आषाढी वारीतील रिंगण सोहळा कसा असतो आणि त्याचे महत्व ? Pandharpur Wari Ringan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • आषाढी वारीतील रिंगण सोहळा कसा असतो आणि त्याचे महत्व ? Pandharpur Wari Ringan
    नमस्कार मंडळी मराठी मुलगी दिपाली या चॅनलमध्ये मी दिपाली आपणा सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारीतील रिंगण सोहळा कसा साजरा केला जातो हा उत्सव वारकरी कसा साजरा करतात याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    धन्यवाद...
    Related Searches -
    ashadhi wari
    ashadhi wari ringan
    pandharpur wari ringan sohala
    ringan sohala
    mauli palkhi
    pandharpur wari 2024
    आषाढी वारी
    पंढरपूर वारी
    वारी
    रींगण
    #marathimulgideepali #pandharpurwari #ashadhi #ashadhiekadashi #ashadhiwari #pandharpur #pandharpurlive

Комментарии • 11

  • @ANKUSHKenjale-uy9lg
    @ANKUSHKenjale-uy9lg 3 месяца назад +2

    ❤❤❤KUPCH AAPRTIM RINGAN SOHALA❤❤

  • @RamdasBorkar-c7s
    @RamdasBorkar-c7s 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @chetanbhoyar2086
    @chetanbhoyar2086 3 месяца назад +2

    यात काहीही माहिती नाही मिळाली फक्त वर वर कर्यक्रम ची रूपरेषा सांगितली , पण हा रिंगण सोहळा का केला जातो , सरळ पंढरपूर ला का जात नाही , अश्वच का धावतात यामागे काही असेल तर सांगा.
    राम कृष्ण हरी 🚩🚩

    • @marathi_mulgi_deepali
      @marathi_mulgi_deepali  3 месяца назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळते आपण तेवढाच व्हिडिओ बनवतो माझी खूप इच्छा आहे रिंगण सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ बनवण्याची जर मला याबाबत संपूर्ण माहिती मिळाली तर मी संपुर्ण व्हिडिओ नक्की बनवेलं धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏

  • @ANKUSHKenjale-uy9lg
    @ANKUSHKenjale-uy9lg 3 месяца назад +1

    ❤❤❤RAM KRUSHN HARI MAULI ❤❤❤❤

  • @vishnuaglave5957
    @vishnuaglave5957 3 месяца назад +1

    Tai mazh pn channal ahe tumche video chan astat mi hingoli cha ahe tumhi nanded cya ahet ka tai

    • @marathi_mulgi_deepali
      @marathi_mulgi_deepali  3 месяца назад

      Thank you 🙏 Ho Nanded

    • @vishnuaglave5957
      @vishnuaglave5957 3 месяца назад

      वारीला गेले आहे का घरीच एडिटिंग केली