आपले लग्न म्हणजे समाजाने आपला आदर्श घ्यावा असे आहे. अक्षय अल्फीयाची काळजी घे. तिला खूप खुप प्रेम करुन तिला सुखी ठेव. आपला संसार नेहमी सुखी व आनंदी राहो ही शुभेच्छा.
Hindu ha dharm nahi. Tuza dharm Sanatan Vaidik asel tuza varna sang . Hindu Sanatan asa kuthalahi dharm nahi. Tu Aarya asshil . Ugach Hindu mhanun Aarya pana lapavi nakos.
According to Shariah law, it is impermissible for a Muslim woman to marry a non-Muslim man, irrespective of his religion. A premarital relationship, which I assume you are in, is haram even if he is a Muslim.
@@shaikhimran7344 बलात्कार, 🙄, हलाला, मुत्थाह, हे काय आहेत, बायकाला बुरख्यात ठेवता, महाराष्ट्रात रझाकार काय होता???.. काश्मीर फाईल्स मूव्ही मधे काय आहे, तुम्ही पाकिस्तान व त्याचा हिरवा झेंडा घेऊन फिरता, पाकिस्तान मध्ये कित्येक सख्ख्या भाऊ बहिणीच लग्न केले, बापाने मुली सोबत, गूगल सर्च कर लिस्ट भेटेल, ..... हा आणि सगळे धर्म सारखे तर, खतना, टोपी, दाढी, बुरकाह, मुसलमान मुलीचे फ. जी. एम. (FGM), का केले जाते, या विषयावर तुम्ही बोलत नाही, म्हणता सर्व धर्म सारखे, ... हिंदू, सूर्या ला मानतो तुम्ही चंद्राला, हिंदू उजवीकडून डावीकडे लिहितो, तूम्ही??🤧☺️, हिंदू हात जोडतो 🙏 तुम्ही?? 🤲, हिंदू उजव्या हाताने जेवण करतो तुम्ही???,... हिंदू तोंडाने खातो अन् तुम्ही, ..😛😛😛🤔, तुम्हीच ठरवा..😁😁😁💩💩
ग्रेट डेरिंग, दोघांचे खूप खूप अभिनंदन, व खूप साऱ्या शुभेच्छा. निदान बाकीच्या सारखे कुढत तर नाही बसणार आयुष्यभर, जाती धर्माच्या ओज्याखाली आपल्या प्रेमाची कुरबानी झाली म्हणून.......
Congratulatipn to both couple lord budhas bless and peace upon you and your both parties you marriage life willbe succes and be happy that is my prayer to budha thank you break the castes and made bharat
तुम्हा दोघांनाही लग्नाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा , अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे , प्रेम प्रेमच असते आणि ते तुम्ही सत्यात उतरविले आहे . खुप खुप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
असाच भारत अपेक्षित आहे... ताईंनी छत्रपतीं बद्दल आणि घटनाकारांबद्दल खुप छान बोलल्यात... ज्यांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि विचारात भिमराव आंबेडकर असतील, ते नक्कीच पुढे जातात... खुप खुप शुभेच्छा...ताई
ज्या पद्धतीने अल्फिया ने हिंदू धर्माचा आदर केला त्याच पद्धतीने तिच्या धर्माचा सुद्धा आदर केला गेला जावा अभिनंदन both of you💐 एखाद्या हिंदू मुलीने मुस्लिम युवकाशी लग्न केल्यास त्यांचे ही याच पद्धतीने अभिनंदन व्हावे तसेच अशाच कॉमेंट याव्यात ही बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
Bhai Islam hame ye nai sikata ki Muslim ladhaki hundu ladkhese shadi Kare jab Tak vo ladkha Islam Kabul nai karta tab Tak ladkhi PR Allah ka bhit bura azab aaye ga is chatrapati Shivaji Maharaj ka history sikaye lekin agar isye Islam sikaye hote to marazi bachhiya galat raste par nai jate
@@Mo.sami23 are bhai tum logo ki aisi soch ke wajehse hi tumare kilaf nafrat paida hoti hai mai nahi kaheta ki sare muslim tumare jaise ghatiya soch ke honge ke jara socho kya e galat nahi hai ke muslim ladka shadi kare tobhi ladki ko islam kabul karna pade or ladki hidu ladke se shadi kare tobhi ladke ko islam kabul karna pade matlab kisi bhi tarike se kewal islam ko badana hai baki dharmo ki koi ijjat nahi kya e ghatiya soch nahi hai tumari
अक्षय बेटा तुला विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आल्फियाला आयुष्यात खुप खुश ठेव कारन आपल्या धर्मावर तीने विस्वाश दाखवला आहे .आपला आदर्श धर्म काय आहे तीला दाखवून दे.❤
📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚 डॉ.बाबासाहेबाना हाच बदल हवा होता, आज हा विवाह पाहायला बाबासाहेब असते तर त्यांच्या समता,स्वातंत्र्य,बंधुता या तीन तत्वावर आधारित लीहलेल भारतीय संविधान खऱ्या अर्थाने अमलात आले याच बाबासाहेबाना समाधान मिळालं असत. जय भारत,जयभीम,जय संविधान. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 तुमचे वैवाहिक जीवनात सुख, समृध्दी आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना करतो. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान, मानवतेच्या पुज्याऱ्यानो तुमचं जाती आणि धर्मा विरोधात बंड व मानव धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न खूपच आवडला,तूम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आहे 🎉🎉🎉
अक्षय जात ,धर्माचा विचार न करता अपेक्षेने तुझ्याशी विवाह केला . अपेक्षा ने तुझ्यावर विश्वास टाकला तिच्या विश्वासाचा विश्वासघात करू नको .दोघेही एकमेकांचा अपमान होईल असे वागू नका .जोडीने सुखाने संसार करा . ईश्वर तुमच्या भावी आयुष्यात सुख ,शांती ,संतती देवो .हीचा प्रार्थना 👍👍तुम्हास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा .
अभिनंदन बेटा . तू खूपच गोड दिसतेस तूझे विचार आणि वक्तृत्व छान आहे .खरच तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा .समाज कार्य करायला ,हरकत नाही. तू सर्वांना एक करशिल असे वाटते.
मि सगळ्या कमेंट बघीतल्या सर्व हिंदू बंधूनी शुभेच्छां दिल्या मुस्लिम लोकांनी शुभेच्छां दिल्यानाहीत यातुन फक्त एकच लक्षात येत की हिंदूच फक्त सर्व धर्म समभाव पाळतो.
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा Maharashtrian samajhne k liye kisi ki ijazat ki zaroorat nahi hai. Musalman paon to kisi k bhi nahi padte. Hamara sirf ek ALLAH hai.jis k aage sir jhukate hain mere bhai. EK Maharashtriya Muslim Bahan🙏🙏🙏
हिंदूं मुसलमान हा जातीभेद संपवण्यासाठी चांगल पाऊल उचलले आहे या भारतात बंधुभाव नित्य वसूदे जातिपातीवरुन भांडणतंटे लावणाऱ्या दोनही समाजातील लोकांनीं याचा विचार करावा आदर्श घ्यावा हम हिंदु है ना मुसलमान हें हमतो मानवता धर्म के भारतीय हें जय भारत जय महाराष्ट्र
तुम्हा दोघांनाही शुभविवाह प्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा 🌹 दोघांनीही परस्परालर टाकलेला विश्वास हा शेवट पर्यंत पवित्र भावाने जपा. आयुष्यभर सुखाचा संसार करा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विश्वास द्रृढ करा. तुमच्या दोघांच्या ह्या गोष्टीला सहमती दिली. समाजाने तुम्हा दोघांना भरभरून शुभाशीर्वाद दिले. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन कौतुक.
ताई आपल्या पुढील वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा व खुप खुप अभिनंदन... जो आपण हिंदू धर्म वर विश्वास दाखवला त्यासाठी आपला खूप आभार... जय शिवराय ..आपण शिवाजी महाराजांची पुर-तक जरूर वाचावी त
*मुस्लिम घरची मुलगी हिंदूंची सून ! यावर आपली पहिली प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करा*
*व्हिडीओ आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करा ... जय शिवराय*
जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
परमपूज्य आई बाप कुठं आहेत हिचे
Bhaiya yacha lavkarch karyakram vajnar aaa
तसे काही नाही ...परवा पुन्यात पण हिंदु मुलगी मुस्लीम मुलगा यांचा लग्न झाल हाेत ..
हे कुठे नवल आहे खरे आहे कि दगडी भायखळा अऊन गवली तर हेची बायको मुस्लिम आहे व गवली मराठी आहे नविन तर काही नाही हे बरोबरच आहे
आपले लग्न म्हणजे समाजाने आपला आदर्श घ्यावा असे आहे. अक्षय अल्फीयाची काळजी घे. तिला खूप खुप प्रेम करुन तिला सुखी ठेव. आपला संसार नेहमी सुखी व आनंदी राहो ही शुभेच्छा.
असे लग्न होऊन आमच्या लग्नाला 21 वर्षे झाली,सुखाने संसार चालू आहे,फक्त प्रेम टिकवता आले पाहिजे
👏👏👏
Samor cha vekti aaikat nasel tr ky...😂
Tuza lagna aadi naav kai hota saang ani kutlya gaavi hotis the saang zara plzz
@@rahimkhan-li6ei ticha nav ani gav vicharun kay karnar tumhi
@@vinu1rd kahi ni karnar pahu ti real muslim hoti ka
अल्फिया ला आमचा हिंदू धर्म बहिण म्हणून स्वीकारत आहे याचा अभिमान आणि अभिनंदन वाटत आहे....💐💐👍🏼👍🏼😊😊
Kuthe re Hindu dharm ? Dakhav kon hindu ahe to ? Veda
you belong to China dharamback fire.we understand your pb जलनखोर😀😂😂
ek number bhava
Hindu ha dharm nahi. Tuza dharm Sanatan Vaidik asel tuza varna sang . Hindu Sanatan asa kuthalahi dharm nahi. Tu Aarya asshil . Ugach Hindu mhanun Aarya pana lapavi nakos.
@@ranjananikam7390 barobar
ताई तु हिंदू धर्मावर जो विश्वास दाखवला व हिंदु धर्म पत्कारला त्या बद्दल तुला भावी आयुष्याच्या खुप शुभेच्छा 🙏
Dharam nhi swikarla tine fkt lagan Kel hindu paddhati ne
🚩🚩🚩
@@junior.carriminati 👎
हेच जर मुस्लिम मुलगा असता तर काय मटले असते comment kara
👎👎👎
या दोघांच्या विचारांना माझा मानाचा मुजरा...
परंतु त्यातून अधिक सन्मान त्यांच्या आई वडिलांच्या विचारांना... त्यांच्या विचारांना 32 तोफांची सलामी. 🤞
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
शाबास रे मर्दा.वाघीणीशीच स्वयंवर केलस की.मनापासून हार्दिक अभिनंदन व शुभ आशिर्वाद.
दोघांचेही हार्दीक अभिनंदन
ताई तुला आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
🎉
दोघांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करावा आणि जीवनात पूढे जावे. शुभेच्छा!
👍👍👍
Rafiqshikh
एक मेकांच्या धर्माचा आदर म्हणजे काय? ती आता पुर्ण पणे हिंदू झाली आहे. आणि दोघेही ते हिंदू आहेत.🙏🚩🚩🚩🚩
खुळ्या ति हिंदु झाली ना
Happy married life@@keshavmane9576
खरंच हिंदू धर्म स्वीकारला लयभारी..
जात,धर्म या गोष्टी फक्त राजकारण्यांना त्यांचा धंदा चालू ठेवण्यासाठी हव्या असतात.हे लक्षात ठेऊन एकमेकांचे रहा !दोघांचेही अभिनंदन !
शिव,शाहू,फुले, आंबेडकर यांचे स्वप्न साकार..🥰🥰
Kas Kay ? Shiv?
@@sj19998 shiv=chatrapati shivaji maharaj yana swarjy hav hot mhanje
"sagle lok sukhi raaho " .
@@sasahasa5065 de sudun tyanche wansaj nivdun nahi yet
आजपण जातीवेवस्था तशीच आहे, एक लग्न होऊन जातीव्यवस्था संपणार नाही
आंबेडकर यांनी स्वता हिंदू धर्म सोडून बोद्ध धर्म घेतला 😂😂😂
यालाच म्हणतात खर प्रेम ...😘🔥..सगळं करा पण गधारी करू नको हे या प्रेम मधे कळ...💯💯💯👍🏻🙏
According to Shariah law, it is impermissible for a Muslim woman to marry a non-Muslim man, irrespective of his religion. A premarital relationship, which I assume you are in, is haram even if he is a Muslim.
👍
Bhai khutun aahes tu
बास्स आपण तर या दोघांन वर आणि त्यांच्या
विचारावर फिदा आहोत !
दोघांना शंभर वर्षाच आयुष्य लाभो हिच तथागत बुध्दाच्या चरणी वंदना !
जय शिवराय जय भिंम
Jay bhim
जय भीम जय संविधान जय शिवराय जय श्री राम.🚩🚩🌹🌹🌹🙏
व्वा. अभिनंदन. शिवाजी महाराजांच्या विचारांचा स्वीकार केल्याबद्दल.
@@vilasukirde1865 शिवाजी राज्यांनी एकही 22फतवे वाल्या नकली बौद्धाची केली नाही सगळ्या 22 कॅरेड केल्या
@@राष्ट्रहीतaata sher pn hindu asto vhay😝😝😝😝😝
अल्फिया तुला सुखी संसारासाठी शुभेच्छा !!
👍👌💐💐 🎉🎊🎁🛍
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
Sonakshi Sinha ko bahdai bahi dega a tho galat baat h na
असेच बदल समाजात घडले पाहिजेत
सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
मोबाईल नंबर दे
Chal ma apan badal ghadav yevdi ichha aahe tar tuzi
Tai zr mulga muslim asla tr chalel ka? Maharstra marthi muslim mulga assel tr chalel?
ताई अभिनंदन 💐💐😍 खरंच ताई गर्व आहे तुझ्यावर 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
💐💐💐💐💐 लोकांना खूप चांगल exampl दिली ताई . प्रत्यक धर्म समान् आहे हे दाखवून दिलात तुम्ही . congratulations tai aani bhau .
बरोबर, मुसलमानांत ताई न भाऊचे होतात... Congrajulation
@@s.m.8218 stop spreading hate low minded
@@s.m.8218 Balatkari kontya samajat jast aahe ya warunch kadte kon bhau bahin nahi hotat
@@shaikhimran7344 बलात्कार, 🙄, हलाला, मुत्थाह, हे काय आहेत, बायकाला बुरख्यात ठेवता, महाराष्ट्रात रझाकार काय होता???.. काश्मीर फाईल्स मूव्ही मधे काय आहे, तुम्ही पाकिस्तान व त्याचा हिरवा झेंडा घेऊन फिरता, पाकिस्तान मध्ये कित्येक सख्ख्या भाऊ बहिणीच लग्न केले, बापाने मुली सोबत, गूगल सर्च कर लिस्ट भेटेल, ..... हा आणि सगळे धर्म सारखे तर, खतना, टोपी, दाढी, बुरकाह, मुसलमान मुलीचे फ. जी. एम. (FGM), का केले जाते, या विषयावर तुम्ही बोलत नाही, म्हणता सर्व धर्म सारखे, ... हिंदू, सूर्या ला मानतो तुम्ही चंद्राला, हिंदू उजवीकडून डावीकडे लिहितो, तूम्ही??🤧☺️, हिंदू हात जोडतो 🙏 तुम्ही?? 🤲, हिंदू उजव्या हाताने जेवण करतो तुम्ही???,... हिंदू तोंडाने खातो अन् तुम्ही, ..😛😛😛🤔, तुम्हीच ठरवा..😁😁😁💩💩
Bhau ya srustimadhe ekach dharm ahe ani to mhanje sanatan hindu dharm ... Ani tu he kay frod boltoy sagle dharm saman ahe
All the best & happy married life ..
इश्क़ इबादत इश्क़ है पूजा
इश्क खुदा का नाम है दूजा
यह दिल मथुरा काशी
काबा और मदीना
अपेक्षा बेटा, तुला खूप-खूप शुभेच्छा.
तुझ्या जन्माच सार्थक झालं.
तुला खरा धर्म समजला.
!! श्री स्वामी समर्थ!!
!! जय शिवराय!!
ग्रेट डेरिंग, दोघांचे खूप खूप अभिनंदन, व खूप साऱ्या शुभेच्छा.
निदान बाकीच्या सारखे कुढत तर नाही बसणार आयुष्यभर, जाती धर्माच्या ओज्याखाली आपल्या प्रेमाची कुरबानी झाली म्हणून.......
दोघांचे खुप खुप अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा
Best ans dada...but mulagu hindu asti tar..tila pan asach pratisad milala asta
@@girishsanghavi3529he pn tevdhch imp aahe
खरं कौतुक तर यांच्या आई वडीलांचे आहे. कि त्यांनी यांच्या लग्नाला मान्यता दिली. ❤❤
लग्नाच्या तुम्हा दोघांना खुप खुप सुभेच्छा !💐
जय शिवराय ! जय महाराष्ट्र!
प्रथम नवरा नवरीच्या अई वडिलांना माझा नमस्कार आणि नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
ताई तुला बाबासाहेब कळाले.....!
शिवरायांच्या विचारांचा वारसा जपला!!
दोघेही सुखी रहा.....!
अल्फियाचं हिंदू धर्मात स्वागत आहे (welcome Alfia)💐💐💐
Congratulatipn to both couple lord budhas bless and peace upon you and your both parties you marriage life willbe succes and be happy that is my prayer to budha thank you break the castes and made bharat
👍👍💐💐🚩🚩🚩🚩
हिंन्दु धर्मात नाहि तिच्या जिवन साथिच्या जिवनात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Sarvani sarv darmacha adarach kela pahije, dwesh, kattarvadi pasarwatat, baratala shantatene pragati Karu dha jai jawan jai kisan
Manav dharm ahe alfiyacha
नव संसाराच्या वाटचालीस निघालेल्या वधू वारस शुभ आशिर्वाद व हार्दिक शुभेच्छा खरचं दीदी तू खूप मोठ्या विचारांची पुरोगामी विचारांची आहे.
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या प्रभावामुळे हे अभिमानाची गोष्ट घडत आहे दोघानाही पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
फुले शाहू आंबेडकर यांचे स्वप्न साकार झालं जय भीम जय संविधान पुढील आयुष्यात खूप खूप शुभेच्छा
वेल कम ताई... तुझ्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील महाराजांचे प्रत्येक मावळा तयार आहे..
.जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय..❤️❤️
जय शिवराय❤❤❤❤
तुम्हा दोघांनाही लग्नाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा , अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे , प्रेम प्रेमच असते आणि ते तुम्ही सत्यात उतरविले आहे . खुप खुप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
कुठलाही धर्म वाईट नसतो फक्त टिकवणे महत्वाचे असते हिन्दू धर्मा बद्दल प्रेम आदर अत्फीया यानी दाखविला त्या बद्दल लाख लाख धन्यवाद
योग्य निर्णय हिंदू धर्मात आली ताई 🚩🚩🙏🏻🙏🏻
एकच नंबर भावा पुढील वैवाहिक जीवन सूख सर्मूधीने भरभरून जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ⚘⚘
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान दोन कुटुंबे एकत्र आले
अभिनंदन अक्षय आणि अलफीया तुमचा संसार सुखाचा होवो ,
असाच भारत अपेक्षित आहे...
ताईंनी छत्रपतीं बद्दल आणि घटनाकारांबद्दल खुप छान बोलल्यात...
ज्यांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि विचारात भिमराव आंबेडकर असतील, ते नक्कीच पुढे जातात...
खुप खुप शुभेच्छा...ताई
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
ताई तुज्या धैर्याला , कार्याला प्रणाम , सलाम
शिवविचारांची शिवमय सुरुवात
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शम्भूराजे
जय मावळे
जय सुराज्य
अभिमान वाटतो या मुलींचा हिने खरोखरच सर्वांत महत्त्वाचा धर्म म्हणजे मानवता हे सिद्ध केलं या मुलीने
ज्या पद्धतीने अल्फिया ने हिंदू धर्माचा आदर केला त्याच पद्धतीने तिच्या धर्माचा सुद्धा आदर केला गेला जावा अभिनंदन both of you💐
एखाद्या हिंदू मुलीने मुस्लिम युवकाशी लग्न केल्यास त्यांचे ही याच पद्धतीने अभिनंदन व्हावे तसेच अशाच कॉमेंट याव्यात ही बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
Bhai Islam hame ye nai sikata ki Muslim ladhaki hundu ladkhese shadi Kare jab Tak vo ladkha Islam Kabul nai karta tab Tak ladkhi PR Allah ka bhit bura azab aaye ga is chatrapati Shivaji Maharaj ka history sikaye lekin agar isye Islam sikaye hote to marazi bachhiya galat raste par nai jate
सही बोले समी भाई
@@Mo.sami23 are bhai tum logo ki aisi soch ke wajehse hi tumare kilaf nafrat paida hoti hai mai nahi kaheta ki sare muslim tumare jaise ghatiya soch ke honge ke jara socho kya e galat nahi hai ke muslim ladka shadi kare tobhi ladki ko islam kabul karna pade or ladki hidu ladke se shadi kare tobhi ladke ko islam kabul karna pade matlab kisi bhi tarike se kewal islam ko badana hai baki dharmo ki koi ijjat nahi kya e ghatiya soch nahi hai tumari
Kash aap jaise sabhi muslim bhaiyo ki soch hoti to hindu muslim me kabhi danga hota hi nahi tha
बरोबर बोललात राव ।।। अल्फिया मराठ्याच्या घरची सून झालीय आज।।।
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,नवीन दाम्पत्यांना आयुष्य प्रगतीचे भरभराटीचे सुखी समृध्दी चे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
अक्षय बेटा तुला विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आल्फियाला आयुष्यात खुप खुश ठेव कारन आपल्या धर्मावर तीने विस्वाश दाखवला आहे .आपला आदर्श धर्म काय आहे तीला दाखवून दे.❤
अभिनंदन 🎉🎉🚩🚩💐💐
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
Abhindhan
📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚
डॉ.बाबासाहेबाना हाच बदल हवा होता, आज हा विवाह पाहायला बाबासाहेब असते तर त्यांच्या समता,स्वातंत्र्य,बंधुता या तीन तत्वावर आधारित लीहलेल भारतीय संविधान खऱ्या अर्थाने अमलात आले याच बाबासाहेबाना समाधान मिळालं असत.
जय भारत,जयभीम,जय संविधान.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तुमचे वैवाहिक जीवनात सुख, समृध्दी आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना करतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान, मानवतेच्या पुज्याऱ्यानो तुमचं जाती आणि धर्मा विरोधात बंड व मानव धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न खूपच आवडला,तूम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आहे 🎉🎉🎉
अक्षय जात ,धर्माचा विचार न करता अपेक्षेने तुझ्याशी विवाह केला . अपेक्षा ने तुझ्यावर विश्वास टाकला तिच्या विश्वासाचा विश्वासघात करू नको .दोघेही एकमेकांचा अपमान होईल असे वागू नका .जोडीने सुखाने संसार करा . ईश्वर तुमच्या भावी आयुष्यात सुख ,शांती ,संतती देवो .हीचा प्रार्थना
👍👍तुम्हास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा .
खूप छान विचार आणि आचार 👌👍👍
तुम्हा दोघांनाही खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Wish you. Alfiya sister
मुबारक💐💐💐💐💐💐
हिंदू धर्म सर्वांत जगात सर्व उत्तम आहे,,,म्हणून इंग्लिश बंधू पण हिंदू धर्म मानतात,आणि तसे राहतात भजन ,कीर्तन करतात,,,गर्व आहे हिंदू असल्याचं ,,,
हे खरे आहे .पश्चिमात्य देशातील बरेच नागरिक हिंदू धर्म स्वीकारून त्यातील रीती रीवजाचे पालन करत आहे . 👍
धर्म उत्तम तोच ज्या धर्मात मांसाहार नाही व हिंसा नाही। या पेक्षा आनखी कोनता धर्म उचा नाही।
@@dwaitastroguru5187 👌👌👌
याला म्हनतात अधुरे ज्ञान।
जबरदस्त निर्णय 👍👍👍 लई भारी. तुम्हा दोघांना पुढील आयुष्यात आनंद मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अभिनंदन 💐💐💐
आयुष्यभर दोघांची जोडी सुखी सलाम
हिंदू धर्मात धोकाच नाही हे शंभर टक्के खरं आहे जय भवानी जय शिवराय 🚩
बरोबर भावा
@@FANTASYEXPERTARBAZ 1:नंबर
जय भिम
@@FANTASYEXPERTARBAZ जय शिवराय
अल्फिया ने सुरक्षित, आनंदी, मानसन्मान, पूर्ण जीवन निवडले आहे, वेलकम अल्फिया 🙏
#हाच आपला पवित्र हिंदु धर्म आहे...💐
मला गर्व आहे मी हिंदु म्हणून जन्माला आलो..
जय हिंद जय महाराष्ट्र..💐💐
अभिनंदन बेटा . तू खूपच गोड दिसतेस तूझे विचार आणि वक्तृत्व छान आहे .खरच तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा .समाज कार्य करायला ,हरकत नाही. तू सर्वांना एक करशिल असे वाटते.
मुस्लिम असुदे भाऊ ,पण सुंदर आहे 👌👌👍 विचार पण सुंदर आहेत.
अक्षय व अपेक्षा तुम्हाला लगनाउ खूप खूप शु
हि काळाची गरज आहे..भारत जगातील सर्वांत ताकदवान देश बनेल..
धर्मामध्ये मदभेद नको... कोणत्याही धर्माचा असो मुली व मुलांच्या इच्छेनुसार विवाह झालं पाहिजे..दोघांना लग्नाचा हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
सहमत
Right 👌
Right
God bless them
Ho ka
समाजात नविन आदर्श निर्माण केला . तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
Yess
तुमचे विवाह सोहळा पाहण्याचा योग आला नाही खूप खूप अभिनंदन नवीन आयुष्य खूप समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
मि सगळ्या कमेंट बघीतल्या सर्व हिंदू बंधूनी शुभेच्छां दिल्या मुस्लिम लोकांनी शुभेच्छां दिल्यानाहीत यातुन फक्त एकच लक्षात येत की हिंदूच फक्त सर्व धर्म समभाव पाळतो.
खर आहे ....मी पण तेच पाहत होतो comment मध्ये...पण एकही मुस्लिम माणसाची प्रतिक्रिया नाही...
Ho
Khar bola bhau
Agadi barobar ahe
आता आपण पण सगळे एक झालो पाहिजे..कोळी,माळी,तेली,मराठा,कुंभार,चांभार..इत्यादी इत्यादी🙏🙏🙏
Good
Our Society Needs Such Kind of Inter Religion and Inter Caste Marriages... ❤
फार कौतुक. घरच्या लोकांनी अश्या लग्नाना प्रोत्साहन दिले पाहिजे!! दोघांनी ही एकमेकांना सुख दुःखात साथ दिली पाहिजे. All the best.
अक्षय भाऊ सांभाळून रहा.. दुनिया बहोत बुरी है.. All the best both of you.. 👍👍
माज पण हिंदू मुलिशी लग्न झालं सहा वर्ष झालेत 2 मुल पण झालेत तुमच्या आशीर्वादाने अंकिण असच आशीर्वाद राहावं हिंदू मुस्लिम मिळून सामदे आम्ही एक आहोत
Hinduchya mulishi hote o.
Pan Muslim mulgi asel tar musalman tras detat Muslim lok.
🎉
दोघांनाही खुप खुप शुभेच्छा,🎉🎉🎉🎉🎉 #माणसांमध्ये जात, धर्म ,पंथ याच फक्त नात नसून माणुसकीचं नात पण असावं ❣️❣️
खूप आवडलं व अपेक्षाच्या विचारानं मन भाऊनं गेलं.. दोघांना भावी जीवनासाठी स्नेह शुभेच्छा..
Hindu mulgi muslim zaleli aavdel ka tumhala dada??
तुमचं वैवाहिक आयुष्य सुखा समाधानाचे जावो . जीवनात खूप आनंद, समृद्धी मिळो हीच शुभेच्छा.
East to West Maharashtra is best 🥰🥰God bless u i m also Maharashtrian
You are only Indians.
औरंगाबाद मध्ये जाऊन औरंगजेब च्या पाया पाडतात ओवेसी आणि तुम्ही स्वतःला मराठी समजता😏😏😏😏😏
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा Maharashtrian samajhne k liye kisi ki ijazat ki zaroorat nahi hai. Musalman paon to kisi k bhi nahi padte. Hamara sirf ek ALLAH hai.jis k aage sir jhukate hain mere bhai. EK Maharashtriya Muslim Bahan🙏🙏🙏
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा te marathi nahi to hydrabad cha muslim aahe ...
bhikari aahe to
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा काय चालू आहे आणि काय बोलतोय, कुठे काय बोलायचं भान ठेव
धर्म फक्त एकच माणूस धर्म. शुभेछा दोघांना.
Akshay take care of Alfiya and don't underestimat Alfiya
Wish You Happy Marriage Life 💐💐💐
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🌼🌼👨👨👧👦👨👨👧👦🙏
Jai hind, jai savidhan , Chatrapati Shivaji Maharaj ki jai. Jai bhim .
धर्म कोणताही असो प्रथम तुम्ही माणुस असणं अत्यंत गरजेचं आहे. दोघोंचे मनःपुर्वक अभिनंदन.पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा
अभिनंदन💐💐👏👏
ना हिंदू ना मुस्लीम मानव हाच एक धर्म
खूप छान विचार आहे ताई छत्रपती शिवाजी महाराज चे विचार तुझया मध्ये आले
अगदी बरोबर आहे
पुरोगामी विचारसरणी असलेल्या दोघांच्याही आईवडिलांना मानाचा मुजरा. एकमेकांचा आदर ठेवून संसार करा सुखी समाधानी रहा.
Happy marriage life..both of you
हाच आपल्या संविधानाचा विजय आहे ़ जय भिम जय शिवराय जय संविधान
खरा तो एकची धर्म हिंदू जगाला प्रेम अर्पावे ताईआलफिया तुला लग्नाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय
🤣🤣🤣
Ganyacha arth badlun takla re
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन बेटा
छत्रपतींचा आदर्श घेतल्याबददल खूप खूप अभिनंदन
Congratulations & Happy Married life to both Akshay & Alfiya.. ...... 💐💐💐
super se uper
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
हा वीडीयो आवडला 👌👌❤💘❤👌👌💋💋🤙🤙🦋🦋👍👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
हिंदूं मुसलमान हा जातीभेद संपवण्यासाठी चांगल पाऊल उचलले आहे या भारतात बंधुभाव नित्य वसूदे जातिपातीवरुन भांडणतंटे लावणाऱ्या दोनही समाजातील लोकांनीं याचा विचार करावा आदर्श घ्यावा हम हिंदु है ना मुसलमान हें हमतो मानवता धर्म के भारतीय हें जय भारत जय महाराष्ट्र
अल्फिया ताई तुला नवीन सुखी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice tai ,👌👌👌
आनंदी आणि स्वस्थपूर्ण आयुष्य मिळो तुम्हाला। हीच सदिच्छा
धन्यवाद.अशीच लग्न करणे ची गरज आहे
याने आपण देश एकसंघ ठेऊ शकतो.जय हिंदुस्थान.
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन
पुढील आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा ....जय महाराष्ट्र ..🚩🚩
खूप छान झाले. या जगात दोनच जाती आहेत नर आणि नारी आणि त्यांचा धर्म फक्त माणुसकी
खूप मस्त जोडी आहे दोघांची लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा👌💐💐
चांगले विचार आहे ताईंचे. हिंदू धर्म महान आहे. खूप खूप शुभ आशिर्वाद... जय शिवराय... जय महाराष्ट्र... जय हरी..
जय शिवराय ताई तुम्हाला दोघांना पण लग्नाच्या लाख लाख सुभेच्छा
दोघांना खूप खूप शुभेच्छा, आनंदी आयुष्य जगा.
मस्तच 💐💐💐
तुम्हा दोघांनाही शुभविवाह प्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा 🌹 दोघांनीही परस्परालर टाकलेला विश्वास हा शेवट पर्यंत पवित्र भावाने जपा. आयुष्यभर सुखाचा संसार करा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विश्वास द्रृढ करा. तुमच्या दोघांच्या ह्या गोष्टीला सहमती दिली. समाजाने तुम्हा दोघांना भरभरून शुभाशीर्वाद दिले. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन कौतुक.
ताई आपल्या पुढील वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा व खुप खुप अभिनंदन... जो आपण हिंदू धर्म वर विश्वास दाखवला त्यासाठी आपला खूप आभार... जय शिवराय ..आपण शिवाजी महाराजांची पुर-तक जरूर वाचावी त
या ताईने जो हिंदू धर्मावर विश्वास दाखवला त्यास कोटी कोटी प्रणाम, देवी लक्ष्मीचा आशिर्वाद, तुमच्या भावी जिवनास खूप शुभेच्छा.
ताई तु हींदू धर्माचा स्वीकार केला त्या बद्दल धन्यवाद व भावी जीवनासाठी शुभेच्छा 💐🙏💐