मी जळगाव तालुका पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असताना नियमीत भेट देत असे तसेच ह्या आश्रमात शिरल्यावर सहज समाधी अनुभव येतो. मी तीन वर्षे कायम संपर्कात होतो. आठवड्यात तीन दिवस रात्री थांबत असे. अत्यंत जागृत स्थान. येथे स्वामी चंद्रकिरन जी हे पूर्वाश्रमीचे मेवाड चे शेवट चे राजे राहत होतें. त्यानी येथे आपला खजिना आणून ठेवला होता आणि त्याचा वापर ब्रिटिश सरकार विरोधात लढणारे शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देऊन मदत केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथून अफगाणिस्तान येथे त्यांनीच नेण्याची व्यवस्था केली होती. इंदिरा गांधींनी त्यांना येथे येऊन भेट दिली आहे जेव्हा त्या निवडणुकीत हरल्या होत्या. इंदिरा गांधी त्यांना ओळखत होत्या.ते मोठे तपस्वी महात्मा होते.प्रभू रामचंद्र यांचे पूत्र कुश यांचे वंशज होते.हरिओम.❤
मी मोहनलाल लोहार मु,राहणार कानळदा ह,मु,नाशिक, मी गावात असताना नेहमी याआश्रमात जात होतो, तेव्हा श्री स्वामी चंद्रकिरणजी महाराज होते, हे गाव गिरणा नदीच्या तिरावर असून, या आश्रमात अतिशय नयनरम्य वातावरण आहे, पुर्वी याठिकाणी गिताजयंतिचा कार्यक्रम फार मोठा होत असे मला माझ्या गावाची फार आठवण येते
कण्वॠषींच्या काही गायी होत्या त्या दिवसभर चरून सायंकाळी आपोआप गूहेत गायब होत असत..पून्हा सकाळी येत असत एकदा एक गूराखी त्यांचे बरोबर गूहेत आत गेला तो व त्या गायी पून्हा वापस आलेच नाहीत अशी अख्याईका मी ऐकली आहे.
🙏 ओम् नमः शिवाय 🙏
हर हर महादेव
सिद्धेश्वर महादेव महाराज हर हर महादेव
🙏🌹🌹🙏
खरच अति सुंदर मन आनंदी त करणारे आहेत भाऊ आपणामुळे अशी माहीती मिळते खरच भाऊ मनापासून धन्यवाद
# फारच सुंदर
शिव शक्ती चे हे स्थान आहे
मी खूप भाग़्यवान आहे हे माझ गाव आहे
रोज सकाळी 4 ला गीता एकवली जाते.
कानलदा हे माझा मूळ गाव आहे व गावातील माझा परिवार व माझा गावातील लोक खूप छान आहे.❤❤
🚩🌹🙏
Bhau Chan mahiti deli dhnayvad
खूप सुंदर आहे आश्रम
Khup chhan...mauli
Aswarji.very Important mahiti sangitali Dhanyawad
मी जळगाव तालुका पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असताना नियमीत भेट देत असे तसेच ह्या आश्रमात शिरल्यावर सहज समाधी अनुभव येतो.
मी तीन वर्षे कायम संपर्कात होतो. आठवड्यात तीन दिवस रात्री थांबत असे. अत्यंत जागृत स्थान.
येथे स्वामी चंद्रकिरन जी हे पूर्वाश्रमीचे मेवाड चे शेवट चे राजे राहत होतें. त्यानी येथे आपला खजिना आणून ठेवला होता आणि त्याचा वापर ब्रिटिश सरकार विरोधात लढणारे शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देऊन मदत केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथून अफगाणिस्तान येथे त्यांनीच नेण्याची व्यवस्था केली होती. इंदिरा गांधींनी त्यांना येथे येऊन भेट दिली आहे जेव्हा त्या निवडणुकीत हरल्या होत्या. इंदिरा गांधी त्यांना ओळखत होत्या.ते मोठे तपस्वी महात्मा होते.प्रभू रामचंद्र यांचे पूत्र कुश यांचे वंशज होते.हरिओम.❤
Hey mazha gaav ahy...amhi lahan pana pasun ikde jaycho
Best informations
मी मोहनलाल लोहार मु,राहणार कानळदा ह,मु,नाशिक, मी गावात असताना नेहमी याआश्रमात जात होतो, तेव्हा श्री स्वामी चंद्रकिरणजी महाराज होते, हे गाव गिरणा नदीच्या तिरावर असून, या आश्रमात अतिशय नयनरम्य वातावरण आहे, पुर्वी याठिकाणी गिताजयंतिचा कार्यक्रम फार मोठा होत असे मला माझ्या गावाची फार आठवण येते
मी सुध्धा जेव्हा केव्हा गावी येतो येथे न चुकता भेट देतो. रेल❤
हे माझ्या मामाचे गाव आहे आम्ही लहान असल्यापासून या आश्रमात जात आहोत
कानळदा हे गाव जळगाव जिल्हात आहे 7 किलोमीटर अंतरावर
12km
कण्वॠषींच्या काही गायी होत्या त्या दिवसभर चरून सायंकाळी आपोआप गूहेत
गायब होत असत..पून्हा
सकाळी येत असत एकदा
एक गूराखी त्यांचे बरोबर गूहेत आत गेला तो व त्या गायी पून्हा वापस आलेच नाहीत अशी अख्याईका मी ऐकली आहे.
कानळडा गाव कोणत्या ठिकाणी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जळगावा जवळ
Jalgoan dist 12 km from jalgaon