पायरीकडून आणले आंबे - दुपारी बनवली चविष्ट चिकन पोपटी | Chicken Popti / Moga Party | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 22 мар 2022
- आज सकाळी आम्ही पोचलो पायरीकडे. आज बरेच जण मुंबईत जाणार होते तर थोडे आंबे आणायचे होते. दोन चार आंबे काढले आणि पोरांनी सर्व फस्त केले. दुपारी घरी आलो आणि पोपटाचा प्लॅन ठरला. मार्च मध्ये पोपटी करणे म्हणजे भामरुड चा पाला मिळत नाही. तरीही जुगाड करून पाला आणला आणि बाकी तैयारी केली. गोधडी मध्ये रातांबे पण लागले होते तेपण दोन तीन खाल्ले. मडके भरले आणि बाजूने मस्त आग लावली. थोड्या वेळात पोपटी किंवा मोगा तैयार झाली. सर्वानी चिकन पोपटी वर ताव मारला. छान चव लागत होती
#ChickenPopti #ChickenMoga #ChickenParty
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
अविनाश पोपटी मस्तच मजाच वेगळी असते कोकणातील वातावरण छानच आहे विडिओ छानच आहे येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
आंबे खायला मजा येते तुम्ही खात आहे हे बघून आमच्या तोंड ला पाणी सोडले
अविनाश काल शृंगारपुर मध्ये गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतो. रात्रीची वेळ होती तुझ्याकडे येण्याची खुप उत्सुकता होती पण घनदाट अरण्यातुन जंगली श्वापदे मुक्तसंचार करतात असे समजल्याने येता आले नाही पण योग आला तर नक्कीच येणार .... छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वत रांगा.घनदाट जंगल, पर्वताला गवसणी घालणारे निळेभोर आकाश,पक्षांचे थवे,ते विलोभनीय नयनरम्य दृश्य पाहून खरच खूप छान वाटले पण अशा निसर्गाच्या सुंदर आविष्काराला नायरी समोरील डोंगरावर मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली दिसली मन खिन्न झाले .... अविनाश हा अनमोल मोकळा श्वास घेण्याचा खजिना काळाच्या ओघात लुप्त होतो की काय अशी शंका येते..खरच आपल कोकण कीती छान ,सुंदर,मनाला नवचैतन्य उर्जा देणारे आणि जगण्याची नवसंजीवनी देणारे ......माझ कोकण सुंदर कोकण......झाडे लावा झाडे जगवा वृक्षतोड थांबवा कोकण वाचवा.....
यायचे ना वर... आपण काही केले नाही तर सहसा वन्य प्राणी आपल्याला त्रास नाही देत
अविनाश दादा तु खुप नशिबवान आहेस गावच जिवन, गावचा रानमेवा, मित्रासोबत रानावनात हुंदडण....अजुन काय हवं.love you dada ❤❤
दादा तुम्हीं विडियो खूप छान बनवले
अविनाश पोपटी कार्यक्रम आवडला तुझं गाव पण छान आहे साध्या साध्या गोष्टी मधून आनंद कसा घ्यावा हे तुझ्या व्हिडिओ मधून कळले धन्यवाद
Mahinyatun 4-5 time tari aai kade gavala jat ja,
Aai ghari ektich aste ...❤❤❤
अविनाश तुला गोल्डन बटन लवकर भेटुन दे. पोपटी छान होती तुझे मित्र एकजुटीने काम करतात
Wow gaav cha sukh mast superb video lovely 😍😍
मस्तच !दादा तोंडाला पाणी सुटले.!
दादा चा स्वभाव खूप ग्रेट आहे सदिच्छा विडीओ छान आहे
दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो मी तुझ्या सर्व व्हिडिओ बघतो 😊👍
अवि दादा एकदा सरदेसाई यांचा वाडा याचा vlogs बनवा 🙏
Khup chan video pan aambe ani kokam khaun dakavu nako तोंडाला पाणी सुटते
Same here
खुप छान मोगा आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
🥭 बघून दात अम्ले. मस्त vlogs झाला.
गावरान मेवा एकच नंबर, लाजवाब, तोंडाला पाणी आणणारी पोपटी , मस्त
अविनाश तुझे मुंबई विडिओ पेक्षा गावचे विडिओ खूप छान असतात म्हूणन गाव ते गाव च असते आमच्या आठवणी ला उजाळा देतोस गावचे विडिओ टाकून
पोपटी प्रकार मी पहिल्यांदाच ऐकलं,पाहायला मिळाला,मस्त ,धन्यवाद
मस्त असा पोपटीचा बेत. मजा येते.
Mouth watering 🥭
फारच छान
Aambe dagdivr fodun ghaychi majjya veglich 👌👌
अविनाश तुझे व्हिडिओ गावाकडे आल्यावर च भारी वाटता
Best recipe
Khup mast video❤️
Khup mast video 😊
खुप छान विडीयो.....नवीन रेसीपी शिकायला मिळाली
Nice video....kokanatalya junya aathavani😊😊👌👌thanks
He je diwas chalu ahet tuzya life mde sadhya..he diwas सुवर्ण दिवस ahet..samplyavr kimmat kalte..maze samplet re(dosti gang days)
खूप छान वीडियो👍👍
Dada very nice popti
खूप छान व्हिडिओ ❤️
मस्त पोपटीचा विडिओ
छान वीडियो
पोपटी खूप छान 👍
Mast Sundar 👌👌👌👌
आमच्या नागपूर व विदर्भात सुद्धा पोपटाच्या शेंगा म्हणतात.
खूप छान व्हिडिओ दादा..❤️
Mast Avi dada
वा मज्जा आली कोकम लवकर पिकल
छान 👌👌👌
छान चिकन झालते
Mast jaan bhari party popati chi
Chhanach jhali party 👌👌
Full too dhamal Masti ..,,joardar party...
Mast popati banvli hoti
Popati khup chan Zali. 👌👌👌👌
Bhava tuja party cha video mala khup avadtat.... Love from goa😍
Dada really miss you party celebration mamache gavachi athvan 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अविनाश जुन्या आठवणींना उजाळा दिला आम्ही बांडी भुजीग म्हणतो कच्या आंब्याचे लोच तसेच कच्ची पपई लोच अस दुपारी करत असे आवडला विडियो
Chan video
Poppy party chhan
दादा आपल्या कडे रत्नागिरी पट्टात मोगाच म्हणतात.
Mast vedio❤️
Mast ch...keep it 👍👌
अविनाश खुप छान पोपटी.मी पहिल्यांदा बघितली.मी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आहे.आमच्याकडे हे नाही बनवत.तो बोंबर्डीचा पाला काय असतो ते दाखवशील तर बरं होईल.
Mast video 👌👌
Nice
Mast video ❤️❤️
Mast
Good Afternoon.Popti party la shenga sampat aalya asatil.
Mast dada
Amba zhala na Tayar barya payki mast majja yete aambye mhatla ki thondla paani sutte aani popati chiken 1 nambar zhale mast Avi Dada😂🤣🍨👌👍
Chanch zali popti party 😄😄😄
Baryach divsani asssssal Gavcha video banvlas 🌳🌲🐦🐓🌿
Tondala pani 😘😘😘
Very very nice 👌
Masat banvali chiken popti sagaleyani
Avinash navatach dahshat ahe 🔥🔥🔥
Tasty mogaa & vlog
Nice video
1लाख लवकर पूर्ण होउदे
Bhau shenganver thod miith takayla pahije hot
👌👌
Raat aamba pahilyanda pahila .. dada Khup chan video banvtos.party pn mast..
धन्यवाद
Very nice video 👍😊.... 🌲🌴🌳🌴🌳..
Very nice bro
Mst dada ❤️🌴
Bhari video love❤ from alibag
Dada nice video
Kdk popti
mst mst mst ch vlog💕💕💕💕💕💕💕💕💕 🕺
गंगाराम ची मुंबई ला गेली का
👍👍👍
👌🏻👌🏻👌🏻
पायरी ला भेट नक्की देऊ कदी तरी
🥰🥰🥰👌👌👌
Beautiful 📹 🎥 📻 📸 🎮 🕹 📹
❤️
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋...Mango
Amhi pan lavkarch yeu gavi tumachya 😊☺️
Tumi fish video taka
Me pan ya varshi try karnar aahe mazya gavi Bamnoli madhe
🔥🔥
😋😋😋😜😜
Wish you all the best bro
Rahul ani patil sangli madhe adarsh carrier academy madhe hote
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR