बरोबर आहे ताई, तो तुमचाच कार्यकर्ता होता. तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांना जी मदत केली. त्याच्या कुटुंबीयांना जो वेळ दिला यावरून सर्व लोकांना हे कळून चुकलं आहे तो तुमचा फार जवळचा कार्यकर्ता होता. आणि तुम्ही कार्यकर्त्यावर किती प्रेम करतात हे यावरून स्पष्ट दिसून येते.
संतोष देशमुख हा तुमचा कार्यकर्ता होता. परंतु तो मराठा समाजाचा होता तो जर वंजारी समाजाचा असता तर तुम्ही जीवाचं रान केल असत आणि बेंबीच्या देठा पासून ओरडले असते हा जातीवाद नाही का ताई. साधं त्याच्या परिवाराला भेटायला जायला तुमच्याकडे वेळ नाही. आणि तुम्ही तिथे जाणारही नाही. कारण मारेकरी सर्व वंजारी आहेत. असं म्हणतात गुन्हेगारीला जात नसते. परंतु येथे तर सर्व गुन्हेगार एकाच जातीचे आहेत. मग याला काय म्हणायचं......
राज्यातील सर्व लोक भेटले देशमुख कुटुंबाला......तुला महिन्यांपासून वेळ मिळाला नाही का .....कुठली मदत तर केली नाही उलट आपण शांत राहून हत्याकांडात सहभागी गुन्हेगार यांचे मुक समर्थन केलयं....?
जेवढा जातीवाद तुम्ही त्यांच्या निवडणूकीचा काळात केलता. जर देशमुख कुटुंबाला आधार द्यायला गेल्या असत्या तर काही मराठे त्यांच्या वर तुटून पडले असते. वरून ह्या प्रकरणाने तर आणखीनच चिघळले असते.
अरे भावा संतोष भाऊ चा कुटुंबावर अतिशय दुःखाचा डोंगर झालेला आहे आणि त्यांनी त्यांना फोन लावला होता परंतु धनंजय भैय्या ताईंना सांगितलं सध्या ताई तुम्ही इकडे येऊ नका कारण कुटुंब अतिशय चांगले आहे परंतु कुठल्या गावचे कुठले लोकं याच्यामध्ये राजकारण साधण्यासाठी एक घोषणाबाजी एकमेकांना हमरी तुमरी. त्या कुटुंबाच्या दुःखात अशा गोष्टी घडू नये.. ताईंना माझी विनंती आहे आपण त्या कुटुंबाची लवकरात लवकर भेट देऊन त्या कुटुंबाला मदत करावी
मारणारी हीच आहे मग कशाला घरी जाईन भेटाया, धनु, ही, वाल्या मोबाईलवर मरताना मारताना बघत होती. तुम्ही लक्षात ठेवा आम्ही गरीब सर्व साधारण जनता, पण आमची हाय कधीच ती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊली व्यर्थ जाऊ देणार नाही. तुला, धन्याला पोषित वाल्याला , चाटे, घुले, फड, सर्वांना कुत्र्या सारखंच मरावं लागेल , नियती मारेल हे १००% नक्की.
ताई, आपण बोलताय ते अगदी 100% सत्य आहे असे मानू परंतु आपण खूनी गुन्हेगार व्यक्तींना पकडण्यासाठी का उठाव करत नाही. तुम्ही कितीवेळा संतोष देशमुख यांच्या घरी गेला हेही सांगावे.
वा ताई महाराष्ट्राला आज हेवा वाटतोय तुमचा, तुमच्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तुम्ही पेटून उठलात तुमच्यासारखी लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर परळी, बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र धन्य झाला, वां टाळ्या,👏
हिच राजकारण संपले आहे. धनु भाऊ नी परळीतून कधीच हाकलून दिले आहे..दोघी बहिणी फक्त बापाचं नावावर जगत् आहेत. बाकी कर्तृत्व नेतृत्व वैगरे काही नागी. जरांगे पाटलाची कृपा . पाटलाला संपवण्यासाठी हिला मंत्रिपद दिले.
तुमचा कार्यकर्ता होता म्हणून तुम्ही तिथे भेटायला गेला नाही अजून आज एक महिना झाला तरी तुम्ही अजून त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करायला गेला नाही मत मागाय तेवढं गेला असता तुम्ही
पोलीस पोलिसांचे काम करताय कोण हे दोष देऊ नये पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली एका माणसामुळे मराठा ओबीसी वाद पेटला देशमुख कुटुंबाचा राजकारण चाललंय संतोष भैय्या च्या नावाने कोणीही उदो उदो करू नये🌹🌹🙏
अरे मग तू एकदा सुद्धा भेटायला का गेली नाही ????? आणि तोच संतोष देशमुख जर वंजारी असता तर भेटायला गेली नसतीस का??? आणि पुन्हा वर थोबाड वर करून लोकांना म्हणता की तुम्ही जातिवाद करता
ताई सांगत आहेत तो माझा कार्यकर्ता होता म्हण पण त्यांच्या कुटुंबीयांना वेळ देयाला वेळ नाही त्यांच्याकडे मग कार्यकर्त्यांनी कसं व कुणाकडे बगून एखादया पक्षाचं काम करायचं.
प्रतिक्रिया देऊ प्रतिक्रिया देवून अडचणी येताल प्रश्न वेगळा आपण वेगळच बोलता . आम्ही सावरगाव ला पाहिले . त्यामुळे न बोलले बरे तुमचे तत्वज्ञ नाचे बोलणे काही कामाचे नाही .
पंकजाताई तुमची लिहून बघितली दसरा मेळाव्यातच तुम्ही दसरा वेळात मिळतच म्हणला होता की कंबर बांधा आणि कोयते घासून ठेवा मग तुम्हाला हे करायचं होतं का आणि तुम्ही म्हणतात मी छोट्या लेव्हलची अहो तुम्ही लय मोठा लेव्हलचे झालात तुम्ही
अहो पंकजाताई संतोष देशमुख तुमचं कार्यकर्ता होता पण तुमच्या भावाने संपवला, आता तुम्ही चोंबडेपणा करू नका फार दिवसानंतर समोर आला तुम्ही दुःखी कुटुंबाला सुद्धा भेटायला गेला नाही, जर तुमच्या घरात अशी घटना घडली असती तर
बरोबर आहे ताई, तो तुमचाच कार्यकर्ता होता. तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांना जी मदत केली. त्याच्या कुटुंबीयांना जो वेळ दिला यावरून सर्व लोकांना हे कळून चुकलं आहे तो तुमचा फार जवळचा कार्यकर्ता होता. आणि तुम्ही कार्यकर्त्यावर किती प्रेम करतात हे यावरून स्पष्ट दिसून येते.
Ek dam r
Fakt sanvedana aahet.. tya fakt konasathi te maharashtra samjate aahe.. ani fakt sanvedna pan tyla justuce milala pahije yachi garaj nhi..
😂
वा वां ताई आधी जिवंत मारायचं अन् जीव आणून बोंबलायच,
ह्यालाच म्हणायचं राजकारण्याची , व गुन्हेगाराची एकच जात.
संतोष देशमुख हा तुमचा कार्यकर्ता होता. परंतु तो मराठा समाजाचा होता तो जर वंजारी समाजाचा असता तर तुम्ही जीवाचं रान केल असत आणि बेंबीच्या देठा पासून ओरडले असते हा जातीवाद नाही का ताई. साधं त्याच्या परिवाराला भेटायला जायला तुमच्याकडे वेळ नाही. आणि तुम्ही तिथे जाणारही नाही. कारण मारेकरी सर्व वंजारी आहेत. असं म्हणतात गुन्हेगारीला जात नसते. परंतु येथे तर सर्व गुन्हेगार एकाच जातीचे आहेत. मग याला काय म्हणायचं......
राज्यातील सर्व लोक भेटले देशमुख कुटुंबाला......तुला महिन्यांपासून वेळ मिळाला नाही का .....कुठली मदत तर केली नाही उलट आपण शांत राहून हत्याकांडात सहभागी गुन्हेगार यांचे मुक समर्थन केलयं....?
जेवढा जातीवाद तुम्ही त्यांच्या निवडणूकीचा काळात केलता. जर देशमुख कुटुंबाला आधार द्यायला गेल्या असत्या तर काही मराठे त्यांच्या वर तुटून पडले असते. वरून ह्या प्रकरणाने तर आणखीनच चिघळले असते.
@@rakshak-96 laaj vatu de. Deshmukh dada ni hicha satkar kela hota. Te hiche ch karyakarte hote.
Hich bhau aani tyache pilaval nalayak aahe. Jatiyavadi kide.
@@rakshak-96 मित्रा.....तुलाही चांगलं माहिती हाय कि कोण चूक व कोण बरोबर. पण चुकीच्या लोकांना चुक म्हणण्याची हिम्मत नाही तुमच्यात.
देशमुख कुटुंबीयांना न्यायाची गरज आहे त्या मुद्द्याचा फालतूक राजकारण जे चालू आहे त्याची गरज नाही
तुझा कार्यकर्ता काय मदत केली..
आपल्या कार्यकर्त्यांनी यातून काय आदर्श घ्यावा ताई
प्राजक्ता माळी बद्दल लगेच व्यक्त झाली
@@rahuldeshmukh7695 aplyala nyay nhi bhau.. aaplya nasibat fakt anyay aahe.. desh aaplya sathi nhi.. savlati, rights, legal rights, job, education rights and scholarship fakt tyannach.. aap marayche fakt bharat independent houn 76 varsh zali pan aapn ajun gulamitun nhi nighalo re.. ani system asa aahe ki aapn nehmi gulam dislo pahijet.. aaple nete pan bagh kase mast aahet. Fakt enjoy kartat.. sagle enjoy.. aapla awaa dabnyasath sarv gappa astat..
Sod bhau konakade nyay magtoy tu.. devala sakd ghal..jar dev asel tar nyay hoil.. yanchyakade kaslya nyay hyach backdoor ne dilelya mantri padavar aahet.. ani tyacha abhiman ghamand aahe. Tech khoop ahe yanchyasathi bhava.. aap kide mungya sarakhe aahot.. taai punha koyta ghya mhantil.. ajun aapli problem vadhaychi bhava
लय लवकर बोलल्या बाई आपण
वा वा धन्य आहे. महाराष्ट्र
बरोबर
ह्या बाईना आज जाग आली,
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा एकीकडे कार्यकर्ता म्हणता आणि अजून त्याच्या घरी भेट द्यायला सुद्धा गेला नाहीत
अरे भावा संतोष भाऊ चा कुटुंबावर अतिशय दुःखाचा डोंगर झालेला आहे आणि त्यांनी त्यांना फोन लावला होता परंतु धनंजय भैय्या ताईंना सांगितलं सध्या ताई तुम्ही इकडे येऊ नका कारण कुटुंब अतिशय चांगले आहे परंतु कुठल्या गावचे कुठले लोकं याच्यामध्ये राजकारण साधण्यासाठी एक घोषणाबाजी एकमेकांना हमरी तुमरी. त्या कुटुंबाच्या दुःखात अशा गोष्टी घडू नये.. ताईंना माझी विनंती आहे आपण त्या कुटुंबाची लवकरात लवकर भेट देऊन त्या कुटुंबाला मदत करावी
Bhetayla 💯 gelya astya pn jativadacha jo label lavla ahe tyatun tainna watle ki Maratha samaj tithe jau denar nahi 🙏
भेट देण्यासाठी ताई जाणार आहे
संतोष देशमुख यांच्या कुटुबीयांना भेट दिली नाही ..वेळ मिळाला नाही का इतके दिवस.
😊ताई एवढे दिवस का थांबलात भेट पण दिली नाहीत भावाच्या भानगडी बघा नार्को टेस्ट करा सर्व सत्य बाहेर येईल😊😅😮
या हत्या खंडात मुंडे आपण जबाबदार आहात
त्याच्या घरी का नाही गेली उत्तर जनतेला दया
गेल्या म्हण
@@p.a.d.4379 😂 yeda
@@p.a.d.4379पिंकी है पैसे वालो की देवेंद्र फडणवीस ची आयटम
मारणारी हीच आहे मग कशाला घरी जाईन भेटाया, धनु, ही, वाल्या मोबाईलवर मरताना मारताना बघत होती.
तुम्ही लक्षात ठेवा
आम्ही गरीब सर्व साधारण जनता, पण आमची हाय कधीच ती
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊली व्यर्थ जाऊ देणार नाही.
तुला, धन्याला पोषित वाल्याला , चाटे, घुले, फड, सर्वांना कुत्र्या सारखंच मरावं लागेल , नियती मारेल हे १००% नक्की.
पोलिसांनी याण्या साठी विरोध केला होता
विश्वास नाही. आम्हाला जगभ्रमंती करायला टाईम आहे पण दुःखात सहभागी व्हायला टाईम नाही😢
Right
ताई, आपण बोलताय ते अगदी 100% सत्य आहे असे मानू परंतु आपण खूनी गुन्हेगार व्यक्तींना पकडण्यासाठी का उठाव करत नाही. तुम्ही कितीवेळा संतोष देशमुख यांच्या घरी गेला हेही सांगावे.
जवळचा आहे म्हणून भेटायला गेला का नाही
कार्यकर्ता म्हणून लवकर भेटायला गेला घरी त्यांच्या
ताई खुप लवकर बोलल्या... आभारी 😢
परिवाराला भेटायला जावस वाटल नाही मॅडम तुम्हाला... अवैध उद्योगावर बोला..
वा ताई महाराष्ट्राला आज हेवा वाटतोय तुमचा, तुमच्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तुम्ही पेटून उठलात तुमच्यासारखी लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर परळी, बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र धन्य झाला, वां टाळ्या,👏
नीच बाई एक वर्षांनीं बोलायचं माझा कार्यकर्ता म्हणून
तुमच्या कार्यकर्त्यांचे हे हाल मग सामान्य माणसाचं काय होणार?
हिला सत्ता जातेय ह्यांचं मरण डोळ्यापुढे दिसतय म्हणूनच हा कांगावा
मार्मीक प्रश्न
माझा संतोष.. नुसत ढोंग किती दिवस चलताय बघू
हिच राजकारण संपले आहे. धनु भाऊ नी परळीतून कधीच हाकलून दिले आहे..दोघी बहिणी फक्त बापाचं नावावर जगत् आहेत. बाकी कर्तृत्व नेतृत्व वैगरे काही नागी.
जरांगे पाटलाची कृपा . पाटलाला संपवण्यासाठी हिला मंत्रिपद दिले.
संतोष देशमुख यांच्या बद्दल बोलल्या बदल धन्यवाद बाई
तुमचा कार्यकर्ता होता तर तुम्ही भेटाय का गेला नाही देशमुख कुटुंबांना,,, तुम्ही वाल्मिकीला पाठीशी घालत आहे हे सर्व महाराष्ट्र बघतोय
ताई जिल्ह्यात खूण झाला तुम्ही गेला का ओ तिथं सगळे नेते जाऊन आले तुम्ही कुठं गेलेलात
बाई ज़नता सब ज़ानती है कराड तुमचा मानुष होता
एवढ्या दिवस झोपली होती का, करूणा कोण आहे हे सांगा,तुमचे वडील गेले तेंव्हा पूर्ण महाराष्ट्र रडत होता, संतोष देशमुख यांच्या मुलांच दुःख नाही दिसल का 😮
संतोष तुमचा कार्यकर्ता होता तर या प्रकरणात तुमच तोंड मोर्चात येऊन बोलायला शिवल का . पुछता है इंडिया
तुमच्या एवढं दुःख त्यांच्या परिवाराला सुद्धा झाले नसेल तुमच्या आनंदी हावभावा वरुन समजते.
ताई तुमची मूकसंमती आहे हे बीड ची जनता जाणून आहे,आपण संवेदना हिन राहू नका हे ठीक नाही
भेटायला पाहिजे होते तुम्ही कुटूंबातील व्यक्ती ना..😢
ताई साहेब,आता कोण करतंय जातीवाद का भेटल्या नाहीत 😢अहो तो कोयता पण होता मरताना😭😭😭
ताई आपण स्वर्गवासी मुंडे साहेबांच्या कन्या आहात. मुंडे साहेब असे नव्हते. त्यामुळे आपण अशा कृत्य करणाऱ्याला थारा देऊ नका.
संतोष देशमुख यांच्या घरी गेला नाही याची उत्तरं जनतेला द्या
बरोबर आहे
यांचे वापरा आणि फेकून द्या. या पेक्षा जास्त अपेक्षा ठेऊ नका
मागच्या दाराने जाऊन मंत्री होणे हे सर्व जमते, फक्त एखाद्या समाजाला आरक्षण न मिळावे हा प्रयत्न फार लवकर करता येते का
संतोष देशमुख कार्यकर्ता होता तर त्याला भेटायला का गेला नाही उत्तर द्या तुमच्या जिल्ह्यातील जनतेला
तुम्हाला जास्त दुःख वाल्मीक कराड ला अटक झाल्याचं असेल
हो ताईसाहेब मुख्यमंत्र्यावर तुमचा विश्वास आहे तन मागायला ही मुख्यमंत्री द्यायला हवेत तुमच्या मनातील विषय सर्वसामान्यांना कळाला येथील दिवस
तुमचा कार्यकर्ता होता म्हणून तुम्ही तिथे भेटायला गेला नाही अजून आज एक महिना झाला तरी तुम्ही अजून त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करायला गेला नाही मत मागाय तेवढं गेला असता तुम्ही
लवकर बोलला ताई ,,गोल गोल नका फिरवू ,तुम्ही शांत होता हेच योग्य नव्हते
पोलीस पोलिसांचे काम करताय कोण हे दोष देऊ नये पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली एका माणसामुळे मराठा ओबीसी वाद पेटला देशमुख कुटुंबाचा राजकारण चाललंय संतोष भैय्या च्या नावाने कोणीही उदो उदो करू नये🌹🌹🙏
मॅडम तुमचा संतोष देशमुख कार्यकर्ता होता मग त्यांच्या घरी भेट घेतली काय आश्चर्य आहे.
माणसाने किती खोटं बोलावं याला एक प्रमाण असावा
Tumi Dhananjay Deshmukh Yanna Vichara Phon Lavala hotha yeunaka Manatle Hothe
@@pralhadgitte279 nako ch yeu. Nalayak lok nakot tithe.
पंकजाताई थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आमचा कार्यकर्ता म्हणतात कमीत कमी साठवण करायला गेले का तिथे पर्यंत
Thumala . ..2029..laa.. mundenaa...parath...garhi..pathavnaar
संतोष देशमुख तुमचा कार्यकर्ता होता तर एवढे दिवस झाले तुम्ही त्याच्या घरी का गेला नाही .जनतेला काय पागल समजता का आपण
माझ्याच भावाची निघृन हत्या झाली होती एरंडोल किशोर पाटील सर राज्य शिक्षक पुरस्कार प
मग एवढ्या दिवस कुठे होते तुम्ही काय त्याला भेटायला पण गेल्या नाहीत
तुम्ही फक्त नेत्यांची मर्जी वर बोलता पण कधी त्या परिवार ल भेटला नाही आणि त्या विरोधात तुम्ही बोलला नाही
गप
पंकजाताई योग्य भूमिका घेतात
राज्यात सर्वात प्रथम ताईंनी sit स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे
मंगेश दादाने केस दाखल केली फक्त
आपण योग्य नाही आहात म्हणून आपल्याला जनतेने निवडून दिलेलं नाही
Tai saheb ❤
जास्त सफाई नको प्रतक्ष भेट घ्या
काही विशिष्ट लोक आपले संस्कार दाखवत आहेत..
बोल बच्चन
सगळ काही करा आपल्या कष्टाला भिक मागा पण राजकारण्याच्या नादी नका लागू
काय बोलतायत बघा
अहो पंकजाताई त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या. काहीतरी कृती करा नुसतं बोलू नका. नाहीतर रामराज्यावरील विश्वास उडून जाईल.
आता जाग्या झाल्या madam
मग ताई कार्यकर्ते घरी नाही गेला भेटायला,
अरे मग तू एकदा सुद्धा भेटायला का गेली नाही ????? आणि तोच संतोष देशमुख जर वंजारी असता तर भेटायला गेली नसतीस का??? आणि पुन्हा वर थोबाड वर करून लोकांना म्हणता की तुम्ही जातिवाद करता
ताई सांगत आहेत तो माझा कार्यकर्ता होता म्हण पण त्यांच्या कुटुंबीयांना वेळ देयाला वेळ नाही त्यांच्याकडे मग कार्यकर्त्यांनी कसं व कुणाकडे बगून एखादया पक्षाचं काम करायचं.
आपला कार्यकर्ता होता तर त्यांच्या दुःखात कुठूंबाला भेटायला गेला होता का?
धनंजय मुंडे ला वाचवायचं बघू नका
हाच तुमचा भाऊ तुम्हाला चक्की चक्की म्हणून हिणवत होता
तुमचे सर्व शब्द देत आहेत.
तुमचा कर्यक्रता होता मग तुम्ही अजून संतोष देशमुकच्या घरी का नाही गेले आणि तुमीच बोला होता की डहाणू बहु से कराड शिवाय पण ही हलत नाही व्हिडिओ क्लिप आहे
किती खोटं बोलता
आम्ही मुंडे ना कधीच मानल नाही,,,,
Aho tai Mazi comment vacha tumhi दोघे बहीण भाऊ राजीनामा द्या नंतर तुम्ही दोघे clean ahet he sidhha honar aahe
आपल ही कर्वय कर्तबगारी कोयते घासून ठेवा .
का तुम्हाला भडकावू वक्त्यवे केल म्हणून तपास व्हावा .आणी त्या मुळे अशा घटना बिडमध्ये वारंवार घडतात .
कार्यकर्ता होता पण जातीचा नसेल
या हत्याकांडात .सर्वस्वी मुंडे परिवार जबाबदार आहे
आणि वारे मुख्यमंत्री धनंजय मुंडेना वाचऊन कसला निसपक्ष तपास करताय.. ये पब्लिक है वो सब जाणती है.
मग संतोष देशमुखांच्या परिवारास भेटायला का गेला नाहीत
तुम्ही साधे सरळ भेट घेण्यास गेला नाही आणि माझा कार्यकर्ता आहे म्हणून सगता ते सुरेश धस बघा जरा त्याचा आदर्श घ्या
Khup upkar lele tumhi sit lava mhanun tumhala tumchi jaat sodliii tar kahich disat nahi
पंकजा ताई खुप उशीर झाला
प्रतिक्रिया देऊ प्रतिक्रिया देवून अडचणी येताल
प्रश्न वेगळा आपण वेगळच बोलता . आम्ही सावरगाव ला पाहिले .
त्यामुळे न बोलले बरे
तुमचे तत्वज्ञ नाचे बोलणे काही कामाचे नाही .
या ताई ची पण चौकशी करा
बाहेर गेली होती
ताईसाहेब आजूबाजूला नाही
परभणी बोलायला भिती वाटते का.
Hichi paheli hakkalpatti kara bjp madhun
कुठे नेऊन ठेवला बीड जिल्हा
जनाची नाही मानाचे तरी लाज ठेवा
Asel tr thevl
ताई जाचा घर चा दिवा जातो ना मग कळत
Tumhi gele ka mg tyancha parivarala kutumbala bhetayla
बोल बच्चन बोल बच्चन बोल बच्चन
एक महिन्यांनी तूम्ही बोलता
आता पर्यंत तो कोणाचा कार्यकर्ता होता ते पण सांगा
पंकजाताई तुमची लिहून बघितली दसरा मेळाव्यातच तुम्ही दसरा वेळात मिळतच म्हणला होता की कंबर बांधा आणि कोयते घासून ठेवा मग तुम्हाला हे करायचं होतं का आणि तुम्ही म्हणतात मी छोट्या लेव्हलची अहो तुम्ही लय मोठा लेव्हलचे झालात तुम्ही
तुमच्या करकर्त्यावर एवढा मोठ्या अत्याचार झाला आहे तरी तुम्ही त्यांना भेटून न्याय देणार आहे आणि द्यावा लवकरच तुम्हाला वंजारी पेक्षा मराठा समाज मानतो
बोल घेवडी
काहीही... काहीही... लायकी नसताना बापाच्या नावावर स्वतःला मोठी समजणारी.
तुमचा कार्यकर्ता आहे तर तुम्ही काय केलं
अहो पंकजाताई संतोष देशमुख तुमचं कार्यकर्ता होता पण तुमच्या भावाने संपवला, आता तुम्ही चोंबडेपणा करू नका फार दिवसानंतर समोर आला तुम्ही दुःखी कुटुंबाला सुद्धा भेटायला गेला नाही, जर तुमच्या घरात अशी घटना घडली असती तर
गोपीनाथ मुंडे साहेब कुठे. तुला जमत असले तर राजकारण कर नाहीतर घरात बस नाव तरी घालवू नकोस
राजकीय उंची ?
मग त्यांच्या घरी का नाही गेली भेटायला
बारामती ने तुमचा राजकारण संपवलं आणि गुंडगिरी करून भावाने निश्पापाचा बळी घेतला वाढवा राष्ट्रवादी
ताई तुमच्या बीडचा बिहार झाला सत्ता तुमची आहे .