Gondavalecha Swami Maza - Rahul Deshpande - गोंदवलेचा स्वामी माझा - GONDAVALEKAR MAHARAJ SONG 2021
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #VASANTPUSHPACREATIONS
#GONDAVALEKARMAHARAJSONG #RAHULDESHPANDESONG #SHREERAMJAYRAMJAYJAYRAM #RAMJAAP
#RAHULDESHPANDEGURUSONG #GONDAVALEKARMAHARAJSONG2021
#श्रीब्रह्मचैतन्यगोंदवलेकरमहाराज
गोंदवलेचा स्वामी माझा ! (भक्तिगीत)
गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणी अर्पण...
स्वर : श्री. राहुल देशपांडे
गीत - संगीत : डॉ. प्रफुल्ल रणदिवे
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या असंख्य प्रवचनांचे आणि वचनांचे जीवनसार… या एका गीतात …
या गीताद्वारे प्रसार करूया…
ब्रम्हचैतन्याचा…ब्रह्मतेजाचा…
रामनामाचा…रामभक्तीचा…
गुरुभक्तीचा…गुरुशक्तीचा…
परमार्थाचा..सत्यवचनाचा..
सद्मार्गाचा…परिवर्तनाचा…
मनसामर्थ्याचा… सकारात्मक ऊर्जेचा…
गुरुतेजाचा… गुरुमाऊलीचा !
----------------------------------------------
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - नामस्मरण - श्रीराम जय राम जय जय राम
Link 👇
• श्रीब्रह्मचैतन्य गोंदव...
----------------------------------------------
Rahul Deshpande speaks on Guru Paurnima day regarding launch of song - GONDAVALECHA SWAMI MAZA
Link 👇
• Rahul Deshpande speaks...
फारच छान
खरच महाराज म्हणजे या भूमिवरील परब्रम्ह
काय त्या गोंदवल्याचा थाट
महाराज म्हणतात आई वडिलाकडे कसे जाता तसे माझ्याकडे या दोन दिवस रहा राम नाम ध्या पोटभर जेवण करा आणि परत आपल्या उद्योगाला जावा.
श्री राम जय राम जय राम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम
Apratim !! Man trupta hote
Khoop Chhan !! God Bless You Rahulji !!
खूप सुंदर गाणं श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🌹
मन ब्रम्ह झाले समाधी लागेल अस गाण अशी भजन रचना अशी मोठा आनंद होईल होत आहे❤जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी ❤️ 🙏🏻 🙏🏻⚘️🤲🏻⚘️🦚
❤ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी माझा दंडवत ❤
❤ श्रीराम जय राम जय जय राम ❤
आज आवर्जून ऐकावेच वाटत रहाते काय गायलयं डोळ्यात पाणी येतं महाराजांच्या आठवणीने
धन्यवाद 🙏
अप्रतिम असे वाटते गोंदवले येथे बसलो आहेत
धन्यवाद 🙏
मी बारामती मध्ये राहतो गोदावले महाराज भक्त आहे मला हया महाराजाच गित खुप आवडले सुंदर आहे मि शेर करतो माझी एक ईच्छा आहे तुम्ही आनखी आसली च आवाजात गाणी गावा आम्हला पाठवा श्री राम जय राम जय जय राम
धन्यवाद 🙏 🙏 🙏
जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला।
जयाने सदा वास नामात केला।।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती।।
खूप सुंदर . श्रीराम 🙏🙏
सुंदर .
अप्रतिम .गोड.मन आनंदी होतं .कान तृप्त झाले.तरी आणखीन ऐकावसं वाटतं.
अत्यंत सुंदर मधुर देहभान हरवुन श्री महाराज तुमच्या रुपात एकरुप करते मन असे सुंदर भावपूर्ण भजन आहे श्री महाराजांना किती वेळ ऐकावे गोडवा कमीच. होत नाही.😂😂
हो,महाराज मि,येते,आहे,गोंदवले गावी,माजी आई गेली,आता,फक्त रामा,तुमचा,अधार,😢😢
🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
क्या बात है
आज आम्ही गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनाला जातोय...
जाताना गाडीत हे गीत लावलय
इतकं प्रसन्न वाटतंय की ...
खूपच छान ❤
श्री महाराजांच्या प्रत्येक भक्ताने हे गित रोज ऐकावे, साक्षात महाराजांचे व श्री क्षेत्र गोंदवले चे दर्शन होते
लपल.ruclips.net/video/ZLTg3PS22AU/видео.htmlsi=9F3msHVyXDyn4XbA?9
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
.
श्री गोंदवलेकर महाराज की जय त्यांना माझा साष्टांग दंडवत प्रवचन खूप छान श्रीराम जय राम जय जय राम ❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏
गाणे ऐकून गोदवल्या त असल्यासारखे वाटले मला खूप आवडते हे गाणे
Gay सुंदर सुरेख आवडले छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच ❤ अप्रतिम 🙏🏻🙏🏻⚘️
खुपचं छान भजन महाराजांचे आवाज ऐकून मन त्रुप्त झाले श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹🌺🌺
अभिनंदन वंदन जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ 👌
खूप छान श्रीराम जय राम जय जय राम🎉🎉
हे गाण खूप सुंदर आहे मी माझ्या भावाला रोज हे गाण ऐकून झोपवतू🎉🎉❤❤
🙏🙏🙏
गुरु माऊली चरणी प्रार्थना..श्री गुरु चरणी ठेवीता भाव आपोआप कळतो देव.. म्हणोनी गुरुसी भजावे.गुरुपासी देव राहे कृपाळू पणे धारीष्ट पाहे चरणी गुरुंच्या बैसावे.. म्हणोनी गुरुसी भजावे गुरु वीणा नाही मुक्ती चारी वेद ही बोलती श्रुती शरण गुरुंना जावे चरणी गुरुंचे बैसावे काही न येथे मागावे..सरस्व श्रीगुरुंना अर्पावे म्हणुन गुरुसी भजावे
आम्ही दरवर्षी कुटुंबासह जाऊन एक दिवस मुक्काम करतो. धन्य वाटते.
धन्यवाद 🙏
Shri ram Jay ram Jay Jay ram 🙏
निव्वळ सुरेख मन भरून येतो
श्रीराम❤❤❤❤❤🎉🎉
गोविंदा, गोविंदा वेंकटरमना गोविंदा.
आहाहा अतिशय सुंदर ❤🎉❤🎉
मी रोज लावते man bharaun गेले ma n ram may zhale वावा किती सुरेख पद्धत भावपूर्ण mandani मी रात्रभर दिवसभर .हेच गाण गुणगुणत आहे . पहिल्याच प्रयत्नात मानेपासून सर्व शारीरीक त्रास nimma. कमी झाला माऊली जी तुम्ही संकटातून पूर्ण बाहेर काढून मला नामस्मरणात मदतच होईल नमस्कार नमस्कार धन्यवाद mama 🦚💥⚘️🦚♥️🙏🏻🙏🏻♥️🤲🏻🤲🏻❤️🦚🦜
धन्यवाद 🙏 आशिर्वाद आहेत पाठिशी
P
Shriram jay ram jay jay ram
II श्रीराम जय राम जय जय राम II
खुप खुप धन्यवाद राहुल सर 🙏🙏🙏
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️
खूप सुंदर आवाज आहे
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
खूप सुंदर अप्रतिम अप्रतिम भजन राम श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम रेणुका माते 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
Shree ram jay ram jay jay ram om shri bramhachaitanya namah koti koti naman
Wah wah ky abhang 🙏🙏🙏❤️
Hurt tuch bhajan🙏🙏🙏🙏🙏🌹
खूपच सुंदर, नमस्कार 🎉🎉🎉😂
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉🎉❤❤
श्री राम,जयराम,जयजयराम
श्री महाराज म्हणायचे तुम्हाला रामनामाची आवड लागली की समजा माझी कृपा झाली...!! श्रीराम जय राम जयजय राम 🙏🚩
सुंदर शब्दांकन 💐डोळे मिटून ऐकताना समाधीमंदिर व थोरले राम मंदिर मधे आहोत अशी अनुभूती देणारे श्रींचे भजन।।जय श्रीराम।। निःसीम। आनंद।।
धन्यवाद 🙏
श्री राम जयराम जय जय राम❤
खूप च सुंदर हृदयस्पर्शी 👌👌🙏🙏🌹
धन्यवाद 🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup sundar git
जय श्री राम.. खूपच सुंदर भजन 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Sri Ram Jai Ram Jai Jai Ram
जय बाळूमामा
Jai shree ram
खूप सुंदर, श्री राम जय राम जय जय राम🎉🎉
Janakijiwan smaran Jai Jai Ram Sadguru Dattakaka Sharnamam 🙏
!! श्री राम जय राम जय जय राम!!
अप्रतिम खूपच गोड आहे👌🙏🙏🙏🌹
धन्यवाद 🙏
Shree Ram Jai Jai Shree Ram
जय जय राम कृष्ण हरी
सुंदर आणि अप्रतिम शब्दात वर्णू शकत नाही ❤
खूप खूप छान मी रोज ऐकते म्हणते सारख ऐकत राहव वाटते
Shree Ram jai Ram jai Jai Ra
खरच सगळयाच महाराज रीफालाय यतात खरेच आहेत
जय श्री राम 🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर 🌺🙏🌺
जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला।
जयाने सदा वास नामात केला।।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती।।
.👌👌🙏🌺🌸🙏
अप्रतीम सुरेख छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच Rahul ji he गाण गातात te कोण Aahet Aolakha. Karuna देणे जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ धन्यवाद सद्गुरु माऊली
Shree ram jai ram jai jai ram 🙏🙏
धन्यवाद 🙏
Khup chhan shriRam Jay Ram Jay jay Ram
जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी 🙏🏻 ♥️ ❤️ 👌
श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खूपच सुंदर भजन,पुन्हा पुन्हा ऐकावं अस
धन्यवाद 🙏🙏🙏
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
Khup Sundar zale aikatach rahave ase vatate apratim rachana . Mi roj aikte
धन्यवाद 🙏
Jai Shree Ram
Shri Ram jai Ram jai jai Ram.
जय श्रीराम 🙏👌
|| श्रीराम जयराम जय जय राम ||
Jay shree ram 🙏🙏🌹
मला पण खूप आवडते mi रोज ऐकतो आपण गोंदा वाले येथे आहे असे वाटते मी आताच गोंद वाले जाऊन आलो खूप छान
24 taas hech ikarahve vatte Rahul deshpande ni khupch surekh gaile aahe
धन्यवाद 🙏
मन खूपच शांत होते🙏🏻 जय सद्गुरू 🙏🏻
धन्यवाद 🙏
Sharayu Mote
He gaane Aikale ki khoopch sunder aani Arthpuran aahe Rahul Deshpande aani Darat yadoghanche tuning stake chaan jamale aahe ki Aikayala pahayala mast vatate aani Sadgurichi Murtich Samir ubhi rahate me roj zopatana Aikate khoop Dhanywad Shri Rahul Deshpande aani Anil Dharat aani Nmskar
अप्रतिम! एखाद्या अद्भूत शक्तीची अनुभूती
धन्यवाद 🙏
राहूल देशपांडे यांचे त्रिवार अभिनंदन या गीतामधून श्रीमहाराजांचे दर्शन घडवले
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हृदयस्पर्शी भजन. 🙏🕉🔱🚩♥️🙏🕉🔱🚩♥️
Mast khup shant ...prasan vathal
Khup chan
धन्यवाद 🙏
अप्रतिम आहे
जयश्री राम
माझे सद्गुरु राव त्यानी मजला पाई दिला ठाव।
Khup sundar
गोंदवलेचा स्वामी माझा, रामामय झाला 🕉️🙏🌹 अप्रतिम गाणे आहे.... मन रामचरणी स्थिर होण्यास गाण्याची मदत नक्कीच होत राहणार. धन्यवाद 🕉️
धन्यवाद 🙏🙏🙏
श्रीराम नमस्कार
Shree Samarth Ramdas swaminchi karunaastak khupc sundar Aahe manala khup samadhan hote.🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
श्रीरामजयरामजयजयराम
Jai shri ram.
💐🙏🏻🙏🏻🙏🏻 राहुलजी 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
खूपच छान वाटलं ऐकून. आवडले.👌🙏🙏 जय श्रीराम
धन्यवाद!
राहूल सर तुमची रामाची गाणी अतिशय भावपूर्ण आहेत. असेच गात रहा.दैवी आवाज आहे🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
श्री महाराजांचे गाणे(भजन ) खूपच सुंदर झाले आहे आणि श्री राहूल देशपांडे मस्तच म्हटले आहे तितक्याच ताकदीने श्री धरत यांनी सुंदर अभिनय करून म्हटले आहे त्या भजनाने अगदीच ह्रदयाला भिडते आणि मनाला भावले दोघाचा ट्यूनिंग छान च जमले आहे धन्यवाद ज्यांनी रचले आहे त्यांना शरयु मोटे। पुणे
धन्यवाद 🙏
जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी 🙏🏻 ♥️
खरंच खूप भक्तिमय मंत्रमुग्ध वाटल !!
|| श्री राम जय राम जय जय राम ||
धन्यवाद 🙏
Khup sundar and nirgun bhajan... roj aikto
धन्यवाद!