भेंडी पिकांचे नियोजन तुम्ही सर्व सांगितले पण त्यांच्या सोबत किटकनाशक चे फोटो व खताचे फोटो तशेंच बियाणे चे पण फोटो दाखवा म्हणजे आम्हाला दुकानात तेच खत व औषधे मागणी करता येईल सर कारण ते लक्षात राहात नाही
दादा मी वेगळा youtuber आहे मला माणसं कमवायची आहे नुसतं विडिओ टाकून पैसे कमावणे त्यातला मी नाही 🙏🌱❤️ जे शेतकरी बांधवांना पाहिजे ते सांगतो आणि मनातून माहिती देत असतो 🙏🌱❤️
सर रासायनिक खत जे द्यायचं म्हणतात हे द्यायचा ते द्यायचा त्याचा प्रमाण नाही काय नाही कसं द्यायचं माहिती द्यायची तर पूर्ण द्यायची नाही तर द्यायची नाही सर
भेंडी पिकांचे नियोजन तुम्ही सर्व सांगितले पण त्यांच्या सोबत किटकनाशक चे फोटो व खताचे फोटो तशेंच बियाणे चे पण फोटो दाखवा म्हणजे आम्हाला दुकानात तेच खत व औषधे मागणी करता येईल सर कारण ते लक्षात राहात नाही
दादा आमचा विनंतीला मान देऊन लगेच व्हिडिओ दिला खूप खुप धन्यवाद 🙏😊
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱❤️
दादा मी वेगळा youtuber आहे मला माणसं कमवायची आहे
नुसतं विडिओ टाकून पैसे कमावणे त्यातला मी नाही 🙏🌱❤️
जे शेतकरी बांधवांना पाहिजे ते सांगतो आणि मनातून माहिती देत असतो 🙏🌱❤️
Khupch Chhan mahiti dili sir🙏
Thank you ☺️
धन्यवाद 🌱🤗❤️🙏
छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
धन्यवाद 🙏🤗❤️🌱
जय शिवराय ❤️ खूप खूप छान आहे हा व्हिडिओ ❤️
भाऊ पाट पाण्या वर वाल लागवड नोव्हेंबर महिन्याचा व्हिडिओ 🙏🏻🙏🏻
सर केमिकल ऐवजी सेंद्रिय ओषधी वापरणे गरजेचं असत पण आपण रासायनिक फवारणी शिफारस करता त्या ऐवजी जैविक व सेंद्रिय ओषधी वापर करण्याचे सांगा
आभरी आहे. छान माहिती
दादा एक गोष्ट सांगा की बियाने लावलेवर की रोपे लावलेवर हे उपयोगी आहे
Kujlele shenkhat sangitlyabddl dhanyewad..🙏
Sobt maicoraiza, tracodrma, sudomonus yamde mix krayl sanga.
Sobt Yara Mila complax ykri 25 kg.
Azotobacter,PSB, upteke sathi
भेंडी पिकाची तणनाशके कोणती
चवळी पिकावर व्हिडीओ बनवा दादा
भाऊ भाजीपाला उत्पादक दिसत आहे छान माहिती देतो जय शिवराय
हो
धन्यवाद दादा ❤️🙏
Deshembar mahinyat lagvd keli tr chalel ka
Sirji konti variety changali aahe? Please
Kontya mahinyat lagvad karayachi
धन्यवाद साहेब
मनापासून आभार
असच चॅनल वर प्रेम आणि सहकार्य राहुद्या 🙏❤️🌱
मार्च एप्रिल महिन्यात लावावी का भेंडी एक akar लावायची
भाऊ भेंडी च्या जागेवर पुन्हा भेंडी चालेल का
jun mahenayt lagvad kase karayche
माझी भेंडी फळ पोपटी रंगाची आहे हिरवीगार फळ होण्यासाठी उपाय सांगा नुकताच तोड चालु झाली आहे नविन आहे
Bhendi bedvar karun donhi bajula kobi lagvad keli tar chalel ka
हो नक्कीच एकाच फवारणी मध्ये दोन्ही पिके निघतील 🙏🌱
जय शिवराय जय महाराष्ट्र
Bhau mi bhendi sobt tinda lagvd keli ahe ks rahil
हिवाळी भेंडी चांगली येईल का
हो तर
सरजी मिरची पिकचा पहिली ,दुसरि आळवणी तसेच फवारणी शेडयुल चा फोटो पाठवा
दादा मिरची आळवणी टप्याटप्याने विडिओ चॅनल वर आहेत एकदा चॅनल वर विझिट द्या नक्कीच तुमचा फायदा होईल 🙏
Mirchi chya plot vr Konte Bhajipala Pik lavavi
नक्कीच
झेंडू लागवड करा
कोबी लागवड करा
Bhendila. Falala. Yellow. Colour. Yetoy. Upay. Sanga
Super
जय शिवराय भावा
Dada gawar vishayi mahiti dya
भेडिला भेसळ डोस कोनता टाकावा हे सांगा सर
20 February la lagwad Keli chalel ka
भाऊ वटाना पिक माहिती पाहिजे
ऐकरी बियाणे किती लागेल
कोणकोणती फवारणी करावे
कोणकोणती खते किती द्यावे
संपुर्ण माहिती पाहिजे व्हिडिओ बनवा
नक्कीच येणाऱ्या 2 दिवसांत विडिओ येईल चॅनल वर
@@MilindBhor धन्यवाद भाऊ
सर करपा भुरी डाऊनी साठी deligate कोराजेन नीम तेल हे वापरायचे का
मग अळी साठी bavistin m 45favarayche
👌👌
बियाणे कोणते चागंले आहे
भेंडी वाकडी कशामुळे होते !!
या पिकाचा पूर्ण कालावधी की महिन्याचा आहे.
दादा डिसेंबर मध्ये भेंडी लागवड केली तर चालेल का 🙏
काकडी kadun लगेच कोन्थ पीक कराव लगेच सांगा
काकडी कधी काढणार आहेत तुम्ही
Mirchi var video banawa saheb
नक्कीच दादा
2 दिवसांनी चॅनल वर विडिओ येईल
आक्टोबर महीन्यात लागवड केली तर चालेल का
Mast mahiti diwalit lawali tar chalel na
नक्कीच दादा 🙏❤️
धन्यवाद असच सहकार्य आणि प्रेम आपल्या चॅनल वर राहुद्या 🙏❤️
Sar lavgad chalu ahe
Karla. Pikachi. Lagwad. Barisamdye. Kewa. Karawi.
Saheb kalingad sathi video taka sir
बिगर मल्चिंग चा एव्हरेजला काय फरक पडत नाही का
भाऊ पाहिली फवारनी
भेंडी मध्ये निमोटेड येऊ नये यासाठी काय करावे
Ho ya Badal mahit dya
नक्कीच
नक्कीच
शेवगा🌱 लागवड☘️
सर रासायनिक खत जे द्यायचं म्हणतात हे द्यायचा ते द्यायचा त्याचा प्रमाण नाही काय नाही कसं द्यायचं माहिती द्यायची तर पूर्ण द्यायची नाही तर द्यायची नाही सर
मेथी लागवड चालेल का?
नक्कीच 🙏
मेथी वर संपूर्ण माहिती चॅनल वर मिळेल 🙏🌱
October made bhendi lagwad keli jamel ka
Variety konti karawi
Pls reply
लागवड केव्हा करवी हे त सांगितले नाही तुम्ही
भेंडी लागवड केली आहे १० दिवस झाले आहेत कोणती फवारणी करावी नंबर द्या
दादा चॅनल वर जाऊन भेंडी पिकाची संपूर्ण माहिती दिली आहे
तुमचा कॉन्टेक्ट नंबर भेटू शकते का
कधी लावायची पण जून जुलै
पता गोबीची माहीती दया सर
दादा यावर सविस्तर व्हिडिओ चॅनल वर आहे
चुनखडी जमिनीत भेंडी लागवड चालेल का