हे माझ्या सासूबाइंचे वर्षश्राद्ध होते ११ व्या महिन्यातच केले होते सुवासिनी होत्या . ब्राम्हणांनी जसे सांगितले तसे केले . म्हणून ब्राम्हणांना विचारून सर्व विधी कराव्यात
ताई कारल्याची भाजी श्राद्धाला बनवावी लागते की तुम्ही अशीच बनवली आहे ?? माझ्या सासूबाईंचे श्राद्ध जवळ आले आहे म्हणुन विचारतेय. बाकी सगळे जेवण छान बनवले आहे तुम्ही.
मुंबईला असल्यामुळे इथे जे ब्राम्हण सांगतील ते केले. मी बोललीही आहे यात की तुमच्या कडे जसे करत असणार पद्धत असेल तसें करावे. यात मी काय केले हे दाखवले आहे 🙏
छान स्वयंपाक आहे आणि माहितीहि झाली
छान दाखवले 👍🙏
Thai chan recipe mast thai god bless you for making videos mast
खुपच छान दाखवले
खूप सुंदर अन्न तयार केले
छान सांगीतली माहिती
छान व्हिडिओ
Chan kele ahe sagele
खुप छान
Chan
Mast thai chan receipe
Nice
Mast
छान दाखवले काय करतात काय लागते ते
महाराष्ट्रातील हरेक प्रांतात सारख्या चालीरीती नाहीत.आपण सांगितलेली रीती कोणत्या प्रांतातील आहे ?
11वया का 12वया महीन्यात घालावे सुवासिनीच
हे माझ्या सासूबाइंचे वर्षश्राद्ध होते ११ व्या महिन्यातच केले होते सुवासिनी होत्या . ब्राम्हणांनी जसे सांगितले तसे केले . म्हणून ब्राम्हणांना विचारून सर्व विधी कराव्यात
ताई कारल्याची भाजी श्राद्धाला बनवावी लागते की तुम्ही अशीच बनवली आहे ?? माझ्या सासूबाईंचे श्राद्ध जवळ आले आहे म्हणुन विचारतेय. बाकी सगळे जेवण छान बनवले आहे तुम्ही.
करल्याची भाजी करतातच. पण ज्या भागात जस करतात तसही केले तरी चालेल. ब्राम्हनांनी जस सांगितले तसेच मी केले
@@ShilasRecipe ok
मुंबईला असल्यामुळे इथे जे ब्राम्हण सांगतील ते केले. मी बोललीही आहे यात की तुमच्या कडे जसे करत असणार पद्धत असेल तसें करावे. यात मी काय केले हे दाखवले आहे 🙏
श्राद्ध केले नाही तर काहीही फरक पडत नाही ब्राम्हणांचे व्यवसाय बंद करा पैसा जास्त असेल तर गोरगरिबांना मुक्या लुळ्यापांगळ्याना दान द्या.
छान व्हिडिओ
Chan
Mast
Nice
Nice