NILKANTH MASTER - Full Movie | निळकंठ मास्टर | Latest Marathi Movie | Adinath Kothare, Pooja Sawant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии •

  • @sachink74
    @sachink74 5 лет назад +713

    कोण होती ही माणसं??? ..भावनांचा ,नात्याचा,प्रेमाचा आणि वेळ आल्यास जीवाचा सुद्धा त्याग करून फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्य साठी झटली...किती आणि किती सहन केलं... अरे कुठे जगतोय आपण खरं जगणं तर ह्या माझ्या भारत मातेच्या वीर पुत्रांकडून शिका ज्यांच्यामुळे आज हा मोकळा श्वास घेतोय आपण!!!....जय हिंद!!

    • @sachink74
      @sachink74 5 лет назад +2

      @@amit.k4012 तुला कोणता विषय त्रास देतोय मित्रा??? तुला अभिमान नाही का अशा क्रांती वीरांचा..???

    • @keshavnandane1809
      @keshavnandane1809 4 года назад +7

      Ho bhau kharach yanchyamule aapn aaj mokle aaho

    • @viveknaidu9034
      @viveknaidu9034 4 года назад +1

      ho khar ahe mitra...tuza comment cachun dolyat paani ala bhava...

    • @kalpanapatil2247
      @kalpanapatil2247 4 года назад

      @@sachink74 to

    • @omkarmarne3838
      @omkarmarne3838 4 года назад +1

      खूप छान

  • @sandeepkale7759
    @sandeepkale7759 4 года назад +96

    असे चित्रपट मराठी मध्ये तयार होतात खरचं आमचं सौभाग्य आहे. मन हेलावून टाकणार कथानक आणि दर्जेदार अभिनय खरोखरच हा एक चित्रपट नसून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या क्रांतिकारांच्या बलिदानाचे, त्यागाचे प्रतीक आहे.

  • @KingOfHithlum
    @KingOfHithlum Год назад +45

    हा चित्रपट क्रांतिकारकांची मानवी बाजू दाखवीतो. आपण नेहेमी क्रांतिकारकांचा महिमा गातो पण आपण हे विसरतो की त्यांना देखील आपल्यासारख्याच इतर भावना असतील. ते सर्व मोह त्यागून देशासाठी बलिदान देत होते. त्यांचा देशप्रेमापलीकडील संघर्ष हा चित्रपट एकदम हुबेहूब दाखवतो. साष्टांग नमन त्या महान वीरांना आणि वीरांगनांना 🙏

  • @modi4199
    @modi4199 3 года назад +142

    चित्रपट असावा तर असा , अभिनय असावा तर असा 😢
    मन तृप्त झाले 🙏

  • @armywalaraj6805
    @armywalaraj6805 Год назад +26

    मी इंडियन आर्मी मध्ये काम करतो . आज हा चित्रपट बघितला आणि मला स्वतःचीच लाज वाटतेय की यांनी सगळ्यांनी जे कार्य केले आहे.त्या मधील मी एक कन भर पण कार्य करत नाहीये.खरच इतका सगळा त्याग बघून आज त्यांचे किती आभार मानावे समजत नाहीये . खरचं खुप ग्रेट शब्द नाहीये.

    • @sikandarpathan9054
      @sikandarpathan9054 6 месяцев назад +3

      ❤❤❤❤❤

    • @bhimraomaske8915
      @bhimraomaske8915 Месяц назад

      होय मी पण भारतीय सेनेत होतो. खूपच ग्रेट वाटतेय 👍🙏

  • @8983487607
    @8983487607 3 года назад +53

    खूपच छान आहे.. खरेतर मी अधिर मन झाले या गाण्यामुळे हा चित्रपट बघितला.. खूपच सुंदर चित्रपट आहे.❤️❤️

  • @chetansalunkesinger4893
    @chetansalunkesinger4893 Год назад +44

    ज्या क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी प्राणाची, संसाराची आहुती दिली, त्या सर्व क्रांतिकारकांना क्रांतिकारी वंदे मातम् 🙏🙏🙏

  • @pradeep5996
    @pradeep5996 5 лет назад +418

    खरी स्वातंत्र्याची किंमत माझ्या पिढीला कळनासी झाली आहे; खूप छान चित्रपट आहे.
    फालतू चित्रपटास खूप प्रसिद्धी मिळते पण असले अप्रतिम चित्रपट मागेच राहतात ही खूप मोठी शोकांतिका आहे....

  • @sandipmane2039
    @sandipmane2039 2 года назад +43

    एवढी वर्षे झाली फक्त ऐकून होतो स्वातंत्र्य दिन म्हणजे आज कळाल ,खरच स्वातंत्र्यवीराची किंमत हा movie बघितल्यावर अंगावर काटा येतो I love you my India👍💕

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +5

    खरोखरच मनाला छेदुन जाणारं चित्रपट आहे आणप किती स्वार्थी आहोत क्रांतीकारक यांना विसरत आहोत यांच्यामुळेच आज आपन स्वातंत्र्य आहोत खरच खुप तरुन क्रांतीकारक बलीदान देलेत हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी बघावा माझ्या तर डोळ्यात पाणी आलं इंदु आणि व्यंकटेशच्या पत्नी च विरह बघुन खरी निस्वार्थ प्रेमकहाणी

  • @BruceWayne-dr9zh
    @BruceWayne-dr9zh 2 года назад +55

    फक्त एक गाण्यासाठी मी पूर्ण picture बघितला.. अपेक्षेपेक्षा एकदम वेगळा निघाला...पूजा चा रोल खूप थोडा पण तितकाच प्रभावी होता...👌👌

    • @anilvadak2470
      @anilvadak2470 2 года назад +1

      खरं आहे। मी देखील अनभिज्ञ होतो movie खूपच सुंदर। कदाचित त्यावेळी जनतेसमोर नीटपणे आली नाही

    • @samikshamanwar28
      @samikshamanwar28 Год назад +1

      Khar mi pn ek song sati he movie bagtli khupp bhari ahe 👌👌

    • @apurva3016
      @apurva3016 Год назад

      @@anilvadak2470 Khup chaan aahe

    • @sakshikhandagale5972
      @sakshikhandagale5972 Год назад +1

      Me pn same

    • @AniketChougale-w6y
      @AniketChougale-w6y 9 месяцев назад

      Adhira man

  • @kirandugaje8710
    @kirandugaje8710 2 года назад +24

    अशा चित्रपटामुळे कळतं किती पराकोटीची किमत आपल्या देशातील त्यावेळच्या क्रांती कारकांना मोजावी लागली पण आज आपण हे विसरत आहोत खरच मन हेलावुन टाकते👏👏🙏🙏

  • @knowledgegalaxy9770
    @knowledgegalaxy9770 3 года назад +71

    आजच्या पिढीला प्रेरणा देणारा चित्रपट आहे हा. का म्हणून असे चित्रपट मागे राहतात?या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला पाहिजे.

  • @शुभपडघान
    @शुभपडघान 7 лет назад +245

    स्वातंत्र्याची खरे मूल्य समजण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरेल...
    प्रेयसी मागे अवघे तारूण्यपण विहित करणाऱ्या तरुणांसाठी हा चित्रपट एक उत्कृष्ट उदाहरण ठरू शकेल...
    आपण स्वातंत्र्य भारतात भेटल्या जाणाऱ्या प्रत्येक स्वासाची किंमत या क्रांतिकारकांनी अखंड हालअपेष्टाने मोजली हे चित्रपटातून प्रतित होते...
    धन्यवाद.. वंदे मातरम...

    • @omkarmarne3838
      @omkarmarne3838 4 года назад

      माझी कमेंट वाचा

    • @omkarmarne3838
      @omkarmarne3838 4 года назад

      माझी कमेंट वाचा

  • @110ganeshandre9
    @110ganeshandre9 4 года назад +18

    डोळ्याला पाणी आले हो...खऱ्या अर्थाने समाधान वाटलं...सलाम त्या प्रत्येक विर जवानाला ...पण आत्ताच्या तरुणांना हे कधी कळणार देव जाणे...

  • @snehala136
    @snehala136 5 лет назад +7

    स्वातंत्र्यासाठी लोकांनी प्राणाची आहुती तर दिलीच पण आपल्या प्रेमाची पण आहुती दिली हे खूप सुंदर रेखाटलं आहे...खूप छान चित्रपट आहे.

  • @kailasmarathiteacherdmvsoy2115
    @kailasmarathiteacherdmvsoy2115 4 года назад +7

    खरच सुपर -डुपर चित्रपट आहे हा मी किमान 10 वेळेस बघितला खरच त्या क्रांतिकारकानीं देश स्वतत्र्यासाठी किती गोष्टीचा त्याग केलेला आहे

  • @pujamore3177
    @pujamore3177 5 лет назад +194

    डोळे भरून आले..... आज जे स्वातंत्र्य मिळालंय हे सर्व त्यागाचं प्रतीक आहे..... शब्दचं नाहीयेत.... इतका मोठा त्याग.....

    • @ajaykarle9780
      @ajaykarle9780 4 года назад +1

      Khar aahe bhava

    • @viveknaidu9034
      @viveknaidu9034 4 года назад

      khar ahe...majhe pan chitrapat baghun dole bgarun ale...

    • @dipakpise7554
      @dipakpise7554 4 года назад

      खरं आहे....आणि ज्याच्या डोळ्यात पाणी आले नसेल त्याने मन लावून चित्रपट पाहिलाच नाही किंवा त्याच्यात भावनाच नाहीत....

    • @omkarmarne3838
      @omkarmarne3838 4 года назад +1

      माझी कमेंट वाचा

    • @tusharmorey9367
      @tusharmorey9367 2 года назад

      @@ajaykarle9780 bhau nai te

  • @drzatka2250
    @drzatka2250 4 года назад +7

    काय बोलाव समजतच नाहीये अति उत्तम फिल्म आहे, त्रिवार वंदन आहे माझे त्या आद्य क्रांतीकारकांना, आणि ह्या फिल्म द्वारे त्यांच्या व्यथा मांडणाऱ्या निर्देशकास जितके वेळेस बघावे तितके मन भरतच नाही 1च no, फिल्म आहे

  • @sambhajibhosale6802
    @sambhajibhosale6802 3 года назад +2

    अधीर मन झाले,हे माझ्या आवडीचे गाणे मोजता येणार नाही एवढ्या वेळेस पाहिले ऐकिले,पण आज पहिल्यांदाच हा चित्रपट पाहिला अप्रतिम,शब्दांनी गुणगान करता येणार नाही असा चित्रपट,खूपच
    उत्कृष्टपणे केलेले सादरीकरण,मराठमोळा अभिनय,संगीत, कथा,सारे काही मनाला भारावून टाकणारे,,,,,,,,

  • @rang9853
    @rang9853 4 года назад +25

    खुप छान.... हिंदी चित्रपटांसारखे आदरणीय कलाकृतींशी खिलवाड न करता असेच अप्रतीम चित्रपट देण्याची परंपरा कायम टिकून रहावी...🙏

  • @mahadevdhaytonde5995
    @mahadevdhaytonde5995 4 года назад +17

    देशासाठी त्याग काय असतो..
    हे आताच्या तरूण पिढीने पाहा असा सिनेमा आहे. ब-याच वेळा पाहिला तरी पाहावासा वाटतो.गाणी खूप छान. .....जयहिंद...वंदेमातरम्....

    • @rahulsapkal662
      @rahulsapkal662 3 года назад

      Mi 3 वेळा बघितला
      खरचं किती त्याग केला आहे देशासाठी यांनी
      परंतु आज च्य पिढीला हे समजलं न्हाई

  • @anjsonawane59
    @anjsonawane59 4 года назад +34

    जीव या लोकांनी दिला आणि त्यामुळेच आपण जीवन सुखाने जगत आहोत.. यावरून एकच समजते कि खूप असाध्य गोष्ट हि साध्य होते, फक्त त्यात सातत्य हवे... खूप चरित्रामय, क्रांतीमय चित्रपट आहे... दोन्ही लेडीज रोल उत्तम👌👌👌.. छाप पाडली 😊!!! ज्यांना लेडीज रोल आवडले त्यांनी मनापासून लाइक करा!!👌👌👌😎

    • @balasahebgotarne9935
      @balasahebgotarne9935 3 года назад +1

      अप्रतिम व्यक्तिमत्व साकार झाले

  • @ashoksurnar3558
    @ashoksurnar3558 5 лет назад +7

    स्वातंत्र मिळवण्यासाठी त्या थोर पुरुषांनी कित्येक बलीदान दिले पन आजच्या काळात लोकांना थोडी सुद्धा जानीव नाही ... का कुणास ठाउक पन आजच्या काळात लोक आसे चित्रपट नाहीत पाहत ...Great Movie ... Proud to an Indian.. Jai Hind..

  • @davidrao2569
    @davidrao2569 4 года назад +92

    I am indian from andhra pradesh but this movie just showed at that time freedom was more tha important for country survival, many sacrificed there lives for country for us and this movie just gave us one more reminder of that.
    This is lifetime movie for me and ma wife.
    A brilliant movie with tremendous direction.
    Thanks to the entire team of this movie who just shown us few moment of those time when people live without electricity and they didnt even have proper food, but still some fought for country without food and water for many days only for the country.
    A big salute to those Hero's.

  • @pawmah602
    @pawmah602 11 месяцев назад +2

    देशाच्या स्वातंत्र्यासाठी कामी आलेल्या पण अज्ञात असलेल्या माझ्या असंख्य बांधव आणि भगिनींना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🇮🇳!
    जय हिंद!

  • @sandiphubale885
    @sandiphubale885 Год назад +7

    स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकांना आपला संसार, प्राण गमवावा लागला.... आताचे लांडगे देश विकायला निघाले आहेत.... कर्तव्य काय असते हे या चित्रपटातून समर्पकरित्या सांगितले 🤙🤙

  • @dipalitelwekar8455
    @dipalitelwekar8455 3 года назад +10

    गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपट तर छान च असणार.
    खूप दिवसांनी खूप जबरदस्त काहीतरी पाहिले. सलाम त्या देश वेड्या लोकांना त्यांच्या त्यागावर आपण मोकळे पणाने जगतो.
    नीलकंठ मास्तर 👍👍👍

  • @jayashrikamble227
    @jayashrikamble227 Год назад +4

    किती त्यांचे देशप्रेम आणि देशाविषयी समर्पण किती उच्च कोटीचे.शतशः नमन त्यांच्या त्यागाला.

  • @purushottamadhikmase9876
    @purushottamadhikmase9876 4 года назад +772

    》माझे आई वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते...आई 16 व्या वर्षी आणि वडील 22व्या वर्षी तुरुंगात गेलेले आहेत ! त्यावेळचे वातावरण निर्माण केले गेले आहे अचूकपणे...《

  • @vp295
    @vp295 Год назад +6

    Most underrated movie ❤
    Songs dialogue....just amazing 🤩❤
    मराठी चित्रपट सृष्टी काही कमी रंगतदार नाही.... त्याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा चित्रपट ❤

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 4 года назад +45

    भारत देशात हिंदू, शिख, मुस्लिम धर्मियांनी आणि आदिवासी लोकांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे.

  • @kunalbakshee
    @kunalbakshee 9 лет назад +362

    खुप छान..!! का म्हणुन असे चित्रपट बघत नाहीत लोक..!! रोमाॅंटीक किंवा आगाऊच चित्रपट का चालतात ईथ..!!!

  • @amolsomani2805
    @amolsomani2805 4 года назад +1

    खूप च छान चित्रपट आहे.. अतिशय प्रेरणदायी आणि रक्त स‌ळसवणारी कथानक आहे. बिकट प्रसंगात देखील माणुसकी आणि देशभक्ती च चित्र उभे केले आहे. चित्रपट पाहताना अगदी भरभरून येतंय. आणि खूप वाईट ही वाटते की अशा लढ्या मध्ये आपण सहभागी नाही झालो. आपल्याला स्वतंत्र मिळण्यासाठी आपल्या वडीलधाऱ्या नी खूप अटोकाट प्रयत्न करून, वेळीच प्राण गमावून आपल्या पदरात स्वातंत्र्याचे अमूल्य असे वरदान च जणू आपल्या ला दिले आहे. हे आपण कधीच विसरू नये.

  • @anilkhandagle6775
    @anilkhandagle6775 3 года назад +3

    अप्रतिम अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे खरंच देशासाठी ज्यानी स्वःताहा चे जिवन अर्पण करणारे क्रांतीकारक होवुन गेले त्याना नमन करतो

  • @haribhabat174
    @haribhabat174 Год назад +1

    चित्रपटातील प्रत्येक क्षणाने डोळ्याचे पारणें फिटले खूप अप्रतिम होता खूप छान दिग्दर्शन केले आहे चित्रपट पाहून स्वातंत्र्य पूर्व काळाचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक होण्यास खूप आवडले असते. भयाण शांतता, खुललेला निसर्ग आणि चित्रपटातील कलाकार शब्दच नाहीत असे चित्रपट बनायला हवे 🙏🙏

  • @mudassirsayed9115
    @mudassirsayed9115 4 года назад +37

    जय हिंद जय महाराष्ट्र ह्य चित्रपट पाहून खूप मनात आदर वाटतो आणि ह्या लोकांच्या बलिदान मुळे आज आपण मोकळा श्वास घेतो

  • @anitajadhav6999
    @anitajadhav6999 3 года назад +2

    खूप छान बनवला आहे चित्रपट. कलाकार अभीनय अप्रतिम. किती त्रास घेतला या सर्व थोर देशभक्तांनी.शतःशतःनमन🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashasonawane4163
    @ashasonawane4163 Год назад +7

    भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम

  • @nileshadagale6831
    @nileshadagale6831 2 года назад +2

    अप्रतिम चित्रपट आहे. मला सांगु वाटतं, फक्त ज्या क्रांतीवीरांनी बलिदान दिलं आहे. ते कशासाठी हे आपल्या देशातील भ्रष्ट नेत्यांना कळावं

  • @nitinphadtare4893
    @nitinphadtare4893 4 года назад +3

    मनाला भावलेला मराठी मातीतील चित्रपट, सर्व कलाकारांचा दर्जेदार अभिनय, चांगले संगीत, त्यावेळची सादर केलेली परस्थिती..
    आज खूप दिवसांनी खूप छान चित्रपट पहिला.

  • @teri_shayri_wala_
    @teri_shayri_wala_ Год назад +1

    सध्याच्या भरकटत जाणाऱ्या तरुण-तरुणींसाठी स्वातंत्र्य कस मिळालं याच हा अप्रतिम उदाहरण...🙏
    काही यक्तीनी कशाप्रकारे आपल्या भावनांची काळजी न करता आपल आयुष्य वाहून घेतलं..🙂

  • @shivkumardevne777
    @shivkumardevne777 4 года назад +7

    मी आज पाहिला हा चित्रपट, खरच खुप छान आहे एक आठवण झाली स्वातंत्र पूर्व काळाची त्या घराण्यांची really nice very nice movie 👍

  • @pokale3487
    @pokale3487 4 года назад +2

    खरच खुप अप्रतिम प्रकारे चित्रपट चित्रिकरण केलेला आहे. असे चित्रपट आले पाहिजे आणि त्याला आपल्या कडुन तेवढी प्रसिद्धीही मिळण गरजेच आहे स्वतंत्र देशाचा लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल आहे.अशा वीर क्रांतिकारकांना सलाम🙏🙏
    वंदे मातरम् 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 5 лет назад +10

    बलिदान,त्याग,प्रेमतपस्या ह्यांच सुंदर मिश्रण..आणि आजच्या कार्यकर्त्यांवर देशाच्य। जबाबदारी चे क्रांतिकाराचे असणारे जणू कर्ज आहे याची जाणीव म्हणजे "निळकंठ मास्तर"

  • @sksagar2187
    @sksagar2187 5 лет назад +3

    खरंच काळजाला चिरा करणारी फिल्म आहे.कित्येक जनांनी आपल्या प्रेमाचा आपल्या नात्यांचं आपल्या जीवाची बाजी लावली आहे. सर्वांच्या त्यागासाठी आणि आपण काय करत आहे. खरंच मनापासून ज्ञात असंख्य अज्ञात क्रांतीकारकानां विनम्र 🙏 अभिवादन 🚩💐💐😭

  • @suneelkumarbaligar7276
    @suneelkumarbaligar7276 4 года назад +48

    This is my first marati movie to watch, good direction . ❤️ From Karnataka

    • @deepashivu9163
      @deepashivu9163 3 года назад

      Mee too

    • @hemalatabirnale8088
      @hemalatabirnale8088 3 года назад

      👌👌👌

    • @swarmagna
      @swarmagna 2 года назад +2

      This can lead to OurNational Integration! I do watch South Indians
      Movies 🎥 with subtitles. Some are outstanding! Jai 🇮🇳 Bharat!

  • @swapnasonawne6600
    @swapnasonawne6600 Год назад

    खरंच खूप छान चित्रपट प्रदर्शित केला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते या लोकांच्या बलिदानामुळे नाहीतर आज सुद्धा आपण गुलामगिरी करत असतो. पण त्या स्वातंत्र्याची जणीव किती लोक ठेवतात.

  • @simadevkar4969
    @simadevkar4969 3 года назад +8

    खुपच छान आहे हा चित्रपट माझा सलाम ह्या कलाकारांना जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🇳🇪🇳🇪

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 9 месяцев назад +1

    खुपछान हा चित्रपट देशच्या स्वातंत्र्य साठी किती त्याग केलाय ह्या क्रांतीकारकांनी हे समजते

  • @shobhabhosale4596
    @shobhabhosale4596 2 года назад +31

    No words to explain about this movie..Words are not enough to say.really we feel sooo proud to be an indian. freedom has not got only few freedom fighter which we celebrate their anniversary..but countless krantikaries hv devoted everything for the nation..i cried several Times to watch this movie..i feel my homege to all people who fought for our mother India.💐💐💐

  • @padmajakulkarni8006
    @padmajakulkarni8006 4 года назад

    खरोखरंच समोर घडतंय असं वाटतं. किती तरुण तरुणींनी आपल्या जीवनाची आहुती देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. कित्येकांची नावे अशीच स्वातंत्र्याच्या यज्ञात भस्म झाली आहेत त्याला गणती नाही. असे चित्रपट खूप आवडतात. एक हिंदी चित्रपट होता खेल नावाचा तोही अशाच संघटनेवर होता. सत्यघटनेवरच होता. चित्रपट गृहात जावून पाहिला.दिपीका पदुकोणचा. त्यावेळीही गर्दी फार नव्हती. पण जी कमी लोक होती ती रसिकतेने पाहत शिट्या मारत होती.

  • @gauravsarjerao8726
    @gauravsarjerao8726 9 лет назад +114

    चित्रपट बघताना बऱ्याच वेळा अंगावर काटा उभा रहातो......किती भयानक परिस्तिथि मधून गेले होते आपले स्वातंत्र्य सैनिक...

  • @ramkrishnahari6717
    @ramkrishnahari6717 2 года назад +1

    हा चित्रपट अप्रतिम आहे . मनाला भिडणार आहे . माणूस म्हणुन कसं असाव हे तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा . असं मला वाटत . जिवाला जिव देणारी माणसं होती आधी ' पण आता जिव घेतात .

  • @aakashdatir7426
    @aakashdatir7426 3 года назад +48

    My mind was totally change when I saw this movie...This movie is just a part of one revolutionary but their are many more...I salute to this kind of people who participate and fight for his nation.big salute to whole movie maker staff and character.

    • @Waso2580
      @Waso2580 3 года назад +2

      शक्य तेवढी भाषेची गुलामी देखील आपण सोडू🙏

  • @miss.priya.k777
    @miss.priya.k777 4 года назад +1

    स्वातंत्र्याची खरी किंमत आजच्या पिढीला समजायला हवी. क्रांतिवीरांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून आज आपण खरे स्वातंत्र्य उपभोगत आहोत.याची जाण प्रत्येकाला असावी.फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी देशप्रेम दाखवून काय फायदा? अप्रतिम फिल्म 👌👌👍💖💖🇮🇳❣️😘

  • @sandeeppawar9274
    @sandeeppawar9274 2 года назад +14

    आपल्या स्वातंत्र्यासाठी किती त्रास सोसला आहे क्रांतिकारकांनी....... निःशब्द होतात साऱ्या भावना..हे ऋण कधीच फेडता येणार नाहीत.

    • @Kingkeshava.224
      @Kingkeshava.224 8 месяцев назад

      एकदा गोद्या आला रे चा ट्रेलर पण बघा.

  • @tanajigavali673
    @tanajigavali673 10 месяцев назад

    खूप छान अभिनय,,,,,किती भयानक परस्थिती मधून गेलेत आपले पूर्वज,,,,आणि त्यांनी दिलेल्या बलीदानामुळे आपण आज स्वत्रंत आहोत......

  • @rajusolase8996
    @rajusolase8996 5 лет назад +72

    अहो कितीदा बघीतला पण कंटाळा येतच नाही खूप छान पिचर आहे हो मला खूप आवडतला

  • @pappsnike
    @pappsnike 4 года назад +109

    RIP to all the martyrs who sacrificed their lives for India's independence Jai Hind

  • @babasahebjagtap591
    @babasahebjagtap591 5 лет назад +10

    खुपच छान चित्रपट त्या स्वातंत्र्य विरांना विनम्र अभिवादन , वंदे मातरम जय हिंद

  • @bappasahebpatil911
    @bappasahebpatil911 Год назад +7

    स्वतंत्र्यानंतर जो सन्मान या वीर क्रांतिकार्यांना मिळाला पाहिजे होता तसा सन्मान मला वाटते मिळाला नाही😢❤

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 4 года назад +3

    अधीर मन झाले...या गाण्यामुळे ओढलो गेलो या चित्रपटाकडे. पण खरं रूप काही औरच !!!

  • @rahanjali1712
    @rahanjali1712 Год назад

    ज्या स्वातंत्र्यासाठी एवढं सगळ ते आपण जगतोय.. त्यात पण आपण म्हणतो किती प्रॉब्लेम्स आहेत आपल्या आयुष्यात...वे should be positive towards life now...✨

  • @vishalkamble8743
    @vishalkamble8743 3 года назад +11

    असच होत,
    आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो पण ती व्यक्ती कुना दुसऱ्या बरोबर प्रेम करते आणि दुसरी व्यक्ती कुणी तिसऱ्या वर!!😢
    पटलं तर like करा नाही पटलं तर कंमेंट करा,

  • @siddharthgawai9276
    @siddharthgawai9276 3 месяца назад

    चित्रपटाची कथा, कथेची पार्श्वभूमी,पात्रांची निवड, त्यांचा प्रत्येकाचा अभिनय, चित्रीकरण कौशल्य आणि दिग्दर्शन कौशल्य अजून आणखी कितीतरी बाबी आहेत ह्या चित्रपटाबाबत बोलण्यासारख्या आणि वाखाणण्याजोग्या, त्याच अधीर मन झाले हे गीत, गीताचे बोल, पिच्यरायझेशन आणि सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य. गीताचे संगीत तर असे काही आहे की नेहमी प्रमाणेच अजय अतुल चे कौतुक करावे वाटते. एकंदरीत अष्टपैलू चित्रपट आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जे जे काही वीर हुतात्मे झाले कितींचा संसार उध्वस्त झाला किती आजन्म कारावासात मेले अशा सर्व वीर शहीद हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.

  • @sandipkamble6207
    @sandipkamble6207 5 лет назад +7

    Very very good move...this is give insprination to young youth..all lost..all life lost fridom fighter for this conuntry but pe ople politician nt care about all this people...every citizen in India want thankfull this freedom fighter ...jay hind

  • @manishapatil7080
    @manishapatil7080 2 года назад +1

    आजच्या पिढीला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात आणून देणारा अप्रतिम चित्रपट💐💐👌👍

  • @sachink74
    @sachink74 3 года назад +6

    😭😭😭😭😭😭जेव्हा हा चित्रपट बघतो तेव्हा तेव्हा मन भरुन् येत. . .!!

  • @MS-jz3br
    @MS-jz3br 3 года назад +1

    खरी स्वातंत्र्याची किंमत माझ्या पिढीला कळनासी झाली आहे; खूप छान चित्रपट आहे.
    फालतू चित्रपटास खूप प्रसिद्धी मिळते पण असले अप्रतिम चित्रपट मागेच राहतात ही खूप मोठी शोकांतिका आहे

  • @Aahilsonu
    @Aahilsonu 7 лет назад +27

    All you Need to Skip for Romantic Song 15:55 Adhir Maan Jhaale ..⚘
    heart Melting song ❤

  • @yogeshmaharaj264
    @yogeshmaharaj264 9 дней назад

    पाणी आलं डोळ्यात किती त्याग दिग्दर्शक कलाकार यांना वंदे मातरम

  • @sauravgautam427
    @sauravgautam427 4 года назад +18

    I am from bihar and I love this movie
    This type of movie should be given credit at national level

  • @omkarmarne3838
    @omkarmarne3838 4 года назад +2

    खूप छान अप्रतिम चित्रपट व गाणी आहेत व कलाकर आहेत . लोक फक्त शिवरायांचं भक्त स्वतःला म्हणतात पण गल्ली बॉय सारखे खराब चित्रपट बघतात आणि स्वातंत्रयोत्तर काळ तील स्वातंत्रवीरांचे चित्रपट कोणी च बघत नाही , आजकाळ लोक मराठी भाषा विसरून परकियांनी भाषा जांनी आपल्यावर अन्याय केला त्यांची भाषा तांचा वेष धारण केली आहेतपण मराठी भाषा हीचा अपमान आहे आपल्या देशात थोडी मराठी काळाची गोडी उरले ती फक्त खर्या शिव भक्तांमुल अरे आपण शिवाजी महाराज च इतिहासात अभिमान वाटला पाहिजे मला खूप इतिहास विषय आवडतो मला खूप आवडला पिक्चर खरे शिवभक्त हा चित्रपट बघतील आणि ओमकार गोवर्धन व पूजा सावंत व आदित्य कोठारे व नेहा महाजन व विक्रम गोखले खरंच खुप सुंदर काम केलत इतिहास खरा डोळ्या समोर आला चैतन्य माझा मित्र त्यालाही इतिहास आवडतो

  • @akshayshelar3969
    @akshayshelar3969 5 лет назад +7

    खरचं स्वातंत्र्य सैनिकांच्या फार उपकार आहे आपल्या वर... Salute All of them....Jay Hind.

  • @dstablaofficial1867
    @dstablaofficial1867 3 года назад +2

    चित्रपटातील विश्वास ने याआधी सावित्री -ज्योती मालिकेमध्ये महात्मा फुलेंच पात्र साकारलं होतं.
    खुपच अप्रतिम ❤❤❤👏👏👏

  • @ajijshaikh7652
    @ajijshaikh7652 3 года назад +3

    आजादी ऐसे ही नही मीली और जो लोग आजादी के लीए मर मीटे ऊनके चरनो मे मेरे हजारो सलाम और मूझे खूद पे नाज है की मै एक भारतीय हू

  • @madhukarjagtap1008
    @madhukarjagtap1008 4 года назад

    आजच्या पिढीला खरंच महत्व आहे का त्या शूरवीरांनी किती त्याग करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत। आजची पिढी तिळमात्र सुद्धा नाहीये त्यांच्यापुढे. सलाम त्या शूरवीरांना

  • @rajshrimarathi
    @rajshrimarathi  9 лет назад +53

    Thank You all for your feedback. We will soon be uploading more latest Marathi movies on Rajshri Marathi! Stay Tuned!

    • @rajshrimarathi
      @rajshrimarathi  9 лет назад

      +Jeevan Dohifode okay! :)

    • @kauthaku23456
      @kauthaku23456 9 лет назад

      +Rajshri Marathi there are many more movie still not shown on television channels, we want to watch Investment , dhag, Atsu, postcard,highway, Bioscope, vakratund mahakay, Nagrik , shutter, shugar salt aani prem, prime time, slambook,

    • @kauthaku23456
      @kauthaku23456 9 лет назад

      +Rajshri Marathi plz show jajaikar, rajwade sons, gulabi, champions, aajoba

    • @doctors-viewmedicalofficer4673
      @doctors-viewmedicalofficer4673 8 лет назад +1

      can u get postcard,highway for us

    • @afnan_writes
      @afnan_writes 8 лет назад

      please upload ranga patanga and give me link too.... thanks

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 Год назад +1

    खरंच त्यांनी कित्येक कष्ट सोसलीत आम्हाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी. जे आम्हाला विचार सुद्धा करता येणार नाही. 🙏🔥🔥

  • @rakeshmore3886
    @rakeshmore3886 3 года назад +7

    Salute to those freedom fighters who fought for our nation/our people without knowing the result but having strong belief...Let us all do some things for nation in our ways....great piece of work

  • @santoshkadam8945
    @santoshkadam8945 Год назад

    या अनमोल स्वातंत्र्याच्या बदल्यात आपण काय काय गमावलं होतं हे ह्या चित्रपटातून समजले 😢😢😢😢l love this movie

  • @nadimshaikh9854
    @nadimshaikh9854 5 лет назад +34

    On of the best movie, very inspiring. True example of unconditional service towards nation. Good direction and music and cast. Thanks for the upload.

  • @ganpatchandapure590
    @ganpatchandapure590 4 года назад +1

    खरचं खुप खुप कठिण होत त्या काळी जगणं शत शत नमन त्या विराना
    आणि चित्रपट पण खुप छान प्रदर्शित केला
    आवडला मला

  • @pradipbarde2008
    @pradipbarde2008 5 лет назад +9

    खुप छान फिल्म होती जस वाटल पुरव जाना बघतोय असी फिलिंग मनात आली होती बघतानी

  • @jyotirathod4863
    @jyotirathod4863 9 месяцев назад

    स्वातंत्र्यासाठी खरंच किती त्याग केला त्या लोकांनी आत्ताच जग इतकं स्वार्थी झालंय की स्वतःच सोडून दुसरं काही दिसतच नाही... नमन त्या क्रांतिकारकांना🙏🙏

  • @SRTECH220
    @SRTECH220 4 года назад +101

    आज ची पीडी नाही समजणार हा त्याग आज tik tok नाही सुटत तर देश प्रेम काय समजणार

  • @valentinovalentino1354
    @valentinovalentino1354 4 года назад

    आजच आपल स्वातंत्र्य किती बलिदान आणि त्यागाचं प्रतीक आहे याची थोडीफार कल्पना येती ही फिल्म बघून. अतिशयित सुंदर फिल्म आहे.

  • @shubhamsheshraosagade8612
    @shubhamsheshraosagade8612 2 года назад +6

    हल्ली आताचे डीरेक्टर लोकांनी सिनेमा पहावा म्हणून ईतिहासात ढवळाढवळ करुन मिर्चमसाले लाऊन बनवतात....परंतू हा सिनेमा अपवाद आहे त्याला....💯

  • @vishnukhairnarvk7362
    @vishnukhairnarvk7362 4 года назад

    खरंच खूप अप्रूप वाटतं हे स्वातंत्र सैनिक ज्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची अपेक्षा (घर दार, कुटुंब सोडून ) निष्काम कर्म भारत माते साठी केलं त्यांच्या कडून नवीन पिढील नक्कीच खूप काही शिकण्यासाठी मिळते 🙏🙏🙏 वंदेमातरम, जय हिंद

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 5 лет назад +11

    त्याग समर्पण आणि बरच काही शिकायला मिळालं मूवी बघून
    असे चित्रपट बनवायला पाहिजे म्हणजे व आजच्या पिढी ने बघायला पाहिजे
    हैट ऑफ जय हिंद

    • @ankushpahare1837
      @ankushpahare1837 5 лет назад

      जय हिंद जय भारत

    • @raviingole1212
      @raviingole1212 4 года назад +1

      आजची पिढी बघेल हो हा चित्रपट ..
      पण आजच्या नालायक राजकारणी लोकांनी पण बघायला हवा ना!

  • @agam000
    @agam000 3 года назад +2

    खरी जिवंत माणसं. यांसारख्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांमुळे, त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्यात आहोत. दुर्दैवाने त्याची किंमत कोणाला नाही.
    स्वातंत्र्य म्हणजे काहीही करा, कसेही वागा, स्वैराचार असे सर्वांना वाटतय.

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl 5 лет назад +7

    🙏🙏मुजरा 🙏🙏या
    निस्वार्थ देशभक्ती ला
    Awesome story with act
    नतमस्तक

  • @sahileditography3647
    @sahileditography3647 5 лет назад

    अधीर मन झाले..... हे गांण ऐकून Movie पहावसा वाटला... खुप छान गान आणि Movie पन...

  • @pratimanaik186
    @pratimanaik186 4 года назад +11

    Really beautiful ,heart touching movie
    हमारे हर एक क्रांतिकारी को कोटिशः प्रणाम।

  • @nandapagare5126
    @nandapagare5126 4 года назад +1

    अधीर मन झाले या गाण्यामुळे पाहिला पण खरच खूप छान आहे प्रत्येकाने पाहावा असा

  • @dhanashrisonawane8350
    @dhanashrisonawane8350 4 года назад +4

    आपल्या पिढीला स्वातंत्र्याची किंमत कधीच नाही समजू शकत . पण तरी या चित्रपटामुळे थोडंफार तरी उमजल . फक्त मराठी मध्येच असे चित्रपट होऊ शकतात.

  • @archanabhilare9488
    @archanabhilare9488 2 года назад

    वंदे मातरम्...खूप खूप छान सिनेमा बनवला आहे..सर्व क्रांतिकारकांना माझा प्रणाम

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 4 года назад +8

    Extremely nice movie Nilkantha Master. Salute to those freedom fighters, dedicated their life for freedom of Hindustan.
    All the artists have done a great job.

  • @nathasir
    @nathasir 10 месяцев назад

    देशासाठी प्राणपणास लावणारऱ्या माझ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकास कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत