Pudhari News | बारामतीतील गणितं सुनेत्रा पवारांच्या बाजूनं, पण...|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2024
  • #pudharinews #marathinews #sunetrapawar #supriyasulefc #baramati #charcha_tar_honarach #चर्चा_तर_होणारच #loksabhaelection2024 #prasannajoshi #maharashtrapolitics #politics #राजकारण #महाराष्ट्र #maharashtra #charcha #चर्चा #चर्चातरहोणारच #explainervideo #explainer #prasannajoshi
    Pudhari News | बारामतीतील गणितं सुनेत्रा पवारांच्या बाजूनं, पण...|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Комментарии • 1,1 тыс.

  • @pramodwarwatkar3331
    @pramodwarwatkar3331 Месяц назад +55

    100 takke sunetra pawar nivdun yene me swata javun aloy tya bhagat. ❤

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t Месяц назад +195

    सुन येणार आहे मुलगी सासरी जाणार आहे

    • @Shiv-bj3qp
      @Shiv-bj3qp 27 дней назад +12

      Mulich sasar baramati ch ahe. Ani baramatikranchi lek ahe ti.. ..ani sun hi baherhi ahe ani ti baherchich rahanar baramati kransathi..

  • @RanjitKarande-eh8il
    @RanjitKarande-eh8il 29 дней назад +38

    तुम्ही पेपर वर मांडलेल गणितच बरोबर आहे सुनेत्रा पवार निवडून आल्यात
    1 लाखा पेक्षा अधिक मताने 4 तारखेला सांगा परत आता कस जिंकल्या ते thanku

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 Месяц назад +245

    सर्वच पक्षांचे मतदार फुटतील, पण भाजपाचे मतदार फुटणार नाहीत, त्यात सुनेत्रा वहिनी ह्या नवक्या उमेदवार म्हणून निवडून येनार हेच सत्य 101 %☝👍👍💐💐🕙

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Месяц назад +6

      बरोबर आहे

    • @suhaskalaskar3953
      @suhaskalaskar3953 Месяц назад +10

      काही तरी गणित चुकते तुम चे
      सुनेत्रा पवार निवडून येणार

    • @dattatraynangarepatil6520
      @dattatraynangarepatil6520 Месяц назад

      अरे माकडा मतदान भाजप ने केले नाही महणुन टक्केवारी ४५ आहे सुप्रीया ताई निवडणुक जिंकल्या ….गुलाल

    • @kishorkhedkar5107
      @kishorkhedkar5107 Месяц назад +7

      बरोबर आहे सुनेत्रा पवार यांचा विजय नक्की आहे

    • @pawarniranjan1
      @pawarniranjan1 Месяц назад +3

      Bjp ch vote 2 lack ch ahe

  • @shivalohararts
    @shivalohararts Месяц назад +156

    शरद पवार हे काही साधूसंत नाहीत , की , त्यांचा अपमान केल्याने लोक चिडून त्यांच्या बाजूने मतदान करतील ?

    • @Shiv-bj3qp
      @Shiv-bj3qp 29 дней назад +3

      Sharad pawar dev ahet ❤

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 29 дней назад +1

      sharad pawar ni khup lokancha apaman kela aahe pan tyala atta khup time zala aahe and time jasa jasa jato asa raag kami hoto. dada che matter ajunahi taaje aahet pan aso kon yetay te bhagu aplyala kay tyat

    • @templogical3095
      @templogical3095 29 дней назад

      चल निघ रे फेकुच्या नोकरा😂

    • @sahebaraopagar5366
      @sahebaraopagar5366 29 дней назад +4

      मग मोदी संत आहेत का 😂😂

    • @Shiv-bj3qp
      @Shiv-bj3qp 29 дней назад

      @@vkwagh2738 ajit dada ani sharad pawar saheb ❤ yanchyat khup jamin asman cha frk ahe

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 29 дней назад +27

    यंदा बारामतीत परिवर्तन होणारच,
    सुन खासदार होणार,
    लेक सासर ला जाणार 👍🏻👍🏻👍🏻
    😄😄😄😄

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 Месяц назад +92

    तुम्ही चर्चा करत बसा. ह्यावेळी सुप्रिया सुळे निवडणुकीत निश्चित हरणार आहेत.

  • @avinashpotbhare4585
    @avinashpotbhare4585 Месяц назад +71

    बारामती कडे 10 ट्रक तातडीने रवाना सुप्रिया सुळे आपल सामान घेऊन कायमच मुंबईला जाणार सुप्रिया सुळे ला पराभव दिसू लागला आणी तो होणारच आहे

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Месяц назад +44

    राष्ट्रवादी काँग्रेस ची पारंपारिक मतं हि घड्याळाला मिळतीलच

    • @user-df9qq6kb1y
      @user-df9qq6kb1y 29 дней назад

      Lok aaj paksh bght nhi kam bghta an dada Ed la ghabhrun side jhala sarvyana mahit ahe

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Месяц назад +64

    दादा एकटे होते,सर्व पवार सुळेंच्या बाजूने होते खरे पण त्यांचे चेहरे काळजी ने आणि रडके होते दादा नी काय खेळी केली, ते एक आणि फडणवीस साहिब व शिंदे साहेब यांनी पण किती मदत केली त्यांचा काय प्रभाव पडतो ती bjp मते शिवसेना मते सर्व तर कुणाचीच नसतात पण जास्त करून सुनेत्रा ताईला मिळतील व 100% पवार घराण्याची सून बारामतीचा कारभार आता सांभाळणार असे होऊ शकते

  • @sanjayshinde3646
    @sanjayshinde3646 Месяц назад +52

    2019चा रिझल्ट पहिला त bjp+अजत पवार यांची मते निकाल स्प

  • @hiteshs739
    @hiteshs739 Месяц назад +36

    प्रसन्न जी एक आकडेवारी राहिली तुमची...२०१९ ल सुळे ना १,५५,००० च लीड होत त्यात १,२८,००० फक्त बारामती मधून होत याचा अर्थ बाकी ५ विधानसभा मतदार संघातून फक्त २७००० च लीड होत.

    • @user-hu1xz4xx3i
      @user-hu1xz4xx3i 28 дней назад +2

      हे खरंय👍

    • @MrShrejo
      @MrShrejo 28 дней назад

      राहिली नाही भाव राखून ठेवली आहे ती😂😂

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g Месяц назад +91

    Sir शरद पवार साहेबांनी पण भरणे मामा व धनंजय मुंडे यांच्यावर शेवट शनी खालच्या पातळीवर टीका केली त्यामुळे धनगर समाज व वंजारी समाजाने गणित फिरले परवाच... सुनेत्रा पवार विन.60000+

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +8

      वंजारी नाहीत बारामती मध्ये 💯

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +5

      मुळात धनंजय मुंडे खालच्या पातळीचा माणूस आहे हे हे सगळ्या जगाला माहिती आहे 3 बायका आणि त्यांच्या बहिणीला देखील सोडले नाही
      दुसरी गोष्ट भरणे चा व्हिडीओ दाखवतो भरणे कसा आहे ते 💯

    • @sairaj5353
      @sairaj5353 Месяц назад +5

      ​@@sks1464बाईचा नाद वाईट 😂😂😂😂

    • @nitinthorat6664
      @nitinthorat6664 Месяц назад +1

      Beed Mdhe Bajrang bappa ✌✌✌

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 29 дней назад +1

      शरद ​चंद्राला ओ बी सी समाज लहान दिवसो

  • @uma5170
    @uma5170 Месяц назад +151

    फक्त सुनेत्रा पवार वाहिनी

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 Месяц назад +156

    सुनेत्रा वहिनी याना Bjp 40% राष्टवादी पक्षाचे 20 %दादाचे 10% =70 %झालेल्या मतदाना पैकी 70%मतदान सुनेत्रा वहीनीना मीलुन विजयी होणार, जय श्रीराम जय हो मोदीजी.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Месяц назад +41

    किमान 1 लाखा पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार....जय श्रीराम

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Месяц назад +2

      70 हजार कोटी स्वाहा... डोळ्याल पाणी लावा

    • @sahebaraopagar5366
      @sahebaraopagar5366 29 дней назад +1

      फक्त सुप्रिया सुळे
      जय श्रीराम

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979 Месяц назад +29

    विषय फार सोपा आहे.
    जगाची रीत
    उगवत्या सूर्याला नमस्कार
    मावळत्या सूर्याला निरोप.

    • @user-df9qq6kb1y
      @user-df9qq6kb1y 27 дней назад

      Tu pan tuza bapacha gand varti lat marshil as vaty

  • @shashigadge2494
    @shashigadge2494 Месяц назад +49

    सुनेत्रा पवार यांनी निवडणूक जिंकली आहे

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 Месяц назад +10

    बरोबर विश्लेषण

  • @infotainment8839
    @infotainment8839 Месяц назад +129

    बोला राम कृष्ण हरी पवार, ठाकरे, काँग्रेस पेक्षा BJP च बरी 🚩🚩

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 Месяц назад +9

      Gujrati chatu peksha mharshtra swabhiman motha

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад

      To fuck farmers ? 😂😂😂

    • @ckpatekar
      @ckpatekar Месяц назад +7

      ​@@Jai_shree_Ram188गुजरात आणि महाराष्ट्र हिंदुस्थानात आहेत .देश एक संघ आहे .देश हाच स्वाभिमान !

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Месяц назад

      ​@@Jai_shree_Ram188ऊबाठाच गेला होता गुजरा घरी भिकारी सारखा हरामचे गिळायला.

    • @user-bm3ug8oc7i
      @user-bm3ug8oc7i Месяц назад +1

      Right

  • @vasantmore935
    @vasantmore935 Месяц назад +149

    फक्त सुनेत्रा पवार

  • @hanmantmane9289
    @hanmantmane9289 Месяц назад +5

    पवार साहेब कॉंग्रेस मध्ये जाणार अशी चर्चा सुरु आहे .......... कदाचित ते स्व अनुभवाने निर्णय घेतात ..............

  • @madhukarbavkar9268
    @madhukarbavkar9268 15 дней назад +3

    सुप्रिया ताई सुळे ह्या पवार साहेबांन, मुळें शंभर टक्के यशस्वी होतील

  • @user-wr6rs4qp3d
    @user-wr6rs4qp3d Месяц назад +18

    खडकवासला भाजपचा विधानसभेचा बालेकिल्ला या बालेकिल्लयात अजीत दादा चा मोठा गट सचिन दोडके मनसे शिवसेना यांचा फायदा सुनेत्रा ताईना होनार

    • @gorakhdhumal1056
      @gorakhdhumal1056 4 дня назад

      आरे भावा सचिन दोडके यांनी सुप्रिया सुळेंच काम केलंय अजित दादांचं नाही

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 Месяц назад +57

    साहेब वारसा चालवला जाणार नाही वहिनी 400000लाखांचे मताधिक्य मिळवून निवडणूक जिंकणार

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 29 дней назад +21

    आम्ही बारामती मतदार संघात राहतो .आम्ही सांगतो पुरंदर भोर वेल्हा मुळशी दौड मध्ये मोठ मताधिक असेल. सुप्रिया सुळे मोठ्या मतने निवडून येणार बारामती सोडून अजित पवार यांचं वर्चस्व नाही.

    • @Rahul4004
      @Rahul4004 25 дней назад +1

      Bjp wale ahet na sobat sarv votes sunetra pawar la bhetnar

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi 12 дней назад

      लय हुशार आहेस राव तु!😂
      दौंडमधून सुसुताईला मताधिक्य मिळेल ही भाबडी अपेक्षा सोड...
      मागील दोन लोकसभा निवडणूका बघ...
      आणि विधानसभा निवडणूकाही बघ...
      तुझ्या माहितीसाठी सांगतो, राष्ट्रवादीला दौंड तालुका सपोर्ट करत नाही याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीला राम राम करुन एकदा रमेश थोरात अपक्ष निवडून आले त्यानतर राहुल कुल यांनी पवारांच्या बॅकसाईडवर लाथ मारली व रासपच्या तिकीटावर निवडून आले व मागील निवडणूकीत कुल हे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत...
      आणि आताच्या लोकसभा निवडणूकीत फक्त आप्पासाहेब पवार सुसुताईच्या बाजूने आहेत बाकीचे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुसुताईच्या विरोधात आहेत आणि मग ऊरले भाजपचे तर ते येड्याला मतदान करतील पण सुसुताईला कधीच नाही...

  • @umeshm3404
    @umeshm3404 Месяц назад +49

    Dada ch yenar

  • @vrv4762
    @vrv4762 Месяц назад +46

    प्रसन्ना जोशी तुमच्याकडून वेगळे आणखी काही बोलण्याची अपेक्षा नाहीये

    • @vishwasnalawade
      @vishwasnalawade Месяц назад +3

      यांना अंदाज नाही,पत्रकारितेचा अनुभव कमी पडतोय

    • @ppsiddhaye
      @ppsiddhaye Месяц назад

      याला ABPने GPL कां केले? फालतू पत्रकार.

    • @jagannathchavan7945
      @jagannathchavan7945 Месяц назад

      Mo no me.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤À​@@vishwasnalawade

    • @hemantkulkarni7800
      @hemantkulkarni7800 Месяц назад +1

      To yz aahe

    • @AtibMomin
      @AtibMomin 28 дней назад

      ​@@kpramod1950hey oldie keep thinking about afterlife we young people's are here to enough about who is india and who is anti 😅😅😅

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 Месяц назад +41

    अजित पवार कडून भरपूर पाकीट मिळालेलं दिसतंय 😃😃

    • @ganeshbhujbal2666
      @ganeshbhujbal2666 Месяц назад +1

      मतदान झाले आता अगोदर भेटले असेल😂😂😂😂

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 Месяц назад

      Tu Namaz ada kar wakdya Tondacha Hawra ☪️ barobar envelope & biryani miles

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      Sarvat nalayak ha Prasanna ani Nikhil waggle neech

    • @mastani75
      @mastani75 Месяц назад +3

      व्हिडिओ नीट पाहा मग पाकीट कोणाकडून आलंय ते कळेल.

  • @VishnuJadhao-ju6wl
    @VishnuJadhao-ju6wl Месяц назад +6

    जोशीसाहेब तुमचा माईक हातात घेऊन पब्लिकमधे जाउन आढावा घ्या. सर्व चित्र स्पष्ट होईल.

  • @vpg16
    @vpg16 Месяц назад +31

    खोटं बोलतायत हे. भाजप ने पुर्णपणे घड्याळ ला मतं दिली आहेत. लाख भर मतांनी सुनेत्रा पवार निवडून येणार

  • @kishorgawande6894
    @kishorgawande6894 29 дней назад +19

    प्रसन्न वंचितला 2019 ला 44000 हजार मत होती तसेच उध्दव ठाकरेंची शिवसेना यांची मत भाजपमधून वजा केलीत तर सुप्रिया सुळे 80000 मतांनी निवडून येतील माझी कमेंट लिहून घ्याल

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 26 дней назад +7

      आणि अजित पवारची मत वजा कर ना सुप्रिया सुळे च्या मतातून

    • @abha3372
      @abha3372 25 дней назад +4

      Are bhau uddhav thakrenchi Ashi kiti mate ahet baramatit

  • @ashokkhutwad8606
    @ashokkhutwad8606 Месяц назад +19

    अतीशय छान, अभ्यासपूर्ण विश्लेशन

  • @vishnuhirepatil4697
    @vishnuhirepatil4697 Месяц назад +56

    सु.सु.बाई नक्कीच आपटणार

    • @kt4028
      @kt4028 Месяц назад +3

      घया शेट्ट आण हाव्हा मोठ्ठ

    • @Gte821
      @Gte821 29 дней назад +1

      आपली स्त्री यांविषयीची वाईट मनस्थितीत समजून येते.
      एखाद्या स्त्री विषयी बोलण्याची पातळी सुद्धा समजते.
      आपला धिक्कार असो.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 24 дня назад

      तु कोणत्या मतदारसंघातला आहे?आणि
      तुला काय घंटा समजत❤
      या पत्रकाराला पण काय घंटा माहीत❤?

  • @yashwantchandanshive7751
    @yashwantchandanshive7751 27 дней назад +4

    तुम्ही म्हणत आहात तसेच भाजपाने मोदीसाठी मत म्हणून केले तर सुनेत्राताई 60 ते 70 हजाराने येवू शकतात.

  • @raviingale3668
    @raviingale3668 Месяц назад +7

    योग्य विश्लेषण सुनेत्रा पवार निवडून येणार च

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 Месяц назад +14

    दौण्डचे मतदार सर्वानाच धक्का देणार आजी माजी आमदार सोबत असले तरी दौण्ड मध्ये घड्याळ आजीबात चालले नाही

  • @sanjeevbhagat2855
    @sanjeevbhagat2855 Месяц назад +1

    सुंदर, बहुअंगी विश्लेषण.
    Must say,best among all the analysis on baramati heard/seen so far.

  • @santoshshendkar8245
    @santoshshendkar8245 Месяц назад +1

    Great खूप छान आणि वास्तवाचे भान असणारे निरिक्षण ❤❤

  • @VoidboiXsteve
    @VoidboiXsteve Месяц назад +5

    प्रसन्न जोशी तुम्ही तुमच्या मूळ विचारापासून जेव्हा तुम्ही एबीपी माझा होतात तेव्हा तुमची विचारसरणी आता फार बदललेली दिसते मी तुम्हाला जेव्हा दूरदर्शन वरती आला तेव्हापासून तुम्हाला ओळखतो तुम्ही आपल्या मूळ विचारांपासून दूर गेलेले आहात 🎉🎉👌🙏

    • @suhasphansalkar8716
      @suhasphansalkar8716 Месяц назад

      अशा पत्रकारांचा विचारधारेशी काहीही सम्बन्ध नसतो. सरशी तिकडे पारशी अशापैकी हा तथाकथित पत्रकार आहे.

  • @balusavant2025
    @balusavant2025 Месяц назад +29

    Dada❤❤

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 29 дней назад +4

    नक्कीच.... सूनीत्रा ताई❤❤

  • @sanjaygahandule2742
    @sanjaygahandule2742 28 дней назад +9

    प्रसन्न...खूप छान आणि योग्य अचूक विश्लेषण. तुमचे सादरीकरण, शब्द स्पष्ट आणि उच्चार पण एकदम अचूक असतात. एबीपी पासून तुम्हाला फॉलो करत आहे. असच विश्लेषण अचूक आणि परखड अपेक्षित आहे, तुमच्या मेहनतीला सलाम आणि पुढील कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा

  • @anilghorpade1131
    @anilghorpade1131 29 дней назад +14

    सुनेत्रा ताई पवार विजयी होणार प्रासन्ना दादा

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Месяц назад +29

    जोशी कोणती घेतली...कडक माल दिसतो.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад +1

      त्यांच्या सोबत जाऊन तुम्ही कंपनी द्या.
      म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडी चव येईल.

    • @suryakantgharge7828
      @suryakantgharge7828 29 дней назад

      याला नक्की काय म्हणायचे ते त्याला तरी kalate का?

    • @cookwithrishita
      @cookwithrishita 26 дней назад

      दादांचा पैशाची

  • @dhananjaybhilare5743
    @dhananjaybhilare5743 Месяц назад +2

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @vikaswagh5938
    @vikaswagh5938 29 дней назад +2

    प्रसन्न सर अचूक विश्लेषण

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 29 дней назад +31

    सुनेत्रा वहिनी 100% 70 ते 80 हजार मतांच्या फरकाने निवडून येतील

    • @nitindnyandeopatil1541
      @nitindnyandeopatil1541 22 дня назад +1

      १५०००० फरकाने सुनेत्रा पवार निवडून येणार

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 Месяц назад +7

    सुनेत्रा पवार येतील निवडून थोड्या अंतरावर का होईना

  • @kalyanbhole4781
    @kalyanbhole4781 Месяц назад +14

    तुम्ही खुप चांगले सांगितले पण सुप्रिया ताई निवडून येणार

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 29 дней назад +4

    एकमेव पुढारी चैनल आहे त्यांनी सांगितले की सुनेत्रा पवार निवडून येणार आहेत सुप्रिया सुळे निवडून येणार आहेत म्हणजे अजित दादा कडून किती पैसे या पुढारी वाल्यांनी घेतले याची चौकशी मार्फत झाली पाहिजे

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr Месяц назад +14

    पुरंदर मध्ये युती चे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन दिसलं नाही

  • @dattatrayshinde2816
    @dattatrayshinde2816 28 дней назад +3

    Only DADA🎉

  • @dilipchopadekar5787
    @dilipchopadekar5787 29 дней назад +6

    थिन मार्जिन सु नेत्रा पवार आपण मोदी मार्जिन चा विचारच नाही केला प्रसन्न सर मोदी फॅक्टर बारामतीत सुरूंग लावेल❤

  • @tanajikamblesir1827
    @tanajikamblesir1827 Месяц назад +16

    सर, आपलं पालिटिकल विश्लेषण अतिशय वास्तववादी आहे. Great salute

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 Месяц назад +3

    Sunder...ati sunder vishleshan

  • @vrv4762
    @vrv4762 Месяц назад +19

    एबीपी माझा चे खांडेकर व पुढारीचे प्रसन्न जोशी .
    यांच्यामध्ये कुमार केतकर प्रमाणे नामनिर्देशित खासदार होण्याची चढाओढ लागलेली दिसते
    म्हणून ही चाटू गिरी खासदार की साठी चढा ओढ आहे .
    पण त्याला काँग्रेसचे राज्य यायला पाहिजे ।
    ते कसे शक्य आहे

  • @dhanajipatil2204
    @dhanajipatil2204 Месяц назад +4

    खडकवासल्यातील मुळ बीजेपी व्होटरनी काय केल हे सांगा जोशी बुवा...

  • @vijaymanorkar9072
    @vijaymanorkar9072 Месяц назад +54

    बारामती अजितदादा,अजितदादा,अजितदादा
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @parikshitjagtap3987
      @parikshitjagtap3987 Месяц назад

      Baramati chya baher javun bgh only pawar sahebch ✌🏻

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      ​@@parikshitjagtap3987no😅

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Месяц назад

      ​@@parikshitjagtap3987🔔🔔🔔🔔🔔🔔

  • @totalgamingyt549
    @totalgamingyt549 Месяц назад +3

    विष्लेषन चांगल केल पण बारामतीच राजकारन समजतो तीतक सोप नाही,मतदार कसा विचार करतो त्यावर खूप अवलंबुन आहे एकीकडे मोठे साहेब,ताईना प्रत्यक्ष भेटन्यात येनार्या अडचनी,तरदुसरीकडे अजीतदादांच डंँशिंग व्यक्तिमत्व .....मग निकाल काय ?......

  • @ajitjagadale1513
    @ajitjagadale1513 19 дней назад

    अहो प्रसन्न जाधव आम्ही बारामतीकर मतदार आहे आम्हाला इथला under current kay aahe he aamhala चांगलं माहिती आहे त्यामुळे सुप्रिया सुळे 💯 विजयी होणार आणि ते पण मोठ्या फरकाने होणार.....
    Just wait & watch

  • @SureshJagtap-by6nx
    @SureshJagtap-by6nx Месяц назад +14

    suneyra tai 100/Vijayi Ho nar Jai Hind

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Месяц назад +20

    पारडं जड असेल चर्चा कशाला.

  • @dilipdagade121
    @dilipdagade121 Месяц назад +6

    साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मतदान सुप्रियाताईनाच होणार हे लक्षात घेतले तर सुप्रियाताईचा विजय नक्की आहे 💐🙏

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 Месяц назад +19

    Only महायुती

  • @dilipkadam3129
    @dilipkadam3129 Месяц назад +15

    कसलं भविष्य सांगताय सुनिता ताई निवडून येणार 100%

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Месяц назад

      सुनीता नाही सुनेत्रा ताई 👍🏼

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 Месяц назад +41

    म्हातारा बैल गावभर फिरवला आता तरी त्याला आराम द्या... निवृत्त व्हा नाहीतर निवडणुकीनंतर निवृत्त व्हावेच लागेल.

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 Месяц назад +6

    ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल भावा सोबत धोका केला राज ठाकरे सोबत वडीला सोबत धोका बाळासाहेब ठाकरे सोबत ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल ऊदाहरण:: सागलीची जागा ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 Месяц назад +28

    बारामती मध्ये पवार निवङुन येणार
    बारामती मध्ये सुळे नाही निवङुन येणार
    पवार विरूध्द सुळे

  • @sandip0503
    @sandip0503 25 дней назад +2

    किव येते या लाचार विश्लेषकाची
    ओढून तानून चिरकूट तथ्य दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न. सरळ विश्लेषन कर ना भाऊ

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 Месяц назад +4

    ओन्ली सुप्रिया सुळे

  • @someshwarjaunjal2811
    @someshwarjaunjal2811 Месяц назад +3

    एकदम योग्य केलं तुम्ही
    तुमचं विश्लेषण हे यात एकदम छान आणि उत्तम आणि मुद्देसूद आहे

  • @milindranade3311
    @milindranade3311 Месяц назад +2

    Mrs Sunetra Pawar in win win situation

  • @sumit121285
    @sumit121285 28 дней назад

    Tumhi je vishleshan karatat tumchya pratyek video madhe te kahihi asu pan tumhi jya padhhatine karatat tyasathi tumhala salute.......
    Attaparyanta mi Baramati chya election var 20-25 videos pahile astil.....
    Pan tumhi jasa kelat tyachya javal pass pan konihi nahi.....
    Mind blowing!
    Thanks!
    Patrakar asawa tar asa!

  • @umeshbhosale4145
    @umeshbhosale4145 Месяц назад +9

    Only दादा

  • @umeshnikam6285
    @umeshnikam6285 Месяц назад +10

    खूप छान सांगितला 👍🏻💯 सुप्रिया सुळे

  • @dattatraypawar6498
    @dattatraypawar6498 26 дней назад +1

    प्रसन्न जोशी तुम्ही एवढे असते तर चँनेल सोडले नसते.. तुमचा अभ्यास तुम्ही चुकीचे कारण शरद पवार प्रेम...

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Месяц назад +4

    थोपटे ची साथ मिळण्याची शक्यता कमी

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +39

    तुतारी तुतारी तुतारी

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 Месяц назад +4

      Tutati pichaknar

    • @kt4028
      @kt4028 Месяц назад +4

      मुतारी मुतारी मुतारी 😂😂😂😂

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Месяц назад +5

      तुतारी ची ४ जून ला पिपाणी होणार हे नक्की 😂😅

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 Месяц назад +3

      पिपाणी पिपाणी पिपाणी

    • @ravindrachavan3902
      @ravindrachavan3902 Месяц назад

      तोंडानी वाजवाची की बोच्याकडुन वाजवायची

  • @rakeshpatil9102
    @rakeshpatil9102 Месяц назад +8

    खुप छान विश्लेषण

  • @HemantGandhi-ly6it
    @HemantGandhi-ly6it Месяц назад +1

    Absolutely correct.

  • @ashokkhopade7696
    @ashokkhopade7696 Месяц назад +44

    सुनेत्रा वहिनी किमान ५००००/ मतानी विजय होणारच आहेत

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 Месяц назад +3

    छान विश्लेषण

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад +3

    प्रसन्नजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @svnrm2004
    @svnrm2004 27 дней назад +5

    निकालाचा अंदाज सांगितला असता तर आवडले असते. काटे की टक्कर होणार आम्हालाही माहीत आहे

  • @dhirajganbote
    @dhirajganbote Месяц назад +16

    राष्ट्रवादीचा…करता करविता कोण …ओनली साहेब ...टायगर अभी …

    • @sharad_wagh
      @sharad_wagh Месяц назад

      किती दिवस चालणार घरीच शांत झोप हेच योग्य राहील

    • @nitinmalkar4745
      @nitinmalkar4745 Месяц назад

      हिंदू राष्ट्रवादी बनवा म्हणावं साहेबाना

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Месяц назад +22

    कमी मताने पण सुप्रिया सुळे येणार जनतेला माहिती आहे फायद्याचं राजकारण अजीत पवार हे करत आहे

    • @ramakantkamankar456
      @ramakantkamankar456 Месяц назад +5

      सुनेत्रा पवार किमान 3 लाखांनी निवडून येतील मी संपूर्ण मतदारसंघ फिरलो आहे

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      ​@@ramakantkamankar456रस्त्याने फिरला असशील

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Месяц назад +1

      सुनेत्रा पवार यांनी निवडणूक जिंकली आहे

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 29 дней назад

      संपूर्ण मतदारसंघ अजीत पवार सुद्धा फिरला नसेल ​@@ramakantkamankar456

  • @niteshzambre3134
    @niteshzambre3134 Месяц назад +3

    Only supriya sule

  • @nil2290
    @nil2290 Месяц назад +2

    बारामती मध्ये फक्त तुतारीच येणार 📯📯

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 23 дня назад +1

    दोन्ही पवारानचा पराभव झाला पाहिजे असे जनतेचे मत आहे.

  • @ilyassonalkar1529
    @ilyassonalkar1529 Месяц назад +15

    Supriya.

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Месяц назад +7

    प्रसन्ना जोशी सर, तुम्ही निर्भीड पत्रकार आहात असं मला काही दिवस वाटत पण तुम्ही सुद्धा???????????
    सुप्रिया ताई सुळे दोन ते तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील.

  • @user-ig2fp7ct7m
    @user-ig2fp7ct7m Месяц назад +2

    शरद पवार अपराजित योद्धा ✌

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 Месяц назад +2

    बारामती लोकसभा मतदारसंघात जवळपास अकरा लाख ओबीसी मतदार आहेत ते काय करतात महेश भागवत यांच्या रूपाने एक नवा चेहरा पाहून त्यांनी काय केले त्यावर निकाल अवलंबून असेल

  • @madhavpatil4461
    @madhavpatil4461 Месяц назад +8

    हेच विश्लेषण मतदानापूर्वी केले असते तर सुप्रिया सुळे यांना फायदाच झाला असता

  • @Newstak8907
    @Newstak8907 Месяц назад +8

    तुतारीच वाजणार ✌️

  • @mandarmarathe6296
    @mandarmarathe6296 Месяц назад +2

    ज्याला निवडून यायची खात्री नसते तो जास्त नकारात्मक वागत असतो...
    सुनेत्राताई पवार 30 ते 50 हजार मतांनी निवडून येतील
    भाजप साधारण 3.5 लाख + सेना (शिंदे) + अजितदादा घड्याळ चिन्ह 1.5 लाख

    • @user-df9qq6kb1y
      @user-df9qq6kb1y 29 дней назад

      Beta deshacha v4 kar modi desh viktoy sarv khajgikaran kartoy government job nhi se jele purn tuza mulga tula v4 rwl mag sang mi modi bhakt hoto an to desh vikat hota

  • @parthpoman1183
    @parthpoman1183 Месяц назад +2

    बरोबर आहे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +68

    गद्दारा सोबत कोणी जाणार नाही.... पवार साहेबांना लोक मतदान करतात...

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Месяц назад

      गांधी घराण्याचे पाय chatnara पवार gaddar नाही का?

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Месяц назад

      तुझा साहेब तर 1 नंबरचा गद्दार घरफोड्या दाउदचा भागीदार दल बदलु हिंदू विरोधी शिवाजी महाराजांचा अपमान करणारा शकुनी

  • @vrv4762
    @vrv4762 Месяц назад +27

    कसबा विधानसभेत लोक बदलले होते ना भाजपच्या मतदारांनी धंगेकर ला मत दिले 'मग इथे का नाही

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Месяц назад +1

      धंगेकर ज्या पद्धतीने कुरूलकरचा उल्लेख टाळत आहेत त्यावरून RSS त्यांना मदत करायला राजी झाली असेल असे म्हणता येईल का?

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Месяц назад +1

      अरे ती निवडणूक पोट निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे मोदी म्हणून मतदान होणार म्हणू. Bjp च मतदान लोकसभेला नाही फुटणार

    • @vrv4762
      @vrv4762 29 дней назад

      @@user-sj7zv3mw5m
      होय बरोबर : या व्हिडिओमध्ये प्रसन्ना जोशी म्हणतात की भाजपचे मतदार या मतदार संघामध्ये बदलले होते .मी त्यांना म्हणालो की या निवडणुकीत का नाही बदलणार . पुन्हा भाजपकडेच येणार ' हेच माझे बोलणे . या जोशीच्या मते काँग्रेसची मते फिरणार नाही पण भाजपची मते धंगेकरला ला मिळणार .त्यांची (प्रसन्ना जोशी ) भाषा म्हणजे केवळ महायुतीच्या बाजूलाचओढून काढून दाखवायचे .कारण हे विकलेले आहेत ना . म्हणून माझे पण मत त्याच्या बोलण्याला छेद देणारे होते .

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 29 дней назад

      इथे ही देतील कारण Dhangekar is Girish Bapat 2.0. तैसे बापटांनी जाताना सांगितले आहे, कोथरूड-कसबा लीड देणार.