Rapid Fire With Prajkta Mali | प्राजक्ता लग्न कधी करणार? पुढची मालिका कोणती? | Prajakta Mali
HTML-код
- Опубликовано: 24 фев 2022
- Rapid Fire With Prajkta Mali | प्राजक्ता लग्न कधी करणार? पुढची मालिका कोणती? | Prajakta Mali | Hasyjatra | Julun yeti Reshimgathi
#PrajaktaMali #ItsMyBag #Marathi Actress #Hasyjatra#RapidFire
अभिनेत्री प्राजक्ता माळी लग्न कधी करणार? प्रजाक्ताचा आवडता पदार्थ फरसाण? प्राजक्ताची पुढची मालिका कोणती? तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या फक्त अल्ट्रा मराठीबजवर !
Consept - Sanchita Thosar
Cameraman - Gaurav Borse
Editor - Ajay Shukla - Развлечения
प्राजक्ता तु आज पण मातीशी जोडलेली आहेस. म्हणून तु मला आवडतेस. नाहीतर आज थोडी प्रसिद्धी मिळाली तर लोकांची भाषा बदलते.
अशीच प्रगती करावीस हीच प्रार्थना
एक विनंती आहे, थोडा खर्च करा आणि एखादा माईक अँकर ला पण द्या... तिचा प्रश्नच ऐकू येत नाही आणि त्या साठी आवाज वाढवला तर प्राजक्ता कडे माईक असल्या मुळे प्रचंड आवाज येतो मग पुन्हा आवाज कमी करावा लागतो... परत अँकर च्या प्रश्न ऐकण्यासाठी आवाज वाढवा.. प्राजक्ता च्या उत्तरा साठी आवाज कमी...😖🤯😬😜😜😂😂😂
Sahi
Agreed
अगदी बरोबर
Perfect
प्राजक्ता, निरागस मराठमोळ्या अभिनयाचा, सुंदर मिलाफ ! खरं सांगू का ,मला मनापासून आवडणारी...तुला खूप खूप शुभेच्छा ...
प्राजूताई तू माझी ऑल टाईम फेवरेट आहेस ❤😘😙सर्व प्रश्नांची उत्तरे छान व खरी दिली त्याबद्दल खूप छान वाटले🤗🤗
तू मालिकेत काम करण्यासाठी नकार दिला हे एेकून डोळे भरून आले 😢😢
खूप छान सुंदर गोड अभिनेत्री आहेस तू 👌👌
दोन्ही चित्रपटांसाठी तुला खूप शुभेच्छा👏🏻👏🏻
मी शितल🙏
प्राजक्ता माळी म्हणजे मराठमोळे महाविश्वसौंदर्य.
प्राजक्ता माळी म्हणजे निराश मनाला प्रफुल्लित करणारे महासौंदर्य.
प्राजक्ता माळी म्हणजे अभिनयाची किमया.
प्राजक्ता माळी म्हणजे जमणारी गर्दी तिचा सर्वोत्तम अभिनय व नैसर्गिक महासौंदर्य पहावया.💖💖💖💖♥️♥️♥️♥️♥️
मस्त प्राजक्ता...
एकदम जमिनीवर आहेस...
आणि खूप हुशार आणि मैत्रिणी सारखी वाटतेस...
खूप प्रॅक्टिकल आहेस
प्राजक्ता mam mi तुमचा आवडता मराठी चित्रपट "अशी ही बनवाबनवी" बघितला खूप सुंदर चित्रपट... आणि तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा
??
🙄
Akkal kalali
@@ankushgabhane785 pop
वाईट वाटले इतिहासातील चित्रपटाच्या नाईका मुलाखत देताना कपडे कोणती वापरतात यांचे त्यांनी भान ठेवावे
होना,फेमस झाल्या कि कपडे कमी होतात.आपल्या मराठी नट्या पण बॉलिवूड नट्यांच अनुकरण करतात.आणि आपल्या मनातुन उतरतात.प्राजक्ता मला खूप आवडते.पण अशी नाही....
Love the way Prajakta Laughs , its very rare bt cant decide if her laugh is superb or her Looks. Prajakta Mali is simply outstanding. I would Love to see her as an Actress now. I guess she will beat all competitors. Good luck Madam.👍
Kharch tumchi bolnyachi paddhat ani tumchakadun nehmi khup kahi nav navin shikayla milat shevti yevad sangen ka julun yetil reshim gathi ya sirial madhe khupch sundar vichyar mandalet mi kharch tumche manapasun aabhar manto.
मराठी मुलीनी मुसलमान मुली कडुन काहीतरी शिका कपडे घालायच
अरे व्वा, 👍👌👌👌खुप सुंदर अंगभर कपडे घेतल्याबद्दल.
All time favorite 😘😍
Stunning interview
मांडी उघडी टाकून बसायची गरज नव्हती
Excellent Rapid Fire
Lovely ❤️❤️
प्राजक्ता,
नावाप्रमाणंच तुझं व्यक्तीमत्व आहे. हास्य जत्रातील अवखळपणा ते रानबाजारमधील एकदम हटके अभिनय... एकदम कमाल... तुझ्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..!!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Always love to watch Prajakta 👌👍💕
Ask prajakta she does not like lies.Than ask her whether she is a divorse.It is heard that she was married with Politicals son of Sanjay Balgude,Congress Party,Pune Khadakmal Ali.The marriage was a grand celebration.Secondly,Prajakta is a very good friend of Sanskruti Balgude who is also a wellknown dancer.Just confirmed whether the above information is true or false..This is for your information and after the brakeup she went on depression for a long time.Than she joined yoga and Rajnish Ashram which helped her to come out of the trauma condition.Thats why she carved a tattoo as Osho on her hand.
@@isaacsalve5070 Shocking information, thanks 👍🤔
U are Great मरू किंवा जिंकू ☝️👍👍🙏
आपली अँकरिंग खूप आवडते👌👌
सोनी बेटा छान निर्णय घेत आहेस, तू आता मालिकेत नसाविसच अस वाटतंय। तुला खूप खूप मोठठ जाहलेलं पाहायचं आहे। बेटा तुला खूप उंच उंच गेलेलं पाहायचं आहे, त्या साठी तुला खूप खूप शुभेच्छा।
माळी बाई कपडे अंगभर घातले तर बरं होईल.
छान
Khup chan aahe prajkta tai...i am very fan...
😍 "प्राजु"😍 खूप छान...! खरंच मालिकांमध्ये परत नको काम करूस नाही तरी तुला नाही करायचंय नाहीत तर परत स्वात:लाच विसरून जाशिल. आणि प्राजु मी तुझ्यासाठी मरून जाईल या कमेंट चे रिप्लाय वाचायला पाहिजे होतेस खूप हसली असतीस. love you ..💃परी💃
Nice
Mast
❤️❤️
Nice dp Ragini
Good
Naktichya Lagnala Sawdhan Very super and exciting zee marathi program ...
प्राजक्ता शुद्ध शाकाहारी आहे. ग्रेट.
Maharashtra ची STAR आहे प्राजू❤
Pahili mulgi baghitli me aahe maza ayushyat evdhi honest, dedicated, disciplin, aani sunder....
Kaala tikka tuza galavar
God bless u
Jai bhavani
Jag phirun paha tyasathi 🤣
@@rohinikulkarni5571 hiiiii
Rapid Fire with Prajakta Mali whose appearance is so beautifull and lovely as Marathi actress she is lovely for all
प्राजक्ता लग्न करणार का माझ्याशी
Nice Prajakta 👌👌
Hast mukh chhera bindhass vektimatva khupachsundar vaat dooni combination aikatra solid
गोड व्यक्तीमत्त्व
मस्त महाराष्ट्र सिझन 2 लवकर सुरू कर,मी वाट बघतोय. आता हास्य जत्रा पुरे !
My favorite actress
Are va prajkta didi😘😘
अशीही बनवाबनवी हा अजरामर चित्रपट आहे प्राजक्ता तू फार हुशार आणि सुंदर आहेस
So sweet
Tu pan 🍫
💖💖 praju is my fav Marathi actress.
Tee dat nahi ghasat
Hya dress madhy far mast 👌👌💟💟
Nice praju
काय करायचं आम्हाला कधी करो लग्न...आमच्या सोबत थोडी करणार आहे...
Hi Praju nice
Mam maze pan favourita movie ashi hi banava banvi love you tai🤗🤩😍😍😍😘
Prajakta is the star anchor of mhj and looking so pretty and beautiful
She gives me feel of energy just like Madhubala !!
I Love You Praju ...❤️😍😘
Are interview ghenari la Mike dya ki. Itka kay low budget...ti kay vicharte te clear samjat ch nahi
आवाज टुनिग खुप छान आहेत
My favourite actress praju😘I like her jodi with only my favourite actor lalit prabhakar❤❤waiting for their film together..
आपली संस्कृती जपा ताई.
प्राजक्ता खरंच चांगले मिळेल
घानेरडी ब्रश करायला आवडत नाही
All time my favourite
You are my favourite.
Take care Prajakta.
घरची घे
माईक एकच होता का?
उत्तरं व्यवस्थित ऐकू आली पण कोणत्या प्रश्नांची ?
प्राजक्ता माळी तू खूप छान दिसतेस.... मला खूप आवडते
प़जक्ता तू मला खूप आवडते.
प़जक्ता तू खूप छान बोलतेस
praju our likings are same
प्राजक्ता हे कपडे तुला शोभतं नाहीत मुलाखत देताना तरी पूर्ण पोशाख असू दे
Crush
Mala khup khup khup Aavadtes tu prajakta
Praju yaar kiti god aahes tu
एक विनंती आहे, थोडा खर्च करा आणि एखादा माईक अँकर ला पण द्या... तिचा प्रश्नच ऐकू येत नाही
You are a good actor and presenter. You don't need to wear such short dresses to look glamorous. So..
प्राजक्ता फक्त एक कर, त्या हास्य जत्रा कार्यक्रमात तू जे किंचाळत असतेस ते बंद कर स्वरयंत्र खराब होईल.
😂
आवडता ठिकाण konkan asla pahije
प्राजक्ता तुझा संवाद खूप लाघवी आहे .
माझ्या कल्पनेतील जोडीदार सुद्धा आगदी तुझ्या सारखीच आहे. दिसणं आसणं वैगेरे आगदी सर्वच.
मला एका ॲक्टरचं मेंटनस नाही जमणार पण माझ्या जोडीदारात तुझा फ्लेवर मिळावा ही अपेक्षा नक्की ठेवेन.
जरा अजून कपडे तोकडे असते तर् अजून lovely दिसली असती!!!
लग्न होईल एवढी घाई का?
Praju...you are my crush...
च्यायला budget वाढवा 2 mics वापरा.🙄🙄
Prajakta❤❤❤❤❤❤
मस्त महाराष्ट्र मध्ये तर नॉन वेज जेवणावर ताव मारत होती प्राजक्ता माळी आणि म्हणे pure veg आहे
Hona😂
Mag ti khote bolli....
Khotyacha raag yeto mhane🤭🤭🤭🤭
Jaast fharsaan khallyavar paaday yete barka mam
प्राजुला एक मलगी आह तीच लगीन झालय
i need pure veg life prtner
Sorry to say, पण weight management च घ्या आता मनावर !! It's really affecting your looks and freshness and makes you.look older. Do gym, yoga alone won't work.
आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे
Wov Mala Himcal khup Aavdte.. sem photo la Ubhe Rahilyavar maja cangla nahi yet. Na sangta Kadhla. Ki Cangla.
She is so cute 😍😜☺️☺️☺️☺️
Ya interview madhe asa ka janvatay ki Rashmika Mandanna marathit bolate ?
I love you so much
मरणाची भिती सर्वांना वाटतें
Mic quality ekdum 3rd class ahe.....ancor chya angat jiv nahi bolayla.....
Prajakta mam tumhi julun yeti reshimgathi serial cha next season kara na plzzzz pudhe ky hoil ksa hoil
Hi serial mnun na krta web series sarkha kara mnje time pn nhi janr
Love of lights and outsideingi would like to her look to see I guess will beat cup of storng cofee ...........
...........
......
...
.
Haa"😊happy brith.day.to you2024
There is no such thing as veg biryani it's called veg pulao
Tujyasarkhi mulgi life mdhe aali tr kharokhar pratyek divas happy jail beacause your Smile😊
Divorce pan hoil .zalay already ek ticha
Very Poor audio of interviewer lady .Prajakta is all time cute lady .
प्राजक्ता ताई कपडे थोडे चांगले घातले असते तरर खूप चांगलं वाटलं असत
She prefers live-in.
11 months agreement and then change partner.
प्राजक्ता ताई पंढरपूर मध्ये या ना
प्राजक्ता तुला थोडीशी सडपातळ होणे जरुरी आहे
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ या गावी आल्यावर गणेश फरसाण खावून बघ. आवडले तर टेम्पो भरून घेऊन जाशील. तिथले स्थानिक फरसाण आहे संगमेश्वर चे प्रसिध्द.