🙏🙏तू ही निरंकार 🙏🙏 हरी नामाचा हा गोडवा! नित्य माझ्या मना लागावा!! जनाबाईने नाम घेतले! सुळाचे तिच्या पाणी झाले!! !1! वाल्याने त्या नाम घेतले! वाल्याचे ते वाल्मिकी झाले!! !2! मीराबाईने नाम घेतले! विषाचे तिच्या अमृत झाले!! !3! सद्गुरु कडून नाम घ्यावे! या नामाने तरुन जावे!! !4! तूही निरंकार नाम घेतले! भक्त संभाजी तरून गेले !5! तर्ज : शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना!
जय हरी माऊली खुप च छान गोड गायला अभंग तबला साथ खुप छान दिली आहे
हृदय पर्यंत पोहोचले गोड आवज धन्यवाद माऊली रामकृष्ण
राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
खुप सुंदर माउली
Khup sundar 🙏
Khup sundar sir ji
खुपच छान अभंग माऊली .
राम कृष्ण हरी माऊली.❤❤❤❤❤
Apratim Gayan, Man Prassanna Zhale......❤❤❤
खूप सुंदर आवाज माऊली खूप छान आवाज
खूप छान माउली
खुप छान
भावपूर्ण गायन
खूप सुंदर🎉🎉🎉
आवाज फार सुंदर वतबलजी पण सुंदर वाजता
खूप सुंदर बुवा छान 👌👌
सुंदर आवाज संतोष जी सुंदर 👌🏼👌🏼🙏🏼
@@sambhajibhosale-l1l धन्यवाद माऊली 🙏
देवा दासचा एक हरी नामाचा हा गोडवा नित्य माझ्या मना लागावा i अभंग तुमच्या सुंदर आवाजात करण्याची इच्छा आहे कराल का माऊली 🙏🏼
@sambhajibhosale-l1l नक्की माऊली 💐🙏 मला अभंग पाठवा
🙏🙏तू ही निरंकार 🙏🙏
हरी नामाचा हा गोडवा!
नित्य माझ्या मना लागावा!!
जनाबाईने नाम घेतले!
सुळाचे तिच्या पाणी झाले!! !1!
वाल्याने त्या नाम घेतले!
वाल्याचे ते वाल्मिकी झाले!! !2!
मीराबाईने नाम घेतले!
विषाचे तिच्या अमृत झाले!! !3!
सद्गुरु कडून नाम घ्यावे!
या नामाने तरुन जावे!! !4!
तूही निरंकार नाम घेतले!
भक्त संभाजी तरून गेले !5!
तर्ज : शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना!
खूप भावपूर्ण सादरीकरण केले महाराज, तबला साथसंगत ही खूप छान 👌👌 परमेश्वरी चे मधूर स्वर. राम कृष्ण हरी 🙏🚩
@@Bhalchandrasapkalbhajan धन्यवाद माऊली 💐🙏
Ati sundar gayan
Top
Varey😮good😮
खूपच सुंदर🎉🎉🎉🎉🎉🎉
Atishay sundar
राम कृष्ण हरी
Khoopach chhan abhang aavaj aani tabla vadan pn chhan khoop khoop subhechha🎉🎉
टाळ तबला साथ सुंदरी❤❤❤❤❤❤
आसेच नविन चाली खूप छान ❤❤❤❤
खूप सुंदर 🎉🎉
स्वर रत्न संतोष गुरुजी लिमगांवकर सुंदर
🎉❤❤❤
खूप छान माऊली प्लीज नोटेशन पाठवा
अतिशय सुंदर गायन🎉🎉 तबला अतिशय सुंदर
सर रागाचे नोटेशन दिले तर आम्हाला गाता येईल, खुप सुंदर
@@gulabchaudhari9271 माऊली मला कॉन्टॅक्ट करा 🙏
फी किती आहे
@@kalindikamble3031 500 per month
खूप छान
राम कृष्ण हरी
खुप छान