35 वर्षे फक्त जनतेला चंदेरी स्वप्नं दाखवन्याचं काम आज पर्यंत अंजनीकरानी केलय..... अगोदर पोलीस भरती....आता MIDC.....😢 कधी कॅलीफोर्निया तर कधी शांघाय.... विकास तर काय झालाच नाय मोठमोठ्या बाता....आणि सहानुभूती फक्त एवढच यांच राजकरण🤦🏼 पलुस,इस्लामपुर सारखे मतदारसंघ बघताना आमच्या मतदार संघाचा विचार केल्यावर लाज वाटते. फक्त स्वप्नं बघत राहिल्याची.... पण आता या लोकाना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.⏰⏰⏰⏰
प्रिय कवठे महांकाळ करानो बास झाले हे तासगावकरांचे नाटक आपला कवठे महांकाळ मधील उमेदवार जाहीर करून तासगाव छा उमेदवार नको आहे आपला उमेदवार दिल्या शिवाय कवठे महांकाळ छा विकास होणार नाही
खोटी सहानुभूती मिळवण्याचा किती भोळा प्रयत्न करत आहेत रोहित पाटील,पहिला तुमचा कार्यकर्त्यांनी संजय काका चा PA ला मारले ते चालते, पण काकाचा कार्यकर्त्यांनी मारले की गुंडगिरी,तसेही मतदार संघात तुमचे काम शून्य आहे
किंगच आहेत काका.... यांच्यासारखे नाटकी नौटंकी नाही जमत हे दिसतात भोळे पन एक नंबरच आहेत..यांना इलेक्शन च्या तोंडावर 5 वर्षाचा हिशोब द्यायला तोंड नसते म्हणून असली नाटके करून जिंकतात हे लोक
रोहित दादा तुम्ही एकदम छान बोललात एकदम आबांच्या प्रमाणे जनता नक्की तुमच्या पाठीमागे असणार आहे काळजी करू नका
सरळमार्गी नेतृत्व रोहित दादा पाटील 👑⚜️🦁
खासदारकिला बीजेपी सूपड़ा साफ झाला आता विधानसभा मधे पण बीजेपी सूपड़ा साफ होईल ✅
💯💯✔️✔️
तासगांव कवठेमहांकाळचं आधारकार्ड
रोहित दादा पाटील..!🔝💯
एकच पर्व रोहित दादा पाटील
Kaam kai kele te sanga
@@shankarmohitevita6085 60koti manjur karun aanlay
😂😂😂
Only rohit dada
रोहित आर. आर. पाटील संयमी नेतृत्व. येणाऱ्या काळात खुप मोठ्ठा होणार 10000%.
रोहित दादा
शिक्षण रुपी सक्षम आणि जनतेत मिसळणार आणि जनतेची व्यथा आपली समजाणार नेतृत्व म्हणजे रोहित दादा पाटील ✌🏻👑💯
इतिहास साक्षी आहे,हा काका नेहमी खोटं बोलत.
किती खर बोलता हे जनतेला माहीत आहे
विशाल पाटील दुग्गल माणूस आहे
पहिला म्हणतो अजितराव घोरपडे
मग म्हणतो रोहित पाटील त्यात भाजपचा विजय होणार 100% 💯💯💯💯💯
रोहित दादा मी कोल्हापूर करवीर विधानसभा मधील जरी मतदार असलो तरी छाती ठोक पणे सांगतो आर आर आबांचा आशिर्वाद कायमसोबतआहे आणि आपला विजय एक लाख टक्के आहे
Dada 👍
मान धरा कुणी तरी
Cmt 🤣🙌🏻
😂😂😂
Rohit dada
भाजपचे जिल्हा 100%पार झाले आहे
रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है.
Only रोहीत आर आर पाटील।
वास्तविक घटना माहिती घेता ...
काकांचं बरोबर आहे....
रोहित पाटलांनी जास्त सभ्य बोलून राजकारण करू नये....
🤣🤣🤣
Kaka the boss 🎉❤
असे बरेच भोळे चेहरे आहेत निलेश लंके, रोहीत पाटील,विश्वजित कदम,बच्चु कडु,
😂
काका ही विकृत मनोवृत्ती आहे. या माणसाने आबांनाही त्रास दिला आहे.
Only. rohit
गोडबोल्यांनी रजणाकरण करू नये . काम काय केली हे बोला पहिल्यांदा . नुसतं गोडबोळून लोकांना आजपर्यंत घोडा लावलाय यांनी
Only dada
मान लय हालवता राव 😂😂हे जनावरांना दावनिला नको
काका खासदार नसले तर सांगली करांच्या मनात काका च खासदार आहेत ...
भावी आमदार रोहित दादा पाटील
तासगाव ची नगर पालिका पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर बांधली आहे संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबा यांच्या माध्यमातून झाली आहे
35 वर्षे फक्त जनतेला चंदेरी स्वप्नं दाखवन्याचं काम आज पर्यंत अंजनीकरानी केलय.....
अगोदर पोलीस भरती....आता MIDC.....😢
कधी कॅलीफोर्निया तर कधी शांघाय....
विकास तर काय झालाच नाय
मोठमोठ्या बाता....आणि सहानुभूती फक्त एवढच यांच राजकरण🤦🏼
पलुस,इस्लामपुर सारखे मतदारसंघ बघताना आमच्या मतदार संघाचा विचार केल्यावर लाज वाटते. फक्त स्वप्नं बघत राहिल्याची....
पण आता या लोकाना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.⏰⏰⏰⏰
पी.ए. ला मारहाण का झाली त्याची कारणेही जनतेला ही सांगा म्हणजे गुंडगिरी कोण करतंय ते कळेल...
संजय काका हा भाजपचा आहे भाजप वाले हे बोगस राजकारण करत आहेत पण महाराष्ट्रती जनता येडी नाही रोहीत दादा आमदार होनार
Rohit dada aplyala khup pudhe jayche ahe..ashe kate rastyat yet astat..
उलट रोहीतदादा हा काकांच्या वाटेतील काटा आहे.. तो आपण सगळ्यांनी लांब केला पाहिजे..😅🙏
खोटं बोल पण रेटून बोल
जे खर आहे तेच बोलतात ते ताई..🙏
@@shitalshinde1441 एक शब्द खोटा असेल तर सांगा मला..
रोहित दादा only
Rohit Patil 🔥
Online rohit dada
प्रिय कवठे महांकाळ करानो बास झाले हे तासगावकरांचे नाटक आपला कवठे महांकाळ मधील उमेदवार जाहीर करून तासगाव छा उमेदवार नको आहे आपला उमेदवार दिल्या शिवाय कवठे महांकाळ छा विकास होणार नाही
मराठी शिकून घ्या अगोदर
रोहीत दादा आहेत
Rohit dada patil 💯
भावी आमदार रोहित दादा पाटील राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@@TejasYadav-y4g ghy ghanta
@@shankarmohitevita6085Tu vajav adhi lvdya
Rohit dada ❤
Only Rohit dada
R R Patil
काकांनी सरळ घोरपडे सरकारांना पाठिंबा द्यावा या वेळी तरच अंजनी थांबेल
Aata tar rohit dada 100% Aamdar jhale.
खोटी सहानुभूती मिळवण्याचा किती भोळा प्रयत्न करत आहेत रोहित पाटील,पहिला तुमचा कार्यकर्त्यांनी संजय काका चा PA ला मारले ते चालते, पण काकाचा कार्यकर्त्यांनी मारले की गुंडगिरी,तसेही मतदार संघात तुमचे काम शून्य आहे
अगदी बरोबर गरीब गाय आणि पोटात पाय
काका
मुस्लिम प्रेम खुप आहे रोहित पाटील ला
RR
नाण्याच्या दोन बाजू म्हणजे तासगावचे राजकारण
❤❤rohit bhau
आबासाहेब पाटील यांचा वाघ रोहित दादा
काका तुम्ही जरा जंतू माणूस आहे समजून घ्या राजकारण लहान लावी कळतं
Kaka the boss❤🎉
Nice kaka
Man halva 😂😂😂
काका पुन्हा सक्रिय!
Kaka aata manuke zale bas gap takalya
रोहित दादाचं
खंडुला का मारल ते पहिल सांगा पुन्हा जुना राजकिय डाव चालु करू नका
आता फक्त घोरपडे सरकार
Rohit bala aata alas mel kaani karyakama gel zal nahi re 😢😂
Only Rohit Dada 🎉🎉
अशा प्रकाराने आहे ती पण इज्जत घालवणार.......
संजय काका स्वतःला समजतो काय
@@sanjaykadam2821 tuza baap
King
@@sanjaykadam2821 king
किंगच आहेत काका.... यांच्यासारखे नाटकी नौटंकी नाही जमत हे दिसतात भोळे पन एक नंबरच आहेत..यांना इलेक्शन च्या तोंडावर 5 वर्षाचा हिशोब द्यायला तोंड नसते म्हणून असली नाटके करून जिंकतात हे लोक
Loksabela bhagli asel
डबा 😂
दोन्ही सारखेच
दादागिरी करून आतापर्यंत जमलं संजय पाटील
काका किती सभ्य आहे
किती इमानदार आहे
किती खरा आहे
जनतेला माहिती आहे
😂😂
Putnya sang bhandan hot nahire janta vedi rahili nahi dogana pan ghari basva Nivd nukichi stant baji ahe
आता दोघं पण घरी बसा
Sanjay kaka ky bolatay party ka
खोटे बोला पण रेटून बोला. तुमच्या वडिलांना आज परत काही केलं नाही
Sampala patil aata
😂😂😂😂😂😂
Bolka popat rr 😅😅😅😅😅
God bolun ch mt ghetoy ha.
Rr bolbachan popat
ओन्ली संजय काका पाटील साहेब 🚩🚩
Kon kaka
Only rohit dada
Only rohit dada