कृष्णाई, एवढ्या छोट्या वयात एवढी प्रगल्भ विचारसरणी एक आश्चर्य आहे, खरं तर तुला माऊलीचा आशिर्वाद आहे, तुझ्या हातुन सकल जातीची सेवा घडो व तुला उदंड आयुष्य लाभो ही पांडूरंग चरणी प्रार्थना, तुझ्या कार्याला मनापासून शुभेच्छा .
कृष्णाई ताई नमस्कार , तुझा कार्यक्रम आम्ही सोलापूर फेस्ट मध्ये पहिला ; खूपच छान सादरीकरण करते तू . कार्यक्रमा चा विषय , बोलणं , अभिनय सर्व खुप छान होत . मला जाता जाता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ; आजकाल जे tiktok सारख्या अँप मुळे ज्या महाराज लोकांचं पीक आलं आहे आणि स्त्रिया विषयी बोलतांना काहीही बोलतात त्या महाराजनी तुझे भारुड नक्की ऐकावे त्यांच्या मनात थोडा जरी राम शिल्लक असेल तर त्याच्यावर काहीतरी फरक पडेल अशी प्रार्थना विठ्ठल चरणीं करूयात . जय हरी माऊली .
खूप छान, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची ओळख जपण्यासाठी धडपडणाऱ्या फार कमी कलावंतापैकी कृष्णाई एक आहे. अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांना पाठिंबा देणं, ही काळाची गरज आहे.
Today morning on 4th feb., 2023 saw an article in Mumbai times and searched it on you tube to watch bharud presenter krushnai., fantastic presentation by krushnai., Abp maza has done a good job of showing her efforts to perform bharud., abp maza should get bank ac no of krisnai so that people could make her little financial aid for her further education and progress in performance of bharud.
विठ्ठला बुरगुंडां होऊन ये सत्तांतर करुन महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला मणुववादी हुकुमशाहीयुक्त जनतेला गुलामगिरीतुन मुक्त कर बळीचे राज्य येवो. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...! .
समाजासाठी व संस्कृतीसाठी लोप पावत जात असलेल्या कलेचं जतन करत आहेस हे पाहून खरंच खूप छान वाटलं.पुढच्या प्रवासासाठी तुला मनापासून शुभेच्छा !
कृष्णाई, एवढ्या छोट्या वयात एवढी प्रगल्भ विचारसरणी एक आश्चर्य आहे, खरं तर तुला माऊलीचा आशिर्वाद आहे, तुझ्या हातुन सकल जातीची सेवा घडो व तुला उदंड आयुष्य लाभो ही पांडूरंग चरणी प्रार्थना, तुझ्या कार्याला मनापासून शुभेच्छा .
कृष्णाई ताई नमस्कार , तुझा कार्यक्रम आम्ही सोलापूर फेस्ट मध्ये पहिला ; खूपच छान सादरीकरण करते तू . कार्यक्रमा चा विषय , बोलणं , अभिनय सर्व खुप छान होत . मला जाता जाता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ; आजकाल जे tiktok सारख्या अँप मुळे ज्या महाराज लोकांचं पीक आलं आहे आणि स्त्रिया विषयी बोलतांना काहीही बोलतात त्या महाराजनी तुझे भारुड नक्की ऐकावे त्यांच्या मनात थोडा जरी राम शिल्लक असेल तर त्याच्यावर काहीतरी फरक पडेल अशी प्रार्थना विठ्ठल चरणीं करूयात . जय हरी माऊली .
छान प्रतिक्रिया 👍
अति सुंदर भारूड धन्यवाद
आपली भारतीय संस्कृती जपत आहे ताई तू तुझ्या कार्याला माझा सलाम 🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर @Krushnai असेच यश मिळत राहो तुला हीच जगदंबे चरणी प्रार्थना👍👌💐💐💐
खूप छान, चालू ठेव बेटा, आत्ताच्या गरज ,परिवर्तन बघून प्रबोधन कर,यशस्वी भव:
अप्रतिम सुंदर कृष्णाई...🤗😍👌 लोककलेचा सुंदर अर्थ तू आज नव्याने समोर आणलास आणि हे कलेचे सुंदर दर्शन घडविलेस अभिनंदन अभिनंदन!💐अशीच प्रगती होत राहो..🙏🙌
Rr😊😊😊
खूप छान👏✊👍
God bless🙏🙏. Krushnaayi n, abp माझ टीम
खूपच छान कृष्णामाई ,,जय हरी माऊली
सलाम त्या निरंजन भाकरे यांना, धन्यवाद कृष्णाई दीदी.
एव्हड्या लहान वयात एव्हडी मोठी जनजाग्रुती
आवाज कला आणि सादरीकरन खूप छान
सलाम क्रुश्णाई
Very nice great work
समाज परिवर्तनाचे लहान वयात महान धाडस 💐💐👍
Wa khup khup chan krushnai...khup uttam...🙏😇🌟😎
फार सुंदर,भारूडातून सुंदर समाज प्रबोधन
Nice Krushnai 👌👌🙏🙏
छान भावि काळाची ही गरज आहे शुभ आशीर्वाद
खू सुदंर
आगदि छान छान आहे
खूप छान ग ताई गोड आवाज
स्वच्छ आणि निर्मळ मनाने सेवा केली तर परमात्म्याच्या जवळ जागा उपलब्ध होते
माऊली विठ्ठल विठ्ठल
खुप खुप कृषणाईला शुभेच्छा ,त्याच प्रमाणे आपण हा कार्यक्रम दाखविँला आपणास ही धन्यवाद
Nice ताई 👌👌👌👍👍👍
🙏राम कृष्ण हरी🙏
Khupach chan.... 👍💐
छान, कृष्णाई तुझा आवाज खूपच छान आहे, तुझी अशीच प्रगती होवो
खूप छान कृष्णाईबेटा तुझ्याकडे कला तर आहे पण तुला समाजीकरण प्रश्रांची जाण सुद्धा आहे. पुढील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा.
खूप छान, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची ओळख जपण्यासाठी धडपडणाऱ्या फार कमी कलावंतापैकी कृष्णाई एक आहे. अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांना पाठिंबा देणं, ही काळाची गरज आहे.
🙏dhanyawaad
अतिशय छान
अतिशय सुंदर
कृष्णाई तुझ्या भारूडात सर्व काही
Must be done.
Mastach 🙏👌🎤
वाह..!!
उस्मानाबाद जिल्ह्याचे नांव जगप्रसिद्ध केलंस पोरी😘😘😘
Thank you
खरंच कृष्णाई तुझा अभिमान वाटतो तो पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत आहेस आणि लोक जागृतीची भारुड कला जोपासत आहेस अभिनंदन
Khupch Chan krushana😍😙😙😙all the best👍👍👍👌👌👌👌
खूप खूप छान ताई
छान माऊली.
खूप छान विचार आहे
ताई आपले मनापासून खूप खूप अभिनंदन
Wahh Krushnaiii 👌👌👌💐💐
छान साक्षी। अशीच प्रगति करत जा❤️😘
कृष्णा ....फार सुंदर . खूपच छान
Nice
धन्यवाद खूप छान आपल्या तालुक्यातील गावाचं नाव कमावले धन्यवाद राम कृष्ण हरि
खुपछान
Khupach sundar beta
Great she is just always great
Keep doing you are great
Today we are getting what is our lolkala this is too great 😊😊😊😊
खूप खूप शुभेच्छा कृष्णाई
Mindblowing
खूप छान, सुंदर
खूपच सुरेख ✌✌
समाज परिवर्तन काळाची गरज आहे
एक दम सुदर
So sweet
खुप खुप छान...अप्रतिम कृष्णाईताई
भावी कार्यास शुभेच्छा .
khup chhan krushanai bala
ओम बहुत खूब कार्य आदरणीय बहिण जी
nice.
अभिमान आहे कुष्णाई तुझा
खूप छान
खूप छान आहे भारूड कृष्णाई
खूप छान आहे
Khupach sundar bharud ahe krishnabai
Apratim sunder Krushnai
Mastach
Very nice sister
अतिशय छान भारूड !
कृष्णाईदिदी .
Right😂🎉😢😮😅😊 only
Chan aahe Bharud
👌👌👌
Khupach sundar ram krushna Hari krushnai Maharaj!
Well done beta👏🏻👏🏻
Jay shree Ram
Aiishapat akkk no 😘😘😍😍😍keep it up .........
Superb
फार छान
Send it Krishna I khup khup vandan
Very nice
Khare tar sudnya n, tadnya. Mauli yogya vat davtes....
Dhanyavad
Dhanya.. Matapita... Shudha bijapoti. Fale. Rasaal gomati
Utarotar Tu uchya. Adhikari
Honyachya liakichi. Bharat. Kanya ahes... 🦚🦚🌿🌿🌿🌻🌻🌻🌞🌞🌞🌝💫💫⭐⭐⭐⭐⭐🌦🌦🌈
Nice 👍 n,. Good
Future🙋♀️🙋♀️
खुप छान भारुड
Sundar
Jabardast
Krishnai tu maharashtrachi shan ahes amhala tuzyawar garva ahe
खुप््सुदरं
Khup mast bharud krushnai
Good
❤️
Today morning on 4th feb., 2023 saw an article in Mumbai times and searched it on you tube to watch bharud presenter krushnai., fantastic presentation by krushnai., Abp maza has done a good job of showing her efforts to perform bharud., abp maza should get bank ac no of krisnai so that people could make her little financial aid for her further education and progress in performance of bharud.
2j
.p!
Krishnai your doing good job
कृष्णाई चेदार उघड भारुड
Khup chan tai
बेबी,,,,तुझे bhaarud पाहून डोलयातून पाणी आले,पुढील वटचलिस शुभेच्छा,,,,
समाज परिर्तनासाठी या कलेची गरज आहे
@@deepakhumane1211 धन्यवाद दिपक राव
🙏🙏🙏👌💐
खुप छान मस्त ताई लय भारी शुभेच्छा
Nice
krushna kadam एकच नंबर लावजवाब रे
मी कृषणाई च्या अरळी बुद्रुक गावचा आहे, मला सार्थ अभिमान आहे
विठ्ठला बुरगुंडां होऊन ये
सत्तांतर करुन महाराष्ट्र आणि
भारतातील जनतेला मणुववादी
हुकुमशाहीयुक्त जनतेला गुलामगिरीतुन मुक्त
कर बळीचे राज्य येवो.
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!
.
Original
फारच छान, जुन्या आठवणी !!
अजून एक विचारायच होत , मी हा व्हीडिओ माझ्या फेसबुक पेज वर व व्हाट्सएप वर शेअर केला तर चालू शकेल का .
नक्कीच 🙏
ताई छान भारुंड
Nice
Krushai tuja pahile bharud osmanabad la aakhil bhartiya natya samyala la pahile. Khup bhari hote awesome
खूप छान भारुड तुमच्या कार्यात हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती होत जाऊदे
इंदोरीकर महाराजाना बोलवा.
7
We all are proud of you krushna❤... stay creative stay blessed!🤗
Very good tai. Keep it up well done!
Lay bhai
Krishnai
Hach video jr ekadya heroin chi asti tr likech button fodun takl ast
Khoop Chan bharud karties asach karat ja sarvanna tuza khoop abhiman aahe .. .. khoop mothi hoshil ek diwas
Y.
Thank you all of you..
Ya tai cha number milel ka karyakram ghyaycha amchya ethe
😅
.