श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक , राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏 आदरणीय ति.बेलसरे बाबांना नमस्कार.त्यांनी खुप तळमळीने महाराजांची शिकवण आपल्याला समजावून सांगितली.धन्य ते शिष्योत्तम बाबा🙏🙏
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणांस । गति अथवा अधोगति ॥३॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्तें ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ॥४॥
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
खूप सुंदर प्रवचन
11:37 मन = आत्मा आणि देह यांच्या मधील यंत्रणा executive power ❤
Baba manpurvak Namaskar 🙏
Jay Jay Raghuveer Samrth 🙏 ♥
Jay Jay Shri Ram 🙏
पूज्य,बाबा यांना त्रिवार वंदन.
ll श्रीराम जय राम जय जय राम ll
श्री राम जय राम जय जय राम
हे पण सतत ऐकून लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे असे वाटते ❤आणि आचरणात आणले पाहिजे ❤
3:57 प्रसन्न = स्वच्छ, निर्मळ... हा अर्थ आताच समजला ❤
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
परमार्थ = मन सुधारणे = वासना सुधारणे ❤
Atyant Upkarak pravachan.
Om namah shivay
श्रवणीय
I I श्री राम जय राम जय जय राम II🙏🙏🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
Jay shri ram
श्री राम जय राम जय जय राम!!
Jay janardhan
Jay Shreeram🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार जय श्रीराम
So nice thank you so much
खुप तळमळीने समजावून सांगितले आहे
.
🙏🏻 Shreeram Jay Ram Jay Jay Ram 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी🙏
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
Jay shree ram💐 Sukhe & Shanti.🙏🙏
Jai Jai Ram
श्रीराम जय राम जयजय राम ।।
Jai Shree Ram 🙏
🙏🙏ಶ್ರೀ ರಾಮ್ ಜೈ ರಾಮ್ ಜೈ ಜೈ ರಾಮ್ 🙏🙏
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
श्रीराम जयराम जयजयराम !!!
श्री राम !
🌺 Shree Ram 🙏
श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक , राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏
आदरणीय ति.बेलसरे बाबांना नमस्कार.त्यांनी खुप तळमळीने महाराजांची शिकवण आपल्याला समजावून सांगितली.धन्य ते शिष्योत्तम बाबा🙏🙏
मा.बेलसरेमहाराज उत्तम ज्ञानी मायाळू स्नेहाळू अध्यात्मिक मार्गदर्शक त्यांना माझा साष्टांग नमस्कार.
@@ramchandrathombare5067❤aaa
सुंदर
Good to all master 🙌. Thanks for all 👍 at Belgaum
मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मनें प्रतिमा स्थापिली ।
मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली ।
मन माउली सकळांची ॥२॥
मन गुरू आणि शिष्य ।
करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्न आपआपणांस ।
गति अथवा अधोगति ॥३॥
साधक वाचक पंडित ।
श्रोते वक्तें ऐका मात ।
नाहीं नाहीं आनुदैवत ।
तुका ह्मणे दुसरें ॥४॥
जय श्री राम
श्री राम जय राम जय जय राम ❤
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम ❤