प्रातःस्मरणीय वैकुंठवासी बन्सी बाबा यांचे चरणी साष्टांग नमस्कार हा अभूतपूर्व सोहळा पाहून कृतकृत्य झालो बाबांची जोग महाराज संस्थेत नेहमी दर्शन असायचे परंतु एक वेळ अधिक मासामध्ये दौंड येथील विठ्ठल मंदिरात आता उघडी डोळे जरी अद्यापि ना कळे या अभंगावर त्यांचं व्याख्यान ऐकलं पहिली चाली त्यांनी मला म्हणायला लावली प्रदर्शन घेताना पाठीवरून हात फिरवला धन्य झालो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो शांतीलाल रायसोनी भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे
माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत.आदरनिय सर्व साधुसंतांच्या चरणी साष्टांग दंडवत.कार्यक्रम खूप छान झाला.फक्त राजकीय नेते नको होते.नाहीतर भाजपा च्या कोणत्याही नेत्याला आमंत्रित केले नाही.एवढी खंत मनात कायम राहिली असं नेवासा तालुक्यातील जणता बोलत आहे.
बाबांची कृपा म्हणजे आशिर्वाद घेऊन कधीच येनारेला कधीच कमी पडणार नाही राम कृष्ण हरी महाराज
श्री माऊली चरणी दंडवत प्रणाम महाराजांची सार्थ निवड जय रामकृष्ण हरी
जय हरि
किसनगिरी बाबांची पुण्याई व ह भ प भास्कर गिरी यांचा आशिर्वाद यांच्या प्रेरणेने मस्के महाराज जय हरी
जय हरि
राम कृष्ण हरि माऊली सर्व बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा
जय हरि
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
परम पूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज की जय
श्री गुरुवर्य राऊत बाबा
Ram krishna hari
संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
जय हरि
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर
देवगडच्या दैवतानं,पं,पुं,बाबाजींनी,पसंती दिलेली व्यक्ती लाखात एक असीच असणार,,माऊली दरबारात निवडलेले महाराज बाबांजीची निवड आहे,,,ती योग्य च आहे
Ram Krishna Hari Swami Aanna Mauli.
रामकृष्ण हरी
रामकृष्णहरी 🙏🏼
जय ज्ञानेश्वर माऊली
कर्विरेश्र्वर महाराज की जय.
प्रातःस्मरणीय वैकुंठवासी बन्सी बाबा यांचे चरणी साष्टांग नमस्कार हा अभूतपूर्व सोहळा पाहून कृतकृत्य झालो बाबांची जोग महाराज संस्थेत नेहमी दर्शन असायचे परंतु एक वेळ अधिक मासामध्ये दौंड येथील विठ्ठल मंदिरात आता उघडी डोळे जरी अद्यापि ना कळे या अभंगावर त्यांचं व्याख्यान ऐकलं पहिली चाली त्यांनी मला म्हणायला लावली प्रदर्शन घेताना पाठीवरून हात फिरवला धन्य झालो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो शांतीलाल रायसोनी भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे
🙏🙏🙏🙏🙏
अभुतपुर्व सोहळा
जय हरी माउली
माउलींनी नेवासा येथे कर्विरे श्वराच्या मंदिरात खांबाला टेकून सचीता नंद बाबा हस्ते ज्ञानेश्वरी लिहिली.
माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत.आदरनिय सर्व साधुसंतांच्या चरणी साष्टांग दंडवत.कार्यक्रम खूप छान झाला.फक्त राजकीय नेते नको होते.नाहीतर भाजपा च्या कोणत्याही नेत्याला आमंत्रित केले नाही.एवढी
खंत मनात कायम राहिली असं नेवासा तालुक्यातील जणता बोलत आहे.
नाव घेऊ नका त्या राजकारण्याच ☠️
🙏
जय हरी माऊली