    मा.वसंततात्या मोरे यावेळी खासदार होणार ❤

  • @pravinpatil6752
    @pravinpatil6752 11 месяцев назад +19

    हे बगून bjp चे अवघड आहे असं वाटतंय

  • @rambhagwat6259
    @rambhagwat6259 11 месяцев назад +6

    ईव्हीएम मिशन वर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले पाहिजे..

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 11 месяцев назад +4

    दुष्ट विचाराच्या लोकांना सत्य किती लागते.

  • @sadiikashid19
    @sadiikashid19 11 месяцев назад +1

    EVM हटाओ लोकशाही बचाओ 🚩 EVM हटाओ देश बचाओ 🚩

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 11 месяцев назад +3

    Thank you Asim , vishambar sir , maharastra ahe aple barobar.

  • @virajpatil1295
    @virajpatil1295 11 месяцев назад +2

    पुण्यात महाविकासआघाडी❤

  • @GaneshDokhale-u4j
    @GaneshDokhale-u4j 10 месяцев назад +1

    फक्त जरांगे पाटील ❤

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 11 месяцев назад +16

    मी एक फोटोग्राफर असुन भाजप सरकार आल्यापासून व्यवसाय तोट्यात चालत आहे , कारणं मोबाईल कंपन्या मोठं करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य बांधवांच्या रोजगारावर गदा आली

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c 11 месяцев назад +4

    पुण्याची पहिली पसंत वसंत तात्या मोरे मनसे मराठी माणसासाठी लढणारा नेता याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा जी

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 11 месяцев назад +2

    आता फक्त मनसे राजसाहेब ठाकरे

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 11 месяцев назад +7

    फक्त धंगेकर

  • @jayanandsalvi2856
    @jayanandsalvi2856 11 месяцев назад +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @digambarchaudhari8490
    @digambarchaudhari8490 11 месяцев назад +6

    निखिल वागळे नंबर एकचा पत्रकार आहे,, तुम्हाला आकली नाहीत,,खरं बोललं की जमत नाही

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 11 месяцев назад +8

    अहो दादा पुणे मद्ये सर्व bjp ने संपूर्ण महाराष्ट्रात बिहार प्याटर्न चालू केला ह्या bjp ने

  • @sawale583
    @sawale583 11 месяцев назад +5

    धंगेकर येतील निवडून

  • @sushant1776
    @sushant1776 11 месяцев назад +17

    जनतेला विचरा नेत्याला नको बिजेपी चा खासदार नाही होनार

  • @RajendraKarande-b8i
    @RajendraKarande-b8i 11 месяцев назад

    रविंद्र धंगेकर साधा, सरळ आणि कामाचा मानुस आहे 👆👆

  • @rajusutar7751
    @rajusutar7751 11 месяцев назад +6

    फक्तं वसंत तात्या मोरे m n se Pune मध्ये जय मनसे जय विश्वकर्मा जय महाराष्ट्र

  • @SanjayShinde-sl6ci
    @SanjayShinde-sl6ci 10 месяцев назад +1

    भाजपने दिलेले भारत रत्न दिलेली चुकिचीच दिसतात यात शंकाच नाही.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 11 месяцев назад +3

    सर्व ठिक आहे.ईव्हीएम बद्ल एकदा वेळ काढून असा कार्यक्रम
    घेतला तर बर होईल.लोकांच्या प्रतिक्रिया कळतील.

  • @saurabhsatpute4785
    @saurabhsatpute4785 11 месяцев назад +2

    वसंत तात्या🎉

  • @mnsganesh1756
    @mnsganesh1756 11 месяцев назад +13

    पुण्याची पसंत मोरे वसंत

  • @learnandfunwithrutu2658
    @learnandfunwithrutu2658 11 месяцев назад +2

    only one Manoj jarange Patil एकच मर्द मराठा लाख मराठा

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 11 месяцев назад +10

    मानकर काँग्रेस राष्ट्रवादी व नंतर भाजपा हे सर्व आपले इस्टेट वाचवण्यासाठी पक्ष फिरून येतात

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 11 месяцев назад

      पण ते घट्ट चामडीचे असतात,त्यांना फरक नाही पडत.

  • @swarupjagtap8461
    @swarupjagtap8461 11 месяцев назад +4

    रवींद्र धंगेकर फिक्स✌️✌️✌️

  • @sopanpawar744
    @sopanpawar744 11 месяцев назад +11

    मत्राचा बंगलाला किती खर्ज झाला ते सांगा?

  • @SubhashBhilare-of5vq
    @SubhashBhilare-of5vq 11 месяцев назад +3

    भारताचा एकमेव नेता म्हणजे फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेब

  • @VishalJadhav-qp4if
    @VishalJadhav-qp4if 11 месяцев назад

    वंचित बहुजन आघाडी. जिंदाबाद.

  • @ashutoshkalgaonkar8632
    @ashutoshkalgaonkar8632 11 месяцев назад +4

    Ravindra bhau dhangekar punyache khasdar ya veles congress la matadan "jai Shriram"

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 10 месяцев назад +1

    60 लाख आ पो मो दी 60,00,000 /-
    15 लाख 2014 मधे दणार होते .. 5 वर्षांत रक्कम डबल होते बॅकेत ठेवल्यावर म्हणजे .. 2019 मधे 30 लाख झाले ... & आता 2024 मधे 60 लाख ...साएठ लाख आपो मोदी

  • @satishmore4226
    @satishmore4226 11 месяцев назад +5

    आयुष्य मान कार्ड चे काय झालं.
    इंडिया मध्ये कुणाला ह्याचा फायदा झाला. ते सांगावं

  • @ajayjadhav6451
    @ajayjadhav6451 11 месяцев назад +1

    सर मेन मुद्दे बोलताना माईक कशाला बाजू ला घेता 😂😂

  • @santoshfarakate7618
    @santoshfarakate7618 11 месяцев назад +3

    Evm हटाव

  • @prafulmore4985
    @prafulmore4985 11 месяцев назад +2

    पुणे की पसंत मोरे वसंत

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 11 месяцев назад +5

    जी बाई म्हणते १५ लाख आपल्या खात्यावर आले ३७०कलम हटवला म्हणून ३७० कलम चाटत बस आता.

  • @sadiikashid19
    @sadiikashid19 11 месяцев назад +2

    फक्त आणि फक्त एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akshaydoke58
    @akshaydoke58 11 месяцев назад +4

    पुण्याची पसंत मोरे वसंत
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @bhushanshindemns
    @bhushanshindemns 11 месяцев назад +8

    पुणे की पसंत मोरे वसंत 🚂💯😇