MNS Vasant More On Pune Loksabha Candidate : दोघेही निवडणूक लढवणार, खासदारकीचा वाद तात्यांनी संपवला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @sunilkedar7610
    @sunilkedar7610 11 месяцев назад +1653

    राजसाहेबांनी वसंत मोरेंवर अन्याय करू नये नाहीतर फार मोठी चूक कराल

    • @amolk251
      @amolk251 11 месяцев назад +17

      संसदेत महागाई बेरोजगारी शेतकरी प्रश्नाचा कायद्या सुव्यवस्था इतर अभ्यास असला पाहिजे भावनिक होऊन कोणीही लोकसभेत नेतृत्व करू शकत नाही

    • @R.J.P.303
      @R.J.P.303 11 месяцев назад +6

      Lgech m pakshpravesh😅

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 11 месяцев назад

      खोटे ठाकरे म्हणजे राज ठाकरे ह्यांनी असे कितीतरी लोकांवर अन्याय केलाय बे 😂रवींद्र धंगेकर ला विचार त्याने का पक्ष सोडला ते 😂 शिवसेनेतून असली सोन्यासारखी माणसे फोडून मनसे स्थापन केली ते केली परत त्यांना साधं निवडून पण आणता नाही आलं त्याला मनसेत गटबाजी आहे ती गटबाजी मिटवायला सांगा नाहीतर हेच हाल होणार आहेत. रवींद्र धंगेकर काँग्रेसमधून निवडून आले पण मनसेत असताना निवडून नव्हते आले

    • @purushottamtayade3812
      @purushottamtayade3812 11 месяцев назад +26

      वसंत मोरे देव माणूस आहेत. तसेच ते राज साहेबांचे निकटवर्तीय आहेत. मॅच्युअर पर्सनलीटी 👌त्यांच्यावर अन्याय होता कामा नये.

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад +15

      Raj sahebanna kahihi farak padath nahi .....kunhi nivdun yeu de nay yeude ....khoke poch hothath na buss....nashtya sathhi toll nake aaheth...lunch sathhi shinde va dinner sathhi bjp fadanvise aahech.....corporate paksh aahe Naa kahi tension nahi.....

  • @AjayPawar-ns3gy
    @AjayPawar-ns3gy 11 месяцев назад +55

    वसंत तात्या हे गोरगरिबांचे सामान्य माणसांचे नेते आहेत, तात्यांना जर खासदार निवडून आल्यावर ते पुण्याचा चेहरा मोहरा बदलतील. सन्मानिय राजसाहेबांनी तात्यांना तिकीट देवून पूर्ण पाठींबा द्यावा हीच एक मराठी सामान्य माणूस म्हणून विनंती🙏

    • @AshokK.RajeNaik
      @AshokK.RajeNaik 10 месяцев назад

      कार्यकरांनी फक्त कार्यक्रमात शेतरंज्या उचलायच्या नसतात, कार्यकरां शिवाय, कोण,राज,कसला राज,??
      अस व्हायलाच नको, जुन्या सदस्यांनीच सुचन दिले पाहिजेत, नाहीतर, तुमच तुम्हीच ठरवा 😂

  • @ChapkeVikas
    @ChapkeVikas 11 месяцев назад +696

    पुण्याची पसंत मोरे वसंत भावी खाजदार वसंत तात्या मोरे लोकसभा 🚩🚩🚩🚩

    • @rajulondhe
      @rajulondhe 11 месяцев назад +15

      खाजदार? जरा एडिट करता का? अर्थ खूप वेगळा होतो आहे.

    • @pubgeeboy323
      @pubgeeboy323 11 месяцев назад +7

      @@rajulondhe ho na 😂😂

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 11 месяцев назад +11

      खाजदार नाही खासदार असत ते

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад

      Thuzi zopaychi vel Kay aahe mala pun sang na.....karun thula swapn bari padthath....

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 месяцев назад +1

      👌😁 काय कमेंट आहे राव 😂🤣🤣🤣🤣

  • @santoshshetty7022
    @santoshshetty7022 11 месяцев назад +226

    Best candidate for Pune loksabha,Mr.Vasant more from MNS 👍

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 11 месяцев назад +444

    नक्कीच तात्या 100% 2024 पुणे लोकसभा 100% जिंकू शकता

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 11 месяцев назад

      Khandni khor nako

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 11 месяцев назад +40

    राजकारण हे दुकान आहे एकनिष्ठ लोकांना न्याय मिळणार नाही असे वाटत आहे पुणे मध्ये खरा मानुस वसंत मोरे मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 11 месяцев назад +352

    वसंत मोरे यांना तिकीट मिळालेच पाहिजे

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад +1

      Nay denar ....

    • @adityakadam12
      @adityakadam12 11 месяцев назад

      @@firojshah1151😂😂

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад

      @@adityakadam12 nay denar mhunje nay denar bollo na...

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 11 месяцев назад +63

    Yes, 💯%☝️Vasant Saheb Deserve this. Jay Maharashtra 🚩👍✊.

  • @ramraomarkad1576
    @ramraomarkad1576 11 месяцев назад +512

    पुणे लोकसभेमधुन वसंत तात्या मोरे100%निवडुन येणार.

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад +8

      Mns ...cha mathdar takka kithi aahe.....

    • @tusharutale6517
      @tusharutale6517 11 месяцев назад +4

      Tumi sharad pawar kiva congress kdun ladha mns tumhla chance nahi denar

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад

      @@tusharutale6517 kuthhe aahe thumchi Salle shala....mala pun salla hava aahe....

    • @vishalbhaigade8644
      @vishalbhaigade8644 11 месяцев назад

      a​@@tusharutale6517

    • @Patilcompaney
      @Patilcompaney 11 месяцев назад +8

      नाही येणार ।। पुणे मध्ये भाजप ची ताकद खूप आहे त्यामुळे मुरलीधर मोहोळ हेच खासदार होतील

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 11 месяцев назад +24

    वसंत मोरे त्यांच्या शिवाय मनसे च्या कोणत्याही पुण्यातील नेतयाला ओळखतही नाही कारण त्यांच काम खूप जबरदस्त आहे त्यामुळे त्याच्या कामाला तोड नाही ❤

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 11 месяцев назад +209

    वसंत ता त्या वर अन्यय करू नये राजसाहेब

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад +2

      Nyay magaycha nastho....milvaycha aastho.....nay thur beduk udi maraychi aasthe ...

  • @arshappliances2022
    @arshappliances2022 11 месяцев назад +97

    Love from Karnataka ❤ vansant more is good politician and great MNS leader ❤

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 11 месяцев назад +335

    वसंत मोरे योग्य उमेदवार आहेत. अपक्ष जरी लढले तरी जनतेने निवडून द्यावे. परंतु एकनाथ शिंदे अजित पवार गट आणि भाजपा मधुन नकोत..........

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 11 месяцев назад

      Khadni khor nako

    • @dineshbadekar1710
      @dineshbadekar1710 11 месяцев назад

      😂😂

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 11 месяцев назад +1

      लाचार बावळट गुलाम शैनिक प्रकटले

    • @jayhind99999
      @jayhind99999 11 месяцев назад

      अबे झंड गप्प बस साल्या😂😂😂 पारिवारिक गुलाम😂😂😂

    • @krishnaghadge6501
      @krishnaghadge6501 11 месяцев назад +2

      Apeksha nivadun aale tari BJP madhech jav lagel
      Tyamule MNS is better than BJP

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 11 месяцев назад +6

    वसंत जी मोरे यांचे कार्य खूप उल्लेखनीय आहे आणि ते पुण्यातून खासदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे!!

  • @manojpangarkar3570
    @manojpangarkar3570 11 месяцев назад +155

    भावी खासदार फक्त वसंत तात्या मोरे ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @ijajpathan
    @ijajpathan 11 месяцев назад +10

    तात्या तुम्ही काही बोला पण तुमची या मतदारसंघाला खरंच खूप गरज आहे.

  • @SanjeyGovale
    @SanjeyGovale 11 месяцев назад +44

    तात्या तुम्ही एकमेव इमानदार गोरगरीब लोकांचे कार्यकर्ते आहात हे अख्या महाराष्ट्राला माहीत ये तुम्हाला ज्या पक्ष्यात काम करायला आवडेल त्या पक्षात जा.तुमची खरी गरज राज्यसभेत आहे 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @NehaYachawad
    @NehaYachawad 11 месяцев назад +6

    पुण्याचे भावी खासदार फक्त आणि फक्त वसंत तात्या मोरे असतील🎉🎉🎉

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 11 месяцев назад +102

    तात्या टेन्शन घेऊ नका तुम्हीच खासदार पुण्याचे ❤❤❤

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад

      Kuthhe aahe thumchi bhavishya shala....jara adress comment Kara....mala pun khasdar vhaychu aahe.....

  • @pssp3222
    @pssp3222 11 месяцев назад +38

    Efforts should be appreciated ❤

  • @rameshbhoir9331
    @rameshbhoir9331 11 месяцев назад +69

    साहेब वसंत मोरे विजयी होऊ शकतात

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 11 месяцев назад +167

    मोरे साहेबांना तिकीट भेटलाच पाहिजे

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад +1

      Nay denar bollo na.....

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 11 месяцев назад +1

      @@firojshah1151 तू कोण देणारा kelya

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад

      @@akshayjadhav5001 nay denar bollo na....nay mhunje nay...denar....

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 11 месяцев назад

      @@firojshah1151 छाताडावर बसून घेईल तात्या लाव ताकद 🔥

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 11 месяцев назад +5

    वसंत मोरे हे सर्वसमावेशक आणि इतर पक्षांमध्ये सुद्धा लोकप्रिय असे उमेदवार वाटतात.

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 11 месяцев назад +116

    तात्या पक्षाच तिकीट नसलं तरी तुम्ही अपक्ष पण निवडून याल यात शंकाच नाही सगळ्यांना चितपट करणार तुम्ही 👍👍🙏🙏

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 11 месяцев назад

      Bolayla sopay...paisa tyana lavaychay...😂....10 koti chi tayari thevli asel bhau ni....tumhi naka chadvu tyana...V4 purvak Paul uchlava...

  • @SK-vy6hg
    @SK-vy6hg 11 месяцев назад +4

    राज साहेबाना विंनती आहे की तात्या पुणे ची शान आहेत आसा हिरा शोधणे भेटणार नाही❤

  • @vivekdaware3671
    @vivekdaware3671 11 месяцев назад +152

    पुण्यात मनसे ची तिकीट वसंत तात्यांनाच मिळाले पाहिजे तरच विजय निश्चित आहे. अन्य कुणाल मिळाल्यास पराभव नक्की

    • @firojshah1151
      @firojshah1151 11 месяцев назад

      Yevda aathm vishvas bara nastho.....mug ek kaam Karu nivadnuk bin virodhuch karun taku ...nahi unha madhe firaycha thras na paise kharch karave lagnar....fayde kaa souda hai ...

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 11 месяцев назад +2

    14:37 आदरणीय ताया आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला 100% अभिमान

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 11 месяцев назад +26

    संपूर्ण महाराष्ट्राला माहितेय की पुण्यात मनसेचे जिद्दीने आहोरात्र काम करणारे , सर्वसामान्य लोकांना मदत करणारे , एकदम active असे आदरणीय वसंत तात्या मोरे साहेब आहेत ❤️💯👏👏👏👏. मनसेने कृपया तात्यांना योग्य तो न्याय द्यावा … कारण संपूर्ण पुण्यात जर खरच काम करणारा राजकारणी कोण असेल तर ते फक्त आदणीय वसंत तात्याच आहेत …..❤❤👏👏 2024 चे पुण्याचे FIX खासदार आदरणीय वसंत तात्या मोरे 🚩🚩🚩💯

  • @rahulpatankar3975
    @rahulpatankar3975 11 месяцев назад +7

    पुण्याची पसंत मोरे वसंत...❤💪🚩

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs 11 месяцев назад +41

    प्रामाणिक पने सांगायचं झालं तर वसंत मोरे यांच्या वर कायम अंन्याय झाला आहे हे मात्र खरं आहे. अंतर्गत काय राजकारण आहे हे मात्र त्यांचा त्यांना स्वतःला माहिती...

  • @hirvaperuofficial
    @hirvaperuofficial 11 месяцев назад +4

    पुण्याची पसंत मोरे वसंत❤

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 11 месяцев назад +79

    वसंत तात्या चांगला उमेदवार आहे

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 11 месяцев назад +9

    तात्या भला माणूस 🎉🎉100%भावी खासदार

  • @vishalsa9586
    @vishalsa9586 11 месяцев назад +62

    तात्या ला तिकीट द्या, 100%निवडूण येणार

  • @sahilganayak1908
    @sahilganayak1908 11 месяцев назад +2

    तात्या असतील तर आम्ही पुण्यात mns ला मतदान करू.. बाकी आम्हाला कोण माहित नाही mns मधला पुण्यातला चेहरा... 🚩वसंत मोरेंनी खूप काम केलेत.. Mns ला हवा तसा चेहरा आहे तात्या 🚩जय mns

  • @bairagi4518
    @bairagi4518 11 месяцев назад +77

    वसंत ( तात्या) मोरे म्हणजे राज ठाकरे यांचीच कॉपी आहे . राज साहेबांनी जेवढ्या मोठ्या जबाबदारी द्यायला पाहिजे . हि एक कट्टर मनसैनिकाची इच्छा आहे . बाकीच्याची लायकी पण नाही वसंत (तात्या ) मोरे यांना आमच्या पक्षात या म्हणण्याची .

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 11 месяцев назад +4

    पुणे कि पसंद,
    मोरे वसंत. 🚩🚂🚩

  • @shankarmandawad7896
    @shankarmandawad7896 11 месяцев назад +20

    पुण्याची पसंत मनसेचा सच्चा नेता मोरे चा वसंत दादाच❤❤❤❤
    एकच वादा, वसंत दादा.❤❤

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 11 месяцев назад +1

    मोरे साहेब अपेक्षा उभं रहा आणि निवडून या धनगर साहेबांचा साथ🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 11 месяцев назад +62

    मनसेचा पुण्याचा खासदार वसंत मोरे (तात्या)

  • @shahajibhapkar2855
    @shahajibhapkar2855 11 месяцев назад +1

    खरोखरच वसंत तात्या मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत त्यामुळे लोकसभेसाठी पुण्यातून त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित आहे, परंतु पक्ष श्रेष्ठींना मोठे पाकीट दुसऱ्या इच्छुकाने दिले तर मात्र तात्यांचे अवघड आहे

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 11 месяцев назад +40

    2024 चे भावी खासदार वसंतराव मोरे 100

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889 11 месяцев назад +6

    वसंत मोरे हे ग्रेट माणूस आहे.👌
    त्यांना शर्मिला ठाकरे यांनी राजकारण शिकवू नये आणि त्यांनी राज कारणांमध्ये लुड बुड करू नये....?

  • @DipakKabale-ky9de
    @DipakKabale-ky9de 11 месяцев назад +6

    खऱ्या अर्थाने वसंत तात्या मोरे म्हणजे आमच्या पुण्याचे जनतेचे कैवारी आहे तात्या नाही तर कोणीच नाही फक्त वसंत मोरे जनतेचा हक्काचा आवाज

  • @laxmikantbhise080
    @laxmikantbhise080 11 месяцев назад +33

    तात्या साहेब तुम्हीच खासदार होणार ❤❤❤

  • @ni3_
    @ni3_ 11 месяцев назад +2

    वसंत मोरे MNS तिकीट मिळाले पाहिजे 💯
    लोकांनमधे चर्चेत असलेला माणूस
    हा बाबा हा व्यक्ती काहीतरी करू शकतो
    आणि करत पण आहे

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 11 месяцев назад +229

    तात्या शिवसेना ठाकरे गटात या खासदार व्हा ...तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे ...!

    • @सतीशपवार-ठ3म
      @सतीशपवार-ठ3म 11 месяцев назад

      शिल्लक सेना वाचवा अधी

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 11 месяцев назад

      Evm हरवणार शिवसेना ठाकरे गटाला.

    • @amreshmankare7557
      @amreshmankare7557 11 месяцев назад +4

      नांदगावकर यांचा काय

    • @amreshmankare7557
      @amreshmankare7557 11 месяцев назад +2

      त्यांना कोन ओळखल काय आता मनसेत किती इज्जत होती त्यांना आता कुठे आहे दिसत पण नाही

    • @pawangawali5753
      @pawangawali5753 11 месяцев назад

      @@amreshmankare7557 तात्या अपक्ष उभे राहिले तर काय होईल माहित आहे का ?

  • @nileshthorat6484
    @nileshthorat6484 11 месяцев назад +1

    2024 खासदार वसंत तात्या मोरेच

  • @sandipbhosale813
    @sandipbhosale813 11 месяцев назад +2

    मा. श्री. वसंतराव मोरे साहेब यांना तिकीट मिळालं पाहिजेचं. सच्चा मनसैनिक 🔥

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 11 месяцев назад +217

    वसंत मोरे तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेब यांना आजच भेटा आणि सांगा कोण ब्लॅक मिलींग करतो ते,, प्रत्येक वेळी मिडिया समोर येत जाउन बोलू नका,, गनिमी कावा शिका गुपचूप गुपचूप साहेंबाना भेटा

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 11 месяцев назад +32

      साहेब सांग काम्या आहे का...कळत नाही का..सांगितल्या शिवाय.

    • @akshayp952
      @akshayp952 11 месяцев назад +13

      😂😂😂😂साहेब भेटतात का 😂😂😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 11 месяцев назад +26

      साहेब जाणार BJP बरोबर.. येथील तिकिट देणारं मनसे BJP la.. तात्यांना तिकिट देणारं नाहीत.. तात्यांनी उध्दव ठाकरे यांच्या बरोबर यावे..

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 11 месяцев назад

      Jo manus saglyanna bajula karto tyachya sobat Raj saheb kashala jatil😂😂 kahi pn bolto yrr​@@Aruc2561

    • @jayeshb290
      @jayeshb290 11 месяцев назад +12

      ​@@Aruc2561उद्धव सोबत नको नौटंकीबाज आहे ते, फालतुगिरी कशासाठी करायची...... अपक्ष लढले तरी मोरे साहेब निवडून येतील.

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 11 месяцев назад +7

    तात्या वसंत मोरे साहेबच खासदार होणे गर्जेच आहे नायतर सीट गेलीच म्हणून समजा 👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @bharatmore7224
    @bharatmore7224 11 месяцев назад +9

    महाराष्ट्र कि पसंद... मोरे वसंत... 🚩🚩🚩

  • @Imshubhamsurve
    @Imshubhamsurve 11 месяцев назад +3

    One and only vasant more🚩🤞💪

  • @SBK7350
    @SBK7350 11 месяцев назад +20

    पुणे की पसंत,मोरे वसंत 💪🚩

  • @sandeepshinde8304
    @sandeepshinde8304 11 месяцев назад +1

    वसंत साहेब तुम्ही मस्त बोलला आम्ही काय सतरंज्या उचलायचा का
    गुड क्वेश्चन👍👍👍🚩🚩🚩

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 11 месяцев назад +35

    या नेत्यावर 2014 पासून अन्याय होत आला आहे. पुणे की पसंत मोरे वसंत !

  • @vkumar5760
    @vkumar5760 11 месяцев назад +10

    I don't know internal stories...but I have seen him fighting for poor PPL during corona time.❤❤ I think Raj saheb shud give him a chance...looks very down to earth person 🙏

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 11 месяцев назад +16

    वसंततात्या एक नंबर❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 10 месяцев назад

    राज साहेब, तुम्ही माझे icon आहात. माझी आपणास कळकळीची विनंती आहे की,आपण ह्या वसंत मोरेना पक्षातुन नारळ देऊ नका. ही सर्व जनतेची नम्र विनंती आहे. हा खर म्हणजे वाघ आहे. असे प्रामाणिक कार्यकर्ते मिळणे आता तरी फार कठीण आहे. कृपया सकारात्मक विचार करा मा. राज साहेब...तुम्हाला मानाचा मुजरा करतो.

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 11 месяцев назад +106

    वसंत मोरे बाहेर पडा उगाच शक्ती वाया घालवू नका

  • @manojtamkhde6974
    @manojtamkhde6974 10 месяцев назад

    तात्या आपल काम खुप मोठे आहे हे पुणेकरांसह महाराष्ट्र जाणतोय.
    आपल्यावर अन्याय होऊ नये हीच अपेक्षा.
    जर आपल्यासारख्या जेष्ठ, निष्ठावंत,पक्षाला उंचीवर घेऊन गेलेल्या माणसावर अन्याय झाला तर महाराष्ट्रातील सैनिकांनी येथुन पुढे पक्षाबाबत वेगळी भुमीका घेतली तर नवल वाटु नये.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 11 месяцев назад +33

    खरे माणूसकी असेल तर कोणत्याही पक्षाच्या लोका नी वसंत मोरे ला ति की ट नाकारु नये तो सरकारी कोणत्याही ऑ फी सा त जाऊन गोर गरिबा साठी जाब विचारुन काम कर णारा नेता आहे ❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 11 месяцев назад +2

    वसंत दादा मोरे यांनी खुप कष्ट घेतले आहे पक्षा साठी

  • @niteshchavan7037
    @niteshchavan7037 11 месяцев назад +6

    सस्नेह जय महाराष्ट्र
    श्री राज़ साहेब मी नितेश चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यसम्राट सार्थीक कार्यकर्ता वसंत तात्या यानां खासदार की लढु द्या मनसेची शान आहे वसंत तात्या मोरे
    जय महाराष्ट्र

  • @SuyashDhene
    @SuyashDhene 10 месяцев назад

    मा.वसंतजी मोरे साहेब मु रायगड मधला असलै तरी मी मोरे साहेबांच्या पाढीनी आहे.आपणांस लोकसभा असो किंवा विधानसभा सभा असो मी आपला हितचिंतक आहे आणि राहणार.जय महाराष्ट्र .

  • @anandgade6095
    @anandgade6095 11 месяцев назад +9

    लवकर जावा लोकसभेत. 👍

  • @bhaiprakashofficial2239
    @bhaiprakashofficial2239 11 месяцев назад +1

    आधी ईवीएम BAN करा बाकी Next PM Modi Ch है 😊

  • @madhukarganne8216
    @madhukarganne8216 11 месяцев назад +19

    वसंत मोरे जबरदस्त माणुस आहे खरच
    टिकट जर नाई भेटले तर अपक्ष ऊभे रहा दादा

  • @bhagwanghode144
    @bhagwanghode144 11 месяцев назад

    तात्या त्याला एकच कारण आहे..ते म्हणजे ..तात्या गरीब लोकांना न्याय मिळून देतात..तात्या सत्याच्या बाजूने आहेत..आणि तेच त्यांना नको.......तात्या तुमची खूप गरज आहे महाराष्ट्राला ....आणि तुम्ही हार मानू नका आमचा suport aahe तात्यांना..जय तात्यासाहेब

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 11 месяцев назад +33

    आम्ही पक्षाकडे न बघता व्यक्तिचा विचार करणार आमचं मत तात्यांना

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 11 месяцев назад +2

    यावेळी तात्यांनी अजिबात तडजोड करू नये खासदारकीचे खरे दावेदार वसंत तात्या मोरे ❤️

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 11 месяцев назад +57

    वसंतराव मोरे भाऊ तुम्ही मोठ्या पक्षात जा.
    हा राज ठाकरे मुद्दाम तुमचा अपमान करत आहे.
    त्याचा नाद सोडून द्या.
    तिथे कशाला वेळ वाया घालता.

    • @Santoshdalvi3660
      @Santoshdalvi3660 11 месяцев назад +2

      तात्या नगरसेवक राज साहेब यांचा हात होता म्हणून झाले आधी बाकीच्या पक्षांनी का नाही तात्या याना घेतले आता का ऑफर देतात कारण आता नाव आहे

    • @RakeshNadkar-sj1hj
      @RakeshNadkar-sj1hj 11 месяцев назад

      Saheb MNS madhe kharch wel naka ghaluuu baki apla nirnay

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 11 месяцев назад +1

      ​@@Santoshdalvi3660vay tyancha tevha fakt 35 varsh hota....Ani raj thakrencha Kai haat nahi....he swatachya jivavr nivdun yetat...punya mdhye Congress chi takad hoti....swataha raj thakre jri lok sabha ladhle punyachi tri nivdun yeu shaknar nahit punyatna...bjp shi yuti atal ahe....

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 11 месяцев назад

      gap re makda, tula evda akkal asti tar tu aamdar astas

  • @भिमरावपरमण्णावर
    @भिमरावपरमण्णावर 11 месяцев назад +2

    वसंत मोरे साहेब आपण खभीर रहा आम्ही आमच्या सोबत आहोत

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 11 месяцев назад +36

    दादा उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत जावं नक्की खासदार होणार तुम्ही 💯💯💯👑💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 11 месяцев назад

      👍🏻👍🏻

    • @marathamavle5493
      @marathamavle5493 11 месяцев назад

      जवळ पण उभा नाय करणार उध्दव
      मला तर त्याला ठाकरे पण बोलावस वाटत

  • @yuvrajpatil2832
    @yuvrajpatil2832 11 месяцев назад +26

    One of the best candidate of MNS (Tatya ) Vasant More

  • @rohitdhanawade2729
    @rohitdhanawade2729 11 месяцев назад +12

    Only तात्या ❤

  • @GaikwadPrabuddha
    @GaikwadPrabuddha 11 месяцев назад +1

    Tatya we are with you .. कोणत्याही पक्षातून लढवा अम्ही सदैव तात्या सोबत .....

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 11 месяцев назад +17

    पुणे चे लोकप्रिय उमेदवार वसंत दादा मोरे 💯👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SachindraZarkar-ct2bk
    @SachindraZarkar-ct2bk 11 месяцев назад +2

    पुण्याची खासदारकीची तिकीट ही वसंत मोरे यांनाच उमेदवारी मिळणार आहे...सूत्रांची माहिती आहे ... राज गड मधून.... शांत राहिला पाहिजे.. साहेबांचा विश्वासू सहकारी मोरे साहेब तुम्ही आहात

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 11 месяцев назад +17

    खर तर मनसेचे मुलुक मैदानी तोफ म्हणुन ओळखले जाणारे नेते वंसत मोरे साहेब सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी वंसत मोरे यांना धोका देऊ नये

  • @iCloudZilla
    @iCloudZilla 11 месяцев назад +3

    Vasat more Sir sobat amhi sarwa ahot ❤

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 11 месяцев назад +4

    आम्हला आपला आदर आहे 💐💐

  • @k.k7881
    @k.k7881 11 месяцев назад +1

    राज ठाकरेंनी असच करून सगळे नेते गमावले आणि आत्ता बसलेत वाट्या वाजवत..,😂😂😂

  • @Jayhind-c9e
    @Jayhind-c9e 11 месяцев назад +9

    पुणे कि पसंत्
    मोरे वसंत ।
    भावी खासदार ।

    • @ravis6534
      @ravis6534 11 месяцев назад

      मराठीत सांग झट्या

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 11 месяцев назад +2

      मी पुण्यात राहतो हडपसर मध्ये वसंत मोरे चांगलाय पण त्याचा पक्षप्रमुख अजिबात नाही सेटलमेंट किंग ला अजिबात मतदान नाही✌🏼

  • @gautamkamble8878
    @gautamkamble8878 11 месяцев назад

    वसंत मोरे मजबूत काम करणारा माणुस आहे आणि सगळ्यांनाच मदतीचा असतो. राजकारण करत नाही. फक्त आवाज द्यायचा अन्याय होउ देत नाही.

  • @rameshbhoir9331
    @rameshbhoir9331 11 месяцев назад +16

    ओन्ली वसंत मोरे राज साहेब मनसे जय महाराष्ट्र

  • @25.abhishekdhawale72
    @25.abhishekdhawale72 11 месяцев назад +1

    राजसाहेबांनी वसंत मोरेंना पुणे लोकसभेचं टिकीट द्याव. हा माणूस एकनिष्ठ आहे.

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht 11 месяцев назад +6

    राज साहेब तुम्हाला हात जोडून विनंती की, तात्या यांना यावेळी तिकीट dya😢🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolwasulkar787
    @amolwasulkar787 11 месяцев назад

    तात्या पॉवर फुल उमेदवार आहे तात्या आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र जय मनसे

  • @RomieoRomarieo-jv8jr
    @RomieoRomarieo-jv8jr 11 месяцев назад +49

    पत्रकार पण मस्त काडी टाकतात😂💯🤣

  • @Smalusare386
    @Smalusare386 11 месяцев назад +1

    तात्या सलाम आहे मी अपंग आहे निष्ठावंत कार्यकर्ता नाही तुमी निष्ठावंता चे राजे आहात

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 11 месяцев назад +55

    शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सामील व्हा, दिल्ली नाहीतर मुंबई नक्की होणार

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 11 месяцев назад +2

      कुठे आहे पक्ष तुज्या साहेबांचा, आणि तुज्या साहेबांच्या पक्षात जर गेले तर कोणी दिल्लीत सोडा गल्लीत पण कोणी विचारणार नाही!😅😂

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 11 месяцев назад +1

    वसंत तात्या यांना डावलून पक्ष संपवन्याचा वेडेपणा मनसे ला परवडणार नाही 🙏 शिल्लक निष्ठावंत आहेत त्याय तात्यासाहेब एक 🙏

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz 11 месяцев назад +17

    दादा जे नांवे तुम्ही घेतले याच्या पेक्षा तुम्ही कितीतरी पट मोठे आहात बिनदास लढा जनता तुमच्या पाठीशी आहे..

  • @prasadkale8283
    @prasadkale8283 10 месяцев назад

    तात्या जास्त टेन्शन घेऊ नका सर्व काही तुमच्या मनासारखं होईल हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤🙏

  • @sukoon_say
    @sukoon_say 11 месяцев назад +21

    अपक्ष उभे रहा तात्या, आपली ताकद दाखवून द्या 😅😅😅

  • @VikramNimbalkar-rr8ih
    @VikramNimbalkar-rr8ih 11 месяцев назад

    वसंत मोरे साहेब तात्या हे चांगले माणूस आहे त्यांना तिकीट द्यायला काहीच अडचण नाही.
    💯

  • @panduranghanegave8429
    @panduranghanegave8429 11 месяцев назад +6

    तात्या अपल काम खूप चांगल आहे 🎉

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 11 месяцев назад +1

    अगदी खरे आहे.

  • @balasahebgite5399
    @balasahebgite5399 11 месяцев назад +4

    तात्या, पक्षाने लोकसभेला तिकीट नाही दिले तर सरळ अपक्ष उभे रहा. आम्ही सर्व पुणेकर तुम्हाला डोक्यावर घेऊ आणि तुमचा विजय नक्की आहे. 🙏