👍👍सुधीर फडके यांच्या पेक्षाही काकणभर सरसच त्यांच्याच सुपुत्राला मनस्वी सलाम 🙏🙏 बाबुजी किती ग्रेट होते /आहेतच हे मराठी रसिकांनी समजून घ्यायला हवे 🙏🙏 ............................ मराठी भाषेला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या सर्वच शिलेदारांना मानाचा मुजरा
शब्द चुकले नाही पण चाल नक्किच बदलली गेली आहे. हे गाणे ठीक झाले. Shridhar ji visited Michigan, US back in 2012, that time local Marathi resident of Michigan accompanied him for the same song and it was great.
हा कार्यक्रम चैत्र पालवी आहे व पोस्टर वर चित्र पालवी लिहिले आहे। तसेच गायिकेचे नाव आशा भोसले असताना चक्क सायमन कल्याणपूर लिहिले आहे। कमाल आहे।। मूळ गाण्याची या बरोबर तुलनाच होऊ शकत नाही
हा विडिओ कुणी edit केला आहे .... मुळ गायक बरोबर लिहीले आहे परंतु मूळ गायिका नाव चुकले आहे .... जे काही कराल ते अभ्यास पूर्वक करा .... चुकीची माहिती टाकू नका .... ( विजय कामथे, पुणे )
माननीय श्री. श्रीधर जी,
बाबुजींची आठवण आली
अप्रतिम.
बेला शेंडे! अप्रतीम आणि मधुर आवाज! गाण्या मधील सवॅ वळणे, ताना, अगदी हुबेहुबच काय त्याहुनही सुंदर!!!
जबरदस्त मूळ गायकांच्या तोडीचे
कोल्हापूरात शिवाजी स्टेडियम ला हा कार्यक्रम झाला होता मी या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे
👍👍सुधीर फडके यांच्या पेक्षाही काकणभर सरसच
त्यांच्याच सुपुत्राला मनस्वी सलाम 🙏🙏
बाबुजी किती ग्रेट होते /आहेतच हे मराठी रसिकांनी समजून घ्यायला हवे 🙏🙏
............................ मराठी भाषेला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या सर्वच शिलेदारांना मानाचा मुजरा
बेला शेंडे, अत्युत्तम आवाज , बेमीसाल सादरीकरण !!
👌👌Khup sunder Manik Verma madhur god aavaj❤❤❤❤
अप्रतिम बेला शेंडे
धन्य हो ओरिजनल आशाजी व फड़के साहेब गाने कानाचा गोडवा विसरू शकत नाही ... ओरिजनल ची बरोबरी नाही ...
Great Great singing. Really enjoyable. ThanX. All the best 🌕🦁🌷⭐🚩
आत्ममुग्ध होणारे क्षण गाणे ऐकताच किती गोडवा।।🙏🙏🌹🌹💐💐
ऐकावे ते पुन्हा पुन्हा ऐकावे, सुरेखा तुझ्या चरणी हे गाणे अर्पण,
Ajunahi he gane chhan watat ahe. Both are very good singers and music is also good. 👍👍👍🙏
Khup khup sunder ahe gan chan mhatale bela Shende v shridhar dadake mast sadarikarn
Awesome singing by both of you
Khup aikala chan git ahe dolyatun premashru yetat
both have done justice To the original song ❤❤🎉🎉
तुमचं हे गाणं माझी दिवंगत पत्नी
स्व, सौ, सुरेखा मो, पाटील हिच्या
स्मृतीस अर्पण, धन्यवाद,
Dear Motiram Sir, There can not be a better song than this in memory of your Late Wife Surekhaji. 👃
Belaji khupch chhan shridhrji farach super
Oh god..Alll time fav song....🙌🙌🙌
बेला तुम्हाला आवाजाची गॉड गिफ्ट आहे,धन्यवाद,
Verygood
Bela shende ever green
खूपच सुंदर ...व श्रवण मधुर ...🙏🙏
❤वा अती सुंदर स्वरात गायले
जुने दिवसांची आठवण आली❤❤❤❤❤
His voice is softer than His dad and more suited for this kind of singing
साज हो तुम आवाज भी तुम,,, बेहतरीन संगीत शानदार प्रदर्शन,,,
खूपच छान.. आवडीचे गाणे.. ऐकत रहावे
All time superhit melodious duet
मझ्या बरोबर गासील का❤❤❤ धन्य समजेन 🎉🎉🎉🎉❤🎉
आवाजाची किमया आमच्याबरोबर. थोडी आजमावी ❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Bela has a melodious voice. She is so underrated
मन मोहून टाकते हे गाणं कधिही ऐका
Kya bat hai tuza sparsh ki hat ha chandnnyacha
Maz khupch avdat gan.
खुपच छान वाटले .
वा वा छान आवाज मन भरून येते ❤️🙏 गान ऐकून
एक अजरामर गाणं आहे
🙏🙏👍👍
मस्तच, खूप छान !! .
Divasbhar aekunhi man bhart nahi best song
अप्रतिम सुमधुर गीत सादर केले
Bela Shende very qute/sweet voice
एवढ्या वर्ष्यात गाण्याची गोडी थोडीही कमी झाली नाही, धन्यवाद,
Pahili dusri tisri pidhi he geet gate yalach mhantata hit song je abang 700 warsha pasun aikato tarihi kan atrupta
अतिशय सुंदर, किती गोड
My most favorite song
गाणे बऱ्यापैकी म्हटले पण आशाताई आणि बाबुजी अप्रतिम !
Great
Marvelous😍😍😍😍this is called music💗💕
बेला ,व्वा लाजवाब
मनी भक्तिभाव । बीजरूप राही ।
ज्ञानरूप होई । कालांतरे ।। 1 ।।
सिंचि गुरुदेव । निरंतर जळ ।
वृक्ष तो विशाळ । वाढू लागे ।। 2 ।।
वृक्ष तो विशाळ । देई शांतिछाया ।
जगावरी माया । करू लागे ।। 3 ।।
साईपदरज म्हणे । आत्मरूप फळ ।
सारा मायामळ । दूर सारी ।। 4 ।।
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट........
Kiti God aawaj aahe
Wow 👌👌👍👍
बेला... माझी आवडती गायिका.... जबरदस्त
खूप छान
मूळ गायिका आशा भोसले सुधीर फडके.... गीतकार जगदीश खेबूडकर
Khup ch chan
जिंकले maze मन तुम्ही
Both are awesome
Very cute and sweet duet song
😥😥😥 aaj baapun chee khoop aathvan zaalee....aaj....🙏🙏🙏❤️🌸
अतिशय गोड 👌🏻👌🏻
❤🎉 very very nice song
Khup khup chan aavaj aahe dhoghanca.
Best ... 👌👌👌🙏🙏 *
केवळ अप्रतिम
खुप छान सुदंर
Khup chaan
All time fresh and young song
❤❤❤❤❤❤
Sundar😊😢
Both are very good singers
अप्रतिम स्वर
yek dam kadkkk sir
सो स्वीट
❤❤❤❤❤❤❤❤❤
अविस्मरणीय
@qiron
You are right. I generally like Bela before. But this song suddenly exposed her I think.
मस्त आवाज छान बैठक आहे
खूप सुंदर गायन...
Nice and qute duet song
Farach sunder...
Very nice song
Super se bhi upar
BELA SHENDE APRATIM,
फार सुदंर आवाज रोज एकदा ऐकतो ( नानू दांडेकर)
Nice song❤
श्रीधरजी २:२८ ते २:३४ मध्ये शब्द चुकले आहेत. मुळ गायीका आशाजी आणि बाबुजी आहेत सुमनताई नाहीत. गाणेच उत्तम आहे. ठिक झाले.
आपल्या सारखे रसिक कानसेन आहेत. ही गोष्ट सुखावह आहे.🌹🙏🏻🌺
शब्द चुकले नाही पण चाल नक्किच बदलली गेली आहे. हे गाणे ठीक झाले.
Shridhar ji visited Michigan, US back in 2012, that time local Marathi resident of Michigan accompanied him for the same song and it was great.
@@nprakashan5686 😢😢
अगदी बरोबर आहे मूळ गाणे आशा जी आणि बाबूजी चे आहे
@@asp1201 vc cxsdDccxddddXczxc xxx vbbn
Ati sundar
Superb Bela keep it up
Wah wah bela didi 👌 sudhir sir the best
Shridhar*
Verygood
हा कार्यक्रम चैत्र पालवी आहे व पोस्टर वर चित्र पालवी लिहिले आहे। तसेच गायिकेचे नाव आशा भोसले असताना चक्क सायमन कल्याणपूर लिहिले आहे। कमाल आहे।। मूळ गाण्याची या बरोबर तुलनाच होऊ शकत नाही
Repeat words of tuza sparsha instead of tuza shabda by shreedhar phadake sir tuza sparsha hi themb ha amrutacha
Beautiful song
Khup chan
श्रीधर फडकेंच्या स्वरात हे गाणं ऐकायला मिळणं हा खरंच दुर्मिळ योग!
हा विडिओ कुणी edit केला आहे .... मुळ गायक बरोबर लिहीले आहे परंतु मूळ गायिका नाव चुकले आहे .... जे काही कराल ते अभ्यास पूर्वक करा .... चुकीची माहिती टाकू नका .... ( विजय कामथे, पुणे )
maharashtrachi lokdhara
Khupach sundar💞💞💞💞💞👌👌👌👌👌
, Melodious
Mast.
Excellent evergreen song with memorable music Dinesh Kamath Vasai Mumbai
timeless...