बुस्टरचे शेतकरी हिताचे नवीन उत्पादने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 301

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 Месяц назад

    Sir khup upyukt mahiti milali thanks sir

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 3 месяца назад +4

    🎉 व्हाईट गोल्ड फाऊंडेशन टिंम सर्वांना माझा नमस्कार, खुप छान माहिती धन्यवाद जी 🎉,

  • @VikramNarwade-gd5tk
    @VikramNarwade-gd5tk 3 месяца назад +12

    व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे कार्यक्रम छान आहेत आनलाईन औषध मिळतील कायिक

  • @SuryabhanNarwade
    @SuryabhanNarwade 2 месяца назад

    एकदम छान माहिती सुटसुटीत भाषेत सांगता मी आपले व्हीडिओ सतत बघतो बुस्टर औषधे लातूरला कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @rameshgaikawad4936
    @rameshgaikawad4936 3 месяца назад +9

    सर्व शेतकरी भांवना विनंती आहे आहे की जे आपण औषद खरेदी केले आहेत त्याचे रेट टाका आणि कीती मिली घेतले हे पण टाका कारण यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना सुधा फयदा होईल दुकानदार शेतकऱ्या कडून जेवढे निक्ततात तेवढे पैसे काढतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏📚

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 3 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली👍 सर

  • @poojakhiratkar
    @poojakhiratkar 3 месяца назад +1

    धन्यवाद सर माझ्या तुर पीकाला तीस दिवस झाले तरी मी आज trayakotrma चे डिंचीग केले परंतु खुप पाउस आला आहे तर मग त्याचा फायदा होईल कि नाही मार्गदर्शन करावे धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो फायदा होईल

  • @RajendraBharkade-vm1vf
    @RajendraBharkade-vm1vf 3 месяца назад +3

    रायझर फवारणी जमते का जमत असेल तर पंपाला किती प्रमाणात घ्यायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , नाही ड्रेंचिंग मधून वापरा

  • @tanhajiraokalyankar4373
    @tanhajiraokalyankar4373 3 месяца назад +6

    सर तुमच्या औषधांचे रिझल्ट 💯 आहे पण दुकानदार जास्त किंमतीत देतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +3

      नमस्कार दादा , दोन तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

    • @sandipghadge76
      @sandipghadge76 3 месяца назад

      Online kdhi miltil ​@@whitegoldtrust

    • @manisharahulsonwane8359
      @manisharahulsonwane8359 3 месяца назад

      Sambhaji nagar में कहाँ पर मिलेगे ये products

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 3 месяца назад

    राम राम सर,,, सोयाबीन 40 दिवसाचे आहे,, सोयाबीनवर हेलिकाव्हरपा सुरवंट/तंबकुवरील सुरवंट आहे काय फवारावे,,,,, सिंजो+सरेंडर कव्हर करेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @ganeshshegokar2022
    @ganeshshegokar2022 3 месяца назад

    Khup chan mahiti dili, dhnawad sir

  • @bhavikkakade4502
    @bhavikkakade4502 2 месяца назад

    Sir metaraziam anisopiya vr pn 1 product banva mahnje humni ali cha jevik niyojan hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @parsnathshinde8929
    @parsnathshinde8929 3 месяца назад +2

    ट्रायकोडर्मा हे पाण्यात कसे मल्टिप्लायर करावे सविस्तर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट वापरा त्याला पाण्यात मल्टिप्लाय करण्याची गरज नाही

  • @rudrappakursule
    @rudrappakursule Месяц назад

    सर. मी. दोन. वेळेस. ट्रायकोडर्माची डेचींग केली आहे. तरी. पण. तुरीच्या. काङीवर. करप्यासारखे. ङाग. ऊठून. झाङे. मरत. आहेत. तरी.. आपण. ह्यच्यावर. कोणते. ऊपाय. आहे. ते. सागा🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, तुमच्या जमिनीत बुरशीचे प्रमाण जास्त असेल क्रिपटॉक्स ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावर फवारणी करा

    • @rudrappakursule
      @rudrappakursule Месяц назад

      क्रॉप टॉप इकडे मिळत नाही सर. रिङोमिल. प़ती. पप. तिस. ग्राम फवारले आहे

  • @sureshjadhav9953
    @sureshjadhav9953 3 месяца назад

    सर सोयाबीन ठिबकवर पट्टा पद्धतीने लावलेली आहे त्यामध्ये काही ठिकाणी पांढऱ्या मुळ्या नसून फक्त एकच मुळ आहे पांढऱ्या मुळ्या फुटण्यासाठी काय करावे ह्युमिक सोडलं तरी पांढऱ्या मुळ्या फुटत नाही तेरी मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , रायझर २ लिटर + एनपीके बूस्ट ५०० ग्रॅम + ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम एकरी प्रमाण ड्रीप मधून द्यावे

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 3 месяца назад +1

    NPK बुस्ट DX हे शेतामध्ये टाकले आणि दुसऱ्या दिवशी खूप मोठा पाऊस झाला तर ते वाहून जाते का...

    • @tapori-gb5mz
      @tapori-gb5mz 3 месяца назад

      Rate Kay ahe tyach plz sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , हो काही प्रमाणात वाहून जाऊ शकते

    • @funwithcutesister8923
      @funwithcutesister8923 3 месяца назад

      @@whitegoldtrust ok thanks sir

  • @shubhamthakre7366
    @shubhamthakre7366 3 месяца назад

    साहेब, सोयाबिन मध्ये कोत्या तनाशकाने बावची नियंत्रित होणार सुचवा 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , बावची तणाचे पाने सोयाबीन सारखे असल्यामुळं ते सोयाबीन मधील निवडक तणनाशकाने जळत नाही

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 месяца назад +1

    Npkबुस्ट dx आणि मॅग्नेशियम सल्फेट
    सोबत जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , जमते

  • @sandipc3528
    @sandipc3528 3 месяца назад +1

    Great 👍 👌
    Just need To improve take online order for home delivery to farmer. Like that amazon nd flipcart

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .

  • @anildandge380
    @anildandge380 3 месяца назад

    कपाशी ही 35 दिवसांची आहे त्याला काही प्रमाणात पाती पण लागलेली आहे आता मला विद्राव्य खत ड्रिंकिंग 12 61 झिरो किंवा 13 40 13 यातील कोणतं खत ड्रिंचिंग करू मला सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा, १२-६१-० प्रति पंप १५० ग्रॅम + रायझर १५० मिली प्रति पंप प्रमाण याची आळवणी करा

  • @dk1861
    @dk1861 3 месяца назад

    Npk boost dx फवाणीद्वारे सोयाबीन वर मारता येईल काय आणि प्रमाण किती व इतर औषध सोबत घेऊन फवारणी करावी काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, NPK बूस्ट हे बॅक्टरीया आहे त्याचा जमिनीतून वापरावे

  • @VikramNarwade-gd5tk
    @VikramNarwade-gd5tk 3 месяца назад +4

    सर तुमचा कार्यक्रम खुप खुप आवडतात पण तुमचेऔषधीआनलाईन मिळतील का

    • @sandip-bankar
      @sandip-bankar 3 месяца назад +4

      उपयोग नाही सांगून आम्ही सांगून सांगून थकलो. त्यांना त्यांचे दुकानदारांना नाराज करता येत नाही . आणि दुकानदार ठेवत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      धन्यवाद दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @sandipghadge76
      @sandipghadge76 3 месяца назад

      ​@@whitegoldtrustgevrai. Beed 431127

    • @bhushanborase6667
      @bhushanborase6667 3 месяца назад

      ​@@whitegoldtrust bodwad madhe kuthe bhetil kiva tumchya compy chya vist kranar cha nabr dya ikde kon ahe sr ahe markitng la ,,pilz mla nabr dya ikde prodcut nahi ahe

  • @mayur3489
    @mayur3489 3 месяца назад

    सर सोयाबीन 25 दिवसची असताना 12-61-00 आणि टॉपअप फवारले तर चालेल का फुटव्यासाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली +१९-१९-१९ ७५ ग्रॅम फवारा

    • @rekhadure8745
      @rekhadure8745 3 месяца назад

      2

  • @pradipjadhao6712
    @pradipjadhao6712 3 месяца назад +1

    Sir tumhi sangitalele product khamgaon mA dhe kothe milatat.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

    • @yuvrajkasar9740
      @yuvrajkasar9740 3 месяца назад

      Sir aple product parseoni dist- nagpur madhe midel ka

  • @dahiphalesir7163
    @dahiphalesir7163 3 месяца назад

    Pseudoboost लातूर मध्ये रमलिंगेश्वर आणि विशाल कृषी मध्ये पण मिळत नाही.फक्त trichoboost आणि N PK boost मिळाले आहे. कोठे मिळेल लातूरमध्ये कळवावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , वरील कृषी केंद्रवरच मिळेल

  • @Krushimitramohanbhau
    @Krushimitramohanbhau 2 месяца назад

    Odhachi extra cha video banva sir

  • @chavanatul2010
    @chavanatul2010 3 месяца назад

    ट्रॅक्टर टायर मागचे ओळी उडीद पिकाची वाढ कमी झाली आहे 21 दिवस झाले आहे काय करावे लागेल, पेरणी वेळी वापसा म्हणावा तसा नव्हता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 3 месяца назад

    Amino kanda lagvadi purv favarle tar chalel ka.

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 3 месяца назад

    Soyabean la tananadhak favarni zalyavar davarni kiti divsani karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , तणनाशक फवारणी नंतर १५ दिवस डवरणी करू नये

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 3 месяца назад

    Heck kapsala 20 divsani favarni kelitar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @pintumeshram-iy5oc
    @pintumeshram-iy5oc 3 месяца назад

    Sir trichoboost
    July 2023 cha ahe tari to kiti divas chalu shakto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , पाऊच वर एक्सपरी डेट दिलेली असते

  • @prafulkeshavraoshingarwade8101
    @prafulkeshavraoshingarwade8101 3 месяца назад

    ही उत्पादने किती दिवस अगोदर घरी आणुन ठेऊ शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, फवारणी नुसार हि औषधी वापरू शकता

  • @BabuBabu-v9e
    @BabuBabu-v9e 3 месяца назад

    Sir turi mde saked prati pump la kiti gyaych 15 letter la

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , प्रति पंप ६० मिली वापर

  • @chakardharsalunke5979
    @chakardharsalunke5979 3 месяца назад +1

    धन्यवाद सर

  • @PrafulNarwade-o5f
    @PrafulNarwade-o5f 3 месяца назад

    ट्राईको टर्मा सोबत हुमिक ची द्रीचींग करता येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 2 месяца назад

    ओअसद मिळतं नाही परभणी येथे कोणत्या दुकानावर मिळेल ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @FarmerBrand9535
    @FarmerBrand9535 3 месяца назад

    Mantha madhe konte krushi Kendra war milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, मंठा - श्री सरस्वती कृषी सेवा केंद्र 9421476028
      मंठा - पवन ऍग्रो 9404608801
      मंठा - दीपक ऍग्रो एजन्सी 7057671000
      मंठा - आकाश ऍग्रो एजन्सी 9423239990
      मंठा - बळीराजा कृषी सेवा केंद्र 9604844321
      मंठा - गणपती ऍग्रो ट्रेडर्स 9423730432
      मंठा - विजय सीड्स 8149492038
      मंठा - सुरज अग्रो एजन्सी 9545394761
      मंठा - विशाल ऍग्रो 9420759115
      मंठा - न्यू लक्ष्मी सीड्स अँड फर्टीलायझर्स 9689507696
      पाटोदा - समर्थ कृषी सेवा केंद्र 9511892999
      तळणी - गजानन कृषी सेवा केंद्र 9767335768
      तळणी - सद्गुरू समर्थ कृषी सेवा केंद्र 7722025777
      रामनगर - प्रगत कृषी सेवा केंद्र 9420122288
      उस्वद - माऊली कृषी सेवा केंद्र 7218271681

  • @ganeshjadhao3384
    @ganeshjadhao3384 3 месяца назад +1

    Kinvat Madhe kuthe milto.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      किनवट - गिरिराज ट्रेडिंग कंपनी 9822249359
      अप्पारोपेठ - हरीप्रसाद फर्टिलायझर 9989169440
      कोसमत - ओम गुरु ट्रेडर्स 9881125600
      मांडवी - रामचंद्र सात ऍग्रो ट्रेडर्स 8010472448
      सारखणी - निलेश कृषी केंद्र 7588000088
      इस्लापूर - माने कृषी सेवा केंद्र 9423435649

  • @Its_rdxoo7-ki8bl
    @Its_rdxoo7-ki8bl 3 месяца назад +1

    Warud mdhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000
      वरुड - शितल ऍग्रो एजन्सीस 9518910591

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 месяца назад +1

    ट्रायको बुस्ट DX + NPK बुस्ट DX
    सोबत जमेल का

  • @amolmohite3873
    @amolmohite3873 2 месяца назад

    कन्नड येथे आपले औषधी उपलब्ध आहे का असेल तर ऍड्रेस देण्यात यावा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866
      कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 3 месяца назад

    सर जळगाव खान्देश तालुका
    चोपडा येथे बुस्टरचे ऊत्पादन कोणा कडे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , सध्या चोपडा येथे बूस्टर उत्पादने उपलब्ध नाही जळगाव ला - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852 आणि धरणगाव - शाह ऍग्रो एजन्सी 7875737524 यांच्याकडे मिळेल

    • @kailaspatil2787
      @kailaspatil2787 3 месяца назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @a.p.ingle0436
    @a.p.ingle0436 3 месяца назад

    आपली ऊत्पादने ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था आहे का?
    साखरखेर्डा ता.सिंदखेड कोठे आपली ऊत्पादने मिळतील?
    कृपया कळवावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , किनगाव राजा - बुस्टर उत्पादने विक्री केंद्र 9226053845

  • @sureshkusmude4257
    @sureshkusmude4257 3 месяца назад

    Vambori ,taluka rahuri milel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, राहुरी - राजश्री एजन्सीस 8551055995
      राजुरी - किसान कृषी सेवा केंद्र 9011028723

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 3 месяца назад +1

    हिंगोली जिल्ह्यामध्ये कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 2 месяца назад

    Sir ravdi ch dose kay ahe 20 ltr pump la kiti ml ghyaycha soyabean sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , १५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 2 месяца назад

      @@whitegoldtrust dhanyavad sir

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 2 месяца назад

      @@whitegoldtrust tumch products ch result ekdam bhari ahe sir mi gelya 2 varshapasun use karat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धन्यवाद दादा

  • @InnocentBacon-in3mz
    @InnocentBacon-in3mz 2 месяца назад

    जालन्यात कुठे मिळतील औषधी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458

  • @trading_is_a_business
    @trading_is_a_business Месяц назад

    trichoboost Dx online melel ka

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 месяца назад

    सर,,,, d gayr + asifate + 12.61.00 +top-up चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , या मध्ये १२:६१:० वापरू नये बाकी सर्व चालेल

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 3 месяца назад +22

    सगळे नवीन औषधि चांगले आहे. पण, दुकानदारानी दिले पाहिजे.नाही तर ते आहे नाही म्हणुन दुसरे औषधि देतील शेतकऱ्यांना. आलेच नाही स्टॉक च नाही आहे असे सांगतात मग कृषि केन्द्र वाले. या वर काहि उपाय करा सर

    • @AtoZFarmingmarathi
      @AtoZFarmingmarathi 3 месяца назад +6

      बरोबर बोललात आपण

    • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
      @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या 3 месяца назад +7

      अगदी बरोबर बहुतेक margin चा फरक जास्त नाही म्हणून देत नाहीत.. माझेच उदहारण सांगतो मला npk boost दिलेच नाही... त्याने काहीच होतं नाही असे म्हणतात.. मला वाटते booster ची उत्पादने online पाहिजेत जेणेकरून पाहिजे ते मिळेल...

    • @rafikhanvlogs38
      @rafikhanvlogs38 3 месяца назад

      Akdam barobar

    • @bharatsable4231
      @bharatsable4231 3 месяца назад

      बरोबर आहे

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 3 месяца назад +1

      हो बरोबर आहे मी एका दुकानदाराला call करून विचारलं npk dx आहे का आणि refresh आहे का त्याने call वर हो सांगून मला बोलवुन घेतलं आणि दुकानात गेल्यावर तो वेगळेच औषधे देत होता पण मी घेतले नाही,booster चे product online मिळत नाही याबद्दल खूप मोठी निराशा आहे,मी गेल्या 3 वर्षपासून online औषधे उपलब्ध करण्याची वाट पाहत आहे

  • @vishalnavsare
    @vishalnavsare 3 месяца назад

    दादा 19/19/19हे पिवळया कलर चे पन असत का कुनाला माहिती असेल तर सांगा 🙏🙏

    • @ryzen_Op.
      @ryzen_Op. 3 месяца назад +1

      Market madhe khup prakarche pan aahe ...aani khup rangache

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा, मार्केट मध्ये १९-१९-१९ पांढरा , गुलाबी, निळसर व पिवळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे

  • @devidasgavande9924
    @devidasgavande9924 3 месяца назад

    Buldana येथे कोणाकडे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , बुलढाणा येथे सध्या उपलब्ध नाही तुम्हाला दुसरे मार्केट कोणते जवळ आहे ते कळवा

  • @vinodpatil9796
    @vinodpatil9796 3 месяца назад +1

    आपले औषेध सिल्लोड मध्ये कुठे मिळेल सर जी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022

  • @शोभाकुलकर्णी-ड2ण

    icpl ८७ तूर बियाणे मिळेल का. प्लीज रिप्लाय...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हि जात बुस्टर बियाणे मध्ये उपलब्ध नाही

  • @GajananBadwaik-ki6mk
    @GajananBadwaik-ki6mk 3 месяца назад

    ट्रायकोडरमा DX आमच्याकडे अवेलेबल नाही. ऑनलाइन भेटू शकते काय? त्यासाठी काय करावे लागेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुक्का सांगा

  • @omprakashganorkar5630
    @omprakashganorkar5630 3 месяца назад

    Paratwada/Achalpur la kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @yuvrajkasar9740
    @yuvrajkasar9740 3 месяца назад

    Sir apli product parseoni dist-nagpur madhe midel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

  • @parmeshwarchavare9183
    @parmeshwarchavare9183 3 месяца назад

    सर माझी 11 एकर तुर आहे. त्यामधे 5+1 अशी लागवड आहे.तर हे किती द्यावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , एकरी अर्धा किलो

  • @SandipKale-ev6uw
    @SandipKale-ev6uw 3 месяца назад +1

    नेवासा तालुक्यात कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, नेवासा येथे सध्या उपलब्ध नाही, कायगाव येथे गोदावरी कृषी केंद्रावर मिळेल

  • @akashkohale01
    @akashkohale01 3 месяца назад

    सर सोयाबीन 30 दिवसाचे होत आहे आणि आता त्याची पाने पिवळी पडत आहेत. उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , सोयाबीन पिवळं पाडण्याचे अनेक करणे आहे, नेमकं कशामुळं पिवळं पडल ते पाहण्यासाठी ८८८८१६७८८८ या नंबरचा व्हाट्स अप वर सोयाबीनची फोटो पाठवा.

  • @kailaspawade5576
    @kailaspawade5576 3 месяца назад +2

    हेक वापरलेल्या शेतात कापूस वाड होत नाही आहे काय उपाय करावे

    • @tapori-gb5mz
      @tapori-gb5mz 3 месяца назад

      Kitila bhetla npk boost

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @balajikondlewad8547
    @balajikondlewad8547 3 месяца назад +1

    नांदेड जिल्हा मध्ये कुठे कुठे आपले औषध मिळतात मला आपले सर्व विद्राव्य खत पाहीजे

    • @pradipkure2912
      @pradipkure2912 3 месяца назад

      Jai kishan ksk degloor

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @adeshshete6652
    @adeshshete6652 3 месяца назад

    Masket he liquid from madhe ahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो

  • @GIRISHHOTKAR-j3l
    @GIRISHHOTKAR-j3l Месяц назад

    सर परिस कंपनीचे प्रोडक्ट कोठेही भेटत नाही तरी आम्हाला सांगावे की कुठे भेटते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare8163 2 месяца назад

    सर सरेंडर औषध चा उपयोग काय होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, सरेंडर हे उत्तम अंडी नाशक म्हणून कार्य करते, पांढरी माशीला कंट्रोल होते, अळी नाशक सुद्धा आहे, फुलकिड ( थ्रिप्स ) किडीला सुद्धा कंट्रोल करते.

  • @SandipKale-ev6uw
    @SandipKale-ev6uw 3 месяца назад

    श्रीरामपूर तालुक्यात कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , श्रीरामपूर - शेतकरी कृषी केंद्र 9822427579
      श्रीरामपूर - उंडे पाटील ऍग्रो 9960323999
      अशोकनगर फाटा - वैष्णवी कृषी सेवा केंद्र 9922361854
      अशोकनगर फाटा - साई बालाजी कृषी सेवा केंद्र 8999586648
      बेलापूर - माऊली कृषी भंडार 7709656535
      गोंडवनी - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र 9922193330
      खोकर - सप्तशृंगी अग्रो सर्व्हिसेस 9623823581
      खोकर फाटा - माऊली कृषी उद्योग 9921539993
      मुथेवाडगाव - शिव छत्रपती कृषी सेवा केंद्र 9511131145
      निमगाव खैरी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9890222230
      पडेगाव - किसान कृषी सेवा केंद्र 9011794503
      पडेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9657448799
      टाकळी भान - उंडे पाटील ऍग्रो 9850276411

  • @NileshThere-yk2qv
    @NileshThere-yk2qv 3 месяца назад +2

    नमस्कार सर कॉल सेंटरला कॉल केल्या नंतर प्रतिनिधी ला बोलण्यासाठी जोडला जात नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करून पर्यायी की ९ दाबा , प्रतिनिधि सोबत बोलण्यासाठी.

    • @nohumanity3125
      @nohumanity3125 3 месяца назад

      ​@@whitegoldtrust 9 दाबू दाबू तरी तुमचा प्रतिनिधी call उचलत नाही आम्हाला फक्त नाशिक मद्ये कोणत्या दुकानात औषधे मिळतील ते माहीत पाहिजे होत कितीतरी दुकानदारांकडून नाही असच उत्तर aayakalayala मिळत

  • @arunmilmile7516
    @arunmilmile7516 3 месяца назад

    Hek aashdhi baddl mahiti sanga sir 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे

  • @JayashingDeshmukh
    @JayashingDeshmukh 3 месяца назад

    सोयाबिन मधे सूपारी आहे तननाषक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, परशूट, शाकेद, किंवा ओडिसी या पैकी एक तणनाशक वापर

  • @SitaramDhakne-y7q
    @SitaramDhakne-y7q 3 месяца назад

    सर अंबड ला कुठे मिळेल तुमची प्रोडक्ट . अबड जालना जिल्ह्यात देते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
      अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777
      वडीगोद्री - श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र 9822407778

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 3 месяца назад

    लागवड वेळी 15:15:15:00:9 हे खत कापशी या पिकाला दिल होत आत्ता कपाशी 35 ते 40 दिवसाची आहे , तर 8:21:21 आणि 10:26:26 यांपैकी कोणते खत कपाशीला देऊ आणि किती प्रमाण घेऊ,10:26:26 हे चांगल्या कंपनीच मिळत नाहीये सर त्यामुळे ते जमिनीत लवकर विरघळत नाहीये पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात आहे,सर मार्गदर्शन करा🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , युरिया १ बॅग + ८:२१:२१ १ बॅग + सल्फर wdg २ किलो एकरी प्रमाण

  • @AkashBorde-y7q
    @AkashBorde-y7q 3 месяца назад

    Vaijapur la kuthe milate ser

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012
      लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818
      शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343

  • @गजाननकदमएकरूखा

    सर वांगे आळि साठि औषध आणि लाल कोळि आषध सांगा मि गजानन कदम एकरूखा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @anilsabale6299
    @anilsabale6299 3 месяца назад +1

    SIR
    नम्र विनंती आहे की आपण आपले प्रॉडक्ट जास्त प्रमाणात सगळी कडे मिळणारं या गोष्टी कडे जास्त आपण लक्ष्य द्या plZ हात जोडून विनंती आहे माझी की
    माझ्या जिल्ह्यात तुमची product मिळत नाही nandurbar जिल्हा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , महाराष्ट्रात सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी बूस्टर उत्पादने उपलब्ध झाले आहे, नवीन कृषी विक्रते सुद्धा जुळवत आहे.

    • @anilsabale6299
      @anilsabale6299 3 месяца назад

      @@whitegoldtrust नंदुरबार जिल्ह्यात अजून पूर्णपणे आपली प्रॉडक्ट्स मिळतं नाहीत

  • @SohelPathan-y3k
    @SohelPathan-y3k 3 месяца назад

    Aundha taluka madhey dealer kon aahe.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339
      जवळा बाजार - आदर्श कृषी सेवा केंद्र 9975101844

  • @yeshwantchannel7018
    @yeshwantchannel7018 2 месяца назад

    नांदेड़ ला कुठे मिळतात औषधि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @madhukarkadam5118
    @madhukarkadam5118 3 месяца назад +1

    Npk dx लातुरला मिळत नाही दोन महिने वाट पहातोय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
      यांच्याकडे चौकशी करा

  • @vishalnavsare
    @vishalnavsare 3 месяца назад

    sir 191919 he yellow colour che pan aste ka

  • @bhushankolte7846
    @bhushankolte7846 3 месяца назад

    मलकापूर ला कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
      मलकापूर - बुरड ऍग्रो सेल्स 9356699896
      मलकापूर(हनुमान चौक) - दीपिका ऍग्रो सेंटर 9921027556
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
      वडोदा - जिजाऊ कृषी केंद्र 7972903913

    • @bhushankolte7846
      @bhushankolte7846 3 месяца назад

      @@whitegoldtrust ok thanks 🙏

  • @Nitesh-harne77
    @Nitesh-harne77 Месяц назад

    Odhachi extra baddal purn mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा मध्ये पायरीप्रॉक्सिफेन + बायोलॉजिकल घटक आहे, हे पांढरी माशाची चे अंडी पिल्ले व प्रौढ अवस्था कंट्रोल करते त्याच बरोबर रसशोषक किडीला सुद्धा कंट्रोल करते

  • @balajipapulavad7015
    @balajipapulavad7015 3 месяца назад

    Sir भोकर जि नांदेड मध्ये कोणाकडे भेटे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , नांदेड - भोकर तालुक्यात बूस्टर कंपनीचा कोणी डीलर उपलब्ध नाही त्यामुळं दुसरा तालुक्याचे मार्केट कोणते जवळ आहे ते कळवा

  • @trading_is_a_business
    @trading_is_a_business Месяц назад

    sambhajinagar lasur station madhe kute milel????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290
      आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777
      असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836
      लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853
      वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477

  • @anilshinde7614
    @anilshinde7614 2 месяца назад +1

    मागवले आहे मी पण ऑन लाइन फार्मा कंपनीला शुभेच्या

  • @royaldudutpadakshetkari-k2p
    @royaldudutpadakshetkari-k2p 3 месяца назад

    सर ही माहिती white gold chanal vr pdf ne taka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्ट या टेलिग्राम चॅनेल वर सर्व माहिती टाकलेली आहे या चॅनेल ला जॉईन करा

  • @ShirkantChavan-x4b
    @ShirkantChavan-x4b 3 месяца назад

    कोल्हापूर मध्ये कोठे उपलब्ध आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
      शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701

  • @sandipwasnik602
    @sandipwasnik602 3 месяца назад +1

    Sir tumi price pan sagat ja ki

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , MRP बद्दल कळवू शकतो

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 3 месяца назад

    आपले सर्व प्रॉडक्ट सोलापूर शहर मध्ये कुठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

    • @amitkalshetti1920
      @amitkalshetti1920 3 месяца назад

      @@whitegoldtrust ऍड्रेस pls

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 3 месяца назад

    2 spray Sathi aushadh Sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , पीक कोणते आहे

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 3 месяца назад

    लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावांमध्ये आपले प्रॉडक्ट कोणतेही दुकानदार ठेवत नाही तर आपले प्रॉडक्ट कुठे भेटेल हे मला कळवावे धन्यवाद जाधव सर माहिती दिल्याबद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , लाड सावंगी येथे बूस्टर विक्रेते नसल्यामुळे छ. संभाजीनगर किंवा बदनापूर येथून घ्यावे

    • @शेतकरीराजा-ड5च
      @शेतकरीराजा-ड5च 3 месяца назад

      @@whitegoldtrust दुकान चे नाव काय आहे ते सर कळवावे 🙏🙏🙏

  • @raosahebsurvase3706
    @raosahebsurvase3706 3 месяца назад

    सर जी, उत्पादन किंमत पण सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , MRP बद्दल कळवू शकतो

  • @avinashghanwat712
    @avinashghanwat712 3 месяца назад

    कर्जत मध्ये आपली औषधे कुठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      कर्जत - लकी कृषी सेवा केंद्र 9860909522
      राशीन - शेतकरी कृषी उद्योग समूह 9423062831

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 3 месяца назад

    कराड मध्ये कुठे भेटेल

    • @shankarravpatil0907
      @shankarravpatil0907 3 месяца назад

      हे काय हे ट्रायकोडर्मा आणि रासायनिक विद्राव्य खत चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      कराड - कृषिभूषण कराड 9420627438
      शनिवार पेठ - थोरात कृषी उद्योग 9422401395

  • @digambarshinde2798
    @digambarshinde2798 3 месяца назад

    सर आपले उत्पादने चांगली आहेत 🙏🙏

  • @prafulkeshavraoshingarwade8101
    @prafulkeshavraoshingarwade8101 3 месяца назад

    मी विकत घ्यायला गेलो होतो पण मिळतच नाही. वरूड (अमरावती)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000
      वरुड - शितल ऍग्रो एजन्सीस 9518910591

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 месяца назад +10

    काही उपयोग नाही. भेटत नाही किती ठिकाणी फिरलो तरी. तुम्हाला सांगितलं ऑनलाईन दया तुम्हाला ते जमत नाही. त्या पेक्षा सांगूच नका. मला माहित आहे हया पोस्ट ला तुम्ही रिप्लाय देणारच नाही.😅😅

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @sandip-bankar
      @sandip-bankar 3 месяца назад

      @@whitegoldtrust अहील्यानगर
      नेवासे

    • @rahulugale8614
      @rahulugale8614 3 месяца назад

      ​@@whitegoldtrustahilyanagar..... Kdhi deta online

    • @AkashBorde-y7q
      @AkashBorde-y7q 3 месяца назад

      Dada vaijapir la kuthe milate ​@@whitegoldtrust

  • @ramabawchkar352
    @ramabawchkar352 3 месяца назад

    सर आम्ही तुमची औषधी मागितली तर दुकानदार भलतीच कारणे सांगतो आणि ह्या कंपनीची चांगली तिच्यापेक्षा त्या कंपनीची चांगली अशी उत्तरे देतो सर आम्हाला असा एखादा नंबर द्या की मी आमच्या गावांमधील बरेचसे लोकांना औषधी पाहिजेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @yogeshkale4913
    @yogeshkale4913 3 месяца назад

    सर तालुका लोहा. जि .नांदेड येथे भेटलं का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      लोहा - श्रीहरी कृषी सेवा केंद्र 9049564580

  • @Anilbhakare-ix5oe
    @Anilbhakare-ix5oe 3 месяца назад

    मी बूस्टर कंपनीची ७१६ तुरची पेरणी ३ जुलै रोजी केली आहे . तुरीला डि्चींग किती दिवसांनी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, लागवडी नंतर एक महिन्याने ट्रायकोबूस्टची ड्रेंचिंग करा

    • @Anilbhakare-ix5oe
      @Anilbhakare-ix5oe 3 месяца назад

      मी आज डे्चिंग केली आहे.

    • @JayashingDeshmukh
      @JayashingDeshmukh 3 месяца назад

      सोयाबिनमधे सूपारी आहे तननाषक कोणते वापरावे

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 3 месяца назад +1

    आपले उत्पादने उत्तम आहेत परंतु मिळत नाही. आँनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी आपल्या उत्पादनांशिवाय शेती करणे अवघड झाले आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @rajendragore6990
    @rajendragore6990 3 месяца назад

    श्रीरामपूरला औषधी उपलब्ध करून द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , श्रीरामपूर - शेतकरी कृषी केंद्र 9822427579
      श्रीरामपूर - उंडे पाटील ऍग्रो 9960323999