खूप छान व्हिडीओ चित्रित केलात व चांगली माहिती आम्हा समोर आणलीत त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. भाई, आमचे गाव मालाड मुंबई व आईचे माहेर तालुका, वाडा, जिल्हा, पालघर. त्यामुळे आजोळी डोंगरदऱ्याची भटकंती आवडती भटकंती.त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. || जय हिंद || || जय महाराष्ट्र ||
या ग्रामदेवतेच्या व भोले शंकराचे कृपाशीर्वादाने हे गरम पाण्याचे कुंड पाहून मन तृप्त झाले, निसर्गाचा हा चमत्कारच आहे, बाजूला थंड पाण्याचा वहाळ! आपले खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप छान माहिती सांगितली👍
छान व्ही .डी.ओ., छान माहिती . सहजपणे आणि उष्कृष्ठ प्रवासाचे वर्णन करणारे खासीयत असणारे युट्युबर आहात सर तुम्ही . धन्यवाद फॅमीलीला घेऊन जा सर लवकर घरी .
एकदम मस्त व्हिडिओ, हे कुंड मी तरी प्रथमच पाहत आहे.काय कमाल आहे ना गरम पाण्याच्या कुंडा शेजारून थंड पाण्याचा वाहाल वाहतो आहे. देवाचा चमत्कार .दुसरे काय.आणि शिवालय पण मस्त आहे. मला वाटते असेच गरम पाण्याचे एक कुंड आरवली,.येथे आहे.आणि आम्हाला हे पाहायला छानच वाटत आहे.पण तुम्ही उभयता नवीन दाम्पत्य सुद्धा या निमित्ताने देव दर्शनाचा लाभ घेत आहात.आणि तेही आमच्या सोबत आम्ही त्याला साक्षी आहोत.तेव्हा बाबा आता आम्हीच देवाला साकडे घालतो.का वैभव आपल्या लक्षांपर्यंत लवकरात लवकर पोहचुदे.तसेच आमच्या पत्तुलं a दादाचा एक उत्तम सारथी होऊ दे. आणि वेदिकाला खूप सारे अभिनंदन कारण या वेळेला तिचा मुळे लवकर लवकर व्हिडिओ छान छान पाहायला मिळाले.
tumchi jodi chhan ahe, guruv saheb, chhan mahiti dili, asech hasat khelat raha, tu gavich adato ki mumbai la asato, rajapurchi ganga ali ki amala information de ok have nice day ahead mi sawantwadi sonurli gav
Jai Shivrai, Vaibhav & Vedika, Thanks for this awesome video. Hot spring water (Kund) one side flow of hot water & one side flow of cold water. Pattu's hand got slightly burnt, with touch of hot water. Tku
माझे गाव संगमेश्वर(कुरधुंडा ).गंधक युक्त पाणी असल्याने गरम आहे .या पाण्यात अंघोळ केली की skin problems बरे होतात. पण हे पाणी फारच गरम आहे.पुढे आरवली येथे पण असे कुंड आहेत.
👍🙏❤️ प्रथमतः वैभव सर आपल्या कल्पना शक्ती, visualisation power ला मानलं पाहिजे चित्रीकरण म्हणाल तर अप्रतिम, लाजवाब...अतिशयोक्ती नाही. There is no any kind of exaggeration. Respected Sir.. that's true fact...real,authentical thing. प्रसिध्द चित्रपट आर्ट डायरेक्टर श्री नितीन देसाई ,मुलुंड, मुंबई यांच्या कला क्षेत्रातील छायाचित्रकार जसे चित्रीकरण, छायाचित्रे टिपतात तश्याच प्रकारे हे चित्रीकरण आपण केलेले आहे..मागील भागात बासुरीचा ध्वनी इथे हवा होता..असो..तरी पण..पुढल्या वेळेस बासुरी, संतूर, गिटार यांचे मिलाफ असलेले पार्श्व संगीत असू द्यात धीम्या आवाजात 👍🙏प्रसिध्द चित्रपट आर्ट डायरेक्टर नितीन देसाई सरांच्या इमारतीच्या शेजारी आमचा १८ माळी टॉवर होतोय .🙏👍❤️.आमच्या शिक्षक आई वडिलांची आणि राजापूरच्या जवाहर चौका समोरील माझ्या आजोळच्या आजी आजोबांची पुण्याई..म्हणून आम्ही हे सुख अनुभवतोय..🙏🙏🙏👍..संगमेश्वर, रत्नागिरी, राजवाडी येथील नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड सुंदर , छान असेच.तथा केदारनाथ ग्रामदेवता मंदिर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, मनोहारी , नयनरम्य, स्वप्नवत, विलोभनीय, रंजक, नितांत स्वच्छ स्फटिकमय सुंदर,दैदिप्यमान , हिवाईचा साज आणि हिरवाईने नटलेला, गर्द घनदाट वनश्री परिधान केलेला असा हा संमोहित असाच परिसर.आपण आजतागायत जे परिसर चित्रित केले आहे त्यासाठी एक छोटा द्रोण घेणे आवश्यक आहे.म्हणजे सर्व चित्रफिती चे सौदर्य अजून खुलुन येईल👍सर्व चित्रफिती सदाबहार शैलीदार भारतीय मधल्या फळीतील फलंदाज तथा भारतीय यशस्वी कप्तान श्री Azharuddin सरांच्या नजाकत भऱ्या अश्या wrist फटक्या सारख्या आहेत. ते अजून कुणालाही जमलेले नाही. एक्मे वा द्वितीय असेच आपले अझु सर!!!❤️👍❤️👍इंग्लंड मधील तीन सलग शतकाना हाच फटका कारणीभूत होता.👍त्यामुळे माझे लाडके, आवडते, माहेरघर असलेले माध्यम , चॅनेल जय महाराष्ट्र गुरव वाडी राजापूर सदैव अग्रेसर, अग्रगण्य राहो हीच सर्वव्यापी👍❤️👍 ✌️💯✌️🥰✌️❤️👍✌️💯✌️🥰✌️💯 ईश्वराकडे प्रार्थना🙏🙏🙏..असो.. 👍देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 चूक भूल असेल तर क्षमस्व 🙏 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻 🙏 Free Lancer Calligrapher 🌈🖌️🎨🎨🥰🌹
मस्त विडिओ, एका नवीन ज्ञानाची नोंद झाली, हे गरम पाणी १२ ही महिने असतं का हे जरा समजलं तर कॉमेंट करून सांगा, म्हणजे कधीतरी तिथून जाता येताना पाहता येईल. 👍
भाऊ या मंदिराला बारा गावचे देऊळ म्हणतात आणि थोडे पुढे जाऊन गावा मधे एक प्राचीन सोमेश्वर चे देऊळ आहे ते छान आहे आणि तिकडे पण गरम पाण्याचे कुंड आहे तिकडे स्नान करता येते.अजुन एक खाली जी नदी आहे त्यात पण थंड पाण्याचा मधोमध गरम पाण्याचे झरे आहेत.माझ्या मामा चे गाव असल्यामूळे आम्ही गावी गेल्यावर तिकडे जातोच
तुमचा वीडियो छान होता* आवडला* खाली मी बनवलेला वीडियो आहे । आशा आहे तुम्हाला देखिल हा आवडेल | ruclips.net/video/c0jqK_L_dtQ/видео.html Subscribe करायला विसरु नका । धन्यवाद ।
भावा तू दाखवलेल्या ठिकाणी आहोत....खूप छान आहे......धन्यवाद......
वा छान👍🏻👌🏻🙏🏻 धन्यवाद
मस्त वीडियो निसर्गरम्य ठिकाण गरम पाण्याचे कुंडे मस्त आहेत 👌👌👍👍
Thank you so much❤️🙏🏻
मस्त आणि आश्चर्यकारक ! जमिनीवर इतकं ऊष्ण , जवळजवळ उकळतं पाणी तेही अखंड वाहणारं ! खाली कुठेतरी केवढा मोठा उष्णतेचा स्रोत असणार !
छान व्हीडिओ !
धन्यवाद !!
👍👌
हो निसर्गाची किमया🙏🏻
Thanks❤️🙏🏻
खूप छान झाला हा ब्लॉग.
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support🙏🏻❤️
आम्ही गेलेलो या ठिकाणी 5 ,6 वर्षांपुर्वी .छान आहे. हे ठिकाण . चहासारखं गरम असतं हे पाणी. व्हिडीओ मस्तच .👌👌
धन्यवाद❤️🙏🏻
खूप छान,निसर्गरम्य परिसर.किती शांतता आहे.👌🏻👌🏻
Thank you so much❤️🙏🏻
Khup mast vatli mahiti
Thank you so much❤️🙏🏻
Khupppp ch chhan mahiti dili, aani tumhi khup chhhan samjun suddha sangtay,
Thank you so much❤️🙏🏻
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
Thank you so much❤️🙏🏻
निसर्गाचा चमत्कार बाजूला थंड पाणी आणि गरम पाणी भारीच छान वाटला व्हिडिओ
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
Chaan spot aahe , gram devteche Mandir , mahadevanchi pindi baghun maan prasaan zale. Garam panyacha kundatun kiti vaafa baher yet aahet hi devadchi kimayach mhanavi. Khup chaan Spot baghayla milala aahe. thanks Dada 🙏 Tumhi roj kahi na kahi khas aamcha sathi navin gheoun yeta👍👍👍
Thank you so much Pranjal ❤️🙏🏻 Ho tumchya sathich tar aahe he sarv tumhi ghar baslya kokan darshan karu shakta😃🙏🏻
व्हिडिओ छान, माहितीपूर्ण बनवला आहे.
Thank you so much❤️🙏🏻
Amcha gav
छान व्हिडीओ आहे
Thank you so much❤️🙏🏻
Khup chhan info. Dilee sir... Khup chhan video
🙏🏻धन्यवाद सुरज🙏🏻
❤️Thanks for Support❤️
जय शिवराय मस्त video 👌
Thank you so much❤️🙏🏻
खूप सुंदर दर्शन खूप छान
Thank you so much❤️🙏🏻
Dhanyavad mitra.... Jai Hind. Jai Shivrai
Thank you so much mitra❤️🙏🏻
खूप छान व्हिडीओ चित्रित केलात व चांगली माहिती आम्हा समोर आणलीत त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.
भाई, आमचे गाव मालाड मुंबई व आईचे माहेर तालुका, वाडा, जिल्हा, पालघर. त्यामुळे आजोळी डोंगरदऱ्याची भटकंती आवडती भटकंती.त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद.
|| जय हिंद ||
|| जय महाराष्ट्र ||
❤️🙏🏻धन्यवाद मन:पूर्वक आभार🙏🏻❤️
Khup shan mahiti bhetli
Again love from Kuwait
Thank you so much❤️🙏🏻
या ग्रामदेवतेच्या व भोले शंकराचे कृपाशीर्वादाने हे गरम पाण्याचे कुंड पाहून मन तृप्त झाले, निसर्गाचा हा चमत्कारच आहे, बाजूला थंड पाण्याचा वहाळ! आपले खूप खूप धन्यवाद
आम्हाला खूप छान माहिती सांगितली👍
🙏🏻धन्यवाद काका🙏🏻
❤️Thanks for Support❤️
Very nice
Thank you so much❤️🙏🏻
Asech chan chan vedio banva plz
Ho ho nakkich ❤️🙏🏻
Ha kay chamntkar nisargacha very nice 👌👌
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
सुंदर
Thank you so much❤️🙏🏻
Main bhi sangmeshwar ka nice video
Thank you so much❤️🙏🏻
खूपच छान माहिती सांगितली दादा.
Thank you so much❤️🙏🏻
तुझा गांव कोणता मित्रा......... सुंदर गरम पाण्याचे कुंड.
राजापूर
😀Pattu chi changlich maja zali🔥😜. Khup chan hote mandir ani garam panyache kund👌🏻👍🏻.
Hoy khup maja aali tyala vatal evdh garam nasel pn khupach garam ahe pani🤣🤣🤣🤣
छान...
Thank you so much❤️🙏🏻
छान व्ही .डी.ओ., छान माहिती . सहजपणे आणि उष्कृष्ठ प्रवासाचे वर्णन करणारे खासीयत असणारे युट्युबर आहात सर तुम्ही . धन्यवाद फॅमीलीला घेऊन जा सर लवकर घरी .
Thank you so much❤️🙏🏻
एकदम मस्त व्हिडिओ, हे कुंड मी तरी प्रथमच पाहत आहे.काय कमाल आहे ना गरम पाण्याच्या कुंडा शेजारून थंड पाण्याचा वाहाल वाहतो आहे. देवाचा चमत्कार .दुसरे काय.आणि शिवालय पण मस्त आहे. मला वाटते असेच गरम पाण्याचे एक कुंड आरवली,.येथे आहे.आणि आम्हाला हे पाहायला छानच वाटत आहे.पण तुम्ही उभयता नवीन दाम्पत्य सुद्धा या निमित्ताने देव दर्शनाचा लाभ घेत आहात.आणि तेही आमच्या सोबत आम्ही त्याला साक्षी आहोत.तेव्हा बाबा आता आम्हीच देवाला साकडे घालतो.का वैभव आपल्या लक्षांपर्यंत लवकरात लवकर पोहचुदे.तसेच आमच्या पत्तुलं a दादाचा एक उत्तम सारथी होऊ दे. आणि वेदिकाला खूप सारे अभिनंदन कारण या वेळेला तिचा मुळे लवकर लवकर व्हिडिओ छान छान पाहायला मिळाले.
धन्यवाद आई तुमचा आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहूदे🙏🙏❤
धन्यवाद आई खूप खूप आभार😍❤️🙏🏻
Khup must
Thank you so much❤️🙏🏻
फारच छान VDO निसर्गाचा चमत्कार लक्ष्मण पण खूष झाला आहे
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
Khup Sundar👍 👌🙏
Thank you so much❤️🙏🏻
Khub chan
Thank you so much❤️🙏🏻
Mast 👍
Thank you so much❤️🙏🏻
खुप छान माहिती ,या मार्गाने येऊ तेव्हा नक्की पहाणार,हायवे पासुन खूप जवळ आहे ,धन्यवाद
Thank you so much❤️🙏🏻
video mast zala ahe💯👍
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
व्हिडीओ आवडला तुम्हाला शुभेच्छा
Thank you so much❤️🙏🏻
Khup sunder bro
Thank you so much bro❤️🙏🏻
Khup Chan , ek no. Video ahet , garam panyache kund bghun Barr vatla , asech navin video patvat jaa .👌👌❤
Thank you so much❤️🙏🏻
Ho nakkich navin navin video banavu
@@JayMaharashtraRajapur ❤
Mast chan
Thank you so much❤️🙏🏻
अप्रतिम व्हिडिओ 👍👌
जय शिवराय
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
बहुत ही शान वीडीयो बनाते है भाई साहब आप
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
खूप छान माहिती दिली
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
खूप छान माहिती दिलीत, असे गरम पाण्याचे कुंड तील पाण्याने आंघोळ केली तर त्वचा रोग बरे होतात, अशा पाण्यात फॉस्फरस चे प्रमाण जास्त असते
हो अगदी बरोबर बोललात याने सर्व त्वचा रोग बरे होतात👍🏻
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
भावा फॉसफरस नसते सल्फअर असते आणि त्या मुळे त्वचा रोग बरे होतात हे बरोबर आहे
@@subhashgoriwale1527 Thanks for the details.
खूप छान माहिती, दिली,🙏
Thank you so much❤️🙏🏻
nice video
Thanks 😊🙏🏻
Khup sundar 👍
Thank you so much❤️🙏🏻
Nice
Thanks ❤️🙏🏻
Thanks for showing
Thank you so much🙏🏻
Sundar
Thanks Aditya❤️🙏🏻
Vedika pattu la Panay hat a taku naka kundati pani garam aste video mast
Ho khup garam aahe pani
Thank you so much❤️🙏🏻
Thanks for Support🙏🏻❤️
नमस्कार भाव खूप मस्त आहे निसर्ग 👍👍👍👍👍👍
🙏🏻नमस्कार भावा🙏🏻
❤️खूप खूप आभार❤️
खूप छान विडिओ आहे... 🌸🌸🌸
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
Very good brother tc
Thank you so much brother ❤️🙏🏻
Nice information jai shivray 🙏
🙏🏻धन्यवाद🙏🏻
🚩जय शिवराय🚩
❤️Thanks for Support❤️
Chan
Thank you so much❤️🙏🏻
Khup chhan bhava...zamla tar zanarach ithe. Tula hi bhetaycha ahe...mi pan rajapur cha.
Ho mitra nakki bhetu👍🏻👍🏻
Thank you so much❤️🙏🏻
1 नंबर व्हिडिओ भावा 👍👌 नमस्कार वहिनी साहेब 🙏
Thank you so much bhava & Thanks for Support ❤️🙏🏻
Chan Video.....
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
Wa must
Thanks ❤️🙏🏻
जय महाराष्ट्र जय शिवराय ⛳️⛳️
खूप मस्त दादा वहिनी&पत्तू छान माहिती आणि मंदिर आणखी गरम पाण्याचा कुंड 👌✌️❣️
Thank you so much❤️🙏🏻
Kadi ye govamande.🙏 Vedikala gevun pattu...👍
हो नक्की येऊ👍🏻🙏🏻
🙏
tumchi jodi chhan ahe, guruv saheb, chhan mahiti dili, asech hasat khelat raha, tu gavich adato ki mumbai la asato, rajapurchi ganga ali ki amala information de ok
have nice day ahead
mi sawantwadi sonurli gav
Thank you so much❤️🙏🏻
Me gavich asto rajapur la👍🏻
Really Good video....i am a big fan of Konkan
Really a hidden Gem
Thank you so much❤️🙏🏻
Good Information
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
Jai Shivray🙏
Jay Shivray🚩
Vaibhav ty..
🙏🏻धन्यवाद🙏🏻
वैभव सर मी ईकडे शाळेत असताना पिकनिक गेली होती खूप खूप खूप छान माहिती दिली आहे आणि व्हिडिओ तर तुम्हीचे १नंबर असतात 👌👌👍
Thank you so much❤️🙏🏻
राजापुरच्या गंगेच पण दर्शन घडवा .
Rajapurchi Ganga 2020 | राजापूरची गंगा २०२० | कोरोना व्हायरस मुळे भाविकांना प्रवेश बंद | Rajapur
ruclips.net/video/e8qNhGX_xrY/видео.html
Mi gelo aahe ithe ❤
Good 👍🏻👌🏻
Dada mazya gavat pn ahet garam panya cha zara ... Aravali mazh gav
Ho mitra mahit ahe aaravali madhe👍🏻👍🏻
Thank you so much❤️🙏🏻
Jai Shivrai, Vaibhav & Vedika, Thanks for this awesome video. Hot spring water (Kund) one side flow of hot water & one side flow of cold water. Pattu's hand got slightly burnt, with touch of hot water. Tku
Thanks mam❤️🙏🏻
Nice Video 👍👌 Vaibhav
Thank you so much❤️🙏🏻
Mast ❤️
Thank you so much❤️🙏🏻
Dada tya kundana zara aahe ka?? Nd aamchya vajreshwari la hi gram panyache kund aahet.tite garm pasun komat thand ase kitey leyer pahala milatil nkki yeun ja
Ho zare aahet garam panyache👍🏻👍🏻 ho ho nakkich yein vel milel tasa
Thanks for Suggestions❤️🙏🏻
माझे गाव संगमेश्वर(कुरधुंडा ).गंधक युक्त पाणी असल्याने गरम आहे .या पाण्यात अंघोळ केली की skin problems बरे होतात. पण हे पाणी
फारच गरम आहे.पुढे आरवली येथे पण असे कुंड आहेत.
हो अगदी बरोबर बोललात. Skin problems बरे होतात. हो पाणी खूप गरम आहे🙏🏻
Thank you so much❤️🙏🏻
Aravali madhe pan highway chya bajula ahe garam panyachya kund Ani to yachya peksha motha ahe tite anghol karanyachi pan suvidha ahe
Ho mitra mahit ahe te pn👍🏻🙏🏻
Thank you so much & Thanks for Support❤️🙏🏻
येथील पाण्याने त्वचारोग बरे होतात का?
हो 👍🏻
Sir Anglyat motha kada aahe sir tithe bhet dya plz❤️🙏
Ho nakki jain👍🏻
Road var ahe ka
Ho👍🏻
हे स्थळ संगमेश्वर एसटी स्टँडच्या अगोदर आहे की नंतर ?
अगोदर आहे
लेक चालली सासरला. माझ्या तालुक्यात तुझे स्वागत आहे.
Thank you so much❤️🙏🏻
दादा माझ्या गावाला भेट दिल्याबद्दल अभिनंदन
🙏🏻धन्यवाद श्रीकांत साहेब🙏🏻
खूप छान आहे तुमच गाव🥰🙏🏻
पाण्याची पातळी वर्षभर समान राहते हे खरं आहे का ?? कृपया महिती द्यावी
पावसाळ्यात वाढते. ईतरवेळी नॅारमल असते🙏🏻
Discovery.
👍🏻
👍🙏❤️ प्रथमतः वैभव सर आपल्या कल्पना शक्ती, visualisation power ला मानलं पाहिजे चित्रीकरण म्हणाल तर अप्रतिम, लाजवाब...अतिशयोक्ती नाही. There is no any kind of exaggeration. Respected Sir.. that's true fact...real,authentical thing. प्रसिध्द चित्रपट आर्ट डायरेक्टर श्री नितीन देसाई ,मुलुंड, मुंबई यांच्या कला क्षेत्रातील छायाचित्रकार जसे चित्रीकरण, छायाचित्रे टिपतात तश्याच प्रकारे हे चित्रीकरण आपण केलेले आहे..मागील भागात बासुरीचा ध्वनी इथे हवा होता..असो..तरी पण..पुढल्या वेळेस बासुरी, संतूर, गिटार यांचे मिलाफ असलेले पार्श्व संगीत असू द्यात धीम्या आवाजात 👍🙏प्रसिध्द चित्रपट आर्ट डायरेक्टर नितीन देसाई सरांच्या इमारतीच्या शेजारी आमचा १८ माळी टॉवर होतोय .🙏👍❤️.आमच्या शिक्षक आई वडिलांची आणि राजापूरच्या जवाहर चौका समोरील माझ्या आजोळच्या आजी आजोबांची पुण्याई..म्हणून आम्ही हे सुख अनुभवतोय..🙏🙏🙏👍..संगमेश्वर, रत्नागिरी, राजवाडी येथील नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड सुंदर , छान असेच.तथा केदारनाथ ग्रामदेवता मंदिर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, मनोहारी , नयनरम्य, स्वप्नवत, विलोभनीय, रंजक, नितांत स्वच्छ स्फटिकमय सुंदर,दैदिप्यमान , हिवाईचा साज आणि हिरवाईने नटलेला, गर्द घनदाट वनश्री परिधान केलेला असा हा संमोहित असाच परिसर.आपण आजतागायत जे परिसर चित्रित केले आहे त्यासाठी एक छोटा द्रोण घेणे आवश्यक आहे.म्हणजे सर्व चित्रफिती चे सौदर्य अजून खुलुन येईल👍सर्व चित्रफिती सदाबहार शैलीदार भारतीय मधल्या फळीतील फलंदाज तथा भारतीय यशस्वी कप्तान श्री Azharuddin सरांच्या नजाकत भऱ्या अश्या wrist फटक्या सारख्या आहेत. ते अजून कुणालाही जमलेले नाही. एक्मे वा द्वितीय असेच आपले अझु सर!!!❤️👍❤️👍इंग्लंड मधील तीन सलग शतकाना हाच फटका कारणीभूत होता.👍त्यामुळे माझे लाडके, आवडते, माहेरघर असलेले माध्यम , चॅनेल जय महाराष्ट्र गुरव वाडी राजापूर सदैव अग्रेसर, अग्रगण्य राहो हीच सर्वव्यापी👍❤️👍 ✌️💯✌️🥰✌️❤️👍✌️💯✌️🥰✌️💯
ईश्वराकडे प्रार्थना🙏🙏🙏..असो.. 👍देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 चूक भूल असेल तर क्षमस्व 🙏 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻 🙏 Free Lancer Calligrapher 🌈🖌️🎨🎨🥰🌹
🙏🏻धन्यवाद गिरीष साहेब🙏🏻
❤️Thanks for Support❤️
मस्त विडिओ, एका नवीन ज्ञानाची नोंद झाली, हे गरम पाणी १२ ही महिने असतं का हे जरा समजलं तर कॉमेंट करून सांगा, म्हणजे कधीतरी तिथून जाता येताना पाहता येईल. 👍
हो हो १२ महिने २४ तास कायम चालू असत.
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❤️Thanks for Support❤️
भाऊ या मंदिराला बारा गावचे देऊळ म्हणतात आणि थोडे पुढे जाऊन गावा मधे एक प्राचीन सोमेश्वर चे देऊळ आहे ते छान आहे आणि तिकडे पण गरम पाण्याचे कुंड आहे तिकडे स्नान करता येते.अजुन एक खाली जी नदी आहे त्यात पण थंड पाण्याचा मधोमध गरम पाण्याचे झरे आहेत.माझ्या मामा चे गाव असल्यामूळे आम्ही गावी गेल्यावर तिकडे जातोच
धन्यवाद खूप खूप आभार तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळाली पुढच्यावेळी गावातील कुंडाच आणि देवळाचा विडीयो बनवेन.
Thank you so much❤️🙏🏻
उन्हाळेत पण आहेत ना?
Ho
दादा दाखव ना
Ho mitra paus gela ki video banavnar aahe👍🏻👍🏻
Video change astat pan kup mother ahet video 10 min tach banva
Ho nakki prayatna karu👍🏻🙏🏻
हे माझं गाव आहे
वा खूप छान मित्रा👌🏻👍🏻🙏🏻
Mitra ya kundabaddal aajun kahi mahiti kiva history sangu shakatos ka?
राजवाडी फाटा आहे तेथे गरम पाण्याची कुंडे आहे ना तिथे शिवकालीन मंदिर आहे आणि ते पांडवांनी बांधलेले आहे
Ok mitra next time jain teva banven👍🏻👍🏻
@@kokan229 Thank you
Return la ganpatipule kara
Ho mitra karen ekda pan saddhya Ganpati mandir band aahe tyamule nahi gelo👍🏻👍🏻
@@JayMaharashtraRajapur thanks comment reply asech sarvna det ja 100k cha parivar hoyla vel lagnar nahi 👌👌👍
Ho mitra nakkich Dhanyavad ❤️🙏🏻
मे भी यहा आया हुआ हु
Very good 👍🏻👌🏻
मी असाच हात घातलेला या पाण्यात.. 😁
🤣🤣🤣
इथून पुढे गेल्यावर राजवाडी फाटा म्हणून आहे पाचशे मीटरवर तिथेही गरम पाण्याचे कुंड आहे
धन्यवाद मित्रा मला हे माहित नव्हत पुढच्यावेळी नक्की जाईन👌🏻👍🏻👍🏻
दादा तुम्ही गेला तर तिथे राजवाडी फाटा म्हणून आहे तिथे त्या गरम पाण्याचे कुंड वर गेलात ना एक मस्त 1 व्हिडिओ बनवू शकतात
तुमचा वीडियो छान होता* आवडला*
खाली मी बनवलेला वीडियो आहे । आशा आहे तुम्हाला देखिल हा आवडेल |
ruclips.net/video/c0jqK_L_dtQ/видео.html
Subscribe करायला विसरु नका ।
धन्यवाद ।
Thank you so much❤️🙏🏻
Ho nakki👍🏻