महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डोक्यात हवा जावू देवू नये उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी आल्या असतील तरी महाराष्ट्राची जनता CM म्हणून उद्धव साहेब ठाकरे ची वाट पाहत आहे चातका सारखी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला उद्धवजीच्या सहानुभूती च्या लाटेचा फायदा झाला. शरद पवार ह्यांचा प्रभाव फक्त चार जिल्यात आहे हे सत्य आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांनी स्वतःची माता शिवसेला हस्तान्तरीत केली नाहीत हर लक्षात घ्यावे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे माझं मत मांडतोय मी एक सर्वसाधारण मतदार आहे माझ्या मते ज्या पक्षाच्या ज्या भागात जागा निवडून येतील त्या पक्षाला जागा द्यावीत आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी यांनी योग्य तो जागा वाटप करा
उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच मोठा भाऊ असणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळणार
उध्दव बाळासाहेब ठाकरे 100 वर
उद्धव बाळासाहेब ठाकरे 105
काँग्रेस 95
शरद चंद्र पवार 80
काँग्रेस ला मिळालेल्या जागा ह्या ठाकरे व पवार यांच्या मुळे आहेत हे काँग्रेस ने लक्षात ठेवावे
शिवसेना महाविकास मध्ये मोठा भाऊ होणार 💯 टक्के होणार
ठाकरे 110
उद्धव साहेब ठाकरे यांना जास्त जागा मिळेल अशी आमची इच्छा आहे
उद्धव साहेब 100 काँग्रेस 100 राष्ट्रवादी 88
congress 130, Sharad, 88, uddhav 70
लोकसभेला वेगळी परिस्थिती होती विधान सभेला शिवसेनेला जास्त जागा निजुन येतिल हे त्रिवार सत्य आहे.
अ
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळाल्या पाहिजेत
महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे सारखा चेहरा दुसरा कोणीच नाही. म्हणून सर्वानुमते उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री बनवलं पाहिजे.
ऊद्धव ठाकरेंना जनतेची सहानुभूती होती आहे व राहील त्यामुळे त्यांची नाराजी होऊ नये असं जागावाटप व्हावा
उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला सरकार फक्त महाविकास आघाडी
माझ्या आकलना नुसार तिघांनी 90/90/90 जागा लढवून 18 जागा मित्र पक्षांना देव्यात. आणि हेच योग्य होईल.
18 जागा द्यायला कोणते मित्रपक्ष आहे
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डोक्यात हवा जावू देवू नये उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी आल्या असतील तरी महाराष्ट्राची जनता CM म्हणून उद्धव साहेब ठाकरे ची वाट पाहत आहे चातका सारखी
उद्धव ठाकरे मोठा भाऊ
Only Udhav Thackray saheb💯😡🔥🔥🔥🔥🔥
Shivsena 110
No.1 Shivsena UBT .
ज्या पक्षाला जिथे जागा मिळेल तिथे त्या पक्षाने आपल्या पक्षाचा प्रचार करावा व फार कमी वेळा आपल्या सहयोगी पक्षांची प्रचारात मदत घ्यावी.
Shivsena 125, Congress100, Ras. Congress50, Other 13.
कमीत कमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याला 120 जागा लढवाव्यात
शिवसेना 111 काँग्रेस 100 शरद पवार 77
उध्दव ठाकरेंना जास्त जागा मिळायला पाहिजेत.
वंचित बहुजनआघाडी❤❤
Dhannyawad
पवार साहेबाना काही करून सत्ता मिलवायची आहे,पवार साहेब वाटल्यास ७० जागा घेतील,हे काग्रेस आणि सेनेन समजायला पाहिजे,
शरद पवार साहेबांचा पक्ष सर्वात जागा मिळाल्या पाहिजे त
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष्याचे जास्त जागा लढवाव्यात टोटल.130 जागा दिल्या पाहिजेत
100,100,80 बरोबर
काहीतरी झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच
Only udhav saheb
100/100/80/10 barobar ahe
मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्री/विधानसभा अध्यक्ष
UBT 117 cong 99 RSP 72
😂😂
शरद पवारांचा फॉर्म्युला एकदम योगे आहे
Uddav Thakre
Congress 100 SSUBT 95 NCP sp 80
काँग्रेस ८५ जागा. शिवसेना उद्धव साहेब ११० जागा राष्ट्रवादी ८५ जागा
महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही जास्त कोणी ही ताठर भूमिका घेऊ नये..
हा प्रस्ताव शरद पवार साहबांनी चागला आहे 100/.
कोकण मुंबई मराठवाडा या तिन्ही भागांमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार संख्या जास्त असणार. आणि त्यांचे कमीत कमी 75 आमदार निवडून येतील.
प्रत्येक पकक्स चे उमेदवार विजयी होण्याचे निकस लावून दिले पाहिजेत नुसत्या जादा उमेदवार देऊन काय उपयोग होणार नाही असे वाटते आहे
हा प्रस्ताव शरद पवार यांनी आज दिला तो 100/. टके बरोबर आहे व अपक्ष उमेदवार यांना 8जागा पाहीजेत
अतिशय योग्यरित्या जागावाटपाचा फाॅर्मुला वाटतो..
96,96,96 and other 3 under resective three main
तिन्ही पक्षांनी समान जागा लढवाव्यात व आपल्या मीत्र पक्षाला दोन तीन जागा प्रतेकी द्याव्यात.
96 , 96 96 असे तिघानी मिलान लाढावे हे योग्य
सर्व मराठी माणसांनी उद्धव साहेबांची साथ द्या प्लीज ❤
Ubt 125 congress 90 sp 70
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला उद्धवजीच्या सहानुभूती च्या लाटेचा फायदा झाला. शरद पवार ह्यांचा प्रभाव फक्त चार जिल्यात आहे हे सत्य आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांनी स्वतःची माता शिवसेला हस्तान्तरीत केली नाहीत हर लक्षात घ्यावे.
S P NCP
शिवसेना ठाकरे 115 च्या जवळ जागा लढणार
100-100-88
Best Analises sahil pavar saheb best mva bos
ठाकरे 118काँग्रेस 90शरद पवार सत्तर
राष्ट्रवादी .सर्वाधिक. जागा. जिंकले
काँग्रेस 120, UBT 100, पवार 80
UBT 100+congress 90+RSP 75+other 23 =288
काँग्रेस ला 100 जागा योग्य आहेत.
काँग्रेस ने जास्त जागा लढाव्यात
Sharad Pawar 96
Uddav Thakre 96
Congress 96
असली शिवसेना 100, असली राष्ट्रवादी 94,काॅंग्रेस94 मीत्र पक्षांना तिन्ही पक्षांनी सामान घेणे
96:96:96 घेऊन मित्रपक्षांना त्या त्या पक्षाने सामावून घ्यावे
समाजवादी पक्ष आणि शेकाप यांना NCP कोट्यातन जागा द्यावा.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट
96--96 तीनही पक्ष लढायला पाहिजे
निवडणूक इ झाली की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात म्हणून पवार साहेब कमी जागा घेत तर नाही ना.
शिवसेना १०४
कॅाग्रेस ९५
राष्ट्रवादी ८०
मित्र पक्ष ९
ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्य मंत्री व दोन उप मुख्य मंत्री असावेत अशी अपेक्षा आहे
Congress is strong in vidharbha
Very nice formula
Ubt
ह्या फॉर्म्युला वापरला तर 225 नक्कीच येणार
Ufddav Thakre for CM
Punha Facebook live CM nako😂
Only uddhav balasaheb thakery 🎉🎉🎉 nxt cm❤❤
२ उपमुख्यमंत्री नका महायुती ची चूक करू नका
Shiv sena 188
तुमचे सर्व निकष आणि अंदाज फेल होणार आहेत कारण महायुती स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार आहे
Uddav Saheb 120 congres 99.. NCP 77
एनसीपी . एसपी.यांच्या पक्ष्याचा स्ट्राइक रेट लोकसभा ला चांगला राहिला आहे, त्या मुले त्यांच्या पक्षाला त्यां हिशोबा ने जागा मिलाया पाहिजे
MVA will have friendly fight
कांग्रेस 90,ubt 120, shard pwar, 90
म वि आ 180पार
काँग्रेस 110, राष्ट्रवादी 80, उबाठा 98
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे माझं मत मांडतोय मी एक सर्वसाधारण मतदार आहे माझ्या मते ज्या पक्षाच्या ज्या भागात जागा निवडून येतील त्या पक्षाला जागा द्यावीत आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी यांनी योग्य तो जागा वाटप करा
तीन तिघडा काम बिघडा
ऊभाटा दोन्ही पक्ष फसवणूक केली आहे
Uddav 188, NCP 50, CON 50
मनसे च काय होणार? ते स्वतंत्र २८८ लढणार का?
Ekadam yogya formula.
Sam saman
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray yaana jast
नानाच शीएम
C120.u.100.r.60
ya veli UT ni loksabhe sarkhi Aadun basli tar kadachit Congress SP NCP Aaghadi karun ladhtil
Uddhav thakreni jast jaga magu nye nahi tar lokasbhesarkha hoil
Congress should contest more seats.congress 125 NCP 100 UBt 63
If UBT alloted more seats MVA wii loose election.
Sahil Amanush Thakre ka virodh aahe